मिरची टॉप बेस्ट सुधारित जाती | chilli top variety | मिरची व्हायरस मुक्त बियाणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 бер 2022
  • 🚩 महाराष्ट्रामध्ये हिरव्या मिरचीची लागवड जवळ जवळ १ लाख हे क्षेत्रावर केली जाते. महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागात हिरव्या मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. 🌶️ मिरचीचे चांगले उत्पादन मिळावे हे प्रत्येक मिरची उत्पादकांना वाटते व त्यासाठी शेतकरी बांधव काबाड कष्ट सुद्धा करतात परंतु जर मार्केटमधील मागणीनुसार व्हरायटी/ वाण घेतले नाही तर मिरचीला भाव भेटत नाही व परिणामी नुकसान होते. 😳 त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी वाणाची निवड करताना ही माहिती नक्कीच फायदेशीर राहील.
    नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
    भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: bharatagriapp.onelink.me/ydvW...
    शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
    #bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
    ============================================================
    उन्हाळी मिरची लागवड, agriculture, marathi, मिरची टॉप बेस्ट सुधारित जाती, chilli top variety, उन्हाळी मिरची लागवड, मिरची लागवड, chilli best variety, chilli best variety in marathi, mirchi best variety, mirchi top variety mahiti, mirchi lagwad sudharit jaati, मिरची हायब्रीड व्हरायटी, मिरची व्हायरस मुक्त बियाणे, नवतेज मिरची लागवड, Mahyco chilli, Mahyco navtej, नवतेज मिरची ची माहिती, नवतेज मिरची, ak 47 mirchi lagwad, basf armour chilli, farming, basf Nunhenms Armour chilli, mahyco navtej chilli seed, मिरची लागवड, मिरची लागवड कशी करावी, मिरची लागवड माहिती, उन्हाळी मिरची लागवड, मिरची लागवड मराठी माहिती, मिरची लागवड विषयी माहिती, मिरची लागवड संपूर्ण माहिती, मिरची लागवड पद्धत, तेजा 4 मिरची लागवड, मिरची लागवड कशी करायची, मिरची लागवड कशी करावी माहिती, खरीप मिरची लागवड तंत्रज्ञान, mirchi lagwad kashi karavi, mirchi lagwad, mirchi lagvad, unhali mirchi lagwad, mirchi lagwad mahiti, mirchi, mirchi lagwad in marathi, lagvad mirchi

КОМЕНТАРІ • 182

  • @kalyankhadse4092
    @kalyankhadse4092 8 місяців тому

    Thanks सर आपण छान माहिती दिली....

  • @sandipjogdand-kk7uj
    @sandipjogdand-kk7uj 6 місяців тому +1

    खूप छान आहे भाऊ

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari Рік тому

    Best

  • @kakasahebshinde3181
    @kakasahebshinde3181 Рік тому +2

    सर तुम्ही खुप सुंदर माहिती देतात धन्यवाद दादा

  • @MahadevWadalkar-wf2eo
    @MahadevWadalkar-wf2eo 6 місяців тому

    सर आपण चांगली माहिती

  • @siddharth_dialani
    @siddharth_dialani Рік тому +2

    Bahut achi jankari mili hai!
    Thanks BharatAgri!

  • @shivanandbyelle2933
    @shivanandbyelle2933 4 місяці тому

    Khup chan mahiti
    Kami velat jast mahiti dilat sir
    Dhanyawad

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @santoshdalvi6981
    @santoshdalvi6981 Рік тому +1

    Nice info...

  • @user-vm4qy9ig2h
    @user-vm4qy9ig2h 4 місяці тому

    Kup cangali mahiti sanghitli Thanku

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @manojwable8816
    @manojwable8816 Рік тому +1

    खूपच छान सर

  • @kailasshelke1033
    @kailasshelke1033 2 роки тому +1

    धन्यवाद सर माहिती दिली👌👌👌🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      कैलास शेळके , आम्ही आपले आभारी आहोत

  • @ashishkapse5719
    @ashishkapse5719 2 роки тому +12

    Thanks sir
    कृषी मालं जास्तीत जास्त export करण्यासाठी प्रयत्न कोणीच करत नाही. कृषी उत्पादन वाढले की भाव कमी होऊन कृषी मालं माती मोल भावाने विकावे लागतात. कृषी प्रधान देश आहे पण कृषी मालं export होत नाहीत. Bharat agri aap वर आपण छान काम करत आहात. एक विनंती आहे कृषी मालं export बाबत आपण काम सुरू करावे. कृषी मालाचे
    By production बाबत देखील आपण काम सुरू करावं.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому +4

      आशीष कापसे ,
      आपल्या सविस्तर प्रतीक्रियेबद्दल आपले खूप खूप आभार . आम्ही या वरती लवकरच काम करू

