Majha Katta With Maithili Thakur Full Episode: सोशल मीडिया गाजवणाऱ्या मैथिली ठाकूरसोबत 'माझा कट्टा'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2022
  • #MajhaKatta #MaithiliThakur #abpmajha #abpमाझा #marathinews #diwali202
    दीपोत्सवाच्या निमित्ताने एबीपी माझावरही विविधरंगी, विविधढंगी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दिवाळी पहाटसारखे सुरेल सांगितिक कार्यक्रम असतीलच पण त्याचबरोबर माझाच्या कट्ट्यावरही खास पाहुणे आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येतोय. माझा कट्टा रंगणार आहे सोशल मीडियावर प्रचंड गाजणाऱ्या गायिका मैथिली ठाकूर हिच्यासोबत.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 680

  • @Me_me.2.0
    @Me_me.2.0 Рік тому +549

    ती मराठी भाषिक नसूनही, तिचं एवढं सुंदर मराठी उच्चारण ऐकून आनंद वाटला 🤗. तरुणाई ला आपल्या संस्कृती शी जोडणाऱ्या या सुंदर गायिकेचा मला नेहमीच अभिमान वाटतो 🥰. जय महाराष्ट्र ❤️ जय बिहार

    • @shriramjadhavshriram7064
      @shriramjadhavshriram7064 Рік тому +5

      मैथिली खूप खूप छान

    • @Manish-oi8cb
      @Manish-oi8cb Рік тому +7

      💯 % बरोबर 🥰

    • @nehabhide9661
      @nehabhide9661 Рік тому +5

      मैथिली खूपच सुंदर अप्रतिम.
      नक्कीच तुझ्या मधुर अमृत वाणीतून हृदय स्पर्शी व भक्तीभावाच्या रसात न्हाऊन काढलंय गं .तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो.
      तू गौरीचे नाव सांगितले ते
      गौरी भागवत पाटील इचलकरंजी ची खूपच प्रसिद्ध गायिका आहे तीच आहे का
      म्हणून विचारले.
      मी इचलकरंजी येथे राहते.

    • @ashokappachamnaru5947
      @ashokappachamnaru5947 Рік тому +5

      तिला dnyanda madam ने दोन तीन वाक्य शिकवलेत.

    • @Earth_.-
      @Earth_.- Рік тому +3

      💯✔️💯✔️

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING Рік тому +188

    संपूर्ण कट्टा टीमचे अभिनंदन. मैथिली सारेगमप मध्ये सहभागी झाली होती, प्रतिभा असूनही दुर्लक्षीत राहीली. फेसबुक व इतर माध्यमातून प्रसिद्ध झाली.... पण मुळ संस्कृती व संस्कार तीनं कधी सोडले नाहीत. तीनं माझे माहेर पंढरी हे पहिले मराठी गीत गायले होते खूप छान वाटले. आता तर मराठी समजायला लागले आहे. Keep it up. आपले भविष्य उज्ज्वल आहे.

  • @prakashyadav8086
    @prakashyadav8086 Рік тому +63

    लहान वयात ख्यातनाम गायक , वादक यांच्या रांगेत आपल्या भावंडाना बसवणाऱ्या आपल्या जन्मदात्या लाख लाख सलाम.

  • @putin6893
    @putin6893 Рік тому +132

    धन्य आहेत ते आई वडील अशा मुलीला जन्म दिला मैथिली तू महान आहेस .तुझी गातेस तेव्हा मन प्रसन्न होतो अंतर्मन तृप्त होतो .💖🙏

    • @sachinkathole1075
      @sachinkathole1075 Рік тому +1

      पुतीन, तुम्ही रशिया चे अध्यक्ष का??

