कायदा न्याय खरच शिल्लक आहेत का.....कायदा फक्त गरीब लोकांसाठी धाक म्हणून वापरला जातो आणि राजकारणी पुढारी मोठे गुंड पोलीस यंत्रणा यांच्यासाठी कायदा फक्त खेळण आहे ...वाल्मिक निर्दोष सुटणार....
अरे वाल्या नुसता निर्दोष नाही सुटणार , त्याच्या सर्व कु-कृत्यावर त्याला पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे आणि त्यानंतर तो बीडमध्ये सत्संग चालवणार आहे. (हरामखोर आऊल्यादी , आलेय मोठे वाल्याचे गुण गायला ! )
वाल्या हाच मास्टर माईंड आहे
न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांना
वाल्या 302 मध्ये आरोपी होणार 🙏
हे त्रिकाल सत्य आहे
काही सांगू नाही शकतं 😢
धन्या ची पिलावळ टाका मधी 😂😂😂😂😂
तोच मास्टर मॉईड
कायदा न्याय खरच शिल्लक आहेत का.....कायदा फक्त गरीब लोकांसाठी धाक म्हणून वापरला जातो आणि राजकारणी पुढारी मोठे गुंड पोलीस यंत्रणा यांच्यासाठी कायदा फक्त खेळण आहे ...वाल्मिक निर्दोष सुटणार....
तुला निर्दोष सोडण्याची आम्ही पूर्ण व्यवस्था करू या अटीवरच त्याला अटक करून घेण्यास सांगितले आहे हे निश्चित
अरे वाल्या नुसता निर्दोष नाही सुटणार , त्याच्या सर्व कु-कृत्यावर त्याला पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे आणि त्यानंतर तो बीडमध्ये सत्संग चालवणार आहे.
(हरामखोर आऊल्यादी , आलेय मोठे वाल्याचे गुण गायला ! )
कायदा हा फक्त गरीब माणसाला लागू होतो. हे सर्व नेत्यांना लागू होत नाही. हीच लोकशाही आहे 😔
धन्याची चौकशी करा तेवढी
आरे काय तपासाचे बाकी राहिले वाल्मिक आहेच त्यात
घ्या रे मध्ये याला
Ek khoob nahi...ek फक्त बाहेर आला...मागील एक वर्षात 109..मृतदेह सापडले...बेवारस म्हणुन जाळून टाकले...किती गायब आहेत देव जाणो..
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मीडिया ठामपणे सत्य जनतेसमोर मांडत आहे त्यासाठी महाराष्ट्रातील जनता नक्कीच समाधानी आहे धन्यवाद 🙏
आका कुठे नेणार रे एवढा पैसा लोकांच्या तळतळाट लागलेला वरी तर आल तस जायच आहे आका
101 % आहे वाल्मीक ,, त्याने च केलय आणी करायला लावलय सर्व ,, कोणाची हीमत नाही अशे कारनामे करायची ,, हेच राजकीय पावरस आहेत
वाल्या आणि धन्या यांना सगळ माहिती होते असंच स्पष्ट होतंय
Hacha ahe main sutradhar
वाल्मिक कराडला ज्या पद्धतीने मकोका मधून वगळण्यात आले आहे त्यावरून वाल्मिक निर्दोष सुटणार, तशी सोडण्याची तयारी चालू आहे असे वाटण्यास वाव आहे
घुल्या, चाटे, सगळे आरोपी खंडणी साठीच तिथे गेले होते, मग वाल्याचं आरोपी आहे.
Karad tar aahech bhau pn karad konasathi karat hota to main aaropi aahe. Main mansawar gunhe dakhal karayla pahijet.
पुन्हापुन्हा संतोष होऊ नये
पाय खोलात जाऊ द्या नाहीतर काही होऊ द्या पन वाल्याधन्याच्या बोच्यात पाय घालून चांगला धडा शिकवा.
खुन 1:27 हा वाल्मीक नच केलेला आहे जाणून बुजून कोण तर त्याला वाचवत आहे गृहमंत्री झोपलेला आहे का सोगं करतोय
pan kharokhar nyay milel ka,
आता.17.मोबाईल.कोठे.टेवशीन.र.वाल्या.कोणासाठी.प्रापटी.कमावलीरे.वाल्या.आता.कसं.वाटतय.रं.वाल्या.
धनंजय मुंडे ने नैतिकता बघून राजीनामा द्यावा.
Master.mind.tar.D.m.boss
थोड्याच दिवसात धनंजय सुद्धा अडकणार100 %
Parli off wasepur
तो आरोपी असल्यावरच तुमचा शो टाका. उगीच पैसे कमविण्यासाठी गरीबचा वापर करू नये.
प्रश्नचिन्ह प्रत्येक वाक्यात असतो पण सूर मात्र प्रश्नवाचक नसतो इथेच लोकांची दिशाभूल होते.
त्याला पण मोका लावा
संघटीत गुण्हेगारांचा नेता म्हणून धन्या मुंडे वर मोका अंतर्गत गुण्हा दाखल झाला पाहीजे.
प्रश्न चिन्ह का?
शोध नक्कीच लागेल का ?
Men aaropi valmik he
Karad fase dya
ही श्यकता आणि प्रश्न चिन्ह कधी संपणार? याला राजकीय वरद हस्त कोणाचा ? त्याच्या अडचणी केव्हा वाढणार ?
fasi zalich pahije
Kharach sangto yala sodun dyayla pahije 😂😂😂😂 mg bagha kasa lapat firto te 😂😂😂
वाल्याlaa 302 मकोका लावा
15.2.25.to.15.7.25.Shani.Rahu.Uti.mulepapacha.ghada..Akka.w.alladknar
अख्या गावसमोर पोरगं काढून .....बाब ह्योच हाय काय हेझा तपास करत आहे ....SIT...😅
Walmik wa tyancha mulga doghe gunegar astil tar walmic ne khri parsthiti polisana sangun takavi
Javudya yala pan
Mi dalit aahe.... Pn MARATHA EK NAHI... MHANUN LACHAR ZALAY 🙏
आंधळ्याला पकडा गृहमंत्री भेटल का तो तुम्हाला
Taripan peaceful community 2 nahi mannar😂
मिडिया काय जज आहेतका फेक बातम्या