    • @yashwantpalvi6705
      @yashwantpalvi6705 Рік тому +1

      Sar sark1 kasi aahe

  • @tgkadam9900
    @tgkadam9900 Рік тому

    छान

  • @arjunkamadiofficial3232
    @arjunkamadiofficial3232 2 роки тому +1

    Nice

  • @narayanpatil6145
    @narayanpatil6145 Рік тому

    phar changla good

  • @samkumar853
    @samkumar853 11 місяців тому

    Online seeds sathi konti website ahey ka
    Mala maka sygnat sugar 75 mahyco teja 4 ashe kahi pik ghyache ahey. Pan mala yache bee (seeds) milat nahit
    Plz margadarshan karave

  • @shivajiguge5712
    @shivajiguge5712 2 роки тому

    Tyaq,sar,chagall,mahiti,dili

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      धन्यवाद , शिवाजी गुगे

  • @yatindupare420
    @yatindupare420 Рік тому

    Sir navtej cha mirchi che 1 acer la utpadan kiti dete

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Рік тому +1

    1acre mdhe kiti mirchi lagwad hoil?

  • @satishnaphade8073
    @satishnaphade8073 9 місяців тому

    हारिसन कंपनी ची सुजाता सर्वच बाबतीत एक नंबर आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      ओके. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Рік тому +1

    Nice info!

  • @janardhanshelke3874
    @janardhanshelke3874 Рік тому +1

    सर ऑक्टोंबर महिण्यामदे लागवड करु का.......

  • @yashwarade1021
    @yashwarade1021 Рік тому +1

    Sir lal mirchi sathi best variety pride company chi jewelery ka sitara gold chagli rahil ka dusri lagwad karavi

  • @ganeshr.chavan923
    @ganeshr.chavan923 Рік тому +2

    आरमार no.1

  • @atulpachbhai2719
    @atulpachbhai2719 Рік тому

    Chan ahe

  • @prakashatole9199
    @prakashatole9199 6 місяців тому

    Aarmar mirchi best aahe sir

  • @user-tn9pm4ol2z
    @user-tn9pm4ol2z 2 місяці тому

    Navtej Aarmad c1 hi ak number hai

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      आपल्या भागानुसार वाण बदलतात कारण वातावरण सर्व गोष्टींना जबाबदार आहे, धन्यवाद सर !

  • @rajendraraut6044
    @rajendraraut6044 Рік тому

    Palak v shahapu video pathavala

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 Рік тому

    फुले सई मिरची चे बियाणे पाहिजे कोठे मिळेल सर

  • @sevakram5627
    @sevakram5627 Рік тому +1

    महोदय जानेवारी ंमहिन्यात लागवड केल्यावर मार्चच़्या नंतर उत्पादन सुरू होते तेव्हा मे महिन्यात तापमान 44 सेलंसीयस असते तर या तापमानात फलधारना होते का?

    • @mangeshrathod4841
      @mangeshrathod4841 3 місяці тому

      if flood irrigation done by far mar with spraying quantis

  • @pratapbarote8192
    @pratapbarote8192 3 місяці тому

    20, April la mirchi lagvad Keli tar chalel ka ,जिल्हा जळगाव तालुका जामनेर 40ते45डिग्री तापमान असते कृपया माहिती द्यावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, हायब्रीड व्हरायटी असल्यामुळे कधी लागवड करू शकतो पण आपल्याला काळजी घ्यावी लागले ती कि रोपाला कागदी न्यूज पेपर ची सावली करावी लागेल धन्यवाद सर !

  • @sudhirmorey8346
    @sudhirmorey8346 4 місяці тому

    तुम्ही अर्धी माहिती दिली, वरायटी लाग, ठोकळ, बारीक, चीर्मत्नारी, ओली सुकल्या नंतर किती मिळते याच गुणोत्तर , व्हायरस, सुकिंग पेस्ट tolerance या सर्व गोष्टींचा विचार करून जात ठरवावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @sandipharankal4062
    @sandipharankal4062 Рік тому

    आता कोणती मिरची लावायची

  • @abhijeetbawaskar5836
    @abhijeetbawaskar5836 Рік тому +2

    नमस्कार सर.
    कृपया या पुढे कोणती मिरची लागवड करावी. व कधी करावी कारण हीवळ्या मधे मिरची जास्त प्रमाणात कोकडा धावतो. कृपया मार्गदर्शन करावे.

