Dadar Station Crime प्रकरणात मोठा ट्विस्ट, चौकशीत समोर आलेलं हत्येमागचं Dubai कनेक्शन आहे काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • #BolBhidu #DadarStationCrimeStory #MukhbadhirDadar
    गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतल्या दादर रेल्वे स्टेशनवर आढळलेल्या मृतदेहाचं प्रकरण चांगलंच गाजतंय. दादरहून सावंतवाडीला जाणा-या तुतारी एक्सप्रेसमध्ये चढताना रेल्वे पोलिसांनी दोन तरुणांना पकडलं. या तरुणांकडे असलेल्या बॅगेत अर्शद अली सादिक शेख याचा मृतदेह होता. अर्शदची हत्या करुन हे दोघं त्याचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी कोकणात घेऊन जात होते. जय चावडा आणि शिवजित सिंह यांनी हे दोन्ही आरोपी मूकबधिर असल्यानं हत्येचा तपास करणं पोलिसांसाठी आव्हानात्मक होतं. पण पोलिसांनी अवघ्या चार तासांत या प्रकरणाचा छडा लावला. या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
    पण त्यांनी अर्शदची हत्या का केली? या प्रश्नानं मात्र मोठा सस्पेन्स वाढवलाय. दोन्ही आरोपींच्या बोलण्यात विरोधाभास आढळतोय. या हत्येमागचं दुबई कनेक्शन समोर येत असल्यानं मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. दोघंही मूकबधिर असल्यानं त्यांनी दिलेली माहिती डिकोड करताना पोलिसांनाही मोठे कष्ट घ्यावे लागतायंत. या हत्येमागे एकूण पाच कारणं मांडली जातायंत. आता ही कारणं नेमकी कोणती, अर्शदच्या हत्या प्रकरणात आरोपींकडून पोलिसांना कोणती माहिती मिळाली आणि काय माहिती समोर आलीय? हत्येचं दुबई कनेक्शन काय सांगितलं जातंय? त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 196

  • @avinashrane2940
    @avinashrane2940 Місяць тому +21

    कलियुग इतकं भयानक आहे की मुक बधीर लोकांच्या डोक्यात पण त्याने शिरकावं केला आहे ....हे तिघेही इतके भयानक होते ह्यांना कोण मुक बधीर म्हणेल..🙏

    • @RohitSharma19112
      @RohitSharma19112 Місяць тому

      मूक badhir चा काय संबंध, फक्त त्यांना बोलता येत नाही बाकी, त्यांच्या मनात काय चाललंय कोणाला माहित,

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Місяць тому +59

    प्रेम नाही वासना बोला,खर प्रेम आजकाल कोणाचच कोणावर नसत...💯

  • @Jarvo69_Sagar
    @Jarvo69_Sagar Місяць тому +82

    २ min ची vdo 8 मिनट पर्यंत ओढली 🙌🏻🙌🏻🙌🏻

    • @atharvamalvade9436
      @atharvamalvade9436 Місяць тому

      Talont

    • @jasper5016
      @jasper5016 Місяць тому +5

      Mag tu video banaw ani 2 min madhye sang. Bakwas kashala karato aahes ethe?

    • @SANTOSH_SHIVAJIRAO_WAJE
      @SANTOSH_SHIVAJIRAO_WAJE Місяць тому

      एकदम तंतोतंत पॉइंट पकडला आहे तुम्ही

    • @sameerkondalkar3059
      @sameerkondalkar3059 Місяць тому

      असल्याना शेट उपट फुकटची भांडी ​आपट करायची सवय असतेच@@jasper5016

  • @Saurabh653
    @Saurabh653 Місяць тому +137

    मूक बधिर आणि त्यांच्यात बाचाबाची झाली 🫡

  • @vinayakpatil170
    @vinayakpatil170 Місяць тому +21

    कुठ नेवून ठेवलाय माझा भिडू.
    किती भारी होते सुरवातीचे video
    आणि आता nuasati भनकस चालली आहे
    Viagra पासून ते........

  • @statuscenter5193
    @statuscenter5193 Місяць тому +8

    मूकबधीर दोघे अनी त्यांची बाचाबाची 💀💀😂

  • @themyth245
    @themyth245 Місяць тому +6

    या व्हिडिओ मधे काहीही माहिती नाही फक्त अंदाज व्यक्त केलं आहे त्यांचा. तुमचा अंदाज ऐकण्यासाठी आम्ही बसलो नाही.

