Double benefit - Control both, Vaat & Pitta - डबल फायदा! वात व पित्त एकत्र घालवा..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 чер 2022
  • Hastmudras (specific finger arrangements) play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements) in the body, which enables good health. Over the past few episodes we have been studying the Mudras that help in balancing the Tridoshas (three bodily tendencies). Today, we will learn about the Vaatpittanashak Mudra, which controls two Doshas in one go.
    Are you suffering from Pitta related disorders? Do Vaat related ailments trouble you? How to fight off multiple illnesses at the same time? Is there a procedure that can hit two targets in a single strike? How long should a Mudra be performed every day to get the desired results? Why is it necessary to keep all fingers relaxed while practicing any Mudra? Dr Amruta Chandorkar from Niraamay provides insights into several such important issues about managing Vaat and Pitta Doshas.
    Watch the video for details, and don’t forget to share it with those who suffer from the imbalance of the twin Doshas.
    -----
    डबल फायदा! वात व पित्त एकत्र घालवा..
    उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे. मुद्राशास्त्र या मालिकेत मागील काही भागांपासून आपण त्रिदोष संतुलित करणाऱ्या मुद्रा शिकत आहोत. आज आपण एकाच वेळी दोन दोषांना नियंत्रित करणाऱ्या वातपित्तनाशक मुद्रेचा अभ्यास करणार आहोत.
    तुम्ही पित्त दोषाने बेजार आहात का? वाताचे विकारही तुम्हाला भेडसावत आहेत का? एकाच वेळी अनेक व्याधींचा सामना करायचा कसा? एकाच वारात दोन लक्ष्य भेदणारी एखादी क्रिया असू शकते का? अपेक्षित गुण येण्यासाठी मुद्रा दिवसातून किती वेळ करणे आवश्यक असते? कोणतीही मुद्रा करताना सर्व बोटे शिथिल व ताणरहित का असली पाहिजेत? वात व पित्त दोष नियंत्रणासंबंधीच्या अशा महत्त्वाच्या मुद्द्यांची उकल करून सांगत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहा आणि वात व पित्त दोषाने पीडित अशा सर्वांना पाठवायला विसरू नका.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #Vaat #Pitta #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

КОМЕНТАРІ • 385

  • @anjalishirke5799
    @anjalishirke5799 Рік тому

    खुप छान माहिती दिली आहे.धन्यवाद.

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 2 роки тому

    धन्यवाद
    उपयुक्त, सर्वांना साध्य, ज्ञान
    🙏

  • @umeshhulgeri1373
    @umeshhulgeri1373 10 місяців тому

    खूप सुंदर माहिती व कृती शास्त्रोक्त पध्दतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.मैडमचे खूप खूप आभार व धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ,
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे
      आपणास या मुद्रांचा अभ्यास करून मुद्रा करता
      याव्यात आणि निरोगी राहता यावे हा आमचा प्रयत्न. आपण या प्रयत्नाला दिलेल्या प्रतिसाबद्दल खरंच मनापासून धन्यवाद .

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 2 роки тому

    खुप छान , मनःपूर्वक धन्यवाद ,, 🙏👍

  • @shivdaspatil8853
    @shivdaspatil8853 2 роки тому

    खुप छान माहिती मिळाली
    मनापासून धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏
      निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @ramnathmedane1988
    @ramnathmedane1988 Рік тому +7

    I think you are the only person who can interpret mudra science
    Good knowledge

  • @vilasmasal3288
    @vilasmasal3288 Рік тому

    नमस्कार मॅडम खुपच छान माहिती आहे धन्यवाद

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 2 роки тому

    Thanks, majyasathi kupupyukt aahe 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 2 роки тому

    खूप छान धन्यवाद ताई

  • @radhikafashion2225
    @radhikafashion2225 2 роки тому

    खरच खुप छान माहिती दिली मॅडम तुम्ही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @alkaved6416
    @alkaved6416 10 місяців тому +1

    Khupch chhan

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @ashwinidevrukhkar7846
    @ashwinidevrukhkar7846 2 роки тому

    Khupch chaan sangta dhanyvad 🙏

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 2 роки тому +1

    Very nice n comfortable🙏👌👍

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 2 роки тому

    खुप छान मॅडम धन्यवाद

  • @manjulatambile4658
    @manjulatambile4658 2 роки тому

    Khup chan

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 2 роки тому

    मस्तच, सुंदर माहिती 👌👌🙏🙏

  • @surekhasawant5818
    @surekhasawant5818 5 місяців тому

    खरच खूप छान माहिती.धन्यवाद डॉक्टर .❤❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @purvaguney4390
    @purvaguney4390 2 роки тому +1

    खुप छान .......