  • @pranav_lambe
    @pranav_lambe 11 місяців тому

    व्हाईट नेट मध्ये येणारी मिरचीकोणती

  • @agricultureguidance6204
    @agricultureguidance6204 2 роки тому +1

    Amchi anushka ahe 1 acre 70 day completely zale ahet yeild sathi kay karve

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      रोहित , आपण जास्त उत्पादन येण्यासाठी कृपया कृपया खत व्यवस्थापन चांगले करावे

  • @amsurve1749
    @amsurve1749 Рік тому +1

    सर उन्हाळ्यात तापमान 40 च्या वर असते, तिकट व लांब व्हरायटी आहे का कोणती

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      या जाती देखील चालतील, जास्त उन्हासाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टी करणे गरजेचे आहेत.
      अधिक माहिती साठी BHaratAgri App ला भेट द्या

  • @sunilkajalevlog2930
    @sunilkajalevlog2930 2 роки тому +1

    Nethra seed chi Anushka kshi aahe mla 1akr lagwad karaychi aahe plz sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      अनुष्का f1 - देखील एक चांगली जात आहे . आपण नक्कीच लाऊ शकता

  • @rajeshkure8871
    @rajeshkure8871 Рік тому +1

    Seminis seeds cha pocket pHoto nd khali navtej che nav

  • @tusharborate2510
    @tusharborate2510 2 роки тому +2

    सर, उन्हाळ्यात लागवड कधी करावी..?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому +1

      लागवड आपण मार्च अखेर ते १५ एप्रिल पर्यन्त करू शकता

  • @sagarhon2989
    @sagarhon2989 Рік тому +1

    मेथी घासात हिरवी मिरची लावायची आहे.फक्त घरगुती वापरा साठी तर कोणती व्हरायटी लावावी,जी जास्त तिखट असेल आणि वर्षभर चालेल?

    • @altabshaikh1937
      @altabshaikh1937 7 місяців тому

      महीको नवतेज लावा

  • @vitthalbuva3055
    @vitthalbuva3055 Рік тому +1

    सर उन्हाळ्यातील सांडगी मिरच्या करण्यासाठी कोणती मिरची वापरतात

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      सांडगी मिरच्या, म्हणजे मला कळल नाही. कृपया थोड सविस्तर सांगाल का ?

  • @popatgore9292
    @popatgore9292 2 роки тому +1

    Sir harvesting madhe gap na padnari varite konti

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      तोंडणी मध्ये गॅप हा पडलाच पाहिजे. गॅप म्हणजे एक पिकासाठी विश्रांती काळ असतो. गॅप न पडणारी अशी कोणतीही जात नाही

  • @loyal6978
    @loyal6978 Рік тому +1

    Please tell me about Syngenta 5531

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      काही शेतकरी हिरवी हि मिरची विकतात व त्यांना लाल मिरची मोठ्या प्रमाणावर हवी असते. अशा शेतकऱ्यांकरिता HPH-5531 (Syngenta) हि मिरची चांगली आहे. हीच रंग हा गडद हिरवा (काळ्या पाठीचा) असतो. हि मिरची बऱ्यापैकी तिखट असते. त्यामुळे हिच्या लाल मिरचीला हि भरपूर मागणी असते. ह्या मिरचीचे चांगले वैशिष्ट म्हणजे हि स्थानिक बाजारात तर चालतेच तसेच हि मोठ्या शहरांत देखील चालते. खूप जास्त तिखट असणाऱ्या मिरच्या ज्या प्रमाणात बोकड्या रोगाला बळी पडतात त्या प्रमाणात हि मिरची बळी पडत नाही. हि मिरची सुरवातीला १५ सेंटिमीटर पर्यंत लांबीला होते. नंतरच्या तोड्याने थोडी कमी होते.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हिचे एकरी १२ ते १५ MT उत्पादन आहे(हिरवी मिरची) व लाल वाळलेल्या मिरची चे १.५ ते २ MT उत्पादन आहे. ह्या उत्पादनात सिझन आणि व्यवस्थापनेनुसार बदल होऊ शकतो.

  • @GajananJavle-wh6fp
    @GajananJavle-wh6fp 10 місяців тому

    Fel

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 місяців тому

      काय झालं . तुमच्या समस्या कृपया सविस्तर सांगा

  • @anchitraomutthe5731
    @anchitraomutthe5731 5 місяців тому

    नेञा मिर्ची कशी आहे साहेब

  • @janagorade5678
    @janagorade5678 2 роки тому

    सर २,४ डी मारल्या वर मागे पाणी सोडले तर चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      कोनतही तणनाशक मारण्या पूर्वी जमिनीत अगोदर ओलावा असावा. आणि मिरची मध्ये तणनाशक मारताना मिरचीच्या रोपांवर तणनाशक पडणार नाही याची काळजी घ्यावीय.

  • @hemrajchavan3254
    @hemrajchavan3254 2 роки тому +2

    नमस्कार साहेब 🙏🙏
    सर मोबाईल नंबर पाठवा . मिरची साठी तुम्ही वेळोवेळी मला मार्गदर्शन करावे ही आपणांस नम्र विनंती 🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      कृपया यासाठी आपण BharatAgri app डाउनलोड करून आमच्या कृषि डॉक्टरांशी संपर्क साधावा

  • @avengerbro7318
    @avengerbro7318 2 роки тому +1

    Sir sysenta chi 5531 kshi ahe

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      चांगली आहे , आम्ही नक्कीच त्याची देखील लागवड करू शकता

  • @amardipmodak6191
    @amardipmodak6191 Рік тому

    Parrot green segment madhe kuthli variety changli ahe??