  • @baba_raoo
    @baba_raoo Рік тому +59

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना पुन्हा एकदा उजळनी बसली. खुप छान मैथीली ठाकुर 💐💐

    • @rohininavghane2326
      @rohininavghane2326 Рік тому

      ❤😢🎉😮😂😅❤😂😢😮😅🎉😅😮❤🎉😮😅😢🎉😢

    • @rohininavghane2326
      @rohininavghane2326 Рік тому

      ❤😢🎉😮😂😅❤😂😢😮😅🎉😅😮❤🎉😮😅😢🎉😢 48:22

  • @sitarambhunde253
    @sitarambhunde253 Рік тому +8

    मी सिताराम मुंडे अंध आहे ही आपली नेहमीच माझा कट्टा ऐकत असतो आणि आज तुम्ही मैथिली मॅडमची मुलाखत ऐकवली खूप कमी वेळात आत्मसात केलेले आणि उच्च त्यामुळे खूप बरं वाटलं तुम्ही सर्वच टीम एबीपी माझा खूप छान मुलाखत घेत असता आणि नेहमी मी ऐकतो आपल्या एबीपी माझा कट्टा कट्टा त्याबद्दल धन्यवाद

  • @bapukudale5265
    @bapukudale5265 Рік тому +16

    मैथिली मराठी मुलगी नसून सुध्दा मराठी गाणी गाते . ह्या मुलीचा महाराष्ट्रातील तरुणाईने बोध घ्यावा ही कळकळीची विनंती 🙏🙏🙏 धन्यवाद जय महाराष्ट्र 👍👍👍

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Рік тому +166

    खूप गोड गायिका 👍
    भारतीय संस्कृतीचे सुसंस्कृत प्रतीक👍👏
    Salute to her Father for preserving her essence and innocence 🙏🏻

  • @lalitapawar2715
    @lalitapawar2715 Рік тому +74

    ‌मैथिली आणि तिच्या परिवाराचे हार्दिक अभिनंदन.दिवाळीची छान मेजवानी दिली.असेच यश किर्ती उदंड लाभो.

  • @sadayarkoil
    @sadayarkoil Рік тому +15

    I am Tamil. She has sung Tamil Songs called "Kannaana Kanne and Munbe Vaa" Maithili God Bless You

  • @justmyviews8626
    @justmyviews8626 Рік тому +34

    साक्षात सरस्वती देवी अवंतरली आज माझा कट्ट्यावर....🙏

  • @Jyoti-ck3iy
    @Jyoti-ck3iy Рік тому +152

    आमच्या काही मराठी गायकांना पैशासाठी इतर भाषा प्रिय वाटते ..आणि इथे बघा ही मुलगी मैथिली खरंच तिचे कितीही कौतुक केले तरी कमी आहे...

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 Рік тому +63

    माझी अतिशय आवडती गायिका.
    अप्रतिम एपिसोड 👌

    • @amirhussain4558
      @amirhussain4558 Рік тому

      मैथिली तो बिहारी बाम्मन है । इसको बायकॉट करो ।

  • @dayanandpatil6564
    @dayanandpatil6564 Рік тому +21

    सर्व प्रथम माझा कट्टा चे खूप खूप आभार.
    मैथिली माझी खूप खूप आवडीची गायिका आहे.

  • @byateen1
    @byateen1 Рік тому +21

    वाह...आताच्या तरुणाईत अशी मुलं सुद्धा असतात हे बघून खुप बरं वाटतं.
    पहिल्या पावसातील मातीचा सुगंध आहे मैथिलीच्या गायनाला.

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 Рік тому +62

    मनी नाही भाव ऐकताना अंगावर काटा आला...क्या बात है...खूप शिकण्यासारखं आहे...काय भाव आहे गाण्यात!!!

