सागरी महामार्गांवरचो शेतकऱ्यांचो बाजार!बळीराजा शेतातून रस्त्यावर⛏️ कांदो झालो स्वस्त🍅🍉🍆🥬🥒🥦

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • कोकणातील मालवण शहरात दोन बाजार भरतात. मूळ बाजारपेठेत भरतो त्याला अपना बाजार असं सुद्धा म्हणतात. दुसरा आठवडा बाजार सागरी महामार्गावरती भरतो. असं म्हणतात कोरोना काळामध्ये हा नव्याने बाजार सागरी मार्गावरती भरला जात होता. कालांतराने बाजारपेठेत जरी बाजार भरला तरी या सागरी महामार्गावरती बरेच दूर दूरचे व्यापारी येऊन आपला वस्तू विकत होते. काही शेतकरी मळ्यात पिकवलेल्या आपल्या वस्तू या बाजारात डायरेक्ट स्वतः विकायला घेऊन येतात. म्हणजेच बळीराजा स्वतः शेतातून रस्त्यावर येतो असेच म्हणतात. या सागरी महामार्गावरच्या बाजारामध्ये कोणकोणत्या वस्तू विकायला आल्यात ते आपण पाहणार आहोत.
    व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा ही यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद🙏
    जय हिंद 🇮🇳🚩

КОМЕНТАРІ • 12

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 5 місяців тому +1

    तुमचा व्हिडिओ मनातला असतो,गावी जायची गरज नाही ❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  5 місяців тому

      धन्यवाद सर 🙏

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 5 місяців тому +1

    तुमचा आवाज सुंदर आणि शांत आहे.खूप आपुलकीने विचारपूस करता सगळ्यांची.कॅमेरा continue पण steady असतो.सगळे video बघते मी.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

    • @armarimaratha
      @armarimaratha  5 місяців тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, 🙏🙏

  • @NFORNAIK
    @NFORNAIK 5 місяців тому +1

    Hii sir, Banda market la suddha visit kara, tikde dar somvari motha bazar bharto. Banda market yethil Ravi patekar yanchya Jai santoshi mata hotel yethe khup sunder usal paav, ani mirchi bhaji milte. Pls cover kara.

  • @MM-sw2ey
    @MM-sw2ey 5 місяців тому +1

    Kahan ka hai

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 5 місяців тому +1

    Mastbahu ❤❤❤

  • @MM-sw2ey
    @MM-sw2ey 5 місяців тому +1

    Bazar
    Roj lagte hain

    • @armarimaratha
      @armarimaratha  5 місяців тому

      सोमवार चा बाजार भरतो.🙏🙏