बिहार की कन्या दो भाइयों संग, मराठी अभंग गा रही। कितना सुंदर। यही खासियत है हमारे देश की। धन्य हो मैथिली, ऋषभ और अयाची। आप के गुरुओं तथा माता पिता को प्रणाम।
बेटा! श्री ईश्वराने आवाजाची अप्रतिम देणगी दिली आहे. तुझ्यासारखी मुलगी ज्या आई वडील यांना मिळाली ते भाग्यवान आहेत. आपणा सर्वांचे सदैव कल्याण होवो अशी श्री भगवंताकडे प्रार्थना करतो.
मैथिली तु तुझ्या गायनानेच नव्हेस तर तुझ्या स्वभावाने ही आम्हा सर्व मराठी माणसांना जिंकलस. परमेश्वर तुला उदंड यश, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, आरोग्य, धन आणि सुख संपदा देवो.
@@prashant9394 का नाही कळणार इतकं छान मराठी गाणं गायले आहे तर नक्कीच कळेल. आपणच उगाच विचार करतो त्यांना हे कळणार नाही ते कळणार नाही सर्व शिकले तर नक्कीच कळेल. आणि मराठी भाषा इतके सोपी आणि सरळ आहे ती कोणालाही कळेलच.
I am a christian. This is my favourite abhang. Your singing brings out the same emotions as the great Jitendra Abhisheki. Language can never be a barrier in bhakti.
@UNKNOWN CREATORS an abhang sung beautifully by the great Jitendra Abhisheki was, "'hari bhajana vina Kaal ghalavu nako re....."' penned by Sohiroba Ambiye.
The music speaks to the heart and soul....but language is sometimes still an issues lol...like what is an a hang- is it the same as a bhajan? And, what is bhakti? Just exploring classical & spiritual Indian music...kirtan, qwalli, etc...AMAZING!
You should be accept hindu religion Because of HINDU is only religion which is most ancient religion and eternal not other Islam and christians !!! Yog, pranayam, Dhyaan is most valuble things only found only hindu religion !!!
मराठी बोलत येण तितकस महत्वाचं नाहीय अग... तू अशीच गात रहा .. आणि अभंग ऐकून फार छान वाटलं... मराठीत फार सुंदर अभंग आहेत ... शक्य झाल्यास आणखी असे विडिओ नक्की बनव... खूप खूप छान.... तुझा आवाज मंजे साक्षात माऊलींची कृपाच आहे.
क्या बात है! खुप दिवसांपासून ह्या गाण्याची वाट बघतं होतो. साक्षात विठु माऊली डोळ्यासमोर उभी राहिली. 🙏 !! रुप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही लीन!! !! पायरीसी होऊ दंग, गाऊनी अभंग!! खुप छान...
अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग उंबरठ्यासी कैसे शिऊ आम्ही जातिहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन पायरीशी होवू दंग गावूनी अभंग अबीर गुलाल उधळीत रंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्तजन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अभंग - संत चोखामेळा गायक - पं. जितेंद्र अभिषेकी
Hi I'm from Venezuela and I do enjoy your songs, but I don't know hindi,please if you can put the lyrics of your songs, and the meaning of your songs in English translation,so that we can understand,there are a lot of hindu lived here,
Jai seeta rama Maithili,yes we hear in Venezuela enjoyed your melodious voice that touched our hearts,(BUT we don't understand what the songs mean,Bhagavan has bliss such a talented family,keep it up,now please if you can do the English translation for us here we will be very grateful to you and your family:we love you all very much:
काय सुंदर भविष्य आपल्या भारताचे या भारत मातेचे👏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐हातात सिगारेट ,दारु, चाकू घेणारी पिढि आणि एकीकडे जे दैवी पिढी हातात माझ्या वारकऱ्यांची टाळ, तबला आणि पेटी व सुमधुर आत्म्याला भिडणारा आवाज .. अंगावर काटा आणणारा आवाज..डोळे बंद आपोआपच बंद होऊन तल्लीन करणारा आवाज....ताई बाळा हे संस्कार कायम ठेव..या समाजात हरवू नको कधी...वाईट तर अवतीभवती आहेच पण तुझ्या सानिध्याला चांगले आध्यात्मिक लोक येवोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना💐💐
मेरा नाम सचिन कुलकर्णी है मै पंढरपुर से हूँ। और तकरीबन सभी को सुन चूका हूँ। पंडित भीमसेन जोशी , राहुल देशपांडे, अभिषेकी , शोभा गुर्टू , प्रभा अत्रे , प्रभाकर कारेरकर , जसराजजी , भवानी शंकर , शिवकुमार शर्मा , ज़ाकिर जी , अप्पासाहेब जलगावकर , अजित कड़कड़े और बहोत सरे संगीत के महारथियोंको सुना है। जो आनंद उनको सुनते समय मिला था वैसाही आनंद आपको सुनते समय मिलता है। कभी आओ पंढरपुर दर्शन के लिए हम हाजिर हैं आपके स्वागत को
आहो मी नाशिक कर आहे .. माझे नाव श्री. संपतराव गोडसे नाशिकहून ताई तुम्हांस आमंत्रण देतो या एकदा गोदावरी च्या काठा वर एक छान कार्यक्रम करु .इथुन तुम्हांस त्र्यंबकेश्वर च दर्शन होईल या नक्की या .. नाशिककरांना तुमच्या आवाज अनुभवता येईल ..
सुंदर🍃🌹पं. जितेंद्र अभिषेकी त्या नंतर मंजुषा कुलकर्णी पाटील यांच्या नंतर हे अभंग कोणाच्या आवाजात आवडले असेल तर मैथिली तुझ्या या गोड आवाजात..👍खूपच सुंदर.. keep it up!👍
आप अ मराठी होकर भी कितनी अच्छी मराठी अभंग गती है. आपकी जितनी तारीफ की जाये उतनी कम है. मै पंढरपूर का रहेनेवला हुं, औ र श्री पांडुरंग यानी श्री Vithhal का भक्त हुं, फिलहाल कोल्हापूर मे राहता हुं मेरी फरमाईश है की आप प्रल्हाद शिंदे का गाया हुवा विठ्छला चेा पाई विट झाली भाग्यवंत ये अभंग गाईये. या फिर दर्शन दे रे देरे भगवंता गाइये
मैथिली बिहारी असून तिचे मराठीचे अचूक शब्दोच्चार एकूण मला भरून आले. मागे ज्योतिरादित्य शिंदे यांनी निवडणूक प्रचारात मराठीत भाषण दिले होते त्या तुलनेत मैथिली ची मराठी सरस आहे. ती खूप मोठी भरारी घेईल. शुभेच्छा.