    • @amirhussain4558
      @amirhussain4558 Рік тому

      ये बिहारी बाम्मन है । इसको बायकॉट करो ।

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Рік тому +54

    राजकारण्यांच्या मुलाखती घेऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा अशा गुणी कलावंतांची मुलाखत घ्या

    • @vaibhavgaikwad2562
      @vaibhavgaikwad2562 Рік тому

      Right

    • @Kapil.527
      @Kapil.527 Рік тому

      Wo to sabhi ka karege tujhe Kya taklif hai

    • @akshayugade3626
      @akshayugade3626 Рік тому +1

      @@Kapil.527 mere se jyada taklif tujhe hai lagta hai 😂😂😂

    • @Kapil.527
      @Kapil.527 Рік тому

      Mujhe Kya taklif hai Me to Bahut khush hu

    • @akshayugade3626
      @akshayugade3626 Рік тому

      @@Kapil.527 fir idahr q aaya gyan pelne 😂😂

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Рік тому +6

    मैथिली चे भजन गाणे मी नेहमी ऐकत असते जरी हिंदीत असले तरी. खूप आवाज गोड मनापासून गाते. खूप खूप आवडते मला ती. मी तिचे भजन लिहून सुद्धा घेते. खूप गोड आहे मैथिली तू. भगवंत तुला सतत आवाज देत राहो आणि नेहमी तू गात रहावस अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करते. धन्यवाद बेटा मैथिली.

  • @avinashkale3162
    @avinashkale3162 Рік тому +23

    अभिनंदन मैत्री अशीच वाटचाल पुढे असू दे आणि तुझ्या आयुष्याचे करियर तू स्वतः आणि तुझ्या आई-वडिलांनी घडवलेले खूप अभिमानास्पद आहे अशा लोकांची आज-काल देशाला गरज आहे आणि विशेष म्हणजे त्या आई-वडिलांचे आभार मानायला पाहिजे कारण तसे घडवण्यासाठी मुलं आजकालची तुमच्या विचाराने चालणारे नाहीयेत आणि त्या वाटेवर तुम्ही चालला त्याचे खूप अभिमान आहे आणि एबीपी माझा अशा व्यक्तीला बोलवून आणि कार्यक्रम आपल्या कट्ट्यावरती केल्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये ऊर्जा भरणारी आहे आणि अशीच असावी एबीपी माझा खूप आभार

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Рік тому +9

    धन्य ते जन्मदाते, त्यांच्या पोटी असे रत्न जन्मला आले. मैथिलीला वडिलांकडून आजोबांकडून बाळकडू मिळालेले असावे. धन्यवाद देते माझ्या कट्ट्याला कारण त्यांच्यामुळे मैथिलीच्या गप्पा ऐकता
    आल्या. इतक्या लहान वयात एवढी मजल गाठणे म्हणजे भगवंताने दिलेला कपाच म्हणावा लागेल.
    सर्व भाषांमधील गाणे भजने म्हणते कौतुकच आहे तिचे. खूप खूप धन्यवाद.

  • @bharatdasarwad6340
    @bharatdasarwad6340 9 місяців тому +3

    हिच आहे माझ्या भारत देशाची शान व संस्कृती.. राम कृष्ण हरी

  • @Arundaungesambhajinagar
    @Arundaungesambhajinagar Рік тому +11

    आजच्या काळात ह्या हरहुन्नरी गायिकेला पंडिता भिमासेनबाई जोशी म्हटले तर वावगे ठरणार नाही,काय सूर लावतेस,व्वा👌👌👌

  • @ikp5159
    @ikp5159 Рік тому +43

    Loved mazaa Khatta today very much....this is national integration....a girl from.Bihar..Maharashtra appreciates her This is my country....proud of Maithili

  • @purushottammishra1784
    @purushottammishra1784 Рік тому +29

    Maithili,pride of nation. Thanks to maza katta for this wonderful conversation. झक्कास

  • @mr.sk.sachin
    @mr.sk.sachin Рік тому +38

    Wow... सर्वप्रथम ABP माझा यांचे खूप आभार... माझ्या सर्वात favourite channel आहे. 😊... खूप छान वाटल मैथिलीला इथे पाहून 2017ला ithink rising star मध्ये बघितलेलं आत्ता ही तीच energy.👍..... आपल्या महाराष्ट्रची अंजली गायकवाड सारखी कुठेतरी similarity वाटली 😊🎵✨️

  • @anushriwada
    @anushriwada Рік тому +21

    मी मैथिलीची मोठी फॅन आहे! मी यूट्युबवर तिचे vlog नियमित पहाते.तुम्हां सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

  • @rajantungare8794
    @rajantungare8794 Рік тому +146

    ABP Maza deserves compliments for organising such an excellent program.
    Giving exposure to young talent is more important.

