मी काय म्हणतो, 14व्या मजल्यावर गच्ची वर जायची काय गरज होती. त्या गाची ला parapet वॉल नव्हती का. ती एकटीच कशी पडली, बाकीचे लोक का पडत नाहीत. ह्यात मोठं गौडबंगाल आहेहे सर्वसामान्यांना समजते पण आपल्याला कळत नाही . शोकांतिका आहे.
Disha prakaran he tichya kutumbachya vinanti mule band zala aahe. Hyatlya ek anatturit prashna, Dishachi body tichya building chya compound chya baher padli hoti, he je antar aahe tevdhi laamb udi jagatla top cha long jumper pan maru shakat nahi. Bolbhidu, Samjtay kaay kaahi?
2 वर्षात सर्व सबूत नष्ट केले , मग CBI काय करणार. बिहारचे पोलीस मुंबईत आले तेव्हा मुंबई पोलिसांनी सुशांत खून प्रकरणात बिहार पोलिसांची काहीच मदत का केली न्हवती ?
बिहार पोलीस आणि भाजपा वाल्यानी पण कबूल केलं सुशांत राजपूत फक्त बिहार इलेक्शन साठी मुद्दा होता, बाकी भाजपा चे लोकं आता सुशांत बद्दल का बोलत नाही 🤔म्हणजे यात भाजपा आणि नारायण राणेची दोन्ही मांजरं आरोपी आहेत का 🤔
च्या मायला अभिनेत्रीच का दारू पिऊन गॅलरीतून पडतात राव. यापूर्वीही 5 एप्रिल 1993 ला प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भरती पण 19 व्या वर्षी 5व्या माळ्यावरून पडून संशयास्पद मेली होती. आता ही पण त्याच प्रकारे
CBI हे केंद्राच्या अखत्यारीत आहे मग त्यांचा तपास योग्य रीतीने व्ह्यायला हवा होता. जर त्यांनी पैसे खाल्ले तर केंद्र सरकार इडी करवी त्यांची चौकशी का करत नाहीं एरवी हागल्या मुतल्या गोष्टीवरून विरोधकांना लक्ष करणारी edi गप्प का? ज्यांनी पैसे दिले असे म्हणता त्यांची चौकशी का होत नाही? निकाल विरोधात गेला की judiciary systems वरचा विश्वास बरा उडतो तुमचा 🤣😂
Latest Free press journal news available on internet. Nakki kon khara bolat aahe....😊 New Delhi: The Central Bureau of Investigation (CBI) on Wednesday dismissed a news report which claimed that the agency has concluded that Mumbai-based talent manager Disha Salian's death was "accidental". Speaking to The Free Press Journal, a CBI official said, "The Disha case was not with us, so how can we conclude anything? Moreover, the HC already rejected a PIL seeking a CBI probe into Disha's case
Kahi hi aso but Sushant ch Jan khupch shocking hot . I think nakki kahi tari connection asel but je khar aahe te vatat nahi baher yeil. Ashi khup kahi asee cases aahe jyt kadhich khar baher aal nahi just like Gopinath munde accident case
हो त्या वेळेसचे मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह खूपच हुशार व्यक्ती असल्याने आणि सचिन वाझे यांची नियुक्ती पुरावे नष्ट करण्यासाठीच झाली होती परमवीर सिंग आणि सचिन वाझे कुठे आहेत
भक्तांना अजूनही विश्वास नाही...ते अजूनही ठाम आहेत की हीचा आणि सुशांत चा खून झालाय ..म्हणून माझी भक्तांना एक विनंती आहे तुमचं समाधान सुशांत करू शकतो पण त्याला भेटण्यासाठी तुम्हाला तुमचा जीव द्यावा लागेल त्यामुळे तुम्ही सगळे भक्त आत्महत्या करून त्याला भेटा आणि आपलं समाधान करून घ्या ..बोला हर हर मोदी 🙏
ti mulgi building madhun padlic nahi... tichi dead body hya lokani anun takli hoti... lockdown asla tari pan building madhye lok baghat hote... @@rahulkadam3612
काय सांगता येत नाही काय प्रकरण आहे ते आरोप खरे खोटे आहेत राजकारण म्हटले कि चिखल फेक आली. आरोप एकमेकांवर केले जात आहेत. यात कोणाचं काय कनेक्शन आहे ते दाबलं जात आहे. किंवा हे खोटे आरोप सुद्धा असू शकतात वैक्तिक द्वेष साठी
Reality, hi news fake aahe. CBI che official statement aale aahe. Hi fake news muddamun plant keli geli konala tari saaf daakhwayla. Koni plant keli hoti te saangayla paahije ka aata? Channel var bomblun-kon kon saangat hote, jara aathva. Bolbhidu, please kuthlihi news daakhvaychya aadhi confirm kara.