तुझी हिंदी सिनेमातली गाणी मी ऐकली फार गोड आवाज आहे परंतु तुझ्या तोंडून भजन ऐकून फार समाधान होते हिंदी गाणी सर्वच गातात तेव्हा तू भजन गा त्यामुळेच तुला कीर्ती मिळेल 🙏👍
मै थिली बेटा तु गायिलेला अभंग . याचा सुर चाल ऐवढी जबरदस्त आहे तुला कोन बोलू शकनार नाही मराठी येत नाही ( त् तर आमच्या महाराष्ट्राची लेक आहे पूढील काळामध्ये तुला महाराष्ट्रातील जनता च गुण ' गौरव पुररकार देईल हे सत्य आहे - अशीच मराठी अभग भक्ति गिते गाहा त राहा पुढील वाटचालीसाठी तु a तुझ्या दोन्ही भावाना शुभेच्छा ( जेष्ठ नागरिक गोवा महाराष्ट्र )
I am not from maharashtra,staying in mumbai belongs to odisha . I understand Marathi very well. This is my one of favorite song. u sing verywell beta. God bless u and ur family.
Mr Ajay sir I am going to explain this abhang compose by chokha Mela he belong to reserve catigory He says hiself Nath abhir and gulal sprinkle god vithobha himself with joyful dance at my home How should I enter inside the Temple because I am backword So better to sang and worship at the starecase Wild dance of bhakti He knows chokhamela Chandrabhagas rivers water is spiritual we bath their top to bottom we sing abhang Desert of chandrabhaga river In ashadi kartiki all devotees of vithobas came to take worship Little bit try to explain it
अभंग संपल्यावर देखील कंप्लीट ५ मिनिटे अंगावर शहारे येत होते, डोळ्यातून अश्रू ओघळले.. साक्षात परमेश्वर आपल्या सोबत असण्याचा अनुभव झाला.. ईश्वर आपल्याला खूप खूप आनंदी ठेवो 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
ये अभंगवाणी की रचना श्री संत चोखा मेळा द्वारा लिखित हैं l ओ एक एैसा दौर था की जिसमे नीचले जाती के लोगोंको भगवान के दर्शन लेने मंदिर के अंदर जाना मना था l बल्की मंदिर की चौकट को छुने नही देते थे l इसी बात का वर्णन इस अभंग मे किया है l (उंबरठ्यासी कैसे शिवू ? आम्ही जाती हीन रूप तुझे कैसे पाहू ? त्यात आम्ही दीन ) lआपने इतना सुन्दर गाया हैं, की साक्षात भगवंत को आखोंके सामने खडा कर दिया l आप अलग अलग भाषयोंकी रचना गा रही हो l एक दीन ऐसा आयेगा की पुरे भारत वर्ष में आपका नाम रोशन हो जायेगा, आदरणीय लता मंगेशकरजी की तरह l धन्यवाद !!! आपका मधुर आवाज हमें सुनाने के लिये ल
मैथिली ! बेफिकर होकर मराठी भजनोको गाते रहना ! आपके मराठी उच्चार बिल्कुल क्लिअर है ! कोई दिक्कत नही , हम सुनना चाहेंगे ! आपकी आवाज मे " कानडा राजा पंढरीचा " ये महाराष्ट्रका प्रसिद्ध भजन सुनना चाहते है !!
@@ajayshivanithi6272 लाडियाजी ! आप जो अभंग मैथिलीसे सुनना चाहते है उसकी शुरूवात ऐसी है ,"अबीर गुलाल उधळीत रंग ! नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग !!" ये अभंग मैथिलीने गाया है !
तिने हे मनापासून memorize करून म्हटले आहे, वाह..काय कमाल आहे ! उच्चार सध्याच्या अगदी Core मराठी लोकांच्या तोंडात मारतील असे आहेत. वाळवंटी वरून परीक्षा झाली आणि १०१% मार्क्स !!👌 हिच्या 1% तरी शुद्ध मराठी आपल्या पुण्यामुंबईच्या "Yo Bro, कसलं cool song सिंग केलं, एकदम अमझिंग फील झालं" वाल्या पिढीला येईल की नाही ते सांगता येत नाही....नुसता बघून वाचून दाखवावा त्यांनी हा अभंग !!
खुप सुंदर गायकी तुमची मैथीली आणी बंधु साक्षात पांडुरंग प्रसन्न आहे तुमच्यावर .... मराठी भाषेचा खुप सुंदर उच्चार अप्रतीम अभंग...असेच येत राहो तुमच्या आवाजामघ्ये नवनवीन अभंग 😍♥️🙏🏻
मैथिली जी , आषाढी एकादशी के शुभदिनी आपकी यह अभंग गायन की भेट अनोखी है. आपके लिए बहुत सारी शुभकामनाए..!💐💐 एक सुझाव है.आपके भाई तबला बजाने में अच्छे खास माहीर है। फिर भी ढोलक , ढोलकी (महाराष्ट्र की) और पखावज ये सारे वाद्य जैसा गाना हो उसकी जरुरत की हिसाब से बजाना और भी अच्छा लगता है। आपके भाई इसमें भी माहिर हो सकते है। यही उम्र है उनको अपने हर तरह के वाद्य बजानेकी विविधता और बढानेकी । पखावज की साथ मराठी अभंग को और भी चार चांद लगा देती है.मेरी सुझाव पे जरुर सोचना..!
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *आज आषाढी एकादशी* *पांडुरंग तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत.., तुम्हाला सुख समृद्धि., भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना....!!!!!!* *तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
मैथिली बेटा, मैं एक मराठी हूं और मैंने ये अनेक गायकों द्वारा गाया हुआ ये अभंग मेरे अत्यंत पसंदीदा है। आपने एक अलग अंदाज में गाया हुआ संत चोखामेला जी का ये अभंग सुनकर दिल गदगद हो गया। आवाज की दुनिया में भाषा कोई मायने नहीं रखती ये आपने साबित कर दिया। इसमें आपका भाव, आवाज, सदारीकरण सब कुछ सुपर्ब 👌👌👌❤️❤️
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *!! बोला पुंडलिक वरदे जय हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय !!* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
फारच अप्रतिम मराठी माणूस गाण्यावर आणि खाण्यावर फारच उत्कटतेने प्रेम करतो आणि त्याला हे जिथे मिळते तीच मराठी माणसाची पंढरी असते. आज तुझ्या स्वरातून साक्षात पांडुरंग भेटला.... धन्यवाद मैथिली आणि मित्रांनो...