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 Рік тому +8

    सुसंस्कृत नवोदित गायिका मैथिली ठाकूर हर एक
    भाषेमधील भक्तीसंगीत अतिशय सुंदर, सुमधूर
    आवाजात गाते.तीचे रहाणीमान अतिशय साधे आहे.
    त्यामुळे तिच्याबद्दल सर्वांना आपुलकी,आदर वाटतो.

  • @bhagyashreepinjarkar3654
    @bhagyashreepinjarkar3654 Рік тому +6

    खूपच गोड आहे ती. तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. खूप छान कार्यक्रम सादर केला.

  • @smita964
    @smita964 Рік тому +11

    खूप छान..मला मैथिली ठाकूर फार फार आवडते मी तिची सर्व गाणी ऐकते.

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre8635 Рік тому +18

    मैथिली चार वर्षांची असता पासून गाताना ची गाणी मी सर्व गाणी नेहमीच बघतोय खूपच छान गाणी गाते

    • @kartakaravita
      @kartakaravita Рік тому

      एवढ्या लहानपणापासून कसं काय ऐकता तिला?

    • @worldaffair1450
      @worldaffair1450 Рік тому

      😂😂😂
      Apko kesa Mila

  • @devidasmodak197
    @devidasmodak197 Рік тому +15

    मैथिली,बहोत ही बढियॉ गाती हो आप. ऐसेही सुंदर और मिठे मिठे गीत गाते रहिले.आपको ढेर सारी शुभकामनाए.

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 Рік тому +13

    भारतात ले सुंदर रत्न शोधून समोर आणल्या बद्दल धन्यवाद. जय हो.

    • @jitendrakumar-su5nf
      @jitendrakumar-su5nf Рік тому

      बहुत ही प्रशंसनीय वाक्य लिखा अपने 🙏🙏🚩

  • @bharatgadekar5418
    @bharatgadekar5418 Рік тому +9

    मैथिलीने आपल्या स्वरामधे आपल्या भक्तीची आर्तता व्यक्त केलेली आहे हे फार आवडलं मला !

  • @vibewithavnish
    @vibewithavnish Рік тому +35

    Once in a century❤️ hats off to her parents🫡

    • @arjunnikam9309
      @arjunnikam9309 Рік тому +1

      Maithlili thàkur you are my favourite singer.your are no 😂 when you werefiveo or six years

  • @varshadesai.6416
    @varshadesai.6416 Рік тому +5

    One of the best investments I’ve ever watched 👏🏻👏🏻
    May god bless Maithili, her brothers and her parents.
    आज प्रथमच तिच्या आईचा इतका छान उल्लेख ऐकून खूप आनंद झाला. आई limelight मधे अजिबातच नाहीये पण दोन्ही मुलांनी तिच्या बद्दल केलेला आदरपूर्वक उल्लेख खूप छान 👏🏻👏🏻

  • @Same0513
    @Same0513 Рік тому +54

    Love her voice and dedication for music...she certainly has a bright future ahead and deserves a lot...so talented and yet connected deeply with her roots. God bless her and her family

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 Рік тому +7

    ""माझा कट्टा"" आणि सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन मैथिली जी ठाकूर सारख्या गायीकेला आपण माझा कट्टा वर बोलवले त्याबद्दल मनापासून आपले अभिनंदन आणि आभार ""मैथिली जी खूप छान सुंदर अप्रतिम गायन ""जय श्रीराम""💐💐👏👏⛳⛳👌

  • @subhashkhandekar600
    @subhashkhandekar600 Рік тому +5

    सुंदर आपल नियोजन व मैथीलीचा सहवास असेच दुर्लक्षित कलाकारांच असे नियोजन करावे .