Narayan rane la aata vichara je aarop karat hotas te kontya basis var karat hotas ani aata CBI report nantar kay mat aahe tujha. Aata nako bolu BJP sattet nahi mhanun.
Disha cha mrutyu ani tyanatr sushant singh cha shankaspada mrutyu ha jar koni yogayog mhanat asel tar mitra tula ajun khup polytics shikaychay... Aani rahila prashna CBI report cha tar ata kendriya tapas yantrana aajkal kay etkya bharoshaychya rahilyat ka ha khup motha prashna ahe
This is birthday party. Disha boyfriend is also available there... No any statement available disha's boyfriend..... Many members available at this birthday party.... Why not enquires this time all members...??????? Many question r doubtful.....
मग CBI किंवा मंत्री चुकीचि माहिती देत आहेत. जर् CBI बरोबर असेल् तर् मंत्र्याला शिक्षा व्हायला हवी 😛 आणि जर मंत्री बरोबर् असेल् तर् मंत्री स्वतः म्हणाले होते मर्डर केस केव्हाहिं ओपन केली जाऊ शकते मग केस ओपन करा 😁
आपण कशाच्या आधारे दिशा सालियनचा तोल जाऊन मृत्यू झाल्याचा CBI ने खुलासा केला असे म्हणत आहात? दी इकॉनॉमिक टाइम्सच्या वार्ताहर CBI अधिकारी कोण हे सांगत नाही!आपण पत्रकार आहात की कोणाचे हस्तक? कुठलाही पुरावा /आधार नाही ह्या बातमीला!
Who were the cbi officers who gave news channels this news Why no names Why news leaked before presenting it to the judiciary. This news has no basic, it's just that someone has cooked the story up
मी आदित्य ठाकरे चा चुकीचा आहे कॅमेरात व्हिडिओ क्लिप डिलीट केली याच्यात सत्य वाटते की आदित्य ठाकरे आहे आरोपी आहे आरती ठाकरे चे हे चुकीचं आहे त्यांना न्याय मिळवून द्यावे
14 व्या मजल्यावरून कोणी 40 40 ते 50 फूट इमारती पासून पुढे जाऊन पडणार नाही आणि पुरावे सापडणे अवघड आहे तरी एका मुलीने निकाल आधी असे बोलणे जरा दुःखाचे वाटते
सगळेच पुरावे नष्ट झाल्यामुळेच हे सगळेच असे घडत आहे.
राजकारण्याची जात एकच
एकमेकांना वाचवणारच
Cbi ने केस दाबली ह्याच्या मागे खूप मोठं राजकारण आहे
CBI मध्ये पण माणसेच आहे. त्यांना पण राजकारण्यांची भीती, घरची काळजी असते.
khar aahe.
तुझ्या घरी कोणाचा असा बलात्कार झाला असता तर तू गप्प बसला असता का
aslya MC lokani nokri sodun dili pahije... pagara sathi nokri karu naye..... dusra kaam dhandha baghava...
