माझा कट्टा | ज्येष्ठ लोककलावंत गणेश चंदनशिवे यांच्याशी दिलखुलास गप्पा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2018
  • माझा कट्टा | ज्येष्ठ लोककलावंत गणेश चंदनशिवे यांच्याशी दिलखुलास गप्पा

КОМЕНТАРІ • 96

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 5 років тому +27

    केवढा मोठा कलावंत...खूप आभारी आहे...
    यांना केंद्र शासनाने मोठा पुरस्कार दिला पाहिजे.
    💐💐💐💐💐💐👍👍👍

  • @dagadushimpi3113
    @dagadushimpi3113 6 днів тому

    गणेश जी, आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थिती तून जे साध्य केलं आणि त्याला पैलू पाडून लोककला टिकविन्यास खुप मोलाचे कार्य केलेत करीत आहात त्याबद्दल आपणास शुभेच्छा आणि धन्यवाद! आणि सोबत मुलीला अटोप करुन समाजाला खूप चांगला संदेश दिलात हे असामान्य लोकच करू शकतात लोकसंगीताचा ठेवा पुढल्या पिढीला पोहचविण्या साठीच ईशवराने दूत म्हणून तुम्हाला निवडले असे मी मानतो खुप खुप आभार तुमचे आणि ही मुलखात अतीशय मनमोकळ्या पणाने खुलविलीत त्याबद्दल abp माझा चे धन्यवाद!💐

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Рік тому +3

    माझ्या बीड जिल्हा ची शान गणेश चंनशिवे ✨📚🎤🙏

  • @sonusathe
    @sonusathe 5 років тому +22

    खुप आभारी आहे आपला सर तुमच्या मुळे आम्हा सर्व लोक कलावंतांना मान सन्मान मिळुन देण्याचं काम तुम्ही करता आणि ABP माझा कट्टा या टीमचे सुद्धा आभार तुमच्या मुळे आम्ही लोक कलावंत जगा समोर येतोय मी इतका मोठा कलावंत नाही आहे पण माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी

    • @sanjayshendge1434
      @sanjayshendge1434 4 роки тому +3

      सोनू दादा मल्हारी दोन बायकांचा धनी हे तुमचं गाणं आत्ता पर्यंत मी शंभर वेळा ऐकलं खुप छान

    • @chhabankamble5292
      @chhabankamble5292 2 роки тому +1

      Very good beta lord buddha bless u

  • @maulid.s3333
    @maulid.s3333 5 років тому +12

    खूपच छान , काय समृद्ध आहे महाराष्ट्र माझा, well done apb maza , इंदोरीकर महाराजांना बोलवा एकदा.

  • @user-wh1bx6zd3d
    @user-wh1bx6zd3d 3 роки тому +1

    आदरणीय श्री.गणेश चंदनशिवे सर
    हा सर्व लोक कलावंतांचा सन्मान आहे .
    आपण आमच्यासाठी सदैव स्फूर्तिस्थान आहात
    याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .
    आपल्या हातून सदा सर्वदा लोककला -
    लोकसंगीत व लोककलावंत यांची उंची
    वाढविण्याचे कार्य सदैव होत राहो .
    हिच लोककलावंत या नात्याने
    सात्विक सदिच्छा . .
    💐💐💐💐🙏💐💐💐💐
    पुनश्च एकदा आपणास मानाचा मुजरा .
    💐💐💐💐🙏💐💐💐💐
    आपलेच स्नेहांकित श्री.प्रभाकर धुमाळ- ज्येष्ठ गोंधळी लोककलावंत
    श्री गजानन धुमाळ -( लोकताल वादक )
    श्री.संतोष धुमाळ - (गोंधळी लोककलावंत )
    (औरंगाबाद )
    संपर्क क्र : 9860150802
    💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @prasadgodambe9769
    @prasadgodambe9769 3 роки тому +6