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Місяць тому +110

    आज काल जास्त विडिओ crime वर असतात तुमचे.😢

    • @gajumunde3588
      @gajumunde3588 Місяць тому +16

      लोक बघतात n

    • @hanmantsankpal1550
      @hanmantsankpal1550 Місяць тому +26

      Crime video = बोल भिडू
      कीर्तन video = इंदुलकर महाराज
      नक्कल video =राज ठाकरे
      गंम्मत video = राज कुंद्रा
      🤗🤗🤗

    • @alsosairaj
      @alsosairaj Місяць тому +11

      Crime vadt aahe khup

    • @user-de4ue7yh2r
      @user-de4ue7yh2r Місяць тому +1

      To Spread Awareness

    • @samhitaaspirantsinstitutes3768
      @samhitaaspirantsinstitutes3768 Місяць тому

      Ho na

  • @NEVERGIVEUP-qn8hl
    @NEVERGIVEUP-qn8hl Місяць тому +37

    चिन्मय भाऊ ला डावल जातय

  • @shashikantgaikwad4180
    @shashikantgaikwad4180 Місяць тому +17

    Kahi diwasani crime bol bhidu hoil..😅

  • @alanx9777
    @alanx9777 Місяць тому +8

    आला आला शार्दुल 🎉🎉🎉🎉🎉

  • @VaijayantiGadhai-cd5bm
    @VaijayantiGadhai-cd5bm Місяць тому +3

    मूकबधिर होते तर वाद कसे घालत होते कळत नाय राव 😅😂

  • @pradeepmoghe6896
    @pradeepmoghe6896 Місяць тому +14

    मुक बधिर व्यक्ती लिहून आपले स्टेटमेंट देऊ शकतात।

  • @Bepositive260
    @Bepositive260 Місяць тому +1

    याद रखना ......हर गुंगा तूषार कपूर नही होता!!! 🤣🤣

  • @vishaldhobale612
    @vishaldhobale612 Місяць тому +2

    Chinmay bhau 1 numbar

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 Місяць тому +2

    4:00 फक्त sign language का.... लिहून घ्यायचं त्यांच्या कडून

  • @ShubhamPatil-rl4jk
    @ShubhamPatil-rl4jk Місяць тому +6

    im wondering how two mukbadhir got in bachabachi lol

  • @ashwinishinde8801
    @ashwinishinde8801 Місяць тому +1

    दुसर्‍या टॉपिक वर सुधा videos करा.

  • @SANTOSH_SHIVAJIRAO_WAJE
    @SANTOSH_SHIVAJIRAO_WAJE Місяць тому +5

    व्हिडिओ बघून मला असं वाटतं की तुम्ही पूर्णपणे माहिती गोळा केला शिवाय कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ अपूर्ण माहितीचा व्हिडिओ अपलोड करू नका तुमचा न्यूज चैनल आहे मालिका चैनल असेल तर तसं सांगा.
    आणि असे शिष्ट तोंडाचे न्यूज अँकर ठेवू नका.

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k Місяць тому +1

      Aj kal view sathi kuthla pan अपुरा माहित असलेले व्हिडिओ बनवत आहेतं. फक्त views साठी.😢

  • @user-mq3kt9su5u
    @user-mq3kt9su5u Місяць тому +2

    Bol bhidu tumhi yanchya Nadi lagu naka ha sagla chamdi bajar sathi challela khel aahe .... Mazi aaplyala request aahe aapan aaplya dheya kade parat yave (team bol bhidu )...........
    Bollo ata baghu kaay reaction aahe tumche mazya baddal ......bol bhidu🎉🎉🎉🎉

  • @surajfarakate3152
    @surajfarakate3152 Місяць тому +2

    मूकबधिर होता तर फोन कसा करायचा😅

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Місяць тому +1

    खतरनाक झाले आहे मुम्बईत राहणे रोज क्राईम 🎷🍦🛶🐯🙈🙊🙉

  • @dvrg8409
    @dvrg8409 Місяць тому +4

    Pehli gosta Dadar stations war Bag scanners show sathi aahet kai....udya tyat body aiwji gun assatya aani purna train hijak jhali assati tar kon jimedar hota?????khup santap janak 😡

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k Місяць тому

      आजकाल सुरक्षा राम भरोसे

  • @maheshkamble2670
    @maheshkamble2670 Місяць тому +1

    लातूर मधील अरविंद खोपे याच्या हत्येची बातमीचा व्हिडीओ बनवा आणि त्यातील नवीन अपडेट पण द्या