  • @amitwaghcreation4522
    @amitwaghcreation4522 Рік тому +30

    ही एकुलती एक आहे जिने अजून बॉलिवूड ची गाणी म्हंटली नाहीयेत 🔥🔥🔥🔥

  • @vd9575
    @vd9575 3 місяці тому +1

    मै मैथिली के बारे मे 9मार्च से ही जान पाया हूं ,लगातार बहुत से vdo सुनकर काफी जानकारी मिल गयी ,
    और आज के presentation से भी भी बहुत कुछ जानने को मिला,
    मै U P से हूं,बचपन मे खेलना कूदना बहुत करते थे,जो कि शरीर की growth व immunity development के लिए आवश्यक है,पढ़ाई नही छोडी,
    मेरा बेटा इंजीनियर है,मै हमेशा उसे खेलने को भेजता था ,बाद मे पढ़ाई स्वयं कर लेता था ,
    मेरे बेटे की शादी सोलापुर हुई है।
    Ur presentation was excellent.,Many many Thanks .

  • @ahappytraveller5180
    @ahappytraveller5180 Рік тому +3

    वाह वाह व्वा....काय अप्रतिम, गोड, सुंदर गायले आहे, अगदी महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलीसारखीच....

  • @leenavidhate2673
    @leenavidhate2673 Рік тому +15

    वा मैथिली मन खुश हो गया
    God bless you
    मनी नाही भाव गाया खुश झालो आम्ही मराठी लोक

    • @amirhussain4558
      @amirhussain4558 Рік тому

      मैथिली बिहारी बाम्मन है । इसका बायकॉट करो । बाबासाहेब खुश होंगे ।

  • @nirmalanand5119
    @nirmalanand5119 Рік тому +8

    Love to see your innocence, transparency , simplicity and love for Hindu culture aur parampara…all power to you beti…

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 Рік тому +6

    मैथिली ठाकुर फारच छान सुंदर अप्रतिम.अमराठी असुन सुद्धा मराठी फारच छान सुंदर गाते.खुप खुप शुभेच्छा.जय श्री गणेश.

  • @bhaskarghadi1782
    @bhaskarghadi1782 Рік тому +8

    अती सुंदर मैथिली. आवाज खूप गोड आहे. गणी ऐकून मंत्रमुग्ध व्हायला होते 👌👌👌

  • @santoshpatil7514
    @santoshpatil7514 Рік тому +24

    It's nice to see Majha Katta brought Mythily over the show. She resembles Manjusha Kulkarni ji

  • @yogeshsawant4493
    @yogeshsawant4493 Рік тому +13

    Abp mahja cha khup अभिनंदन 🙏तुमच्या बदल चा आदर वाढला राव 🙏👍

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse Рік тому +5

    प्रथम एबीपी न्यूज चे मनापासून आभार कारण आमची आवडती गायिका कुमारी मैथिली ठाकूर यांची मुलाखत घेतल्याबद्दल एबीपी न्यूज हे चैनल नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे

  • @robinsood8598
    @robinsood8598 Рік тому +6

    मी मैथली ठाकूर चे गाण्याचे विडिओ नेहमी पाहतो
    खूप खूप छान गाते

  • @manojlsutar7536
    @manojlsutar7536 Рік тому +6

    Abp माझा चे खूप आभार मैथिलीला बोलून त्यांच्याशी संवाद साधला तुम्हाला पूर्ण टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @deepakvaidya425
    @deepakvaidya425 Рік тому +32

    मैथीली और परिवार का हार्दिक अभिनंदन!