We miss Gopinath Mundhe ji his death was also unfortunate and suspicious.
Yes
Watch Ranbazar मराठि web siries for mytrey of death
@@akshaychikane1013 mhanje ky dada thod samjavta ka?
@@jinks7604 रानबाझार हि websiries मुव्हि गोपीनाथ मुंडे प्रकरणावर बनवलि आहे अस एकन्यात आहे खर खोट देव जाने
Yes
मुंबई पोलिस का नाम सूना है?
सीबीआय आणा नाही तर आणखीन काही पुरावे भेटणारच नाहीत..वाजे काका
mag aslye veli court madye na jata.. aropi lokana marle pahije... purave chi kai garaj...
जर ती पडली तर नग्नावस्थेत पडली होती असेही जाहीर झाल होत.भयानक प्रकार आहे सगळा .
एवढी वर्ष खूप झाली सगळ प्रकरण मिटवण्यासाठी. छान मिटवल.
BJP cha gandu
@@user-zc9xd6fl6u lukkhya tujya ghratlya porila asa marun fekla asta tr hech bolnar hota na tu pn. Jhatu
भक्त
@@sagarpatange3273 Kay sambandh 😂😂 Pratyek goshti mde politics aanane zaroori ahe kay
ekdum correct. saglya jagala mahit ahe khare karan
आपण सांगता ती CBI ची बातमी कितपत खरी आहे हे आपण पडताळणी केली आहे काय ? बातमी पेरलेली दिसते.
अगदी बरोबर
मी काय म्हणतो, 14व्या मजल्यावर गच्ची वर जायची काय गरज होती. त्या गाची ला parapet वॉल नव्हती का. ती एकटीच कशी पडली, बाकीचे लोक का पडत नाहीत. ह्यात मोठं गौडबंगाल आहेहे सर्वसामान्यांना समजते पण आपल्याला कळत नाही . शोकांतिका आहे.
राजकारण हो सगळे,खाणारे तेच,दाखवणारे तेच
Disha prakaran he tichya kutumbachya vinanti mule band zala aahe. Hyatlya ek anatturit prashna, Dishachi body tichya building chya compound chya baher padli hoti, he je antar aahe tevdhi laamb udi jagatla top cha long jumper pan maru shakat nahi. Bolbhidu, Samjtay kaay kaahi?
आई वडीलांना धमकी देऊन प्रकरण दाबले, वरून तोल गेला होता तर बाॅडी एवढ्या लांब अंतरावर कशी पडली,
प्रकरण दाबणार्याला भावपूर्ण श्रद्धांजली 💐
सगळे धन्य आहेत 🙏🙏
ओपन सिक्रेट आहे मॅडम कोणाला कस वाचवलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे
Exactly
Bilkul
हो का अंडभक्तांनो🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
शंभर टक्के यात नारायण राणेची दोन्ही मांजर असतील म्हणून राणे एवढा ओरडून बोलतोय
भाऊ तोरसेकर आता या cbi रिपोर्ट नंतर या विषयावर वर काय स्टोरी चा वीडियो बनवतात याची मी आत मी वाट बघतो आहे 😂
भाऊन्ना बंद पाकीट आलं कि विडिओ बनवतात 😂
To Bhau bjp cha kutra aahe.
हेपलतिल उद्या परत एकदा आभाळ
Sushil Kulkarni हे सुद्धा प्रो bjp campaign che vice captain aahet bjp la defend करायला 1 no astat 😂
बर आहे त्यांचे views वाढवतो.
मोठ्या नेत्यांच्या मुलाचा हात असल्याने ही केस दाबली गेली
mag he lokanche kaam kayda hata madhye ghenyacha
BJP is in power in the state as well as in central and still, the CBI report said it is as accident and not murder.
AndaBhakta should belive this.
Yacha maghe congress cha hath ahe ani BJP la ky boltos 😂😂😂..