सरस्वती की क्रुपासे ,बेटी जो भाषा मे आप गायेंगी वो आपकी मात्रुभाषा बन जायेगी ,ईतने शुद्ध ऊच्चार मराठी मात्रुभाषा वाला भी कर पाया न होगा ,आपके गायन मे भक्ती का जो भाव है वो अदभुत है ,माता सरस्वती का आशीर्वाद आप सबपर कायम बना रहे 🙏
धन्य मातापिता तयाचीये अशा अनमोल रत्नाला जन्म देणारे आईबाप खरोखरच धन्य आहेत कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा मैथिली देव तुला उदंड आयुष्य देवो आणि तु अशीच रसीकांचे कान तृप्त करत रहा
मैथिली आपका मराठी भाषा के प्रति प्रेम एवं मराठी संस्कृति का चिरंतन मूल कहे जाने वाले अभंग-गीतों का अद्भुत एवं मनभावन गायन उत्तर-भारतीय राज्यो एवं महाराष्ट्र के मध्य अंतर्संबंधों को और मजबूती प्रदान कर रहा है! ये उन विभाजनकारी ताकतों के मुंह पर तमाचा है जो पर-प्रांतियो को अपनी संस्कृति के लिए खतरा बताकर मतभेद बनाकर राजनीतिक रोटियां सेंकते है।
मी श्री संजय राऊत मैथिली ची मैफिल करीत आहेत म्हणून तिचे व्हिडीओ ऐकले आणि मंत्रमुग्ध झालो. मराठी असल्याने दिग्गज लोकांची गाणी ऐकली. मैथिलीची गाणी ऐलल्यावर लताजी काय म्हणतात ते समजले पाहिजे. कारण लताजींची दाद महत्वाची आहे, मैथिली महाराष्ट्र तुझ्यावर जीव ओवाळून टाकीत आहे. महाराष्ट्राला संगीताच्या जाणकारांवर विशिष्ट प्रेम आहे. बाळासाहेब असते तर तुझ्या गाण्याबद्दल काय बोलले असते ते महत्वाचे होते. तुझा भविष्यकाळ चांगला आहे. सातत्य ठेव. अभिनंदन !!!!!!
ऋषभ, अयाची, व मैथिली तुम्ही फार लहान वयात आपले कर्तुत्व सिध्द केले आहे. ज्या प्रमाणे न्यानेश्वर माऊली, व शिवरायांनी केले होते. मी तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम करीत आहे. - सुनिल गणपत घोणे
साधु! साधु!! मै स्वयं महाराष्ट्र का रहनेवाला हूँ। आपका यह भावविभोर करनेवाला संत चोखोबा जी का अभंग सुनके अद्भुत आनन्द आया। किसी अत्यंत ही निष्णात् मराठी गायक ही की भाँती आपने यह गाया है। आपका मन:पुर्वक धन्यवाद! बहोत उन्नति किजीए, आपको बहोत सारी शुभकामनाए। भगवान् आपको बहोत यशस्विता प्रदान करते रहे। एकादशी की मंगलकामनाए।
माफी मागायची काही गरज नाही .तुमची मराठी खूप छान आहे.माफी तर त्यांनी मागायला पाहिजे जे चुका काढतात. ताई तुझ्या आवाजात हा अभंग खूपच छान वाटला .एकदा ऐकून मन भारत नाही. परत परत एकावस वाटते.
धन्यवाद मेथिली कोटी कोटी आशीर्वाद तू म्हणतेस माझी मराठी चागली नाही हे तर अंतक्रन जिंकण्याचे शब्द आहे आम्ही तर तुझ्या भजन स्वर गंगेत खरोखर न्हावून निघालो ईश्वर तुला खूप खूप औष देवो हीच ईश्वर. चरणी प्रार्थना
Maithali beta tears rolling down from my eyes. This is very heart touching Abhang of Sant Shresth Shree Chokha Mela, he belong to my community we were not allowed in temple that time because of our cast,we were untouchable so Sant Shresth Shree Chokhamela call from his bottom of heart to Vitthal. He explain in this Abhang that O my Lord Vitthal I am not allowed in your temple it's very painful to me but even I am singing this Abhang for you from outside your temple. Beta maithali you sing this Abhang very beautifully. May God always bless you and your loving brothers.
मैथिली ,,,,संत ज्ञानेश्वर,महाराज .संत,,तुकाराम महाराज.संत एकनाथ महाराज. संत नामदेव महाराज ह्या थोर संतानी ईश्वर आपलासा करुन ठेवलाय आणी तो जगा पुढे मांडलाय ### आपल्या मधुर वाणीतुन संताचे अंभग गातेस आणी आम्हाला सारखे ऐकोसी वाटते *** तिघा भावंडाना जन्म देणारी ^^^^धन्य माता पिता ^^^^रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि
काळजाला भिडणार अभंग , सुंदर गायन मन तृप्त होत असे अभंग ऐकल्यावर मी माझ्या तमाम महाराष्ट्रातील मुला मुलींना निवेदन करतो की या माय माऊलींना follow करा जय राम कृष्ण हरी 🙏
मैथिलीने मराठी 'ळ' अक्षर और वाळवंट शब्द का उच्चारन मतलब बोलना समझ और सीख लिया है । सब श्री हरी कि कृपा है । तुमच्या परिवाराचे कल्याण होवो ! सर्वांचे भले होवो ।
हे जणू सोपान, ज्ञानदेव आणि मुक्ताई भासले मला! अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥ उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन । रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन । पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥ वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू । चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ । विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती । पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥
बिहार की कन्या दो भाइयों संग, मराठी अभंग गा रही। कितना सुंदर। यही खासियत है हमारे देश की।
धन्य हो मैथिली, ऋषभ और अयाची।
आप के गुरुओं तथा माता पिता को प्रणाम।
सही बात है
Excellent
Mujhe toh bohot Achhi lagi aapki Marathi
भाषा कोई भी हो इन बच्चेकंपनी की वाणी मे हिंदुत्व झलकता है जय श्रीराम
Sahi hai
मराठी चांगली नाही म्हणता आणि एवढं छान गाऊन आमचं हृदय जिंकले त्याचं काय????
अप्रतिम❤️❤️❤️❤️❤️
Barobar ahe
Sweet
Kup chan awaj ahe tumhi gau shake
Aaho..
✅
Bihar's daughter, Delhi's pride and India's diamonds singing for Maharashtra's Lord Vitthal.
Vitthal for all nt for Maharashtra
This is the beauty of india and indian
छान पोरी,जिंकलस
You know who is Vitthal...Vitthal is non others than Shri Krishna .
@@krishnajiwade5223 vishnu is vitthal in maharashtra in South balaji.
बेटा! श्री ईश्वराने आवाजाची अप्रतिम देणगी दिली आहे.
तुझ्यासारखी मुलगी ज्या आई वडील यांना मिळाली ते भाग्यवान आहेत.
आपणा सर्वांचे सदैव कल्याण होवो अशी श्री भगवंताकडे प्रार्थना करतो.
ताई तू मराठी बोलून, मराठी अभंग गाऊन आमचे मन जिंकले 🙏❤️
हा तुझा 3 रा मराठी अभंग आहे 👌👌अप्रतिम
Tisra nahi 4th , chautha aahe
4 nos
@@saranggawane4719 accha.... मला ऐकवा लागेल मग 4th
Bhava 4 th ahe. Naki bag khup chaan ahe.
नमस्कार
मैथिली तु तुझ्या गायनानेच नव्हेस तर तुझ्या स्वभावाने ही आम्हा सर्व मराठी माणसांना जिंकलस. परमेश्वर तुला उदंड यश, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, आरोग्य, धन आणि सुख संपदा देवो.
wow. sunder perfect Gaya hai
Aa😊@@anjalisonone6459
जयश्रीराम
मैथिली बेटा तुझे गुण वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात खूप छान गायन
तुमच्या तिघांची टीम खूप छान आहे, तुझ्या आवाजत अभंग. ऐकायला छान वाटतात.