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 Рік тому +43

    Such a simple , well mannered & talented family

  • @rohitkale3284
    @rohitkale3284 Рік тому +10

    He eka rajyachi nahi tr deshachi shaan ahe...❤️

  • @saniketchavan8489
    @saniketchavan8489 Рік тому +24

    Proud of this girl ❤️

  • @pravinsayankar5088
    @pravinsayankar5088 Рік тому +18

    Welcome Maharashtra maithili we proud of you wonderful abhang singing future world famous

  • @mohammedjavidkhan9440
    @mohammedjavidkhan9440 Рік тому +12

    Bihar origin girl n her 2 brothers r very talented sister n brother... may almighty bless them....

  • @vijayshukla8068
    @vijayshukla8068 Рік тому +9

    I can certainly say that
    *'THIS IS ONE OF THE BEST APISODES'*
    I hv seen on Majha Katta.

  • @JayJawanJayKisan
    @JayJawanJayKisan Рік тому +15

    आमच्या जालन्यात गणेश फेस्टीव्हल साठी सपना चौधरी यांना बोलवण्यात आले होते... त्याऐवजी मैथिली ठाकूर यांना बोलवले असते तर किती छान वाटल असतं

  • @neerajkhedkar6150
    @neerajkhedkar6150 Рік тому +10

    Kishori amonkar and Bharat Ratna Bhimsen ji inspiration it's great
    Marathi population should proud on this legend

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Рік тому +1

    मैथिली ठाकुर खुप खुप शुभेच्छा अभिमान वाटतो खुप अभंग गवळणी गायन करत राहा संतांची भूमी आहे माऊली जय हरी विठ्ठल आनंद वाटतो

  • @kuralegopal9377
    @kuralegopal9377 Рік тому +2

    अति सुंदर, मैथिली जी मै आपके गाणे बहुत सुनता हुं...

  • @mmtanp
    @mmtanp Рік тому +17

    You will be always remembered Maithili, just love your way of singing and your personality💯

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 Рік тому +9

    बेटी मैथिली, धन्यवाद !
    प्रभुभक्तिके गीतोंके साथ साथ अब देशभक्तिके गीत भी गानेकी आपके प्रशंसकोंकी अभिलाषा है । चित्रपट सृष्टिमें न होकर भी आपने बहुत अच्छी प्रसिद्धि प्राप्त की है ! ईश्वरके आशीर्वाद सदा आपके साथ है । मराठी उच्चारण पूर्णरूपसे यथायोग्य है । शास्त्रीय संगीत आधारित गायन आपके गलेसे बहुत प्रिय लगता है । राष्ट्रसंत तुकडोजी महाराजके अन्य मराठी-हिन्दी भजन भी बहुत अर्थपूर्ण हैं । कृपया गानेका प्रयास करना बेटा ! महाराजका "हर देश में तु, हर भेष में तु" यह भजन आप अवश्य गाना बेटा !

    • @amirhussain4558
      @amirhussain4558 Рік тому

      मैथिली एक बिहारी ब्राह्मण है । इसको बायकॉट करो । बाबासाहेब की आत्मा को शांति मिलेगी ।

  • @kiransomwanshi9089
    @kiransomwanshi9089 Рік тому +20

    Maithili, Simple and pure soul.

  • @abhikrushnadham8391
    @abhikrushnadham8391 Рік тому +31

    खूप सुंदर 👌🖕
    पण आपणांस एक सुचवावे वाटते की आपल्या महाराष्ट्र मध्ये सद्या अनेक युवा युवती कीर्तनकार, व्याख्याते नव्याने खूप छान रीतीने आपले विचार त्यामाध्यमातून प्रकट करीत आहेत, त्यांना सुद्धा आपण आपल्या ठिकाणी बोलावून त्यांचा गुणगौरव करावा, आणि आपल्या महाराष्ट्राच्या या वारसाला पुढे नेण्यासाठी आपण काम करावे.
    धन्यवाद🙏

  • @AbdulMajid-wl4hc
    @AbdulMajid-wl4hc 5 місяців тому +1

    It is amazing that she worked so hard from childhood.