  • @kallappabiradar8193
    @kallappabiradar8193 Рік тому

    Sir halki murmad jamini madhe konati sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      नेत्रा प्लस , तेजा ४ लागवड करू शकता !

  • @vjkilife6050
    @vjkilife6050 Місяць тому

    picador baddal sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      नक्कीच सर या वरती व्हिडिओ बनु , धन्यवाद सर !

  • @mundeoma6948
    @mundeoma6948 2 місяці тому

    Sir aapli chunkhadi yukt jamin aahe 60% tyavr mirchi lagvad kashi rahil

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, पिकाला जमिनीमध्ये हवा खेळती लागते पाण्याचा निचरा झाला पाहिजे या गोष्टी लक्षत घेऊन आपण लागवड करावी ,धन्यवाद सर !

  • @RamTengali-qz8so
    @RamTengali-qz8so 9 місяців тому

    Sir bedgi mirchi badal sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому +1

      ओके आपण एक नवीन विडियो त्यावर बनयू

  • @srshort2346
    @srshort2346 2 роки тому +2

    Sir market madhe magni jast asel ti verity sanga hirva mirch

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому +1

      खालील मिरची ला मागणी चांगली असते , आपण नक्कीच निवडू शकता -
      नवतेज, तेजा ४ - महिको
      सितारा गोल्ड - सेमिनीस सीड्स
      एके - ४७- ऍडव्हांटा सीड्स
      आरमर- बीएएसएफ- नन्हेम्स
      ऍस्टन - नेथरा सीड्स
      शार्क १- स्टार फिल्ड
      एस एचपी - ४८८४- सेमिनीस सीड्स

    • @srshort2346
      @srshort2346 2 роки тому +1

      🥰 धन्यवाद

  • @devidasbhagat3320
    @devidasbhagat3320 2 роки тому +2

    खरीप हंगामात लागवड केली जाते, त्या वेळी ब्लँक थीप्स किड फुलांचा गुच्छात मोठ्या प्रमाणात असतात. त्यावर उपाय अजूनही सुचवला नाही. पन मो. वर संपर्क करुन शेतकर्याला त्रस्त करून वैतागून सोडलं राव.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      एकात्मिक उपायोजना -
      मिरची लागवड करण्यापूर्वी तयार रोपांच्या निर्मितीकरिता वापरण्यात येणारे बियाणे खात्रीशीर व दर्जेदार असल्याची खात्री करावी.
      रोपवाटिकेच्या चारी बाजूने नेट किंवा कपडा बांधावा.जेणेकरून बाहेरील रसशोषण करणाऱ्या किडी रोपवाटिकेमध्ये येऊ शकणार नाहीत.
      शक्यतो पुनर्लागवडीसाठी रोपे घरीच तयार करावीत. रोपवाटिकेतून रोपे आनणेशक्यतो टाळावे.
      अतिरिक्त पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा वापर टाळावा.जेणेकरून रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही.
      शेताच्या चारही बाजूला किंवा मिरची पिकामध्येतीन ओळींनंतर मका,ज्वारी,चवळी इत्यादी सापळा पिकांची लागवड करावी.
      लागवडीकरिताप्लॅस्टिक मल्चिंगचा वापर केल्यास पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते.
      मिरची पिकामध्ये तण काढून स्वच्छता ठेवणे फार महत्वाचे आहे.
      रोपवाटिका तयार करताना बियाणे टाकायच्या वेळेस बीजप्रक्रिया केली नसेल तर रोप उगवल्यानंतर 10 मिली डायमिथोएटप्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे.
      पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी दहा ग्रॅम डायफेनथिरियन ( 50 डब्ल्यू पी)प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
      फुल एचडी यांच्या नियंत्रणासाठी 15 मिली फिफ्रोनील( 5 एस. सी)प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
      मावा, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी चार ग्रॅम थायमेथोक्झाम किंवा चार मिली इमिडाक्लोप्रिड(17.8 एसएल ) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
      दोन फवारणी दरम्यान 10 ते 15 दिवसांचे अंतर ठेवावे.एकाच प्रकारचे कीटकनाशके वापरू नयेत.

