राजू तूमचे बोलणे समजून घ्यायला किंवा पटवून घ्यायला खूप आभ्यास आणि विचारांची प्रगल्भता असायला किंवा वाढवायला हवी,आणि जरी अपुरी असली तरी आपले विचार पटकन मनाला भावतात.(आडाणींचा शाटकट मस्त )एक बहुजन लाख बहुजन सर्वांगी सुंदर खूप धन्यवाद.
🚩🚩🚩आज जर विश्वरत्न Dr Babasaheb Ambedkar ji pn. Aste tr Matle aste aaj मराठा समाजाला आरक्षण द्यावे Yana aarakshan dya mhanun Karan aapn Mahar ,maratha, kunbi एकच आहो जय शिवराय जय भीम जय बहुजन एक बहुजन लाख बहुजन 🚩🚩🚩
राजू परुळेकरांच म्हणणं बरोबर आहे. संसदेत कायदा करून कायमस्वरूपी मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे. प्रत्तेक् सत्ताधारी खासदाराच्या घरासमोर, ऑफिस समोर अहिंसक आंदोलन सुरू करावे.
राजू सर तुम्ही उत्तम समजावू शकता. कृपया जरांगेना भेटून समजवावे . नाहीतर फडणवीस आपापसात भांडण लावून मोकळे होतील . मी एक ओबीसी आहे मला आमच्या आरक्षणाचा काहीही उपयोग झाला नाही तरी पण जरांगे पाटलांचे आंदोलन यशस्वी होऊन त्यांना आरक्षण भेटावे अस वाटतं.
वाण उद्धारासाठी,रजकांचे आणि विश्वकर्म्यांचे आरक्षण काढून एकनाथ आणि आदर्शने ते पदोन्नतिकांडापासून पेयपानकांडापर्यंतच्या कौरवी 'टग्यावाणां"ना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे. रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची लाडी संपदा 'ताबूत' वाल्यांना चुचकारत संपादित करणे!.
जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे व आंदोलनामुळे एक नक्की झालं की मराठा समाजाचे खरे समर्थक कोण आणि विरोधक कोण आहेत. मराठा समाजाचे डोळे उघडले तर नक्कीच असतील. त्यांच्या बद्दल सरकारला व त्यांच्या नेत्यांना किती कळवळा आहे व ते किती महत्त्व देतात हे उघड झालं. आपल्यातले परके व परक्यातले आपले हे नक्की समजले असतील.
राजू परुळेकर सर यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त केंद्र सरकारच मराठ्यांना विशेष बिल पास करून आरक्षण देऊ शकते कारण already त्यांनी नोटा बंदी, GST, Farmers bill यासारखी कित्येक बिल विरोध असून देखील पाशवी बहुमत असल्याने पास केली आहेत.
परळकर सर मी मराठा आहे माझ्याकडे दोन एकर जमीन आहे आणि ती तिन ठिकाणी आहे ग्रामीण भागात आजही मराठा समाजातील लोकांची हाल काय आहे हे पाहत नाही जय शिवराय जय भिम 💙🚩
कामासाठी बाहेर पडलेल्या मराठी समाजाचे जमीनी भाउकीनी लाटले.गावात जमीन नाही आणि शहरात घर नाही.अशी परिस्थिती मराठी माणसाचे झाली आहे.शहरात आलेल्या मराठा समाजाची अवस्था झाली आहे 🚩🚩🚩🙏
एक बहुजन लाख बहुजन,(बहुजन म्हणजे सर्व sc ,st ,obc, मराठा , कुणबी मराठा तसेच या देशातील सर्वच मागास जाती या सर्वांचा समावेश म्हजेच बहुजन) बहुजनात फुट पडता कामा नये बहुजनात फुट पडली तर या देशात संविधान टिकेल याची शावश्वती देता येत नाही , संविधान टिकले सर्व गोष्टी पदरात पाडून घेता येतील. परुळेकर सर यांच्या विश्लेषणाचा सार दिसुन येतो,ते अगदी बरोबर आहे अस मलापण वाटत.
आरक्षण मिळत नाही ताेपर्यंत आम्ही महाराष्ट्रात आंदाेलन करणार.........शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा ठेका काय फक्त मराठा समाजाने उचलला आहे काय..........