    आज बऱ्याच वर्षांनी गावरान गायकीचा आस्वाद घेता आला.धन्यवाद!💐

  • @vipullanghi2550
    @vipullanghi2550 5 років тому +6

    Sir tumchyasarkhya lokan mule aaj pn aapli lokkala n sanskruti tikun ahe.. Khup khup shubhechha ❤️❤️

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 5 років тому +3

    छान 👌 उत्तम...असेच लोककलावंताना प्रोत्साहनपर कार्यक्रम आयोजित करत रहा...तरच लोककलेचा वारसा संपूर्ण महाराष्ट्राला समजेल आणि लोककला जीवंत राहील.

  • @GaneshChavan-vi4jm
    @GaneshChavan-vi4jm 5 років тому +6

    डॉ . गणेश चंदनशिवे का ग्रेट आहेत तर त्यांच्याकडे कला आहे , सादरीकरण आहे , ज्ञान आहे . 2 पोट भरण्याची भ्रांतं असणारा माणूस एखाद्या ध्येयाने झपाटला असेल तर काय करू शकतो याचं ऊत्तम उदा० डॉ चंदनशिवे . 3 शिक्षणाची सुरुवात स्वतःच्या बायकोला शिकवून करणारा कृनिशिल माणूस . कोणतीही अडचण संधीं समजून काम करणारा माणूस म्हणजें डॉ . गणेश चंदनशिवे होय . 4 माणसातच जीवनाचं सार असण्याचा ठाम विश्वास असणारा गणेशजींसारख्या माणसाने आई मधेच देव अनुभवला मूर्तिपूजन्यापेक्षा कुत्र्याच्या तोंडातील माणसाच्या गोळ्या ला संस्कारांचां आणि भावनांचा अभिषेक घालून एका कन्येचं संपूर्ण आयुष्य फुलवण्याकरीता प्रयत्न केले . गणेश जी आम्हांला तुमचां खरोखर अभिमान वाटतो वाटतच राहील . पुढील वाटचालीस शुभकामना

  • @bhikabhimasangvikarkhandes8295
    @bhikabhimasangvikarkhandes8295 2 роки тому +1

    Khup chan Ganesh Sir your work is great for folk artist

  • @loksamvad3108
    @loksamvad3108 3 місяці тому +1

    सॅल्युट

  • @omkarkambleofficial
    @omkarkambleofficial 5 років тому +4

    खुप छान..❣️आवाजाचे जादुगार 🙌😍#keep it up.. #ABPMAZA

  • @vitthalraokusale9170
    @vitthalraokusale9170 2 роки тому

    ABP माझा बातम्या असोत की माहिती असो टी. व्ही. चॅनल नंबर 1 आहे.
    माझा कट्टा ' हा तर या वाहिनीची प्रमुख परिचय आहे असे म्हणावेसे वाटते. याद्वारे समाजातील गुणी आणि कार्यसंपन्न व्यक्तिमत्वांची कार्य ओळख होऊन सामान्य जनांना कार्य उर्जा लाभते असे म्हणावेसे वाटते.
    लोककला महाराष्ट्र संस्कृतीचा एक प्रमुख ठेवा आहे. त्याचे जतन आणि संवर्धन होणे महत्त्वाचे आहे ते कार्य ABP माझा कडून प्रभावीपणे होत याबद्दल धन्यवाद!
    या कट्टयावर साहित्यिक मान्यवरांना आमंत्रित केले तर आणखी आनंद द्विगुणित होईल.
    श्री. वि. म. कुसाळे

  • @SUNILJAWANJAL
    @SUNILJAWANJAL 5 років тому +1

    खूप छान लोककलेचा प्रोग्रँम...खूप खूप आभारी abp माझा व टिम

  • @rahulthorve1124
    @rahulthorve1124 5 років тому +1

    गणेश चंदनशिवे सर खुपच छान ,खुप काही शिकायला भेटल. आपल्या सोबत काही वर्षापूर्वी जो वेळ पारिवारीक कार्यात लाभला तो अजुनही आठवतो...