  • @sports1234
    @sports1234 Рік тому +1

    आता लावणे साठी कोणती वराठी लवायची

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      लांब व तिखट मिरचीच्या मुख्य जाती
      बेडगी-
      या जातीची मिरची 12 ते 15 सेंटिमीटर लांब असून कमी तिखट असते. पिकलेली फळे गडद लाल रंगाची असून सालीन वर सुरकुत्या पडतात. जिरायती लागवडीसाठी ही जात योग्य आहे.
      संकेश्वरी-
      या जातीच्या मिरचीची पाने फिक्कट हिरव्या रंगाची असतात. मिरची 20 ते 23 सेंटिमीटर लांब असून तिखट असते. मिरचीच्या बेगडी जातीप्रमाणेच ही जात जिरायती लागवडीसाठी योग्य आहे.
      एनपी 46- ए
      पिकलेली फळे मध्यम लाल आणि गडद लाल रंगाची असतात. हिरव्या तसेच लाल मिरचीसाठी ही जात चांगली आहे. मिरचीच्या बागायती लागवडीसाठी ही जात योग्य असून फुल किड्यांना प्रतिकारक आहे.
      जी -3
      या जातीची मिरची मध्यम आकाराची, लाल रंगाची, तिखट असते. मिरचीच्या बागायती लागवडीसाठी ही जात योग्य आहे.
      पुसा ज्वाला-
      या जातीची झाडे मध्यम उंचीची आणि आकाराने झुडपी असतात. हिरव्या फळांचे भरपूर उत्पादन मिळते. हिरव्या मिरचीच्या विक्रीसाठी ही जात योग्य आहे. या जातीची मिरची लांब आणि बारीक असते. पिकलेली फळे लाल रंगाची असून त्यावर सुरकुत्या असतात. अशा मिरचीला बाजारात जास्त मागणी असते. जातीपासून हेक्‍टरी सहा क्विंटल व वाळलेल्या मिरच्या मिळतात.
      पुसा सदाबहार-
      मिरचीची ही जात अनेक वर्ष वाढणारे असून विषाणूरोग, चुरडा मुरडा, आणि किडींना प्रतीकारक आहे. एकदा केलेली लागवड दोन ते तीन वर्ष ठेवता येते. या जातीच्या मिरीचा लाल रंगाचा असून घोसात लागतात. एका झाडावर साधारणपणे 35 ते 40 घोस लागतात. या जातीपासून हेक्‍टरी 15 ते 20 टन ताज्या आकर्षक लाल मिरचीचे उत्पादन मिळते.
      जवाहर मिर्च 218-
      ही जात जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठात विकसित केली असून र हेक्‍टरी 7.5 टन पिकलेल्या लाल मिरचीचे उत्पादन मिळते. वाळलेल्या मिरचीचे 1.7 टन उत्पादन मिळते.
      पंत सी 1-
      या जातीची मिरची सहा ते सात सेंटिमीटर लांब असून खूप तिखट असते. याशिवाय ही जात चुरडा मुरडा आणि मोझाइक या रोगांना कमी बळी पडते. दर हेक्‍टरी 4.5 क्विंटल व वाळलेल्या मिरच्या मिळतात.
      कोकण कीर्ती -
      या जातीची झाडे बुटकी 60 ते 70 सेंटिमीटर उंच आणि आटोपशीर असतात .ही जात दापोली कृषी कोकण विद्यापीठाने विकसित केली असून पीक तयार होण्यास साधारणतः 120 ते 130 दिवस लागतात. या जातीपासून हेक्‍टरी सरासरी 10 टन हिरव्या तर दोन ते तीन टन वाळलेल्या मिरच्यांचे उत्पादन मिळते.

  • @MaheshMhashakhetri-hd7cb
    @MaheshMhashakhetri-hd7cb 5 місяців тому

    Mahesh mhashakhetri

  • @shreerangkangane8210
    @shreerangkangane8210 Рік тому

    Sir मला या वर्षी 25 मार्च 2023 लागवड करायची आहे शेत जमीन कळीची आहे कोणती व्हरायटी लावू हे सांगा

  • @dilippatil9840
    @dilippatil9840 6 місяців тому

    Mirchi varil bokada niyatrank. Kase karave

  • @rameshchavan8008
    @rameshchavan8008 10 місяців тому

    ऊसपिकामध्ये मिरचि लागवड सप्टेबर महिन्यात करावि का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 місяців тому