  • @jitendrapawar8439
    @jitendrapawar8439 Рік тому +2

    खूपच छान मैथिली ठाकूर ही मराठी भाषिक नसून देखील मराठी गाणी सुंदर गाते त्यामुळे तिचे खूप कौतुक तिचे भाऊ वडील आई यांना नमस्कार की त्यांनी अशी रत्न त्यांच्या पोटी जन्माला आली

  • @lokeshgotaraneiii-d5870
    @lokeshgotaraneiii-d5870 8 місяців тому +1

    मैथाली मराठी गीत छान गाते तुला माझ्या कहून हार्दिक शुभेच्छा

  • @kundlikpathade5633
    @kundlikpathade5633 Рік тому +4

    मैथली आणि तिचे परिवाराचे हार्दिक अभिनंदन खूप छान धन्यवाद

  • @narayandahane1733
    @narayandahane1733 Рік тому +7

    हिंदी. भाषिक. असून. सुध्दा...मराठी. भाषेतील. गा णे. सुंदर. रितीने. गात. आहे... धन्यवाद...

  • @kumarparab3707
    @kumarparab3707 Рік тому +35

    Maithili, pls. stay pure and take us all listeners everywhere you go... takes us back 5000 years to Ramji wedding and kirshnajanma !!! My family is in tears every time we listen to you.. Love to listen to you in person one day..

  • @alluallu7248
    @alluallu7248 Рік тому +4

    true representation of unity of India. We need 100 maithilies from all the states of india.

  • @sunitagardi2479
    @sunitagardi2479 Рік тому +5

    New Generation Should Give Respect To Parants Like Maithili And Dedication Towards Their Aim Like Her God Bless You Beta

  • @rajendrapatil3501
    @rajendrapatil3501 Рік тому +7

    एकदम मस्त,चांगला प्रोग्रॅम, धन्यवाद माझा कट्टा

  • @user-hj9dm5ib6v
    @user-hj9dm5ib6v Рік тому +1

    जयसांईराम ..अतिशय साधे ..सरळ .निरागस भाव .
    आवाज कोकिळेचा .खूप खूप ऐकतच राहावे असे वाटते .👌👌👌👌👌

  • @dilip.dattatrayraje6291
    @dilip.dattatrayraje6291 Рік тому +3

    मैथिलीजी ह्या मराठी भाषिक नसूनही, त्या जी मराठी गाणी गातात, ते पाहून अचंबित व्हायला होते. त्यांची माझ्या कट्यावरील मुलाखत आवडली. त्या खूप मोठय़ा गायिका आहेत. 👍

  • @rameshtiwari21
    @rameshtiwari21 Рік тому +7

    मैथिली ला आई सरस्वती च आशीर्वाद

  • @ganeshshelar6260
    @ganeshshelar6260 Рік тому +4

    खूप सुंदर कुटुंब

  • @shantarammedage2319
    @shantarammedage2319 5 місяців тому +1

    Meithili , your aawaj very sweet....god bless you...

  • @G.Shree26
    @G.Shree26 Рік тому +1

    Bohot sundar maithili jii...tumhi khup ch sundar uchchar kela ahoo..khupch chaan

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Рік тому +3

    मनी नाही भाव हा मुखडा सुस्पष्ट उच्चारांसहित अप्रतिम गायली आहे.
    विटेवर , कटेवर , पंढरीचा असे अनेक शब्द अगदी लिलया मात्र तंतोतंत उच्चारुन जाते.