Jeva case chalu hota teva congress power madhe hota ani tyani sagla vishay dabla..
When it suits your narrative then its okay but its against then CBI and ED is being misused, right??
@@sndy2436 final words all politicians are same. But koi congress ko galat kyun nahi bolta
Chamcha
Chamcha
CBI ने असा काही रिपोर्ट दिला नाही.
आता ?
2 वर्षात सर्व सबूत नष्ट केले , मग CBI काय करणार.
बिहारचे पोलीस मुंबईत आले तेव्हा मुंबई पोलिसांनी सुशांत खून प्रकरणात बिहार पोलिसांची काहीच मदत का केली न्हवती ?
Are tuzya kade sarkar aahe mag parat case open kar
Nahi tar cbi bekar aahe ase manayach ka tula
Bhau mi BJP cha aahe pan je khar aahe te kharch aahe
बिहार पोलीस आणि भाजपा वाल्यानी पण कबूल केलं सुशांत राजपूत फक्त बिहार इलेक्शन साठी मुद्दा होता, बाकी भाजपा चे लोकं आता सुशांत बद्दल का बोलत नाही 🤔म्हणजे यात भाजपा आणि नारायण राणेची दोन्ही मांजरं आरोपी आहेत का 🤔
तुज्या मेंदू पण बिहारी लोकांसारखा आहे
राणे पिता पुत्र खरं बोलत आहेत.
नितेश राणेनीच हत्या केली
च्या मायला अभिनेत्रीच का दारू पिऊन गॅलरीतून पडतात राव. यापूर्वीही 5 एप्रिल 1993 ला प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भरती पण 19 व्या वर्षी 5व्या माळ्यावरून पडून संशयास्पद मेली होती. आता ही पण त्याच प्रकारे
Shreedevi pan
Pooja chavan wisarlat
@@anandamasal1431 shridevi kadhi padli
Curreption chi Kami nahi bhartat, Paise khavun Case Rafa dafa kela yani. Laj wat te asha judiciary system chi
Mag bhenchod Modricha kaay halvayla PM zalay ka?
CBI हे केंद्राच्या अखत्यारीत आहे मग त्यांचा तपास योग्य रीतीने व्ह्यायला हवा होता. जर त्यांनी पैसे खाल्ले तर केंद्र सरकार इडी करवी त्यांची चौकशी का करत नाहीं एरवी हागल्या मुतल्या गोष्टीवरून विरोधकांना लक्ष करणारी edi गप्प का? ज्यांनी पैसे दिले असे म्हणता त्यांची चौकशी का होत नाही? निकाल विरोधात गेला की judiciary systems वरचा विश्वास बरा उडतो तुमचा 🤣😂
Rane कुटुंबाला तुरुंगात taka
Aaj CBI hi kendriya yantrana suddha viknyat aali aahe aajch nahi tr gopinath munde sahebanchya case pasun mazha CBI varcha vishwas uthlela aahe
Latest Free press journal news available on internet.
Nakki kon khara bolat aahe....😊
New Delhi: The Central Bureau of Investigation (CBI) on Wednesday dismissed a news report which claimed that the agency has concluded that Mumbai-based talent manager Disha Salian's death was "accidental".
Speaking to The Free Press Journal, a CBI official said, "The Disha case was not with us, so how can we conclude anything? Moreover, the HC already rejected a PIL seeking a CBI probe into Disha's case
Disha saliyan drink karat hoti ka ticha mamila mahit asel
Bollywood indutry madhe kaam karnar na saglna mahit ahe khara kay ahe, sugar coat karun kahi honar nahiye
True !
Bhau tu pn bollywood madhe kaam karta ka..? Khupach atlya goshti mahit ahe tula asa disray...🤣🤣🤣
8 june 2020 la corona lokdown hota fakt nete lok baher padu shakt hote
Kahi tari zal nakki
Nitesh Rane yani sabhagruhat live sangitale hote , ki disha chya bldg che cctv aani security book che pages gayab hote. Mag tevha ka nahi kon bolale.