      पानी उपलब्ध असले तर करू शकता

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 2 роки тому +1

    सर लाल आणि हिरवी मिरची साठी कोणती जात लावावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      मुसळेवाडी सिलेक्‍शन
      फळे मध्यम, सहा ते सात सें.मी. लांब, फळांचा रंग गर्द हिरवा असून, त्यावर काळ्या रंगाचे चट्टे असतात. वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असून, रंग टिकून राहतो. ही जात बोकड्या, भुरी आणि डायबॅक रोगाला कमी बळी पडणारी आहे. वाळलेल्या मिरचीचे सरासरी उत्पादन 12 ते 16 क्विंटल आहे. ही जात महाराष्ट्रामध्ये खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त आहे.
      अग्निरेखा
      फळे मोठी आणि साधारणपणे 11 सें.मी. लांबीची असतात. फळांचा रंग हिरवा असून, त्यावर थोड्या प्रमाणात सुरकुत्या असतात. हिरव्या फळांचा तोडा करण्यास ही जात उपयुक्त आहे; तसेच वाळलेल्या मिरचीचा रंग लाल असून, हेक्‍टरी सरासरी उत्पादन 25 ते 26 क्विंटल आहे. भुरी व मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाही.
      फुले ज्योती
      फळे घोसात लागतात आणि एका घोसात चार ते पाच फळे असतात. फळांची लांबी सहा ते आठ सें.मी. असते. फळांचा रंग हिरवट असून, पिकल्यावर लाल होतो. वाळलेल्या मिरचीचे 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर उत्पादन मिळते. ही जात भुरी रोगाला कमी प्रमाणात बळी पडते, तर फुलकिडे आणि पांढरी माशी या किडींचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करते. पश्‍चिम महाराष्ट्रात खरीप तसेच उन्हाळी हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.
      संकेश्‍वरी - 32
      या जातीची लागवड प्रामुख्याने लाल मिरचीसाठी केली जाते. फळांचा रंग आकर्षक तांबडा असतो; परंतु साठवणुकीत मात्र जास्त काळ टिकत नाही. तिखटपणा मध्यम असतो. ही जात प्रामुख्याने कोरडवाहूसाठी मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
      ब्याडगी
      साठवणुकीत फळांचा रंग चांगला टिकतो. फळांची लांबी 10 ते 12 सें.मी. असून, फळांवर सुरकुत्यांचे प्रमाण जास्त आहे. फळांची साल जाड आहे. तिखटपणा अतिशय कमी आहे.
      ज्वाला
      हिरव्या मिरचीसाठी चांगली आहे. लाल मिरची तोडून वाळविल्यानंतर साठवणुकीमुळे पांढरी पडते. या जातीस फांद्या भरपूर असतात. फळे सर्वसाधारणपणे 10 ते 12 सें.मी. लांब असून, आडव्या सुरकुत्या असतात. तिखटपणा जास्त आहे.
      पंत सी-1
      ही जात हिरवी व लाल मिरचीसाठी चांगली आहे. मिरची झाडाला उलटी लागते. फळाची लांबी तीन ते चार सें.मी. इतकी असते. तिखटपणा जास्त आहे.
      फुले सई
      झाड मध्यम उंचीचे असून, झुडपाच्या आकाराचे आहे. फळे आठ सें.मी. लांब असून, वाळविल्यानंतर रंग गर्द लाल होतो. तिखटपणा मध्यम आहे. ही जात फुलकिडी तसेच काळा करप्यास मध्यम प्रतिकारक आहे. उत्पादनात संकेश्‍वरी 32 आणि ब्याडगीपेक्षा सरस आहे.

    • @user-zd2sj5fo9y
      @user-zd2sj5fo9y 2 роки тому

      Thank साहेब

  • @anantamore3161
    @anantamore3161 Рік тому +1

    सर teja4 ही व्हरायटी कशी आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      महिको कंपनीचे वाण आहे, अतिशय छान आहे.

  • @AmarKhare-kw5zj
    @AmarKhare-kw5zj 22 дні тому

    पावसाळी मिरची कोणती लावावी कृपया मार्गदर्शन द्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  20 днів тому

      आपण पावसाळी मिरची महिको तेजा 4 MHCP 318 F1 मिरची लागवड करू शकता. धन्यवाद सर !

  • @laxmansarwade5359
    @laxmansarwade5359 2 роки тому +1

    वयरस न पडणारी जात कोणती शकती 51 व नवतेज या दोन जाती पैकी कोणती लावावी हे बियणे पाहिजेत पलीज मगँदरशन करावे मि वट पाहत आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      आपण कृपया आमचे BharatAgri app डाउनलोड करून आमच्या कृषिडॉक्टरांशी संपर्क साधावा. याची सर्व माहिती ते तुम्हाला देतील

  • @tateraodeshmukh342
    @tateraodeshmukh342 2 роки тому +1

    सर एक एकर मधे खर्च किती येतो

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      सर्व खर्च पकडून तुम्हाला ४० हजारांपर्यंत खर्च येऊ शकतो

  • @rameshwardamdhar5341
    @rameshwardamdhar5341 Місяць тому

    Mirchi ropate kuthala Narsari madhun ghyavi nambar aahe k

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      क्षमा असावी, आमच्या जवळ नर्सरीचा संपर्क नाही आहे, धन्यवाद सर !

  • @hanumantdivatepatil8545
    @hanumantdivatepatil8545 Рік тому +1

    930 हा नंबर मिरची हिरव्या कलरची आहे आमच्या मार्केटला चालणारी आहे

  • @atulmolane808
    @atulmolane808 Рік тому +1

    अग्नि ज्वाला मिरचीचे बियाणं काय रेट मिळेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपल्याकडे हे बियाणे उपलब्ध नाही . कृपया आपण नजीकच्या कृषि सेवा केंद्रात चोइकशी करावी

  • @pradipchaudhari2838
    @pradipchaudhari2838 2 роки тому +1

    सर मल्चिंग पेपर नाही टाकले तर चालेल टा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому +1

