Special Report : Resignation of Dhananjay Munde : Ajit Pawar मुंडेंचा राजीनामा घेणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 76

  • @sandipchavan2756
    @sandipchavan2756 9 годин тому +94

    दादांनी राजीनामा घेतला पाहिजे धन्याचा आणि वाल्यावर 302 कलम लावा तरच लोकांचा विश्वास बसेल दादा तुमच्यावर न्याय करा दादा देशमुख परिवार वर न्याय करा या मुळे हे गावागुंडा ना चपराक बसेल दादा

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 8 годин тому +32

    धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे ही अजित पवार ची अग्निपरीक्षा

  • @nitinbharatmalve4718
    @nitinbharatmalve4718 9 годин тому +52

    अजित पवार धन्याचा राजीनामा घ्या

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 8 годин тому +17

    वेळीच राजीनामा घेतला असता तर एवढी नाचक्की झाली नसती.

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 8 годин тому +23

    दादा आता मुंडेच्या कोणत्या चुका उघड होण्याची वाट बघत आहेत ? की घड्याळ बंद पडल्यावरच जाग येणार आहे ?

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 9 годин тому +25

    नाही घेतला राजीनामा तर युती तुटेल...अन युती तुटली की दादा तटकरे भुजबळ पटेल...ED CBI अन जेल...आता भविष्य BJP ठरवेल ते...

  • @popatsukre1244
    @popatsukre1244 8 годин тому +35

    वाल्मिक ची पूर्ण प्रॉपर्टी संतोष देशमुख दादांच्या फॅमिलीला देण्यात यावी...

    • @earnedtech4842
      @earnedtech4842 6 годин тому

      कष्टाने कमावलेली प्रॉपर्टी आहे

    • @PUBG_GAMING20
      @PUBG_GAMING20 6 годин тому

      😂😂😂

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 9 годин тому +25

    कसल धका धका देयचाच आसता ना मंत्रीपदाच राजीनामा घेतला अस्ता

  • @bhaveshsawant6853
    @bhaveshsawant6853 8 годин тому +11

    राजीनामा घेतला नाही तर अजित पवार गट सरकार मधून बाहर काढा 👍असे पण evm वर निवडून आलेत सगळे 👍

  • @sharadpatil5164
    @sharadpatil5164 8 годин тому +11

    आता वेळ आली आहे धनंजय मुंडे च्या अंगावर पण पांढरा कपडा टाकायची मोका लागणार आहे आत्ता सुरेश धस गप्प बसत नाहीत तुम्ही तयारीला लागा कामाला वेग आला आहे

  • @astromohannikam-patil2067
    @astromohannikam-patil2067 8 годин тому +3

    सर्व महाराष्ट्र धगधगतोय. या गंभीर प्रकरणात मुंडे मोठा 'आका' आहे हे स्पष्ट झालंय. तरी अजूनही हा दादा ऍक्शन घेतोय. भ्रष्ट माणसाकडून योग्य कृतीची अपेक्षा करणे मूर्खपणा आहे.

  • @Prakashmhadevcalak
    @Prakashmhadevcalak 8 годин тому +9

    कराड गेला की धनुला कधी देणार धक्का 😅

  • @sajjankakade1859
    @sajjankakade1859 6 годин тому +1

    दादा धनुचा राजीनामा घ्या सगळ्या महाराष्ट्राला कळल्य मुंडेने आणि वाल्यान देशमुखांचा खुन केलाय तुम्ही का त्याला बोकंडी घेताय दादा .

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 5 годин тому

    धन्या करावे तसे भरावे दादा राजीनामा लवकर घ्या मंत्रिपद काढून घ्या

  • @truthseekerma
    @truthseekerma 7 годин тому +1

    बहोत खूब बहोत खूब

  • @vishnumurkuta3345
    @vishnumurkuta3345 8 годин тому +2

    अजित दादा किती चांगला आहे

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 7 годин тому

    संशय हा शब्द येथे लागूच होत नाही आहेच तेथे शंका आणि संशयाचा विषय येतोच कुठे?

  • @नाममेंक्यारखाहै99

    पहिली राजेशाही पद्धतीच बरी होती 🙂🙂🙂🙂🙂🙂🙂

  • @ravindraardale6240
    @ravindraardale6240 9 годин тому +26

    नाटक किती आहे बघा😂 दादा च

  • @PreranaPawar-o9d
    @PreranaPawar-o9d 6 годин тому

    फडणवीस मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत मुख्यमंत्री ते आहेत निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल बदनाम त्यांचेच सरकार होत आहे अजित पवार यांचा संबंध येतोच कुठे?