Kahi hi aso but Sushant ch Jan khupch shocking hot . I think nakki kahi tari connection asel but je khar aahe te vatat nahi baher yeil. Ashi khup kahi asee cases aahe jyt kadhich khar baher aal nahi just like Gopinath munde accident case
हो त्या वेळेसचे मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह खूपच हुशार व्यक्ती असल्याने आणि सचिन वाझे यांची नियुक्ती पुरावे नष्ट करण्यासाठीच झाली होती परमवीर सिंग आणि सचिन वाझे कुठे आहेत
BJP doing dirty politics, nothing else.
I'm voting BJP 🤣
@@swaminaik2680 भाताडे दुसरं काय करणार
@@swaminaik2680 चढवून घे मग त्यांना!!!
@@swaminaik2680 भाताडे च्या खाली लगेच आग लागली वाटलं🤣🤣🤣🤣🤣
@@swaminaik2680 same here baaki sagle nakli aahe bjp op🔥🚩
Justice for dish & ssr
भक्तांना अजूनही विश्वास नाही...ते अजूनही ठाम आहेत की हीचा आणि सुशांत चा खून झालाय ..म्हणून माझी भक्तांना एक विनंती आहे तुमचं समाधान सुशांत करू शकतो पण त्याला भेटण्यासाठी तुम्हाला तुमचा जीव द्यावा लागेल त्यामुळे तुम्ही सगळे भक्त आत्महत्या करून त्याला भेटा आणि आपलं समाधान करून घ्या ..बोला हर हर मोदी 🙏
कपडे काढून कोणी आत्महत्या करतात कां ?
Haach mudda khup imp hota
त्या तून दुसरा विचार असा की कोणतीही स्री तर कपडे काढून आत्महत्या करूच शकत नाही.
Tu pahil ka kapade kadaleli hoti to narya bhaghayala gela hota ka tyach aikun boltoy
ti mulgi building madhun padlic nahi... tichi dead body hya lokani anun takli hoti... lockdown asla tari pan building madhye lok baghat hote... @@rahulkadam3612
She was rap**" but all evidence has been manipulated.
काय सांगता येत नाही काय प्रकरण आहे ते आरोप खरे खोटे आहेत राजकारण म्हटले कि चिखल फेक आली. आरोप एकमेकांवर केले जात आहेत. यात कोणाचं काय कनेक्शन आहे ते दाबलं जात आहे. किंवा हे खोटे आरोप सुद्धा असू शकतात वैक्तिक द्वेष साठी
वाईट आहे सगळ😢
Reality, hi news fake aahe. CBI che official statement aale aahe. Hi fake news muddamun plant keli geli konala tari saaf daakhwayla. Koni plant keli hoti te saangayla paahije ka aata? Channel var bomblun-kon kon saangat hote, jara aathva.
Bolbhidu, please kuthlihi news daakhvaychya aadhi confirm kara.
CBI ने दिशा ची केस ची चौकशी केलीच नाही CBI कडे ही केस नव्हती
Reality hi nehmi different aste. Cbi kadun nit kahi tapas zalela disat nahiye Rao..
मला पण शक आहे यात नारायण राणेच्या कार्ट्याचा सहभाग असेल
थेरडा तोरसेकर कुठे गेला
😂😂😂
Tu kadhi therda honar nahis ka?
bhadvya.. to khare boto.. samazlas
धन्य ते CBI...😂
आत्महत्या नंतर कपडे असलेला एक तरी फोटो जनतेला दाखवायला हवा तेव्हा विश्वास बसेल
Kadpe kadun kon sucide karte...
Narayan rane la aata vichara je aarop karat hotas te kontya basis var karat hotas ani aata CBI report nantar kay mat aahe tujha. Aata nako bolu BJP sattet nahi mhanun.