      चालेल पण मला वाटते चांगले रिजल्ट येण्यासाठी टाकला तर बर होईल

  • @akreduser1504
    @akreduser1504 Рік тому +1

    सर मला एके 47 बीज पाहिजे, एक एकर साठी किती बीज lagel

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      तुम्हाला हे बियाणे - 80 ते 100 ग्राम / एकरी वापरावे लागेल.
      आमच्या कडून थेट बियाणे खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा
      लिंक - krushidukan.bharatagri.com/collections/best-quality-seeds-at-discounted-rates/products/chilli-umang-f1-hybrid-seed

    • @statasmarathi
      @statasmarathi Рік тому

      @@bharatagrimarathi धन्यवाद सर

  • @samadhandapke5341
    @samadhandapke5341 Рік тому

    Sir armar Kashi ahe

  • @amars9803
    @amars9803 9 місяців тому

    फक्त लाल व जास्त तिखट साठी कोणते वाण चांगले आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      मुसळेवाडी सिलेक्‍शन
      फळे मध्यम, सहा ते सात सें.मी. लांब, फळांचा रंग गर्द हिरवा असून, त्यावर काळ्या रंगाचे चट्टे असतात. वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असून, रंग टिकून राहतो. ही जात बोकड्या, भुरी आणि डायबॅक रोगाला कमी बळी पडणारी आहे. वाळलेल्या मिरचीचे सरासरी उत्पादन 12 ते 16 क्विंटल आहे. ही जात महाराष्ट्रामध्ये खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त आहे.
      अग्निरेखा
      फळे मोठी आणि साधारणपणे 11 सें.मी. लांबीची असतात. फळांचा रंग हिरवा असून, त्यावर थोड्या प्रमाणात सुरकुत्या असतात. हिरव्या फळांचा तोडा करण्यास ही जात उपयुक्त आहे; तसेच वाळलेल्या मिरचीचा रंग लाल असून, हेक्‍टरी सरासरी उत्पादन 25 ते 26 क्विंटल आहे. भुरी व मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाही.
      फुले ज्योती
      फळे घोसात लागतात आणि एका घोसात चार ते पाच फळे असतात. फळांची लांबी सहा ते आठ सें.मी. असते. फळांचा रंग हिरवट असून, पिकल्यावर लाल होतो. वाळलेल्या मिरचीचे 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर उत्पादन मिळते. ही जात भुरी रोगाला कमी प्रमाणात बळी पडते, तर फुलकिडे आणि पांढरी माशी या किडींचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करते. पश्‍चिम महाराष्ट्रात खरीप तसेच उन्हाळी हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.
      संकेश्‍वरी - 32
      या जातीची लागवड प्रामुख्याने लाल मिरचीसाठी केली जाते. फळांचा रंग आकर्षक तांबडा असतो; परंतु साठवणुकीत मात्र जास्त काळ टिकत नाही. तिखटपणा मध्यम असतो. ही जात प्रामुख्याने कोरडवाहूसाठी मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
      ब्याडगी
      साठवणुकीत फळांचा रंग चांगला टिकतो. फळांची लांबी 10 ते 12 सें.मी. असून, फळांवर सुरकुत्यांचे प्रमाण जास्त आहे. फळांची साल जाड आहे. तिखटपणा अतिशय कमी आहे.
      ज्वाला
      हिरव्या मिरचीसाठी चांगली आहे. लाल मिरची तोडून वाळविल्यानंतर साठवणुकीमुळे पांढरी पडते. या जातीस फांद्या भरपूर असतात. फळे सर्वसाधारणपणे 10 ते 12 सें.मी. लांब असून, आडव्या सुरकुत्या असतात. तिखटपणा जास्त आहे.
      पंत सी-1
      ही जात हिरवी व लाल मिरचीसाठी चांगली आहे. मिरची झाडाला उलटी लागते. फळाची लांबी तीन ते चार सें.मी. इतकी असते. तिखटपणा जास्त आहे.
      फुले सई
      झाड मध्यम उंचीचे असून, झुडपाच्या आकाराचे आहे. फळे आठ सें.मी. लांब असून, वाळविल्यानंतर रंग गर्द लाल होतो. तिखटपणा मध्यम आहे. ही जात फुलकिडी तसेच काळा करप्यास मध्यम प्रतिकारक आहे. उत्पादनात संकेश्‍वरी 32 आणि ब्याडगीपेक्षा सरस आहे.

  • @hiteshthalal8418
    @hiteshthalal8418 2 роки тому +1

    सर हिवाळ्यात कोणत्या जातीच्या मिरची ची लागवट करावी?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому +1

      हितेश , आपण योग्य खबरदारी सह विरील जाती देखील लाऊ शकता फक्त तुम्हाला पानी व्यवस्थापन थोड काळजी पूर्वक करावे लागेल.