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 5 років тому +4

    Keep it up !!!! please do encourage these kind of artist .

  • @rameshsalve6807
    @rameshsalve6807 3 роки тому +2

    Jay bhim ganesh sir

  • @vilaslamture4459
    @vilaslamture4459 5 років тому +2

    Kup chan karch ABP majha che abhar sir na bolvalyabddal...thanx a lot !!!!!!!!

  • @shnkB446
    @shnkB446 4 роки тому

    गणेश चंददनशिवे.......फारच सुरेख गायकी.

  • @anandsaindane3488
    @anandsaindane3488 5 років тому +16

    गणेश चंदणशीवे सरांनी लोककलाला सुवर्ण काळ आणला आहे

  • @amolkarke4622
    @amolkarke4622 4 роки тому +2

    Brilliant!! Fell in love with this gentleman.

  • @ajayshapurkar9800
    @ajayshapurkar9800 5 років тому +3

    Wow great सर खूप छान
    मराठी चा डंकआ वाजू दे

    • @shrpatigk2535
      @shrpatigk2535 5 років тому

      Abp maza Sri Ganesh Chandanshive Yana kattavar Bola wale Jase jansamudratun Moti jantesamor thewla aahe.

  • @anandunhale5147
    @anandunhale5147 5 років тому +13

    इंदोरीकर महाराजाना एकदा बोलवा कट्यावर

  • @ks-mg5uu
    @ks-mg5uu 5 років тому +4

    Kay kammal manus aahe rao😍😍

  • @shrikantbagal8882
    @shrikantbagal8882 5 років тому +2

    Thank you so much.... Ganesh ji....

  • @meenasurve4035
    @meenasurve4035 2 роки тому

    मातीतले कलावंत. अभ्यासपूर्ण विवेचन. गणेशजी🙏

    • @machindrabhujbal3154
      @machindrabhujbal3154 Рік тому

      किती मोठे आहात तुम्ही,? शब्द कमी पडतात

  • @tejaskamble1953
    @tejaskamble1953 5 років тому +2

    खूपच छान असा छानसा आरसा उभा केलाय एबीपी माजा ने जे चेहेरे घेऊन येतात आणि त्यातून आम्हाला जे काही शिकायला भेटत तुम्ही चांगला उपक्रम करत आहात आणि त्यातून जो आनंद मिळतो त्याबद्द एबीपी माझा चे मनपूर्वक आभार ......

    • @govindborkar4915
      @govindborkar4915 4 роки тому

      Tejas Kamble
      माझा कट्टाचा मी आभारी आहे. तळागाळातून समोर आलेले कलावंताना जनतेसमोर आणणारे दालन

    • @gajanansable3748
      @gajanansable3748 3 роки тому

      छान

  • @abhishekjadhav7206
    @abhishekjadhav7206 4 роки тому

    लय भारी.👌👌 असं वाटतं होतं हा भाग संपूच नये.💞💞

  • @vinodthorat1715
    @vinodthorat1715 5 років тому +1

    Khup ch mast guru ji

  • @anandshirsat3863
    @anandshirsat3863 5 років тому +3

    outstanding Ganesh sir

  • @_bad_boy3233
    @_bad_boy3233 5 років тому +1

    जय भिम

  • @yogeshsangale4693
    @yogeshsangale4693 5 років тому

    Ganesh chandan shiv sir asach gat raha ani amhala ekvat raha tumchya kartutvala salam

  • @athawalenitin1
    @athawalenitin1 5 років тому +1

    great persanality dr.chandanshive.salute sir

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 5 років тому +2

    ABP माझा खरच आजचा कट्टा खुप छान झाला

  • @anshumanmagar1514
    @anshumanmagar1514 5 років тому +1

    सर खुप छान मुलाखत, आपल्या 2012 च्या मॉडेल कॉलेज आंबडवे , मंडणगड येथील भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या. प्रा. अंशुमन मगर