ते म्हातार तोरसेकर कुठं गेलं
Disha cha mrutyu ani tyanatr sushant singh cha shankaspada mrutyu ha jar koni yogayog mhanat asel tar mitra tula ajun khup polytics shikaychay... Aani rahila prashna CBI report cha tar ata kendriya tapas yantrana aajkal kay etkya bharoshaychya rahilyat ka ha khup motha prashna ahe
Sorry.......tumhi khoti news det aahaat.
CBI sushant che naav pan ghetale nahi. CBI chya konihi officer ne he statement / press note dili nahi.
Mala vatate dinesh kanji ch proper shahanisha kartaat baki HMV patrakaar banau naka.
PROPER DETAILS GHYA MAGCH VLOG BANAVA.
2024 मध्ये महायुती एकत्र लढून सत्तेत येणार
🤣🤣🤣
🤣🤣🤣
हो त्याचेच संकेत आहेत हे..
हो का..... 😊
This is birthday party. Disha boyfriend is also available there... No any statement available disha's boyfriend..... Many members available at this birthday party.... Why not enquires this time all members...??????? Many question r doubtful.....
CCTV ?
DVR. ?
आता उद्धव आणि आदित्य ला CBI चा रिपोर्ट केंद्राच्या मोदी सरकारने केलेला कट वाटणार नाही, वर बोंबलत बोलणार की, बघा आमच्या सत्याचा विजय झाला
🤣🤣🤣
On spot cha ek photo nahi.. FIR fadleli hoti.. te sagle kuthe gele
Cid aso kivha cbi sagle vikle gelele ahet cctv sudha apghatat gayab zale ky
Bhau virat kohli je water pitat Aqua Di cri.. ani other mahagde pani ahe tyabaddal mahiti sanga na
सुशांत ने आत्महत्या का केली
Drugs...
adhi tu ghe drugs...mag bol@@loveyouzindgi2761
Chyala, Shreya motha Game zala... yaar!
मग CBI किंवा मंत्री चुकीचि माहिती देत आहेत.
जर् CBI बरोबर असेल् तर् मंत्र्याला शिक्षा व्हायला हवी 😛 आणि जर मंत्री बरोबर् असेल् तर् मंत्री स्वतः म्हणाले होते मर्डर केस केव्हाहिं ओपन केली जाऊ शकते मग केस ओपन करा 😁
आपण कशाच्या आधारे दिशा सालियनचा तोल जाऊन मृत्यू झाल्याचा CBI ने खुलासा केला असे म्हणत आहात?
दी इकॉनॉमिक टाइम्सच्या वार्ताहर CBI अधिकारी कोण हे सांगत नाही!आपण पत्रकार आहात की कोणाचे हस्तक?
कुठलाही पुरावा /आधार नाही ह्या बातमीला!
Rane yala Disha salen yachi khup mahiti aahe. Bap-lek yani nepali bhavkicha madatine tr ky kele nahi na?
Why cant narko test be done of Sooraj, Aditya, Dino and clear the air !!
Aditya Thakre chya friends ni murder kela ticha & Sushant Singh Rajput cha
Tu la kas mahiti cbi tar chutya aahe
Konta ganja pito. Mla pn pathav 🥲😂
गजानन काळे तुजा बाप आहे का तों पण असच येडा लंड आहे
@@vishalghogare3742 😂😂
@@vishalghogare3742 🤣
Who were the cbi officers who gave news channels this news
Why no names
Why news leaked before presenting it to the judiciary.