अमराठी असून देखील किती छान गायलास अभंग..तुझ्यासारखी कन्या जन्माला येणं म्हणजे खूप भाग्य वान आहेत आई बाबा तुझे देव तुझ कल्याण करुदेत...
Comments hindi Kiva English madhe ch dya, tyanna kasa kalel tumhi kay bolat aahe
@@prashant9394 का नाही कळणार इतकं छान मराठी गाणं गायले आहे तर नक्कीच कळेल. आपणच उगाच विचार करतो त्यांना हे कळणार नाही ते कळणार नाही सर्व शिकले तर नक्कीच कळेल. आणि मराठी भाषा इतके सोपी आणि सरळ आहे ती कोणालाही कळेलच.
@@arvindbagayatkar5853 ml
Very nice performance
@@prashant9394 कळत असेल नाही तर भाषांतर करून घेण्याची तजवीज करतील.
तबला वाल्या साठी लाईक करा
खुप सुंदर तबला वाजवला दादानी
Mast
Rishabh tabla khup chhan vajvtos betaa
Tabla ani zanja sudha khup chan 👍👍
👌👌
👍👍👍
तुला सगळं माफ आहे
तू फक्त गात रहा आणि आम्हाला स्वर्गसुखाचा
आनंद देत रहा🙏🏻
🙄
कसल माफ
सुंदर, कोण म्हणेल तुझी मराठी चांगली नाही .. भक्तीत न्हाऊन निघालो
अप्रतिम .. अनेक आर्शीवाद आणि शुभेच्छा
देवा... काय हा अनुभव.. किती गोड..किती मधुर... एक मागतो देवा... या मुलीस खूप छान आरोग्य द्यावे... आपला आशिर्वाद नित्य राहू दे...
🙏
Sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice comments
अप्रतिम👌🏼
God bless you 🙏
फिल्मी संगीताला झुगारून तू जो निर्णय घेतला तो खरच वाखणण्या सारखा आहे,,
हिंदी- फिल्मी संगीतको ठुकराके तुमणे जो कदम उठाया हे उसका हम स्वागत करते है
I am a christian.
This is my favourite abhang.
Your singing brings out the same emotions as the great Jitendra Abhisheki.
Language can never be a barrier in bhakti.
Your right 🤗😍
@UNKNOWN CREATORS certainly.
I live in a place where there have been a number of mystics.
Sohiroba Ambiye was nearby and so was Girishnath Ambiye.
@UNKNOWN CREATORS an abhang sung beautifully by the great Jitendra Abhisheki was, "'hari bhajana vina Kaal ghalavu nako re....."' penned by Sohiroba Ambiye.
The music speaks to the heart and soul....but language is sometimes still an issues lol...like what is an a hang- is it the same as a bhajan? And, what is bhakti? Just exploring classical & spiritual Indian music...kirtan, qwalli, etc...AMAZING!
You should be accept hindu religion
Because of
HINDU is only religion which is most ancient religion and eternal not other
Islam and christians !!!
Yog, pranayam, Dhyaan is most valuble things only found only hindu religion !!!
"Mazi Marathi titki changli nahi" ..
And goes on to sing one of the best Marathi abhang we ever heard.....
Truly a gem 🙌
मराठी बोलत येण तितकस महत्वाचं नाहीय अग... तू अशीच गात रहा .. आणि अभंग ऐकून फार छान वाटलं... मराठीत फार सुंदर अभंग आहेत ... शक्य झाल्यास आणखी असे विडिओ नक्की बनव... खूप खूप छान....
तुझा आवाज मंजे साक्षात माऊलींची कृपाच आहे.
Mi Manglorin pan mala pan Marathi mayithi hahe bahsa koni pan bolosakath a bang sangu nahi payel jai Karnataka
@@anu.1669 C H Deshpande
Bahot Sundar God Bless You
हमे गर्ब हैं आपे आप हमारी भारतीये संस्कृति को आगे बढाइये हम आपके साथ हैं
Wow ! I'm literally spread our Indian music worldwide. Just go on . Don't ever look back , sweet children.God bless you.
Maitrini tum bharat beti ho tumhe bharatratna milna chahiye best best maithili
👍👍
क्या बात है! खुप दिवसांपासून ह्या गाण्याची वाट बघतं होतो. साक्षात विठु माऊली डोळ्यासमोर उभी राहिली. 🙏
!! रुप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही लीन!!
!! पायरीसी होऊ दंग, गाऊनी अभंग!!
खुप छान...
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
उंबरठ्यासी कैसे शिऊ आम्ही जातिहीन
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन
पायरीशी होवू दंग गावूनी अभंग
अबीर गुलाल उधळीत रंग
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अभंग - संत चोखामेळा
गायक - पं. जितेंद्र अभिषेकी
Hi I'm from Venezuela and I do enjoy your songs, but I don't know hindi,please if you can put the lyrics of your songs, and the meaning of your songs in English translation,so that we can understand,there are a lot of hindu lived here,
@@nandkumarajodhia8680 it's not Hindi its Marathi Abhang..
Jai seeta rama Maithili,yes we hear in Venezuela enjoyed your melodious voice that touched our hearts,(BUT we don't understand what the songs mean,Bhagavan has bliss such a talented family,keep it up,now please if you can do the English translation for us here we will be very grateful to you and your family:we love you all very much:
Very Nice Maithili Ji its bless of Shri hari VITTHAL to you. Feel real god presence in your Song.
We would like to hear more Marathi Bhajans from you.
अप्रतिम गायन बाळा
हे फक्त ज्या आईवाडीलांच्या चांगल्या संस्कारामुळेच होते.
खूप सुंदर मैथिली जी तुमची मराठी खूप चांगली आहे आणि हे अभंग खूप सुंदर आहे👌👌
Tumchi hi Marathi changli ahe..from maharashtra?
हे गाण नाही हा अभंग आहे महाराज
tumch surname pandey aahe pan tumchi marathi khup chan aahe
@@mr.gaitonde5490 नाही मी उत्तर प्रदेशचा आहे, माझ्या भावाचे महाराष्ट्रात वास्तव्य आहे
@@gauravthorat6497 धन्यवाद
बेटा तू 100%मराठी उत्क्रुष्ट बोलते .देव तुझ्या पाठीमागे आहे .छान , आवडले .
बेटा अप्रतिम गायन केले आहे.