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 Рік тому +8

    Very beautiful bhajan 👍❤️❤️🚩🚩

  • @shabdrangenterprises3881
    @shabdrangenterprises3881 Рік тому +7

    ONE OF THE NICE PROGRAM WITH BEAUTIFUL MAITHILI AND HER VOICE - THANKS ABP MAZA

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 Рік тому +4

    एकदम भारी, god bless u

  • @jamalshaikh1992
    @jamalshaikh1992 Рік тому +4

    Great very great, super very super 👍👍👍खरोखर अती सुंदर।विवीध भाषा शैलीवर प्रभुत्व खरच वाखानन्याजोगे आहे,याला तर तोडच नाही।याचे प्रत्येक गित भजन सुंदर आहे।सुरवातीचे तुकडोजींचे- मनी नाही भाव हे व शेवटचे लाल मेरी रखीयो बला हे फार आवडले-👍👍👍👍👍

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 Рік тому +1

    माझाकट्टा सुंदर गीत उपक्रम, मन भारावुन गेले हा उपक्रम पाहताना
    गायिका, तबला, मुलाखतकार सर्वच मिठास

  • @sanjivanimulay9113
    @sanjivanimulay9113 Рік тому +1

    Great great great congratulations khupch Sundar God bless you beta keep it up 💖 very nice voice

  • @narahariraodeshpande5933
    @narahariraodeshpande5933 Рік тому +1

    ADBHUTH, SUPAR, FINE. BHAGWANKA AASHIRVADRAHE HAMESHA.🚩🚩🚩🚩

  • @pareshagaskar4551
    @pareshagaskar4551 Рік тому +2

    मैथिली एक परमेश्वरी रूप आहे, तिला परमेश्वरी देणगी आणि ज्या घरात किंवा कुळात जन्म झाला तिकडूंनच तिच्या रकत्तातच गाण्याचे सूर आले , तिचा आत्मविश्वास आणि आवड व श्रेयस ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आहेत. ती भरगोस पुढच्या आयुष्याच्या वाटचाली साठी शुभेच्छा 💐🇮🇳🙏

  • @amolbhosale8945
    @amolbhosale8945 Рік тому +9

    Thank you for this lovely interview ❤️

  • @bhagwatgambhire4489
    @bhagwatgambhire4489 Рік тому +4

    Best episode of Mazha Katta I have ever seen ❤️❤️😊

  • @deepaswami6336
    @deepaswami6336 Рік тому +2

    मैथिली मी खरच तुझी फॅन आहे मला तुझे अभंग . गवळणी ' खूप आवडतात . तुझ्यागाण्याचं एक वैशिष्ट मला आवडतं की तू बिनधास्त वागतेस आणि मनातून गातेस ..

  • @ujwalatalwalkar8048
    @ujwalatalwalkar8048 Рік тому +2

    मैथिली खूप छान मराठी गाणी गातेस, तुला खूप शुभेच्छा आणि तुझ्या बाबांना खूप धन्यवाद

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Рік тому +2

    मैथीली,तुला मराठी समजत ना? मला माहीत आहे ! बय्रापैकी मराठी येतं तुला! आणि म्हणुन तर आमच्या, मराठी संतांचे अभंग,छानपैकी गातेस! तुझ्या भविष्यासाठी,लाख लाख शुभेच्छा! ...,.

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye Рік тому +1

    ही भारताची गायिका आहे! आणि ती मातृभाषा सोडून इतर सर्व भाषांना सारखाच न्याय द्यायचा प्रयत्न करते! ही मुल इथल्या मातीत जन्मली हे देशाच भाग्य आहे! तिघही जण अनेक जन्मांच पुण्य घेऊन जन्मली आहेत! इतकी निरागस आहे की वर्णन करण अशक्य आहे! आणि ती ज्न्मभर अशीच राहील!

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 Рік тому +1

    very सुंदर आ वा ज God Bless you . good धन्यवाद

  • @sanjayyadav-ju5kp
    @sanjayyadav-ju5kp Рік тому +2

    Khhopach chhan zala🙏
    Jut keep yourself simple and keep growing 💗

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag Рік тому +3

    R u great natural singer maithili

  • @AshishSharma-zp9nw
    @AshishSharma-zp9nw 6 місяців тому +1

    This was a beautiful interview. Loved each second of it ❤️