RSS ,BJP , यांच्या काडून काहिही होनार नाही . ही लोक फक्त मराठा आंदोलन डायवर्ड कसे करता येईल याच्या विचारात आसनार मोदी आणि शाहा काहितरी गेम च्या विचारात असनार , जरांगे पाटिल साहेब यानी भावानिक न होता फिट राहावे. उगीच स्वत्ताछे हाल करून घेऊ नए .कारण तुमची लड़ाई मोटी आहे . आणि मराठा समाजला तुमची आवशक्ता आहे . एकांदरित सरकार ची तुम्हाला ही प्रचीति आली आसेल.
आरक्षण म्हणजे लोकशाही व्यवस्थेचा अंग असलेल्या प्रशासकीय, न्यायपालिका,राजकीय क्षेत्रातील समाजच प्रतिनिधित्व करणे. या बाबत आरक्षण जरुरीचं. जो पर्यंत बहुजन समाज शिक्षण घेऊन लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत आरक्षण गरजेचेच, जसे आरक्षण नसताना ही शेकडो वर्ष आरक्षण उपभोगलेला समाज, हा आपल्या पिढ्यान् पिढ्या घेत असलेल्या शिक्षणाच्या जोरावर सर्व मुख्य प्रशासकीय व न्यायपालिका व्यवस्थेवर आपला वचक ठेवून आहे . मराठा समाजाच्या काहींच्या आताशी पहिल्या पिढ्या ह्या उच्च शिक्षण घेण्यात यशस्वी झाल्यात ते प्रमाण जातीच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत फारच कमी आहे . मराठा समाज शिकला व संघटित झाला तर याचा जास्त फटका हा सवर्ण समाजाला बसणार आहे.कारण त्यांना प्रतीस्पर्धी नको आहेत .
कुठल्याही प्रकारचे आंदोलन करताना ते मागे कधी घ्यायचं, याचा विचार ते करणाऱ्या व्यक्तीने जरूर करायला हवा. हा विचार ज्याची सारासार विवेकबुद्धी जाग्यावर आहे, त्याला हे जरूर पटेल.
अतिशय सोप्या पद्धतीने सरांनी विश्लेषण केलेले आहे, एक बहुजन, लाख बहुजन..!
परुळेकर सर तुम्ही केलेले विश्लेषण हे आज भरकटत चाललेल्या सर्व बहूजण लोकांसाठी फारच उपयुक्त आहे.....जर आपण संविधान वाचवले तर हा बहूजण वाचणार.
आरे तो बोलतोय आणि तु कमेंट करतोय हेच संविधान जिवंत असल्याचे लक्षण आहे तु आणि परूळेकर दोघांनी पण इमर्जन्सी पाहीली नाही
खुपच वास्तव आणि परखड विश्लेषण श्री.परुळेकर सर यांनी केले असून त्यांना जमेल तेव्हा Max Maharashtra वर जरुर आमंत्रित करणे
खूपच छान माहिती दिलीत सर, तुमच्यासारख्या अभ्यासकांनी आमच्या सारख्या सामान्य जनतेला एवढा सखोल ज्ञान दिले याबद्दल 🙏. एक बहुजन लाख बहुजन🙏🙏🙏
राजुजी,आपले विचार मोलाचे असतात,नेहमी नवीन शिकायला मिळतं,आपले मनापासुन आभार🙏🌹🙏
राजू परूळेकर छान विश्लेषण केले.
धन्यवाद...❤
राजू तूमचे बोलणे समजून घ्यायला किंवा पटवून घ्यायला खूप आभ्यास आणि विचारांची प्रगल्भता असायला किंवा वाढवायला हवी,आणि जरी अपुरी असली तरी आपले विचार पटकन मनाला भावतात.(आडाणींचा शाटकट मस्त )एक बहुजन लाख बहुजन सर्वांगी सुंदर खूप धन्यवाद.
राजू परुळेकरने कायम रंग बदलले आहेत! मुलाखत वजा चर्चेनंतर काही दिवसांनी वेगळेच घडले आहे.
❤
बामण, दुसरे काय करणार?
खूप छान चर्चा केली धन्यवाद 🙏
Yess.... true
धन्यवाद, परुळेकर सर असेच प्रबोधन करा.