  • @SantoshLawadkar
    @SantoshLawadkar 8 годин тому +2

    राज कारणात यायचं असेल तर पात्रता काय असायला हवी ते म्हणजे कमीत कमी आपणावर गुन्हे दाखल असण आवश्यक व त्यात म्हणजे एखाद्या मानवास अपंग करावे किंवा जगणं अवघड करण्यात यावे?

  • @siddharthsambare8732
    @siddharthsambare8732 6 годин тому +1

    V कराड आणि D मुंडे हे दोघे सख्खे भाऊ दिसतात 😂

  • @ravikiransonvane9422
    @ravikiransonvane9422 6 годин тому

    माणसानं जास्त माज केला की एक दिवस ते फेडावे लागते याचे उदाहरण म्हणजे धनंजय मुंडे

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 7 годин тому

    दादांवर खूप विश्वास आहे मुंडे छा राजीनामा घ्यावा

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 8 годин тому +1

    धनंजय.मुंडे.आडकणार.हे.नक्की.पंकजाताई.पण.राजीनामा.देणार.वाटत.त्यामुळेच.घाई.घाई.गृहमंत्र्यांची.भेट.घेऊन.देणार.राजीनामा. लगेचच देणार

  • @swap755
    @swap755 7 годин тому

    राष्ट्रवादी चे बीड पदाधिकारी खंडणी घेतात... हीच एक लाज आणणारी गोष्ट आहे..... आणि भाजपा सोबत राज्यात सरकार मध्ये बसले आहे... तरी देखील राजीनामा घेतला नाही तर दादा पण त्यातलेच अस लोक समजतील...

  • @ramkisansatpute6667
    @ramkisansatpute6667 6 годин тому

    अजित दादा अजूनही राजीनामा घ्या नाहीतर मुंढेच्या नादात अख्या मराठा समाज हातातून जाईल आम्हाला आता राष्ट्रवादीत राहण्याची लाज वाटायला लागली .

  • @rajendrapawar3985
    @rajendrapawar3985 8 годин тому +2

    दादांच्या पाठी राखन करण्या मुळे महाराष्ट्रत त्यांचीच प्रतीमा मलीन होत आहे एवढ का दादा त्यांचा राजीनामा घेण्यासाठी टाळा टाळ करतं आहेत.दादा एवढे पुरावे समोर आले असता तुम्ही म्हणता त्यांच नाव घेतले नाही

  • @prakashbabar1
    @prakashbabar1 8 годин тому

    अहो कसलाही धक्का वगैरे दिलेला नाही उगाच मला मीडिया ही वेगळं वातावरण तयार करत आहे हे काही दिवस फक्त ठरवून मुंडे सार्वजनिक कार्यक्रमांना पक्षासोबत राहणार नाहीत थोड्या दिवसांनी ते पुन्हा ऍक्टिव्ह होतील तोपर्यंत आता जे विरोधी वातावरण तयार झालेला आहे ते निवळे

  • @madannande7225
    @madannande7225 6 годин тому

    अजित दादा वर फार कमी विश्वास राहिला मराठी माणसाचा

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 7 годин тому

    राजकीय लोकांनी आपल्या मुलांवर संस्कार करावेत कारण आपली मुल काय काय प्रताप करतायत तेच आधि पहा नंतर बाकीच्यांच वर कारवाई करण्यात येईल

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 7 годин тому

    यांचे सुध्दा आता वाजले की बारा तेव्हा यांना सुध्दा जाऊद्या ना आत

  • @manoharkadam4096
    @manoharkadam4096 6 годин тому

    आता पुढचा नंबर्

  • @pratikshabhor7359
    @pratikshabhor7359 8 годин тому +1

    धक्का नाही हो, लोकांपासून संरक्षण ह्या

  • @SajanIlag
    @SajanIlag 5 годин тому +1

    हॅलो धनंजय भाऊ काहीच घाबरू नको होऊ दे महाराष्ट्रात भारत-पाकिस्तान युद्ध. ओबीसी विरुद्ध मराठा युद्ध युद्ध ना कापाकापी शिवाय पर्याय नाही. पहिली गोळी सुरेश. संदीप..

  • @Dr....123
    @Dr....123 7 годин тому

    अजित दादा मुंढे चा राजीनामा घ्या

  • @shivajigaikwad5481
    @shivajigaikwad5481 8 годин тому +2

    उशीरा का होईना आपण हुशार झालात

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 8 годин тому

    अहो दादा छक्के पंजे खेळायचे सोडून द्या,पक्षातून हकालपट्टी का करत नाही,,,

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 8 годин тому +1

    दादाला सत्तेतून बाहेर पाठवा फडणवीस साहेब

  • @sameerkhadse9811
    @sameerkhadse9811 7 годин тому

    आमदार की गेली पाहिजे याची

  • @SmilingFace-nw6jt
    @SmilingFace-nw6jt 8 годин тому +1

    अजितदादा पवार मध्ये तेवढी हिम्मत नाही🎉

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 8 годин тому

    राजीनामा...