  • @aniketgholap6297
    @aniketgholap6297 Місяць тому

    Well done बोल भिड़ सर्वात फास्ट,

  • @prathameshjadhav6626
    @prathameshjadhav6626 Місяць тому +15

    Adhich konkan madhe bhoot kami ahet ka … je hyala gheun challe hote 🙄🙄

  • @theyellowspot
    @theyellowspot Місяць тому +2

    Where is Namrata❤

  • @pravinkhetade
    @pravinkhetade Місяць тому +2

    उगाच लाल करून काही भेटणार नाही..जे झाले ते समजणार नाही

  • @skylinedevelopers4349
    @skylinedevelopers4349 Місяць тому

    Kai bachabachi zali tyanchyat- A Oo a ooo aaaye oooo

  • @kumudtemkar6783
    @kumudtemkar6783 Місяць тому +1

    Mukesh Bashir kiva andh asle.mhanun te Caribbean bichare astat ase nahi, me sudha khup vela a railway stn la kahi andh l9kana pahile ahe je phone war bolat astana swatala khup motha pochlela manus age ase kahi bolat astat kiva dhamki det astat, police yachi khabardari ghetil kiva laksha thevtil asha lokawar tar changle ahe

  • @nileshtayde9027
    @nileshtayde9027 Місяць тому +7

    Lucky bhist sir video like button

  • @pyawalkar2305
    @pyawalkar2305 29 днів тому

    Junya cases ch pudhe Kai hot ha follow up ghynara video kara...new cases yetat ani June wisrlya jatat...

  • @vishwastoraskar
    @vishwastoraskar Місяць тому +1

    एवढ्या सगळ्या शक्यता बघता फारच गुंतागुंतीची केस आहे! पण यातला जय लै हुशार आहे. न बोलता येडा बनून पेढा खात शिवजितला लटकवून मोकळा होणार हे नक्की!!😅

  • @poojaparadkar-r7v
    @poojaparadkar-r7v Місяць тому +4

    Dubai mdhe WhatsApp video call.. Kas ky 😂

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 Місяць тому +2

    मूकबधिर व्यक्तीला सुरक्षारक्षक म्हणून कोणी ठेवेलं? शंका आहे .यातील कुणीही मूकबधिर नसण्याचीच शक्यता जास्त वाटते.

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 Місяць тому +2

      सुरक्षा रक्षक नाही शिपाई

  • @sameer838
    @sameer838 Місяць тому +14

    Ek Landa kami zala

    • @MH16_official
      @MH16_official Місяць тому

      😂😂😂

    • @killa3929
      @killa3929 29 днів тому

      Wtf man 😢 manuski nahi tujhyat

    • @MH16_official
      @MH16_official 29 днів тому

      @@killa3929 बांग्लादेश मध्ये लांड्यांची चांगली मानुसकी दिसते

  • @user-px1dd9hh2v
    @user-px1dd9hh2v Місяць тому

    राक्षसां मध्ये सुध्दा मुक बधीर असतात हे कळले.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Місяць тому

    खरंच ते मुकं बधीर आहेत का?

  • @maheshkuber777
    @maheshkuber777 Місяць тому

    Pudhachya varahi ek suspense thriller movie nakki yenar ...

  • @vattamma20
    @vattamma20 Місяць тому +7

    मूकबधीर अणि बाचाबाची 😮

    • @nayanpatil6410
      @nayanpatil6410 Місяць тому

      😂😂

    • @sammedmallade4519
      @sammedmallade4519 Місяць тому +1

      त्याने त्याच्या बायकोचा उल्लेख केला 😂😂😂

    • @vattamma20
      @vattamma20 Місяць тому

      @@sammedmallade4519 😃

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs Місяць тому

    यांना पण girl friend आहे
    प्रत्येकाला एक एक😢

  • @sunil0990
    @sunil0990 Місяць тому

    Chinmay was by default Anchor for such videos..others cant tell the story dramatically as Chinmay