  • @kplive
    @kplive 3 роки тому +1

    व्वा गणेश दादा👌👌

  • @vaishaligund
    @vaishaligund 3 роки тому +1

    Superrrrrrr ❤️

  • @vinodniture1365
    @vinodniture1365 5 років тому +1

    खांडेकर सर एक विनंती आहे की नवरात्र चालू आहे तरी आपण तुलजाभवनी वर गीत म्हनणाऱ्या साखराबाई याना बोलवा

  • @dhirajshelar5091
    @dhirajshelar5091 5 років тому

    सुंदर EPISODE 👌👌

  • @anandbhalerao4320
    @anandbhalerao4320 5 років тому +3

    nice kalawant

  • @laxmanshinde3499
    @laxmanshinde3499 3 роки тому

    great sirji

  • @shivajidgodase3565
    @shivajidgodase3565 2 роки тому

    छान sir Great sir

  • @yogeshchaskar1928
    @yogeshchaskar1928 Рік тому

    इंदुरीकर महाराज यान्ना बोलवा

  • @rajeshdivategurukul10
    @rajeshdivategurukul10 5 років тому +1

    I Love you Sir

  • @sushantphansalkar1349
    @sushantphansalkar1349 5 років тому

    Dyanda aj hairstyles ka ashi keliyes? Mala nahi avdl. Tu moklya kesatch khup chan distes. My love

  • @pkmj1752
    @pkmj1752 5 років тому +2

    गणेश चंदनशीवे ज्यांच्यामुळे तुम्ही ज्या पदावर आहात ते कोण आहे ते सांगता येईल का...?
    आणि कोण कोणत्या देवाला साद घालते त्यांची नावे सांगा...!

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 3 роки тому

    Class apart

  • @ganeshkhandagale8459
    @ganeshkhandagale8459 5 років тому

    Khupch chan

  • @dadajankarjankar5865
    @dadajankarjankar5865 5 років тому +2

    mast...pan dhyanda control your wait

  • @sagar-kx3dw
    @sagar-kx3dw 5 років тому

    Ekach no bhava

  • @machhindrabhawar7067
    @machhindrabhawar7067 4 роки тому

    Verry nice sir

  • @harshadkudalkar344
    @harshadkudalkar344 5 років тому +4

    Sandip deshpande yana bolva
    Mns sindhudurg

  • @sunildhawaleofficial1132
    @sunildhawaleofficial1132 5 років тому

    अरे मीडिया वाल्यांनो ज्या लोकपरंपरेत गोंधळी समाज आपलं जीवन वाहून नेतो ती दखल का घेत नाहींयत तुम्ही एखादी कला सादर करण्यासाठी द्या त्यांना मंच,
    चंदनशिवे सरांचे मनापासून स्वागत त्यांना महाराष्ट लोकपरंपर भूषण पुरस्कार दिला पाहिजे.त्यांनी ही कला जागृत ठेवली

  • @ashirwadfurniture5073
    @ashirwadfurniture5073 5 років тому

    Salaam sir

  • @swapnileratar4900
    @swapnileratar4900 5 років тому

    Today meet ganesh sir in our college at aurangabad very simple person

  • @bhagwantathepatil9230
    @bhagwantathepatil9230 3 роки тому

    समाज प्रबोधन कार एकदा सत्यपाल महाराज यांना माझा कट्ट्यावर बोलवना plz

  • @ApurvPirke
    @ApurvPirke 5 років тому +1

    संपूर्ण व्हिडीओ बघितला, dislike करणारे लोक का dislike करत असतील?? नक्की ह्या मूर्ख लोकांना काय हवं आहे? Abp maza ला अनेक धन्यवाद अस्सल कलाकारांना संधी दिल्या बद्दल.