काय सुंदर भविष्य आपल्या भारताचे या भारत मातेचे👏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐हातात सिगारेट ,दारु, चाकू घेणारी पिढि आणि एकीकडे जे दैवी पिढी हातात माझ्या वारकऱ्यांची टाळ, तबला आणि पेटी व सुमधुर आत्म्याला भिडणारा आवाज .. अंगावर काटा आणणारा आवाज..डोळे बंद आपोआपच बंद होऊन तल्लीन करणारा आवाज....ताई बाळा हे संस्कार कायम ठेव..या समाजात हरवू नको कधी...वाईट तर अवतीभवती आहेच पण तुझ्या सानिध्याला चांगले आध्यात्मिक लोक येवोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना💐💐
True 👍
👌👌🙏♥️♥️ खरंच 🙏👍 काय पुण्य म्हणायचं
की ईश्वर कृपा (मां सरस्वती कृपा)🙏💐💐💐
very nice...
खूपच सुंदर मंञ मुग्ध आवाज मैधिली. दैवी देणगी.
तिचा भाऊ पण तबला खूप छान वाजवतो.
काय शब्दात ताकत आहे. तिची भाषा नसून सुद्धा. किती. छान गायलं यशवंत हो जयवंत. हो शुभाशीर्वाद बाळांनो 🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤
मेरा नाम सचिन कुलकर्णी है
मै पंढरपुर से हूँ। और तकरीबन सभी को सुन चूका हूँ।
पंडित भीमसेन जोशी , राहुल देशपांडे, अभिषेकी , शोभा गुर्टू , प्रभा अत्रे , प्रभाकर कारेरकर , जसराजजी , भवानी शंकर , शिवकुमार शर्मा , ज़ाकिर जी , अप्पासाहेब जलगावकर , अजित कड़कड़े और बहोत सरे संगीत के महारथियोंको सुना है। जो आनंद उनको सुनते समय मिला था वैसाही आनंद आपको सुनते समय मिलता है।
कभी आओ पंढरपुर दर्शन के लिए हम हाजिर हैं आपके स्वागत को
🙏
Bhau tumchi comment vachun khup aanand zala
Maza manat tumchya baddal aadar nirman zala
Plzz visaru naka
Ram krishna Hari
आहो मी नाशिक कर आहे .. माझे नाव श्री. संपतराव गोडसे नाशिकहून ताई तुम्हांस आमंत्रण देतो या एकदा गोदावरी च्या काठा वर एक छान कार्यक्रम करु .इथुन तुम्हांस त्र्यंबकेश्वर च दर्शन होईल या नक्की या .. नाशिककरांना तुमच्या आवाज अनुभवता येईल ..
Me pn Nashikar ahe.. Nice idea bhau tumchi
मैथिली बेटा खरंच मराठी अभंग गाताना तुझ्या
चेहऱ्यावरील भाव त्या अभंगासारखे आहेत
फार छान बेटा.
खुपच छान
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय
अप्रतिम गायकी अद्भभुत लीला मराठी नसून यही अतीव सुन्दर
1)मन मंदिरा तेजाने
2)सूर निरागस हो
ही गाणी नक्की गा.
शंकर महादेवन यांनी सांगितबद्ध केलेलं हे गाणं उत्तम आहे
नक्कीच ही गाणी हवीत गायला
Ho kharach tuzya avajat khup avdel hi gani eikayla. Nakki ga
Nakki ha hi gani khup aawadel tumchya aawajat AKala..
Great Maithili...Would like to hear from you...Pt Bhimsen Joshis all collection...esp Tirth Vitthal Kshetra Vitthal
Tu Bihari asun dekhil Marathi
Chhan gates congrats
सुंदर🍃🌹पं. जितेंद्र अभिषेकी त्या नंतर मंजुषा कुलकर्णी पाटील यांच्या नंतर हे अभंग कोणाच्या आवाजात आवडले असेल तर मैथिली तुझ्या या गोड आवाजात..👍खूपच सुंदर.. keep it up!👍
You are right sir
आप अ मराठी होकर भी कितनी अच्छी मराठी अभंग गती है. आपकी जितनी तारीफ की जाये उतनी कम है. मै पंढरपूर का रहेनेवला हुं, औ र श्री पांडुरंग यानी श्री Vithhal का भक्त हुं, फिलहाल कोल्हापूर मे राहता हुं मेरी फरमाईश है की आप प्रल्हाद शिंदे का गाया हुवा विठ्छला चेा पाई विट झाली भाग्यवंत ये अभंग गाईये. या फिर दर्शन दे रे देरे भगवंता गाइये
अप्रतीम गायन वादन वाव मैथिली जी खूप खूप शुभेच्छा अभिनंदन
मैथिली बिहारी असून तिचे मराठीचे अचूक शब्दोच्चार एकूण मला भरून आले. मागे ज्योतिरादित्य शिंदे यांनी निवडणूक प्रचारात मराठीत भाषण दिले होते त्या तुलनेत मैथिली ची मराठी सरस आहे. ती खूप मोठी भरारी घेईल. शुभेच्छा.
बरेच शब्द बिहारी आणि मराठी मध्य सारखे आहेत.
छान मैथिली, अशीच प्रगती कर,.
पाटील सर स्टडी सेंटर मार्फत तुला खूप साऱ्या शुभेच्छा!
माझ्या मराठीया बोलू कौतुके।
परी अमृतातेही पैजा जिंके।।
भारी advertisement Statergy ahe sir
@@learn2perfect966 गाढवाला गुळाची काय चव
छान अतिसुंदर
जरी अमराठी असलीस तरी तु उत्तम अनेक मराठी अभंग व गाणी गायली आहेत.
पहिले तुम्हारे दादा दादी और माता पिताश्री कोटी कोटी प्रणाम
तुझी हिंदी सिनेमातली गाणी मी ऐकली फार गोड आवाज आहे परंतु तुझ्या तोंडून भजन ऐकून फार समाधान होते हिंदी गाणी सर्वच गातात तेव्हा तू भजन गा त्यामुळेच तुला कीर्ती मिळेल 🙏👍
मै थिली बेटा तु गायिलेला अभंग . याचा सुर चाल ऐवढी जबरदस्त आहे तुला कोन बोलू शकनार नाही मराठी येत नाही ( त् तर आमच्या महाराष्ट्राची लेक आहे पूढील काळामध्ये तुला महाराष्ट्रातील जनता च गुण ' गौरव पुररकार देईल हे सत्य आहे - अशीच मराठी अभग भक्ति गिते गाहा त राहा पुढील वाटचालीसाठी तु a तुझ्या दोन्ही भावाना शुभेच्छा ( जेष्ठ नागरिक गोवा महाराष्ट्र )
टिकटॉकर्सना फॉलो करण्याऐवजी यांना फॉलो करायला पाहिजे
You are right✔
Piont in your sentence
Right 😊
Ho na,
tya nimittane aple abhanga ikayla miltil.🙏
Right .
आप इन सब मराठी भजन की अल्बम निकलेगी तो महाराष्ट्र में सबसे ज्यादा प्रसिद्ध होगी 🙏🌺
bounty Panchal absolutely
खुफ छान 👌. मराठी विठ्ठल भक्ती गीत फार चांगले गायले आहे. ऐक अमराठी मुलगी एवढी छान मराठी भक्ती गीत गायते हे अप्रतिम आहे. जय महाराष्ट्र. जय शिवराय. 🙏
🙏 पंडित भीमसेन जोशी जी की याद दिला दी! बहुत सुंदर गायन। परमात्मा और माँ सरस्वती का आशीर्वाद हमेशा आप तीनो पर बना रहे!