🚩🚩🚩आज जर विश्वरत्न Dr Babasaheb Ambedkar ji pn. Aste tr Matle aste aaj मराठा समाजाला आरक्षण द्यावे Yana aarakshan dya mhanun Karan aapn Mahar ,maratha, kunbi एकच आहो जय शिवराय जय भीम जय बहुजन एक बहुजन लाख बहुजन 🚩🚩🚩
राजू परुळेकरांच म्हणणं बरोबर आहे. संसदेत कायदा करून कायमस्वरूपी मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे. प्रत्तेक् सत्ताधारी खासदाराच्या घरासमोर, ऑफिस समोर अहिंसक आंदोलन सुरू करावे.
छान vishleshen धन्यवाद जय शिवराय जय भीम जय बहुजन - एक बहुजन लाख बहुजन
राजू सर तुम्ही उत्तम समजावू शकता. कृपया जरांगेना भेटून समजवावे . नाहीतर फडणवीस आपापसात भांडण लावून मोकळे होतील . मी एक ओबीसी आहे मला आमच्या आरक्षणाचा काहीही उपयोग झाला नाही तरी पण जरांगे पाटलांचे आंदोलन यशस्वी होऊन त्यांना आरक्षण भेटावे अस वाटतं.
राजू सर हा संदेश या आंदोलन करणाऱ्यांना पोहोचला पाहिजे तर यश येईल अन्यथा अभिमन्यू होईल हे निश्चिच आहे जयभिम जयशिराय
खूप माहितीपूर्ण मुलाखत सर
धन्यवाद
अप्रतिम
खूप सुंदर मांडणी केली सर
एक बहुजन लाख बहुजन ❤
वाण उद्धारासाठी,रजकांचे आणि विश्वकर्म्यांचे आरक्षण काढून एकनाथ आणि आदर्शने ते पदोन्नतिकांडापासून पेयपानकांडापर्यंतच्या कौरवी 'टग्यावाणां"ना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे.
रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची लाडी संपदा 'ताबूत' वाल्यांना चुचकारत संपादित करणे!.
Only मराठा not बहुजन
सगळ्याच जातींची जनगणना करून सगळ्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100% आरक्षण दिलं पाहिजे. त्यासाठी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे.
Agadi. Barobar 🌹🙏🏻
परुळेकर यांच्या मुलाखती पूर्ण अभ्यास पूरक आहेत हे विचार आजच्या तरुण पिढीने अवश्य वाचावे ते कोणत्याही समाजाचे असोत
1Bahujan Lakh Bahujan. Khup chan veshleshan kele sir. Dhanywad🙏🙏
एक बहुजन लाख बहुजन हेच बरोबर आहे. हेच तत्त्व मानण्याला अर्थ आहे.
आता एकच तत्व ,एक बहुजन ,लाख बहुजन💪
खूप सुंदर मांडणी आणि अभ्यास आहे sahebancha आहे
अगदी बरोबर बोललात अभिनंदन
Science journey, Amit Tiwari, Realist Azad, Sangram Patil, Moolyankan, Rational world
परिपूर्ण विश्लेषण आणि रोख ठोक संभाषण आणि मार्गदर्शन राजू सर.
खूप छान विश्लेषण
एक मराठा कोटी मराठा
एक कुणबी कोटी कुणबी. कुणबी म्हणून आरक्षण घेताय ना.😂😂😂
Very good spich sir🙏
Paruleker sir correct boltat sarve samajala apan changle margdarsen mahit dili abhinandan🎉
बहुजन हिताय बहुजन सुखाय.
Very knowledgeable information for Bahujan community.
जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे व आंदोलनामुळे एक नक्की झालं की मराठा समाजाचे खरे समर्थक कोण आणि विरोधक कोण आहेत.
मराठा समाजाचे डोळे उघडले तर नक्कीच असतील. त्यांच्या बद्दल सरकारला व त्यांच्या नेत्यांना किती कळवळा आहे व ते किती महत्त्व देतात हे उघड झालं.
आपल्यातले परके व परक्यातले आपले हे नक्की समजले असतील.
अतिशय चांगली मुलाखत
खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
श्री परुळेकर साहेबांच उच्च प्रतीचे विश्लेक्षण.
राजू परुळेकर सर यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त केंद्र सरकारच मराठ्यांना विशेष बिल पास करून आरक्षण देऊ शकते कारण already त्यांनी नोटा बंदी, GST, Farmers bill यासारखी कित्येक बिल विरोध असून देखील पाशवी बहुमत असल्याने पास केली आहेत.