  • @parnerkarseducationalchann6346
    @parnerkarseducationalchann6346 6 місяців тому

    Thanks for such VALUABLE information

  • @rajendrapusadkar3643
    @rajendrapusadkar3643 Рік тому

    खुप सुंदर

  • @seemasadawarte3440
    @seemasadawarte3440 Рік тому

    खूप छान

  • @sarikakshire2425
    @sarikakshire2425 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद डॉ छान माहिती दिल्याबद्दल

  • @radhikathequeen1941
    @radhikathequeen1941 2 роки тому

    Mam khup chan mahiti dili tumhala khup khup Thanks 🙏🙏👍👍

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 10 місяців тому

    Thanks for the help 🙏🙏🙏

  • @milindkulkarni1208
    @milindkulkarni1208 2 роки тому

    धन्यवाद 🙏👍

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 2 роки тому

    Waaaa bhariiiii 👍
    Mala ya mudrecha nakki hoil 👍
    Khupkhup aabhari aahe 🙏🌹😍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @kalpanadahatonde1672
    @kalpanadahatonde1672 8 місяців тому

    Thanks for explaining

  • @raulnagnath5261
    @raulnagnath5261 4 місяці тому

    Khup Chan mahiti dili aapla abhari ahe mam 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      धन्यवाद 🙏,
      नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @yashraj4003
    @yashraj4003 Рік тому

    धन्यवाद 🙏

  • @dj12ka442
    @dj12ka442 6 місяців тому

    खूप मोठं कार्य करत आहात आपण ma'am, आजच्या fastfood च्या काळात खूप उपयुक्त माहिती आपण शेअर करत आहात, आपल्या सारख्या माणसांची समाजाला खूप गरज आहे या कलियुगात

  • @vaishalisant674
    @vaishalisant674 5 місяців тому +3

    मलापण पित्ताच्या त्रासाला खूप चांगला फरक पडला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि खूप आभार मी ही मुद्रा फक्त पाचच मिनिटे केली. पण रिझल्ट चांगला मिळाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आभार
    तुमच्या व्हिडिओ द्वारे आमच्या ज्ञानात भर पडून खूप चांगले गोष्टी शिकता येतात. त्याबद्दल आभार असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या मार्फत सगळ्यांना बघायला मिळावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      फारच छान! तुम्ही सकारात्मक होऊन उपचार घेतले. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित मुद्रा करा आणि पूर्णपणे बरे व्हा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @seemabartakke
    @seemabartakke 2 роки тому +1

    Nice information

  • @pallavighanekar9279
    @pallavighanekar9279 2 роки тому

    Khup chaan tai

  • @sharmishthajadhav4194
    @sharmishthajadhav4194 Рік тому

    खूप खूप शुभेच्छा आपणं खूप चागल काम करत आहत. ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप खूप आभार 🙏अशाच सदिच्छा कायम राहू देत.

  • @LataChaudhari-pw4nr
    @LataChaudhari-pw4nr Рік тому

    Very good guidance

  • @pratikdandekar7455
    @pratikdandekar7455 Рік тому

    Dhanyawad 🙏🙏🙏

  • @chitrajoglekar2461
    @chitrajoglekar2461 5 місяців тому

    छान समजावून सांगितले

  • @priyankasahasrabudhe5354
    @priyankasahasrabudhe5354 2 роки тому

    धन्यवाद mam. नक्की करेन.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @swanand434
    @swanand434 2 роки тому

    Madam khup chan mahati aahe 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @shawntybhai9773
    @shawntybhai9773 Рік тому

    Khup chaan mam😊

  • @beuniquewithkrisha495
    @beuniquewithkrisha495 2 роки тому +2

    Thanks 🙏

  • @ranjanapatil2344
    @ranjanapatil2344 4 місяці тому

    धन्यवाद डॉक्टर महत्वाची मुद्रा सांगितल्याबद्दल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vandanadekate3595
    @vandanadekate3595 2 роки тому

    Pharch chan vatte paratyek mudra kartana .manala nav chaitanya milto. Thank you madam.

  • @sunitajat70
    @sunitajat70 2 роки тому

    Khup Chan mahiti dili madam thanks amhi naki karu

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 2 роки тому

    नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 3 місяці тому

    Best information mam

  • @vinitapathak3052
    @vinitapathak3052 Рік тому

    Very good 👍 👏 👌

  • @smitajachak3357
    @smitajachak3357 2 роки тому

    तुमची सांगायची पद्धत खूप सुंदर आहे.मी तुम्हांला चिंचवड शाखेत भेट घेतली होती वडीलना घेऊन आले होते असो माहिती उत्तम.अभ्यास पाहिजे ही गोष्ट खरी आहे.प्रयास नक्की करेन ,,

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @dilipkank1695
    @dilipkank1695 8 місяців тому

    Khup khup Dhanyawad...parmeshwar aaplyala udand aayushya deo..