  • @rahulwagaj3824
    @rahulwagaj3824 Місяць тому +2

    Kahi chagle pn vishay var video banvat java.. Crime vr jast

  • @arvindpatil7059
    @arvindpatil7059 Місяць тому

    मुका घ्या मुका - दादा कोंडके

  • @ns7216
    @ns7216 Місяць тому +5

    इमॅजिन केलं तिघेही मूकबधिर प्यायला बसल्यावर काय गप्पा मारत असतील आणि कशा 😂😂😂😂

    • @NamdevAathavle
      @NamdevAathavle Місяць тому +1

      भावा काय शोध लावला घरात एकटाच हसलो घरातले उठवून बोलत आहेत काय झालं😂😂😂😂😂😂

  • @akshayy3006
    @akshayy3006 Місяць тому

    ह्यांची पण लफडी...? ह्यांची पण भांडण...? 🙄🙄 उठाले रे बाबा 😅

  • @user-pd2zp3lg9f
    @user-pd2zp3lg9f Місяць тому +2

    Mumbait kutun kotun lok yetat nahi kahitari crime karun jatat

  • @dhirajbora7822
    @dhirajbora7822 Місяць тому

    चांगले विषय घ्या व्हिडिओ बनवायला

  • @Ramshisode
    @Ramshisode Місяць тому

    चिन्मय दादाचा हार्दिक पांड्या केला का तुम्ही? तो दिसत नाही

  • @nileshgaikwad4612
    @nileshgaikwad4612 Місяць тому

    भाऊ छोटीशी गोष्ट मी काही मोठा नाही सांगणारा तरीपण आधी सगळ्या गोष्टी माहिती असल्या वर किंवा सुरवातीपासून ते शेवट परियांत व्हिडिओ बनव m ajus 2.3m sivaji ajun pudhe जाशील

  • @darshanamokashi5660
    @darshanamokashi5660 Місяць тому

    Bollywood story about to ready

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 Місяць тому

    मूकबधिर lok सुद्धा खूप खुणसी असतात

  • @AbhishekWaingankar-vw3gh
    @AbhishekWaingankar-vw3gh Місяць тому

    Haq hy bhedu......

  • @acesin7623
    @acesin7623 Місяць тому

    Ha Gunha Asa Aahe Jyat Sarva Msale Ahet.

  • @MohanAmzare-fi7kf
    @MohanAmzare-fi7kf Місяць тому

    2 bhau sobat vedio banwa

  • @कोकणी_ठेकेदार
    @कोकणी_ठेकेदार Місяць тому +4

    शेवटी पहिली ती पहिलीच कॉमेंट 😢

  • @Dharmik457
    @Dharmik457 Місяць тому +5

    येवढे मुद्दे असुन फक्त गुन्हेगारी वर व्हिडिओ? 🤔

    • @dev9623
      @dev9623 Місяць тому +5

      नका बघू 😂😂😂 तुम्हाला हात पाय बांधून बसवलं आहे का हे चॅनेल बघायला 😂😂youtube वर जे मुद्दे बघायचे ते search करा आणी बघा

    • @alanx9777
      @alanx9777 Місяць тому +1

      😂😂😂😂🤣🤣​@@dev9623

    • @alsosairaj
      @alsosairaj Місяць тому

      @@Dharmik457 mg bgu nko

    • @India_is_Dad
      @India_is_Dad Місяць тому

      ​@@dev9623😂😂

  • @frustratedpanda212
    @frustratedpanda212 Місяць тому

    Ladki ka chakkar babu bhaiyya 😮

  • @maheshagharkar
    @maheshagharkar Місяць тому

    Bhau ni vdo kadhun hushari dakhawli. Ata to marat navta yacha purawa ahe tyachyakade. Courtat sutel to

  • @MohanAmzare-fi7kf
    @MohanAmzare-fi7kf Місяць тому

    Chinmay aso wa shardul 2 best

  • @aniketkamble9898
    @aniketkamble9898 Місяць тому

    Are yaar.... Crime che video fakt chinmay la dya yaar

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES Місяць тому

    सामान्य माणसाला उपयोगी पडतील असे व्हिडिओ बनवा.. असले क्राईम व्हिडिओ चॅनल खुप आहेत यूट्यूब वर

  • @mkd2sh494
    @mkd2sh494 Місяць тому +2

    Tom Dick nd Harry

  • @shubhamsupane563
    @shubhamsupane563 Місяць тому

    Bol bhidu

  • @Qetuowry135
    @Qetuowry135 Місяць тому

    मूक-बधीर लोक बाचाबाची कसे करतात?

  • @rohitpawaskar9359
    @rohitpawaskar9359 Місяць тому

    Vote for Chinmay 😂

  • @nitinpadulkar1589
    @nitinpadulkar1589 Місяць тому

    chinmay भाऊ ला बोलुन आण आधी

  • @tejaspatil7335
    @tejaspatil7335 Місяць тому +1

    हे फालतू व्हिडिओ बनव्या पेक्षा पोलीस भरती च्या मुलांचे जे हाल चालले आहेत त्या वर व्हिडिओ बनवा

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Місяць тому

    😮😮😮

  • @sadruddin2544
    @sadruddin2544 Місяць тому

    Harshta mahtre yashashree shinde arshad Ali Sadik shaikh we are live in killer's zone

  • @vaibhavaher6379
    @vaibhavaher6379 Місяць тому

    मीडिया जास्त idea det आहे लोकांना कस खून करायचं 😂😂

  • @Jy_02
    @Jy_02 Місяць тому

    मूक बधिर लोक दारू पिऊन कसे भांडत असतील? 🤔🤔🤔

  • @ShreeRathod-ez7gx
    @ShreeRathod-ez7gx Місяць тому

    Bangladeshi ch hindu warti pan video kada plz🙏

  • @akshayy3006
    @akshayy3006 Місяць тому

    मूकबधिर यांची दारूपार्टी 😂...