Ek maratha lakh maratha Jay bhavani Jay shivaji chhatrapati shivaji maharaj ki jai
योग्य मार्गदर्शन
काय होणार? हार्दिक पटेल पैटर्न आहे, एक राजकीय खेळी आहे..फायदा कुणाचा हे माहिती आहे..राजू सर अत्यंत मुद्देसूद...लोकांना खरे कळ्ण्यास मदत होईल...
छान प्रश्न
छान योग्य उत्तर
धन्यवाद
परूळेकर माणूस खूप ग्रेट आहे... आपण त्याचा फॅन झालोय
हा राजू भाऊ ला राजकीय विश्लेषक बोलण्यापेक्षा काँग्रेस चा गुलाम बोलणे योग्य राहील
एक बहुजन लाख बहुजन ही घोषणा अल्पसंख्याक समाजाचा भ्रमनिरास करणारी व अल्पसंख्याक विरोधी वाटते.
एक बहुजन लाख बहुजन
आंदोलन चिघळले नाही तर आंदोलन चिघळवलं आहे 🚩🚩🚩🙏
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
खैरलांजी करनारे आरक्षण मागता
वाण उद्धारासाठी,गाडगे बाबांच्या आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून एकनाथ आणि आदर्शने ते पदोन्नतिकांडापासून पेयपानकांडापर्यंतच्या कौरववाण
मला वाटत बहुजन लोकांनी सदाशिव मोरे यांचे लोकमान्य ते महात्मा हे पुस्तक जरूर वाचवे
संविधानात बदल करून (कायदा करून)आरक्षण दिल्यास नंतर अशीच प्रथा पडेल. आणि सर्वच जाती तशी मागणी करत बसतील आणि गोंधळ होईल.
100 percent 🌹🙏🏻
परळकर सर मी मराठा आहे माझ्याकडे दोन एकर जमीन आहे आणि ती तिन ठिकाणी आहे ग्रामीण भागात आजही मराठा समाजातील लोकांची हाल काय आहे हे पाहत नाही जय शिवराय जय भिम 💙🚩
आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही मला एक गुंठा पण जमीन नाही
Kiran जी सप्रेम जयभीम.
कामासाठी बाहेर पडलेल्या मराठी समाजाचे जमीनी भाउकीनी लाटले.गावात जमीन नाही आणि शहरात घर नाही.अशी परिस्थिती मराठी माणसाचे झाली आहे.शहरात आलेल्या मराठा समाजाची अवस्था झाली आहे 🚩🚩🚩🙏
शहरात कशाला आलात? गावात शेतीच बघायची होती ना.
आमच्या जमिनी ज्यांनी चोरल्या आहे सरकार ने त्या जप्त करण्यात यावी
RAJU PARULEKAR
THE GREAT
WHY
HE IS VERY GREAT PHILOSOPHER
ONE OF THE BEST PTRAKAR
Ek bhaujan lakh bhaujan we are first Indian great explanation
अतिशय परखड मत व्यक्त केलंय परुळेकर सर यांनी
Far chan vishleshan sir
Brilliant analysis 💯💯
Sir you are great .
परखड विश्लेषण,राजू सर.
I'm big fan of insider...Raju Sir is great journalist of India.
Good.speech.
लोकमत कोल्हापूर चे संपादक वसंत भोसले सर यांची मराठा आरक्षण या विषयावर मुलाखत घ्यावी.
अतिशय उत्तम,
Mr. Parulekar great thinker man salute sir 🙏🏻🙏🏻
Raju Parulekar Sir great personality and human being
एक बहूजन लाख बहूजन 👍
एक बहुजन लाख बहुजन,(बहुजन म्हणजे सर्व sc ,st ,obc, मराठा , कुणबी मराठा तसेच या देशातील सर्वच मागास जाती या सर्वांचा समावेश म्हजेच बहुजन) बहुजनात फुट पडता कामा नये बहुजनात फुट पडली तर या देशात संविधान टिकेल याची शावश्वती देता येत नाही , संविधान टिकले सर्व गोष्टी पदरात पाडून घेता येतील. परुळेकर सर यांच्या विश्लेषणाचा सार दिसुन येतो,ते अगदी बरोबर आहे अस मलापण वाटत.