  • @somnaththorve5946
    @somnaththorve5946 7 годин тому +1

    सबूत गवाह चलती है जज में हम जो बोले सामान्य आदमी तुम जिसको डालेंगे क्या सिर्फ गवाही चलती है नाले में

    • @jadhav7624
      @jadhav7624 7 годин тому

      मराठीत बोल बाबा कोणती भाषा हाय ही😅😅

  • @112jayeshchaudhari2
    @112jayeshchaudhari2 7 годин тому

    अजीत दादा नाय द्या

  • @shyamjadhav5689
    @shyamjadhav5689 9 годин тому +3

    असे बाप दादा च्य एका खिशात बसतात

  • @SajanIlag
    @SajanIlag 6 годин тому

    हॅलो धनंजय😅

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 6 годин тому

    भविषात भाजपाला कळेल

  • @prashantbhosale282
    @prashantbhosale282 7 годин тому +1

    Tyala pn aat taka un mokka lava

  • @KishorWaygaonkar
    @KishorWaygaonkar 8 годин тому +1

    Aare dada ushira kelty tumali

  • @bhausahebbhane4663
    @bhausahebbhane4663 8 годин тому

    अरे अजितदादा मराठी माणसाला मराठीत नाही

  • @PrakashBhilare-cq7xn
    @PrakashBhilare-cq7xn 7 годин тому

    Dada 1 number yala jail me dalo

  • @Re75640
    @Re75640 9 годин тому +1

    आता समजले

  • @Sumedh-u9c
    @Sumedh-u9c 9 годин тому +2

    Good dada 😂

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 8 годин тому +1

    धक्का बिकका काही नाही

  • @Robert.415
    @Robert.415 6 годин тому

    थोडी तरी लाज रहुद्या

  • @shrikant6842
    @shrikant6842 7 годин тому

    Hyani 25 varshey sambhalay

  • @thelastsamurai3937
    @thelastsamurai3937 8 годин тому

    आता धन्यासोबत अज्याचा राजीनामा घ्या.

  • @novio_1306
    @novio_1306 6 годин тому

    he fakt natak ahe dakhavnya sathi at madhe call chalu asnar tu asa kar tasa kar tu safe rahshil pawar pan tasach ahe yevdhe divas bolla nhi ani pressure kela tya nanter bolla

  • @jayhind1280
    @jayhind1280 7 годин тому

    Sarvat motha Pada ajit dada 😂

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 7 годин тому

    Sorry.

  • @umeshlahoti4262
    @umeshlahoti4262 8 годин тому

    Yede ahet news wale😂

  • @BhausahebDube-f4i
    @BhausahebDube-f4i 8 годин тому

    Mag ajit pawar kasali ani kunachi vat pahato ahe kahi sharm asel tar action ghy nahi tar thodi rahileli ejhat nakki janar

  • @shivjotirmay9500
    @shivjotirmay9500 8 годин тому

    Munde na mantripad devu nye

  • @jagdishnagre1925
    @jagdishnagre1925 8 годин тому

    Are bokya charcha tul ka dhekl mahit he paise ghun nbolto

  • @kavitakarad4236
    @kavitakarad4236 8 годин тому

    Sinchan ghotalapn baher kadha aata😊😊

  • @dnyaneshwardoifode1771
    @dnyaneshwardoifode1771 8 годин тому

    Rafima dama

  • @sunilsawant899
    @sunilsawant899 6 годин тому

    फालतू बातम्या बंद करा

  • @gajananpawde3140
    @gajananpawde3140 9 годин тому +3

    सिंचन घोटाळा महामंडलेश्वर श्री १००८ अजित पवार

  • @Akshy-z2u
    @Akshy-z2u 8 годин тому

    Only DM🚨💪✌️

  • @ravipatilnadre8050
    @ravipatilnadre8050 5 годин тому

    त्याला वाटलं असेल.. धरण फुटेल 😂

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 8 годин тому

    HA RSS BJP NCP AJEET PAWAR GUT VANJARI DHANANJAY MUNDE MANTRY LA HAJLUN DYAWE

  • @thelastsamurai3937
    @thelastsamurai3937 8 годин тому +1

    आता धन्यासोबत अज्याचा राजीनामा घ्या.