कोकणातील🌴वेंगुर्ल्याच्या Crawford Market मध्ये स्वस्तात का?मिळतात Home Made उत्पादने|कुरियर ने घरपोच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातले वेंगुर्ला शहर स्वच्छ सुंदर आणि मत्स्यप्रेमी वेंगुर्ला शहर म्हणून ओळखले जाते. वेंगुर्ला बाजारपेठेचा रविवार हा बाजाराचा दिवस. या दिवशी आजूबाजूचे कष्टकरी शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला या आठवडी बाजारात घेऊन येतात. वेंगुर्ला नगरपरिषदेची एक इमारत आहे त्या इमारतीचे नाव क्रॉफर्ड मार्केट असे आहे. क्रॉफर्ड मार्केटमध्ये नियमित विक्रीस बसणारे विक्रेते बहुसंख्येने आहेत. याच क्रॉफर्ड मार्केट इमारतीमध्ये अंथोनी डिसूजा म्हणून एक घरगुती उत्पादने विकणारे विक्रेते बसतात. त्यांच्याकडे स्वस्त मस्त भावात बऱ्याच जीवनावश्यक वस्तू विकत मिळतात. त्यांच्या व्हाट्सअप नंबर वरती संपर्क केल्यास ते तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू कुरिअरद्वारे पाठवतात. त्यांच्याकडे कोणकोणती उत्पादन आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऍंथोनी डिसोझा यांचा मोबाईल नंबर आहे 7264904443.
    हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनेल तुम्हीच सबस्क्राईब करावं ही तुम्हास विनंती🙏
    धन्यवाद🚩 जय हिंद 🇮🇳

КОМЕНТАРІ • 33

  • @Sadanandsarabedre
    @Sadanandsarabedre Місяць тому +1

    Chan video ahe amacha vengurlacha
    dhanawad dada tumsch

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @ajaynerurkar6362
    @ajaynerurkar6362 Місяць тому +2

    apratim video ahe
    changali photogrphi shoot keli tumi

  • @RajeshSharbidre-y6y
    @RajeshSharbidre-y6y Місяць тому +1

    Brilliant sir
    Nice video

  • @ArmanMakandar-t4u
    @ArmanMakandar-t4u Місяць тому +1

    Excellent video ❤

  • @FayadShaikh
    @FayadShaikh Місяць тому +1

    Sundar video ahe

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Місяць тому +3

    ओरीजनल कोकणी मेवा जबरदस्त . उपयुक्त व सुंदर व्ही . डी . ओ. धन्यवाद सर . आम्ही जवळ जवळ नऊशे की.मी. लांब असल्यामुळे साहीत्य इत्यादी मागविणे शक्य होत नाही . पुन्हा धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому +2

      काही हरकत नाही सर आपण कोकणाबद्दल जी आस्था दाखवता त्याबद्दल खरच आम्ही कोकणकर आभारी आहोत 🙏🙏

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 Місяць тому +1

    Manje disouza kade purn kichen ahe manav lagel nice video sir, thanks for shering

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @user-goneganesh
    @user-goneganesh Місяць тому +2

    Mi pan sangmeshwer cha pan kadhi yeyla bhetla ter nakich bhet del , dadacha swabhav khup chan ahe ❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      धन्यवाद मित्रा 🙏🙏

  • @sanjaymali5117
    @sanjaymali5117 Місяць тому +2

    Nice video sir
    अशीच कोकणातील माहिती पाठवा.

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @smitaslajjatkonkanchi1682
    @smitaslajjatkonkanchi1682 Місяць тому

    Aamch Vengurla......I love Vengurla....... खूप मेहनती, मनमिळावू माणसा ..... नक्की या.❤❤

  • @prithvirajshirke3026
    @prithvirajshirke3026 Місяць тому +2

    खूपच छान👌

  • @DeepaliKoyande
    @DeepaliKoyande Місяць тому +2

    Malvan te vengurla bus aahe ka chhan bajar aahe roj asto ka tumche video khoop chhan astat me nehmi pahte

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      मालवण ते वेंगुर्ला या दरम्यान एस टी बस आहेत. आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

    • @SahilKolambkar
      @SahilKolambkar Місяць тому

      Malvan Vengurla bus 7.30, 10.30, 14.00, 16.30

  • @tejashreechavan9332
    @tejashreechavan9332 Місяць тому +2

    Description made naav no dya

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      ऍंथोनी डिसोझा यांचा मोबाईल नंबर आहे 7264904443.

  • @priyankapadawal849
    @priyankapadawal849 Місяць тому +2

    Pl. Tya dukandaracha mobile number anii tyanche naav hya numbervar pathav. Thanks

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      व्हिडिओ मध्ये त्यांचे नाव मोबाईल नंबर दोन वेळा सांगितलाय 🙏🙏

  • @ShubhangiNaik-p7b
    @ShubhangiNaik-p7b Місяць тому +2

    Disozacha mob no deooshaksta ka

  • @dorisfernandes3682
    @dorisfernandes3682 Місяць тому +2

    Can I get your number brother you stay in Bombay but where