  • @meenatate1943
    @meenatate1943 2 місяці тому

    Nice video

  • @shittalljanbandhuu5782
    @shittalljanbandhuu5782 2 роки тому

    Thank you so much.....
    Mi vertigo sathi nakki try karin... Ethe donhi dosh bighadtat... Aabhari ahe 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा, फायदा होईल
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sarikarenuse.
    @sarikarenuse. 7 місяців тому

    Tai mala khup chan vatatai hi mudra karun.thank you.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому +1

      वा! खूप छान. नियमित मुद्रा करा.निरोगी आणि आनंदी राहा. 👍

  • @manishagokhale156
    @manishagokhale156 Рік тому

    Tku so much 🙏🙏

  • @indus6228
    @indus6228 2 роки тому +2

    त्रि दोषावर कोणती मुद्रा करावी हे कृपया सांगावे. तुमची माहिती खुप छान असते,आणि फार उपयुक्त असते. धन्यवाद ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      निरामयद्वारा प्रसारित होणाऱ्या मुद्राविषयक पुढील भागांमध्ये विशेष मुद्रेबद्दल माहिती दिली जाईल. त्यासाठी प्रत्येक रविवारी प्रसारित केला जाणारा मुद्राविषयक व्हिडिओ पहा. धन्यवाद 🙏

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 2 роки тому

    Khupkhup chaan. Easy ahe ani jast taan nahi dyava lagat. Thanks mdm detail description dilya baddal. God bless you ALWAYS 🙏

  • @Soyaaaa_so
    @Soyaaaa_so 2 роки тому

    खुप छान मार्गदर्शन करता मॅडम तुम्ही

  • @jayashreepatil1664
    @jayashreepatil1664 4 місяці тому

    Dhanyavad madam, pl. Cataract baddal mudra sanga.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      डोक्यापासून गळ्यापर्यंतच्या अवयवांना शक्ती देण्याचे काम तिथे कार्यरत असलेली उदान उर्जा करीत असते. अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा.
      उदान मुद्रा : - ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 2 роки тому +10

    Mdm head related.... migraine headache vertigo chakkar, heaviness hyasathi pan mudra sanga please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +3

      उदान मुद्रा - ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html

    • @geetanagre7221
      @geetanagre7221 2 роки тому +2

      Thank you for prompt reply and guidance. You are always helping. It's very nice to be a part of niramay family.....

    • @gauravagnihotri5459
      @gauravagnihotri5459 Рік тому

      मला पित्त आणि वाताचा त्रास आहे . याचा परिणाम किती दिवसात दिसतो

  • @panchayatanagenciesagencie6585
    @panchayatanagenciesagencie6585 2 роки тому

    KHUP IMP INFORMATION APLA UA-cam CHANNEL VARUN MILAT ASTE

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 2 роки тому

    खुप छान मुद्रा
    मी नक्की करुन पाहते. पित्ताच्या
    मुद्रेने मला रिलॅक्स वाटते .
    धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूपच छान.

    • @vishakhakulkarni1360
      @vishakhakulkarni1360 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter धन्यवाद 🙏प्रयत्न व सकारात्मक विचार
      हे हवे

    • @suvidhapawar7823
      @suvidhapawar7823 Рік тому

      . अंगठ्याजवळचे बोट ठेवणे अनामिका नाही न

  • @a.-om9uy
    @a.-om9uy Місяць тому

    धनवात मॉम खुप शान

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      मनःपूर्वक आभार 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 Рік тому

    आपण खूप छान माहिती दिलीत आपणास मनापासून धन्यवाद आणि नमस्कार

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Рік тому

    khun chan mahiti dhilit..hi mudra kadhi ani kontyaveli karaychi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @sureshtagde6839
    @sureshtagde6839 3 місяці тому

    Madam. Mazya. Sampurn. Shariramadhe. Khup. Vedana. Hotat. Mazyasathi. Konti. Mudra. Upukt. Ahe. Te. Sanga. Na. Tumhala. Dirghayushya. Labho. Hich. Devakde. Prarthna.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      आपणांस होणाऱ्या त्रासासाठी शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      यासोबतच आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @VirShri
    @VirShri Рік тому +1