Ye abhang pt. Jitendra Abhisheki ne gaaya hai pt. Bhimsen Joshi ne nahi🙏🏻
सर ये अभंग संत चोखामेळा जी का है और ईसे पंडित जितेंद्र अभिषेकी जी ने गाया है
पंढरीची वारी माझी पुर्ण झाली बघं गाणं ऐकताच.. काय गोड आवाज आहे 🙌🙌
बाळ तु अप्रतिम गातेस
आम्ही तुझी गाणी, भजने आवडीने ऐकतो
परमेश्वर तुला यशोशिखरावर बसवो.
Khup chan gat ahes jay hari
Chan
Gatesbal
खूप सुंदर मैथिली खूपच सुंदर ऐकत रहावसं वाटतं गा गाण्या बरोबरच तुझी साधी राहणी मला आवडते👌💐💐
अनेक जणांनी हा अभंग गायला आहे पण तुम्ही गायलेला आज सर्वात जास्त आवडलेला.
बहना तू सच मे हमारे बिहार की शान हो। मैं ईश्वर प्रार्थना करता हूँ की हर ऊँचाई को तू छुए।
बिहार के लिये बहुत सारा प्रेम ❤️🙏
बिहार के बहुत सारा प्रेम आदर from महाराष्ट्र❤️❤️🚩🇮🇳🇮🇳 महाराष्ट्र❤️बिहार 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
बहना आप सच में हमारे बिहार की शान हैं। मैं ईश्बर से पार्थना करता हूँ की हर उचाई को आप छुए।
I am not from maharashtra,staying in mumbai belongs to odisha . I understand Marathi very well. This is my one of favorite song. u sing verywell beta. God bless u and ur family.
मराठी तो मुझे आती नहीं पर, सुबह से चार बार सुन चुका हूं ।। Very-very niceee baisssaa love u ........ 😘😘
Mr Ajay sir I am going to explain this abhang compose by chokha Mela he belong to reserve catigory
He says hiself Nath abhir and gulal sprinkle god vithobha himself with joyful dance at my home
How should I enter inside the
Temple because I am backword
So better to sang and worship at the starecase
Wild dance of bhakti
He knows chokhamela
Chandrabhagas rivers water is spiritual we bath their top to bottom we sing abhang
Desert of chandrabhaga river
In ashadi kartiki all devotees of vithobas came to take worship
Little bit try to explain it
अभंग संपल्यावर देखील कंप्लीट ५ मिनिटे अंगावर शहारे येत होते, डोळ्यातून अश्रू ओघळले.. साक्षात परमेश्वर आपल्या सोबत असण्याचा अनुभव झाला..
ईश्वर आपल्याला खूप खूप आनंदी ठेवो 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
खूप सुंदर अभंग गाईला . फूडच्या प्रवासाला मंगल शुभेच्छा.
ये अभंगवाणी की रचना श्री संत चोखा मेळा द्वारा लिखित हैं l ओ एक एैसा दौर था की जिसमे नीचले जाती के लोगोंको भगवान के दर्शन लेने मंदिर के अंदर जाना मना था l बल्की मंदिर की चौकट को छुने नही देते थे l इसी बात का वर्णन इस अभंग मे किया है l (उंबरठ्यासी कैसे शिवू ? आम्ही जाती हीन रूप तुझे कैसे पाहू ? त्यात आम्ही दीन ) lआपने इतना सुन्दर गाया हैं, की साक्षात भगवंत को आखोंके सामने खडा कर दिया l आप अलग अलग भाषयोंकी रचना गा रही हो l एक दीन ऐसा आयेगा की पुरे भारत वर्ष में आपका नाम रोशन हो जायेगा, आदरणीय लता मंगेशकरजी की तरह l
धन्यवाद !!! आपका मधुर आवाज हमें सुनाने के लिये ल
🙏🙏
🙏🙏🙏🚩🚩🚩
छान लिहिलय
हा अभंग चोखामेळा यांचा नाही भाऊ ,,,,त्यांच्या काळात नाथ महाराज होते का ??
@@Bachaindil संत चोखामेळा यांनीच लिहिले आहे.
मैथिली ! बेफिकर होकर मराठी भजनोको गाते रहना ! आपके मराठी उच्चार बिल्कुल क्लिअर है ! कोई दिक्कत नही , हम सुनना चाहेंगे !
आपकी आवाज मे " कानडा राजा पंढरीचा " ये महाराष्ट्रका प्रसिद्ध भजन सुनना चाहते है !!
ua-cam.com/video/LQLaONAHGPg/v-deo.html
Majha ghari nache maja sakha panduranga.......
@@ajayshivanithi6272 लाडियाजी ! आप जो अभंग मैथिलीसे सुनना चाहते है उसकी शुरूवात ऐसी है ,"अबीर गुलाल उधळीत रंग ! नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग !!" ये अभंग मैथिलीने गाया है !
Already hai
Misal.....tar pav kuthe ahe😁
बेटा तू पुढे चांगली गायक होसील तुझं हाव भाव फारच छान आहेत
Simplicity manala bhavte. Baki gane uttamach
Hii kaka
अप्रतिम
@@namrataphalke3275 hi namu
अगदी बरोबर
मैथिलि जी अपने महाराष्ट्र के लोगो के दिल मे जगा बना लिए है
तिने हे मनापासून memorize करून म्हटले आहे, वाह..काय कमाल आहे ! उच्चार सध्याच्या अगदी Core मराठी लोकांच्या तोंडात मारतील असे आहेत. वाळवंटी वरून परीक्षा झाली आणि १०१% मार्क्स !!👌
हिच्या 1% तरी शुद्ध मराठी आपल्या पुण्यामुंबईच्या "Yo Bro, कसलं cool song सिंग केलं, एकदम अमझिंग फील झालं" वाल्या पिढीला येईल की नाही ते सांगता येत नाही....नुसता बघून वाचून दाखवावा त्यांनी हा अभंग !!
खुप सुंदर गायकी तुमची मैथीली आणी बंधु साक्षात पांडुरंग प्रसन्न आहे तुमच्यावर .... मराठी भाषेचा खुप सुंदर उच्चार अप्रतीम अभंग...असेच येत राहो तुमच्या आवाजामघ्ये नवनवीन अभंग 😍♥️🙏🏻
किती गोड अभंग गायलास बाळा.पंढरपूरी घेऊन गेलीस बाळा खूप छान
तुझ्या पुढील काळातील उज्वल कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
मराठी ना होते हुए भी इतना बेहतरीन मन तल्लीन होकर मराठी गाया,मन और दिल खुष हो गया। GOD bless you !!👍
Khupa sundar🙏🙏🙏🙏🙏👍👌aprtim💐💐💐💐💐💐💐
इतके सुंदर मराठी भजन ऐकून कान तृप्त झाले
हरी भक्तांना, भाषेची ती अडचण काय? हो ना दादा
tumhi marathi aahat na pan
. mag marathi t bola na
मराठी अतिशय छान बोललीस 😍
आणि अभंग पण फार छान बोललीस. मनाला एक वेगळीच शांती भेटली. प्रसन्न वाटले.