This news has no basic, it's just that someone has cooked the story up
Fake report ahe he be cbi officially nhi bollay ajun
नारायण राणे खोट बोलत होते ❓
Durgesh kale kuthe gela bhidu mdhun
मी आदित्य ठाकरे चा चुकीचा आहे कॅमेरात व्हिडिओ क्लिप डिलीट केली याच्यात सत्य वाटते की आदित्य ठाकरे आहे आरोपी आहे आरती ठाकरे चे हे चुकीचं आहे त्यांना न्याय मिळवून द्यावे
गंभीर बाब आहे जय श्रीराम
Moral of the story - Birthday divshi daru paychi nay 🗿🔥🙏
सुशांत चा पार्टनर कसा मेला???
14 व्या मजल्यावरून कोणी 40 40 ते 50 फूट इमारती पासून पुढे जाऊन पडणार नाही आणि पुरावे सापडणे अवघड आहे तरी एका मुलीने निकाल आधी असे बोलणे जरा दुःखाचे वाटते
Koni paila daru pitana. Ani paila tar vachavla ka nahi.
He komdi chor kahi pn bolte.
cbi ne ata paryant 1hi case kortat jinkali nhi.
Cctv footage???
Maza CBI vr bharosa nahi.
Bol bhidu chi surwati chi majja kmi hott chaliye... Khi pn clickbait krun views ghetay
Sagle Satya daabun taakle political pressure
अगबाई CBI ने चौकशी केलीच नाही.
२८ वर्षांची मुलगी? म्हातारी मग ८० नंतर का।
Aarop navhate tar mang ka cctv futege ka udwalya ,
Mahiti khoti ahe . Kortane as kahich nirnay ajun dila nahiye .
Naru aani tyachya kartynachi bolti band
BJP नेच मारलं असेल दिशा ला आरोप करण्या साठी
He hi hou शकते आता.. लोकांना वाटत होते BJP धुतलेल्या तांदळाचे आहेत सगळ्याला justice देतील.
आरोप करणारे लोक कोण आहेत हेच आदित्यजी निम्रळ निर्दोष आहेत हे शिध्द होत
जय महाराष्ट्र
सी आय डी चौकशी व्हावी
ACP प्रद्युम्न कडून का?
2023 यावर SIT स्थापन केली म्हणजे CBI च्या तपासावर आक्षेप घेणे😂😂
Cbi फ्रॉड करू शकते मॅम भरोसा नाय राहिला आतां वाझे ने काय केले माहित आहे ना
Settlement 😉🤗👌
Ghanerda rajkaran=BJP
Areey ho election yetayt na... Whitewash jaruri hai
आगोदरपूरावेनष्टकरूनटाकलेमगकोर्टकायकरनार
दिशा बिगर कपड्यात नग्न आवसतेत कसीकाय अमतहतया करूशकते
Good information.
CBI ला आता काय सापडणार, सगळे पुरावे साफ साफ केले गेले आहेत..
Kadak vishay hota Rao
Aditya niraguss aahe. Devendra ji mulagi baghat aahe. Don't worry
Bhau torse kar comment off thevto Karan mahit ahe Kay comment milnar kjp sponsored patrakarana
Sushant Singh Rajput chee ht 6 ft hotee. Tyacha gaalfaas laaun aatmahatya karna shakya nahi..! Mumbai Police paise khuun hey prakaran dabala geelay. Bol Bhidu news denya peksha..particular pakshachi chamcheegere kaartoy..hey samastay..
Aata tuch police officer ho ani hya shivsena walyana jail madhe taak.
@@nikhilchavan5075 chaleel...aani tu judge baanun shiksha dee...
@@shaileshvaidya6064 nahi baba amcha kuthe tevada doka judge saheba evda,Barr tuch shenshah ho tuch shodhkarta tuch nyaydevata 😊
@@nikhilchavan5075 Dhannyawaad...!
@@nikhilchavan5075 bhau sene cha karykarta distos 😂
Arnab Goswami la jaun bheta tyachyakade sagle proofs aahet Ani mag sanga bol bhidu chukichi mahiti pasravu naka doghi murder ch aahet doghach connection ekmekanshi aahet paise dilyavar report badaltat