  • @ashishattamgan2730
    @ashishattamgan2730 Місяць тому

    न्यूज ला बोर कसं करावं हे तुम्ही बरोबर करता..

  • @Kungfuwariior
    @Kungfuwariior Місяць тому

    Jasa aapan bhandtanna oradto
    Tasach mukbadhir loka bhandtanna nachat astik na😂😂😂

  • @Duch-qe7yx
    @Duch-qe7yx Місяць тому

    Mukbadhir astil tar lihun ghya na

  • @tejass3688
    @tejass3688 Місяць тому

    Ekdm pancht explanation

  • @omkarbhosale616
    @omkarbhosale616 Місяць тому

    Yana crime shivay kahi milat nai sahaj milaleli mahiti he ithe bolun dakhvtat
    Views milvane he yach kam ahe

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 Місяць тому +1

    मूकबधिर दादर वेस्ट लगा हावभाव करत असतात ब्रीज वर...
    यांचा गाडीत पॉवर असते...

  • @swapyworld09
    @swapyworld09 Місяць тому

    जय आरोपी आहे

  • @saurabhlondhe8161
    @saurabhlondhe8161 Місяць тому

    Just imagining how they are abusing each other 😂😂😂

  • @pranayubhe5831
    @pranayubhe5831 Місяць тому

    Aaj kal kispe bhe bharosa nahi he
    Na dost na Wife
    Aurto pe to bharosa he mat karo ye to bhagwaan ke jamaane se kaha jaa raha he😂😂

  • @BTS-xo6xv
    @BTS-xo6xv Місяць тому

    Mukbadhir lok evadhe hushar astat .....Mala aajach kallale

  • @mbv1462
    @mbv1462 Місяць тому

    सगळेच मूकबधिर🤦

  • @TheAbsoluteDiya
    @TheAbsoluteDiya Місяць тому +1

    Chinmay bhauuu kuthe ahhe😢😢

  • @user-yt2il4dm2o
    @user-yt2il4dm2o Місяць тому

    बोल भिडू ने बातमी ची चांगली resarch करावी मग ती पोस्ट करावी. एकच बातमी चार पाच वेळा बदलतात विश्वास ठेवावा तरी कोणत्या बातमीवर.

  • @sagarmunda713
    @sagarmunda713 Місяць тому

    शेट्ट झाट....😂

  • @surendrakamble31
    @surendrakamble31 Місяць тому

    यार तुला शोबत नाही repotting करायला चिन्मय खूप छान explan करतो तो असेल तरच ऐकायला छान वाटत

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 Місяць тому

    Chinmay ❤❤❤

  • @mrudulakenghe4935
    @mrudulakenghe4935 Місяць тому

    😅😅😅

  • @A_Solo_rider_Mahi
    @A_Solo_rider_Mahi Місяць тому

    चिन्मय कुठेय??

  • @shohaidmulla3697
    @shohaidmulla3697 Місяць тому

    Aata nhi kon bolnar ki hindu jaage vha kivha hindu khatre m hai 😢 moral of the story ki ghatna kona sobt pn hou shakte tyala dharmik rang nko

  • @pankaj_official_
    @pankaj_official_ Місяць тому

    Chinmay bhau kuthe aahe

  • @cartoonkidsworld9922
    @cartoonkidsworld9922 Місяць тому

    हे एवढे व्हिडिओ खेचू लग्यवर views कमी येणार ना तुम्हाला कधी कळणार भिडू😂😂😂😂

  • @kedarpatil444
    @kedarpatil444 Місяць тому

    Purn samje parynt video kashala bnvta br thumi ugach khechat ahe na bol bhufu che video avdtat bhagyla pn asa banavu nka plzzz

  • @javedmujawar1668
    @javedmujawar1668 Місяць тому

    अतिशय फालतू विवेचन आहे.😂😂 व्हिडिओ फक्त चिन्मय चेच चांगले असतात.

  • @user-de4ue7yh2r
    @user-de4ue7yh2r Місяць тому

    Chinmay Bhaau Chaa Pagar Vaadvaaa

  • @Instagramfunnyvideo431
    @Instagramfunnyvideo431 Місяць тому

    Yanchi pn gf hoti 😢