अभंग गातात, बोलत नाहीत !!!!
मैथिली जी , आषाढी एकादशी के शुभदिनी आपकी यह अभंग गायन की भेट अनोखी है. आपके लिए बहुत सारी शुभकामनाए..!💐💐
एक सुझाव है.आपके भाई तबला बजाने में अच्छे खास माहीर है। फिर भी ढोलक , ढोलकी (महाराष्ट्र की) और पखावज ये सारे वाद्य जैसा गाना हो उसकी जरुरत की हिसाब से बजाना और भी अच्छा लगता है। आपके भाई इसमें भी माहिर हो सकते है। यही उम्र है उनको अपने हर तरह के वाद्य बजानेकी विविधता और बढानेकी ।
पखावज की साथ मराठी अभंग को और भी चार चांद लगा देती है.मेरी सुझाव पे जरुर सोचना..!
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*आज आषाढी एकादशी*
*पांडुरंग तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत.., तुम्हाला सुख समृद्धि., भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना....!!!!!!*
*तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
मैथिली बेटा, मैं एक मराठी हूं और मैंने ये अनेक गायकों द्वारा गाया हुआ ये अभंग मेरे अत्यंत पसंदीदा है।
आपने एक अलग अंदाज में गाया हुआ संत चोखामेला जी का ये अभंग सुनकर दिल गदगद हो गया। आवाज की दुनिया में भाषा कोई मायने नहीं रखती ये आपने साबित कर दिया। इसमें आपका भाव, आवाज, सदारीकरण सब कुछ सुपर्ब 👌👌👌❤️❤️
तू अख्ख्या महाराष्ट्राला🚩 तुझ्या आवाजाच्या प्रेमात 💖👌पडलाय तुझे अभंग ऐकताना👌👌 आपोआप डोळे मिटले जातात🙏🙏
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
जय हिंदुस्तान 🚩🚩🚩🚩🚩
जय हिन्द 🚩🚩🚩🚩🚩🚩
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*!! बोला पुंडलिक वरदे जय हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय !!*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
फारच अप्रतिम
मराठी माणूस गाण्यावर आणि खाण्यावर फारच उत्कटतेने प्रेम करतो आणि त्याला हे जिथे मिळते तीच मराठी माणसाची पंढरी असते. आज तुझ्या स्वरातून साक्षात पांडुरंग भेटला.... धन्यवाद मैथिली आणि मित्रांनो...
बाळ, अशीच गोड गात रहा. तुम्हा सर्वाना देव सुखी ठेवेल.❤
(Keshava madhava tuzya namat re godwa) कोणाला ऐकायचं आहे
Mala
सरस्वती की क्रुपासे ,बेटी जो भाषा मे आप गायेंगी वो आपकी मात्रुभाषा बन जायेगी ,ईतने शुद्ध ऊच्चार मराठी मात्रुभाषा वाला भी कर पाया न होगा ,आपके गायन मे भक्ती का जो भाव है वो अदभुत है ,माता सरस्वती का आशीर्वाद आप सबपर कायम बना रहे 🙏
खूपच गोड गायन... तुझे मराठी चांगले नसले तरी भक्ति भाव शुद्ध आहेत त्यामुळे ते थेट हृदयात पोचतात 🙏
धन्य मातापिता तयाचीये अशा अनमोल रत्नाला जन्म देणारे आईबाप खरोखरच धन्य आहेत
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा
मैथिली देव तुला उदंड आयुष्य देवो आणि तु अशीच रसीकांचे कान तृप्त करत रहा
ताई तूला जमल तर तू मराठी मधील संपूर्ण काकडा आरती कर, तुझ्या आवाजात ऐकायची इच्छा आहे, खुप गोड आवाज आहे तुझा.. आणी समाधी घेतली आळंदी हा अभंग कर..
मैथिली आपका मराठी भाषा के प्रति प्रेम एवं मराठी संस्कृति का चिरंतन मूल कहे जाने वाले अभंग-गीतों का अद्भुत एवं मनभावन गायन उत्तर-भारतीय राज्यो एवं महाराष्ट्र के मध्य अंतर्संबंधों को और मजबूती प्रदान कर रहा है! ये उन विभाजनकारी ताकतों के मुंह पर तमाचा है जो पर-प्रांतियो को अपनी संस्कृति के लिए खतरा बताकर मतभेद बनाकर राजनीतिक रोटियां सेंकते है।
मैथिली ने पंजाबी में अकाल पुरख के लिए ,गुरूबानी की भी बहुत बेहतरीन गायकी भी की है।
मी श्री संजय राऊत मैथिली ची मैफिल करीत आहेत म्हणून तिचे व्हिडीओ ऐकले आणि मंत्रमुग्ध झालो. मराठी असल्याने दिग्गज लोकांची गाणी ऐकली. मैथिलीची गाणी ऐलल्यावर लताजी काय म्हणतात ते समजले पाहिजे. कारण लताजींची दाद महत्वाची आहे, मैथिली महाराष्ट्र तुझ्यावर जीव ओवाळून टाकीत आहे. महाराष्ट्राला संगीताच्या जाणकारांवर विशिष्ट प्रेम आहे. बाळासाहेब असते तर तुझ्या गाण्याबद्दल काय बोलले असते ते महत्वाचे होते. तुझा भविष्यकाळ चांगला आहे. सातत्य ठेव.
अभिनंदन !!!!!!
अप्रतिम..... सुंदर.तुम्हा तिघांनाही खुप यश, आरोग्य, किर्ती लाभो...ही ईश्वरचरणी प्रार्थना.. खूप खूप धन्यवाद 🙏
संत चोखा मेळा यांच्या या अभंगातील भावना आपल्या गायनातून अंतर्मनापर्यंत पोहचल्या..👌👌
सर्वोत्कृष्ट गायलं आहे गाणं अमराठी असून देखील वाह वाह 👍👏👏👏🏅🥇🏆 Keep it up 👍🎶
खुपच छान
My song nice mmm
मला एक मराठी तुमच्या आवाजात ऐकायच होत ती इच्छा सुद्धा पूर्ण झाली 🙏
खूपच छान आवाज भावी वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा,
Good
हा अभंग ऐकूण मन भरून आलं व्वा शान आवाज व लय जबरदस्त यात काही शंकाच नाही.मन प्रसन्न झाले
धन्यवाद मैथिली भाऊ यांना खूप खूप आयुष्य लाभो जय विट्टल
Ajun marathi ga
Ekayla aavadtil aamhala chan gaylis 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
ऋषभ, अयाची, व मैथिली तुम्ही फार लहान वयात आपले कर्तुत्व सिध्द केले आहे. ज्या प्रमाणे न्यानेश्वर माऊली, व शिवरायांनी केले होते. मी तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम करीत आहे.