  • @kplive
    @kplive 3 роки тому

    राहुल खिचडी सर👌👌 व्वा मजा आणली

  • @kirangaikwad9973
    @kirangaikwad9973 5 років тому

    Hat's off ABP माझा

  • @rahulchate9445
    @rahulchate9445 4 роки тому

    Very nice

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 5 років тому +2

    राहुल खिचडी खुप छान

  • @laxmanshinde3499
    @laxmanshinde3499 3 роки тому

    Apala amhala khup abhiman vatato

  • @angadghuge243
    @angadghuge243 5 років тому +1

    चंदन शिवे सरांपेक्षा ABP माझाचे अँकर सुद्धा खुप छान गायले आहेत

    • @ramsawant3362
      @ramsawant3362 5 років тому

      Angad Ghuge
      Gadvala gulachi chav kay

  • @abhijeetsalvi3843
    @abhijeetsalvi3843 5 років тому +1

    ABP माझा ला मानाचा मुजरा

  • @sunilmohite1987
    @sunilmohite1987 4 роки тому

    Mast SIR

  • @devachamnarpatil755
    @devachamnarpatil755 5 років тому +1

    दुसरा पार्ट अपलोड करा लवकर प्लीज..🙏

    • @sunandajamdhade9165
      @sunandajamdhade9165 Рік тому

      सर, नमस्कार , मला ही वाटतं की मी गावं पण् ह्या वयात मला कोण यांच्यावर मार्ग दर्शन करणार

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 2 роки тому

    Sahityakalakar 5 hajar mandhan chi magazine mahagayiwadaligoodkalakar

  • @ashanade3429
    @ashanade3429 5 років тому +1

    Khup chan namskar

  • @sanjogdgital9722
    @sanjogdgital9722 5 років тому

    Suparrr sir

  • @aarushdixit5631
    @aarushdixit5631 4 роки тому

    yana kite sangavas vataty. kiti mahiti sangavishi catatey. kiti hushar aahet sir.

  • @akashtembhurnikar2600
    @akashtembhurnikar2600 3 роки тому

    No comment 🥰🥰🥰🤩🤩

  • @nakulkunjar620
    @nakulkunjar620 5 років тому +1

    Kesamandhi malalaa gajara ..lokanchya najara gelya tichyawar...

  • @pratikshayeola2327
    @pratikshayeola2327 4 роки тому

    Nice

  • @sagargaikwad_1
    @sagargaikwad_1 4 роки тому

    🙏🙏🙏💞

  • @universalboss9121
    @universalboss9121 2 роки тому

    खांडेकर जी तुम्हाला मुलाखत कशी घेतली जाते हेच माहीत नाही 👎

  • @nitinpatil6070
    @nitinpatil6070 5 років тому

    tukaram munde saheb yana katta var bolva

  • @ganeshmahadevambesange9017
    @ganeshmahadevambesange9017 5 років тому

    आपला राष्ट्र ध्वज तिरंगा चे उदगीर येथे जानेवारी 2008 पासून सतत अवमान होते.

  • @vitthalmandhare4220
    @vitthalmandhare4220 4 роки тому

    Please upload lokshahir sahebrao nandwalkar interview video

  • @rajabhaubalkhande225
    @rajabhaubalkhande225 4 роки тому

    Doctor saheb fakt tumhich khare kalawant ahat. Baki sab jhuth.

  • @Shahnawaz-qy9pg
    @Shahnawaz-qy9pg 5 років тому

    Ansar shaikh IAS sir na bulawa na kattya wr

  • @shamsundar9319
    @shamsundar9319 5 років тому

    इंदोरीकर महाराजांना बोलवा

  • @sandipganjure9964
    @sandipganjure9964 5 років тому

    Why dislike

  • @swapnilpalkar8115
    @swapnilpalkar8115 4 роки тому

    why 62 Dislike....

  • @dadajankarjankar5865
    @dadajankarjankar5865 5 років тому +2

    kay tarich kay ....chaggan chogulela kinwa chandan kamble la bolwa