ज्या गावाने नावं ठेवली तिथे आज सेल्फीसाठी रांगा लागल्या आहेत, Day with Suraj Chavan | NA2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @basavrajshilwant
    @basavrajshilwant 16 днів тому +2

    शाळेतले शिक्षण जेवढे महत्वाचे, त्यापेक्षा जास्त शिक्षण म्हणजे अनुभवाचे शिक्षण. आज सुरजचें घर, त्याच्या आत्यचे घर, सूरजची शाळा, तो व्हिडिओ काढत होता ती जागा, त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याची भाऊचा धक्क्यांची जागा, ही सर्व ठिकाणे बघितली. सगळेच मस्त, सुंदरच आहे. खरच सुरज तू modhave गावाचे, व, तेथील परिसराचे नाव फार फार मोठे केलेस. तुझे मनपूर्वक अभिनंदन !
    ❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹
    🎉🎉

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264 25 днів тому +14

    सुरज जरी शिकलेला नसला तरी त्याला कुठे काय बोलावे आणि कसे बोलावे हे बरोबर समजते...... छान मुलाखत ✅👌👍

  • @eknathwagh3988
    @eknathwagh3988 24 дні тому +7

    सुरज भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा🌹🌹

  • @VishalChavan-yv9ze
    @VishalChavan-yv9ze 25 днів тому +8

    आभिनंदन सुरज भाऊ समर्थक चिपळूण
    जय महाराष्ट्र भाऊ

  • @गोरखजाधव-ष5छ
    @गोरखजाधव-ष5छ 25 днів тому +6

    सूरज तूला, सगळ्यां, महाराष्ट्र राज्य तूझ्या पाठीशी आहे 🎉🎉

  • @lodulalit6809
    @lodulalit6809 17 днів тому

    सुरज शिकलेला नसल तरी तो छान बोलतो असाच तु पुढे जाऊन भावा ❤❤❤

  • @PranilAwhale
    @PranilAwhale 10 днів тому

    धन्यवाद सुरज

  • @suhashatankar8573
    @suhashatankar8573 26 днів тому +4

    ओमकार तूला खुप धन्यवाद ❤

  • @narendramore495
    @narendramore495 25 днів тому +3

    Dhanywad Lokmat news ❤❤❤❤❤❤❤

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 26 днів тому +31

    चार भिंती तले शिक्षण आणि अनुभवाचे शिक्षण यात खूप फरक आहे.खरे शिक्षण परिस्थितीशी झगडून मिळते.जसे Dr बाबासाहेबांनी घेतले

    • @SawniWaga
      @SawniWaga 26 днів тому +4

      नक्कीच अनुभव खूप काही शिकवून जातो

    • @Kingcobra-x8q
      @Kingcobra-x8q 25 днів тому +3

      पण सूरज ने बाबासाहेब पेक्षा खूप जास्त गरिबी पाहिली आहे....

    • @sandipnaikactor884
      @sandipnaikactor884 25 днів тому +1

      ​@@Kingcobra-x8qबाबासाहेब पैसा वाला होता

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 24 дні тому

      बाबा वर लाखो रुपये हिन्दु मराठा लोकांनी खर्च केले ​@@sandipnaikactor884

  • @suhashatankar8573
    @suhashatankar8573 26 днів тому +3

    सर धन्यवाद 👏🏼

  • @kalavatigaikawad9747
    @kalavatigaikawad9747 18 днів тому

    ❤❤❤❤❤ thank u

  • @ashalatajathar9094
    @ashalatajathar9094 25 днів тому +2

    Abhinandan happy Diwali

  • @DattaKadam-k1l
    @DattaKadam-k1l 26 днів тому +4

    ❤❤❤❤❤❤

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 26 днів тому +7

    सुरज तुला भेटायचं आहे भावाा

  • @anilkamble4525
    @anilkamble4525 26 днів тому +2

    सुरज सिंग ❤❤❤

  • @A20506
    @A20506 25 днів тому +1

    ❤❤

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 25 днів тому +1

  • @vishwanathmhatre5316
    @vishwanathmhatre5316 24 дні тому +1

    हो, बील गेट्स, बील क्लिंटन, अंबानी, अडाणी बरेच लोक लाईन मधे होते

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 25 днів тому +2

    बारामती ला एवढी वाईट परिस्थिती असेल असे वाटले नव्हते.

  • @aishwaryakulkarni6098
    @aishwaryakulkarni6098 26 днів тому +7

    आत्या शी जास्त कनेक्ट दिसत नाही जितकी आत्या बोलत असते त्याला माणूस ओळख व्हायला हवी आणि मला वाटत होऊ लागली आहे

  • @swatishinde4225
    @swatishinde4225 26 днів тому +2

    24:11 music so harsh😮

  • @youaregamer26
    @youaregamer26 26 днів тому +3

    Sachin Aher Ko

  • @ShireenBegumSohelBaig
    @ShireenBegumSohelBaig 26 днів тому +5

    Shireen begum sohel baig Aurangabad Maharashtra India ok Baba

  • @rajpatil-lv8ls
    @rajpatil-lv8ls 26 днів тому +3

    तो हागायला कुठं जात होता ते नाय दाखवलं 🙏🏻

  • @samir45245
    @samir45245 26 днів тому +1

    😂😂😂

  • @laxmangorde5392
    @laxmangorde5392 23 дні тому

    काहि. मण सा ल. स हन नाही.होत

  • @reshmamehta9163
    @reshmamehta9163 25 днів тому +1

    फालतूपणा

  • @EknathBarde-df6jk
    @EknathBarde-df6jk 26 днів тому +3

    ❤❤❤❤❤❤