- सुनिल गणपत घोणे
खूपच सुंदर❤️, हिच तर या भारत देशाची महानता आहे ! तुझ्या मुखातून जणू सरस्वतीच गायली ! अप्रतिम!🙏🙏🙏
साधु! साधु!! मै स्वयं महाराष्ट्र का रहनेवाला हूँ। आपका यह भावविभोर करनेवाला संत चोखोबा जी का अभंग सुनके अद्भुत आनन्द आया। किसी अत्यंत ही निष्णात् मराठी गायक ही की भाँती आपने यह गाया है। आपका मन:पुर्वक धन्यवाद! बहोत उन्नति किजीए, आपको बहोत सारी शुभकामनाए। भगवान् आपको बहोत यशस्विता प्रदान करते रहे। एकादशी की मंगलकामनाए।
मराठीचा अभंग गायलास तू खुपचं सुंदर आणि अप्रतिम बहोत बहोत अच्छा गाया है, और आवाज भी कितनी सुमधुर है, आप बहन-भाई को हार्दीक शुभकामनये
मैथिली, तुझे मराठी शब्द उच्चार खुप चांगले आहेत. तु मराठी अभंग, भक्ती गीत खुप खुप छान गातेस.तुला व तुझ्या टिमला अनेक आशिर्वाद .तु मराठी मने जिंकलीस.
माफी मागायची काही गरज नाही .तुमची मराठी खूप छान आहे.माफी तर त्यांनी मागायला पाहिजे जे चुका काढतात. ताई तुझ्या आवाजात हा अभंग खूपच छान वाटला .एकदा ऐकून मन भारत नाही.
परत परत एकावस वाटते.
अप्रतिम. हृदयस्पर्शी भक्ती संगीताने तुम्ही भाषेच्या भिंती केव्हाच ओलांडल्या आहेत. तुम्ही संगितामध्ये उत्तरोत्तर प्रगती करावी हीच शुभेच्छा.
अवघा रंग एक झाला...ये गाना आपसे सुनने को मिले तो बहुत आनंद होगा
धन्यवाद मेथिली कोटी कोटी आशीर्वाद तू म्हणतेस माझी मराठी चागली नाही हे तर अंतक्रन जिंकण्याचे शब्द आहे आम्ही तर तुझ्या भजन स्वर गंगेत खरोखर न्हावून निघालो ईश्वर तुला खूप खूप औष देवो हीच ईश्वर. चरणी प्रार्थना
Sister सिस्टर तू खूप चांगली गातेस असाच भक्तीचा महिमा वाढवत जा.... भगवान तेरा भला करे
अप्रतिम मैथिली जी । आप मराठी में भी सुंदर भजन गाते हो। प्रभु की कृपा आप पर हमेशा बनी रहे। जय विट्ठल । 🙏
जय हो
Bahut Sunder
खूप खूप छान !!! मी तुम्हा भावंडांचा फॅन आहे. तुम्ही खट्याळ भावंडांचा छान ग्रुप/टीम आहे.
माता सरस्वती तुमच्यावर कायम कृपा करो .
Maithali beta tears rolling down from my eyes. This is very heart touching Abhang of Sant Shresth Shree Chokha Mela, he belong to my community we were not allowed in temple that time because of our cast,we were untouchable so Sant Shresth Shree Chokhamela call from his bottom of heart to Vitthal. He explain in this Abhang that O my Lord Vitthal I am not allowed in your temple it's very painful to me but even I am singing this Abhang for you from outside your temple. Beta maithali you sing this Abhang very beautifully. May God always bless you and your loving brothers.
मैथिली ,,,,संत ज्ञानेश्वर,महाराज .संत,,तुकाराम महाराज.संत एकनाथ महाराज. संत नामदेव महाराज ह्या थोर संतानी ईश्वर आपलासा करुन ठेवलाय आणी तो जगा पुढे मांडलाय ###
आपल्या मधुर वाणीतुन संताचे अंभग गातेस आणी आम्हाला सारखे ऐकोसी वाटते ***
तिघा भावंडाना जन्म देणारी ^^^^धन्य माता पिता ^^^^रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि
अप्रतिम मैथिली ठाकुर👌👌
तुम्ही महाराष्ट्र सोबत संपूर्ण भारताचे मनं जिंकलात.
तुमची वाटचाल अशीच अप्रतिम राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
Very Very nice 👌
काळजाला भिडणार अभंग , सुंदर गायन मन तृप्त होत असे अभंग ऐकल्यावर मी माझ्या तमाम महाराष्ट्रातील मुला मुलींना निवेदन करतो की या माय माऊलींना follow करा जय राम कृष्ण हरी 🙏
are bala tu wayachya manane sresth aahe maza tula anek aashirwad .jai hari viththal shree dhynandev tukaram pandhrinath maharaj ki jai.
Dislike करणार्यांना एकच सांगेन.,☝️ गाढवाला गुळाची चव कसे कळणार..👍
अगदी बरोबर
Yes
absolutely Right
Right
Ak nambar bhava
मैथिलीने मराठी 'ळ' अक्षर और वाळवंट शब्द का उच्चारन मतलब बोलना समझ और सीख लिया है । सब श्री हरी कि कृपा है ।
तुमच्या परिवाराचे कल्याण होवो ! सर्वांचे भले होवो ।
जबरदस्त
अप्रतिम 🕉️🕉️
असेच मराठी गाणे गात राहा
जय जय रामकृष्ण हरी 🚩
बिहारी कन्या अपने भाईयोंके संग ,,, बांट रही है अबीर गुलाल के रंग ,,, मैथिली का भजन सुनकर सब हो गये दंग ,,,नाथ जी के घर नाच रहे पांडुरंग ,,,,
मैथिली दीदी आपकी मराठी बहोत अच्छी है। in 4 hours 24k views not joke. Very good.
Love from maharashtra.
अप्रतिम..🚩
।।आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा।।
विठू माऊली तुला आणि तुझ्या भावांच्या नेहमी पाठीशी खंबीरपणे उभी आहे
हे जणू सोपान, ज्ञानदेव आणि मुक्ताई भासले मला!
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥
@Rushabh Misal अगदी! :)
Apratim upama
पुर्ण अभग लिहिला खुप छान
Wahhh..wahh..agdi yogya 💜
This is the power of bhakti and India. I am from Maharashtra, and you, Maithili (and brothers), won our hearts!
छान अती छान, शब्द नाहीं वर्णन करायला, तुम्हाला आणि तुमच्या मागे बसलेल्या तुमच्या दोनी भावांना खूब खूब अभिनंदन,
खूपच सुंदर 👌👌👌 आवाज 🌹
अप्रतिम खूपच छान गाईलीस
@@mangalmohole7035 0