एक बहुजन लाख बहुजन
आताची परिस्थिती पाहता सगळ्यांचे आरक्षण संपविण्याच्या दिशेने जात आहे...
Agadi barobar 🌹🙏🏻
Khupch chhan speech sir
I'm fan of Raju sir
Intelligent personality of Maharashtra
Very insightful, Hope to see more such discourse with Raju Parulekar
😢
आरक्षण मिळत नाही ताेपर्यंत आम्ही महाराष्ट्रात आंदाेलन करणार.........शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा ठेका काय फक्त मराठा समाजाने उचलला आहे काय..........
राजू भाऊ, great always.
Great analysis 💯 percent
Good thinks
Very good pointed ankering not easy in front of rajuji
RSS ,BJP , यांच्या काडून काहिही होनार नाही . ही लोक फक्त मराठा आंदोलन डायवर्ड कसे करता येईल याच्या विचारात आसनार मोदी आणि शाहा काहितरी गेम च्या विचारात असनार , जरांगे पाटिल साहेब यानी भावानिक न होता फिट राहावे. उगीच स्वत्ताछे हाल करून घेऊ नए .कारण तुमची लड़ाई मोटी आहे . आणि मराठा समाजला तुमची आवशक्ता आहे . एकांदरित सरकार ची तुम्हाला ही प्रचीति आली आसेल.
आरक्षण म्हणजे लोकशाही व्यवस्थेचा अंग असलेल्या प्रशासकीय, न्यायपालिका,राजकीय क्षेत्रातील समाजच प्रतिनिधित्व करणे. या बाबत आरक्षण जरुरीचं.
जो पर्यंत बहुजन समाज शिक्षण घेऊन लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत आरक्षण गरजेचेच,
जसे आरक्षण नसताना ही शेकडो वर्ष आरक्षण उपभोगलेला समाज, हा आपल्या पिढ्यान् पिढ्या घेत असलेल्या शिक्षणाच्या जोरावर सर्व मुख्य प्रशासकीय व न्यायपालिका व्यवस्थेवर आपला वचक ठेवून आहे .
मराठा समाजाच्या काहींच्या आताशी पहिल्या पिढ्या ह्या उच्च शिक्षण घेण्यात यशस्वी झाल्यात ते प्रमाण जातीच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत फारच कमी आहे .
मराठा समाज शिकला व संघटित झाला तर याचा जास्त फटका हा सवर्ण समाजाला बसणार आहे.कारण त्यांना प्रतीस्पर्धी नको आहेत .
आदानींना मराठाज्ञ आंदोलनात गळ घालायची तर ते आधी पटेल आंदोलन यशस्वी करतील.
Really nice Parulekar
तसाच परुळेकरांचं विश्लेषण हीं क्षणिक आहे. परिपक्व नाही. उद्या कोणाला आठवणार पण नाही.
Chan vishleshan
अगदी बरोबर आहे
Nice explanation sir
जाळपोळ करणारे समाजकंटक असतील तर समाजानी बहिष्कार केला पाहिजे, अहिंसक आंदोलनच हवे.
Ek bahujan ,lakh bahujan.
कुठल्याही प्रकारचे आंदोलन करताना ते मागे कधी घ्यायचं, याचा विचार ते करणाऱ्या व्यक्तीने जरूर करायला हवा. हा विचार ज्याची सारासार विवेकबुद्धी जाग्यावर आहे, त्याला हे जरूर पटेल.
Nice analysis
खूप light discuss
फार छान विश्लेषण
Ek Bahujan Lakho lakh Bahujan
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
खैरलांजी करनारे आरक्षण मागत
Well gaidan sir about maratha arakshan
Sundar
सरकारची इच्छा शक्ती असेल तर
सर्व काही होऊ शकते .
आणि बहुजनवाद विकसित झाला पाहिजे . तरच सर्वांना न्याय मिळेल
कोळसे पाटील न्यायमूर्ती याची मुलाखत ऐका.
Jaybhim
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
खैरलांजी करनारे आरक्षण मागता
Raju sir, very nice
Super bro
मुलाखत सर्व महाराष्ट्रीय पाहण्यासाठी आहे जास्तीत जास्त शेअर केली पाहिजे
Raju sir tumhi bolat asala ki pahu vatate...khup chan bolta...🎉
Great raju sir