  • @avinashsonwane2197
    @avinashsonwane2197 10 місяців тому

    मिरची लागवडी अगोदर शेत तयार करण्यासाठी कोणते तननाशक मारावे किवा मारु नये

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 місяців тому

      शक्यतो तन नाशक मारू नये

  • @arungaikwad216
    @arungaikwad216 2 роки тому

    सर नमस्कार मी आपल्या कडे उन्हाळी मूग बियाणे बुक केलं होतं अजून पर्यंत उपलब्ध झाले नाही कृपया सहकार्य करावे🙏 कारण माझी पेरणी थांबली आहे धन्यवाद 🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      Arun gaikwad , krupaya apan mala khalil number warati phone kara - 9168911489

  • @pravingedam9692
    @pravingedam9692 2 роки тому

    मिरची वेरायटी चांगली कोणती

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      विडियो मधल्या 5 पैकी कोणतीही एक व्हरायटी आपण वापरू शकता

  • @shivambaghele8429
    @shivambaghele8429 2 роки тому +1

    Sir Gauri mirchi kaisi hai

  • @Fantasycricket_sachin
    @Fantasycricket_sachin Рік тому +1

    लांबी जास्त असणारी मिरची सांगा हिरवी

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 Рік тому +9

    एफ वन वैशाली कसी आहे ही तीन वर्षे चालू राहते ❓

    • @ganesh2247
      @ganesh2247 9 місяців тому

      एकदम बेकार ahai

    • @rameshchaure660
      @rameshchaure660 3 місяці тому

      ​@@ganesh2247😊😊😅😅0😊😅7999989889999999999o😅o😊

    • @saisangamagro6249
      @saisangamagro6249 Місяць тому

      नाही

  • @vishwasraobankar5578
    @vishwasraobankar5578 5 днів тому

    व्हेलुओ मिरची बियाणे कुठे मिळेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 днів тому

      क्षमा करा सर या बियाणा बद्दल कुठलीही महिती आमच्या जवळ नाही.

  • @varaliking
    @varaliking 4 місяці тому

    मांगी जून आणि जुलै महिन्यात घेतली तर भाव किती मिळतो

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @jagdisharote3296
    @jagdisharote3296 12 днів тому

    जानेवारी महिन्यात लागवड करता कोणती मिरची वान लागवड करावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  12 днів тому

      याविषया वरती नक्कीच आपण एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल, तेजा 4 ही मिरची लागवड करू शकता, धन्यवाद सर !

  • @rajeshkure8871
    @rajeshkure8871 Рік тому +1

    Sir tumhi photo ani variety name chukichesa sangtay please change kra

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ओके . कमेंट्स बद्दल आपले आभार

  • @varaliking
    @varaliking 4 місяці тому

    ईगल मिरची कशी आहे आणि गौरी मिरची कशी आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @saisangamagro6249
    @saisangamagro6249 Місяць тому

    नामधारी 3121 कोणीही लावू नये कृपया मार्केट चालत नाही

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण दिलेली माहिती आमच्यासाठी खूप महत्वाची आहे .धन्यवाद सर !

  • @dhanrajgavande845
    @dhanrajgavande845 10 місяців тому

    श्रीनाथ कशी आहे

  • @MaheshMhashakhetri-hd7cb
    @MaheshMhashakhetri-hd7cb 5 місяців тому

    A k 4 7

  • @user-df6ig2fj9h
    @user-df6ig2fj9h 3 місяці тому

    सर15दिवसातमीरचीलावलतरचालील

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण विचरल्या प्रमाणे लागवड करू शकता काळजी जास्त घ्यावी लागेल ,धन्यवाद सर !

  • @sudhirmorey8346
    @sudhirmorey8346 4 місяці тому

    मार्केट रेट सरासरी दरवर्षी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      नमस्कार!
      कृपया आपणास कोणती माहिती हवी आहे हे समजू शकेल का?

  • @prashantkakade-er8mh
    @prashantkakade-er8mh Місяць тому

    ज्वाला मिरची बाबत विचारले

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .

  • @anmolhargude4235
    @anmolhargude4235 Місяць тому

    पावसाळी मिरची saptembar

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      महिको तेज 4 ही मिरची आपण लागवड करू शकता , धन्यवाद सर !

  • @GajananJavle-wh6fp
    @GajananJavle-wh6fp 10 місяців тому

    Saglya mirchya

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 місяців тому

      काय झालं . तुमच्या समस्या कृपया सविस्तर सांगा

  • @sharadpatil1085
    @sharadpatil1085 Рік тому

    सर तुमचा नंबर द्या मला

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      भारतएग्री में आपका स्वागत है। कृपया BharatAgri ऐप के माध्यम से हमसे चैट करें। चैट खोलने या ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें - app.bharatgri.co/chat या आप इस पर हमारे व्हाट्सएप नंबर - 9075907733 पर संदेश भेज सकते हैं। धन्यवाद

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari Рік тому

    Sir tumcha number day

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari Рік тому

    Nice

    • @sachinsangle6445
      @sachinsangle6445 Рік тому

      साधारण पणे नवतेजमिरची लागवड कोणत्या महिन्यात केली पाहिजे