    धन्यवाद ताई ❤️

  • @kalpanakulkarni8694
    @kalpanakulkarni8694 2 роки тому +4

    खुप खुप धन्यवाद मॅडम
    आपल्या शरीरात नेमका काय आणि कसा त्रास होतो हे जर लक्षात येत नसेल तर पाचही मुद्रा दहा दहा मिनिटे केल्या तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      समान मुद्रा ही पाचही तत्वांचे संतुलन करते, तसेच सर्व इंद्रियांना ताकद देखील देते. आपणांस अनेक मुद्रा करणे शक्य नसेल तर वारंवार समान मुद्रा केली तरी आपणांस अपेक्षित परिणाम मिळू शकतो.
      समान मुद्रा -ua-cam.com/video/OvuGgH2-f2w/v-deo.html

  • @dhanishashah497
    @dhanishashah497 11 місяців тому

    Thanks thanks thanks 🙏🙏
    Can we do after food also?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      नमस्कार,
      जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.

  • @jyotsnapatil7623
    @jyotsnapatil7623 3 місяці тому

    Konti vel sarvat jast changli hi mudra karnyasathi...jewalynanter kele tari chalate ka.thank you mam.🎉

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता.
      जेवणानंतर किंवा जेवणाआधी साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.

  • @arunapawar3503
    @arunapawar3503 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 роки тому

    खूपच छान मुद्रा. १० मिनिटे केल्यावरच फरक जाणवला. ढेकर यायला लागले. धन्यवाद. ह्या मुद्रांसाठी पोट रिकामं असायला हवं का? जेवणानंतर काही वेळाने केल्या तर चालतं का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.

  • @pradnyasharma9150
    @pradnyasharma9150 2 роки тому

    Dear madam , thyroid aasel tar konati mudra karavi pls sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा : - ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html

  • @smiethaanaaidu
    @smiethaanaaidu Рік тому

    Hi. Thanks for sharing this video. I understand Marathi little bit. Just wanted to confirm if we can do this mudra while lying on bed. Thanks🙏

  • @bhaktisrecipe7113
    @bhaktisrecipe7113 2 роки тому +2

    Madam ulcerative colitis var kahi mudra aahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 роки тому +1

    🙏🌹

  • @geetakumbhare9334
    @geetakumbhare9334 2 роки тому +1

    Very nice information .I regularly follow your videos , I am suffering frm RA since last 10 yrs ,can u post vdo on Ra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @geetakumbhare9334
      @geetakumbhare9334 2 роки тому

      Ok Thanks for the reply 👍

  • @padminijadhav8458
    @padminijadhav8458 6 місяців тому

    🙏shre swami samarth Mam satat dhekar yat rahatat yasathi konti mudra karavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      जेव्हा शरीरामध्ये वात जास्त प्रमाणात असतो तेव्हा शरीरदेखील अतिरिक्त वात बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळे ढेकर येतात. हळूहळू त्याचे प्रमाण कमी-कमी होत जाते. यासाठी आपणास वायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. अधिक माहितीसाठी आपण सोबतच Video आपण पाहू शकता.
      वातविकारांसाठी उपयुक्त ‘वायू मुद्रा’ - ua-cam.com/video/YQYVHQKY_Yc/v-deo.html

  • @leenaattarde8566
    @leenaattarde8566 20 днів тому

    He mudra jevana aadhi ki nantar karaychi please sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  20 днів тому

      नमस्कार,
      जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.

  • @pushpabhagat2868
    @pushpabhagat2868 4 місяці тому

    Mla accidity ani payala hatala cramp yetat ..ky karave sanga🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपण वात व पित्त एकत्र घालविणारी वातपित्तशामक मुद्रा करू शकता.
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 2 роки тому +1

    He mudra barobar apan vayu ani udhan mudra Karu shakto ka.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नाही एका वेळी एकच मुद्रा करू शकता

  • @pallavipatange2723
    @pallavipatange2723 Рік тому +1

    Bhagndar var upay sanga🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @snehalsardal575
    @snehalsardal575 2 роки тому

    khoob chhan mahiti sangtha .potat sarkha gas hot asel tar konti mudra karavi 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      यासाठी आपणांस वायूमुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      वायूमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/YQYVHQKY_Yc/v-deo.html
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.

    • @snehalsardal575
      @snehalsardal575 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter vayumudra kelyavar pitakami karnari pan mudra Keli pahije ka?

  • @maheshkinlekar4035
    @maheshkinlekar4035 4 місяці тому

    Namaskar Dr. Mala khup divsapasun vatacha problem ahe majha donhi hatacha bahumadhe khup pain hoto Rayri jhopi gelyanantr khup tras hoto doni hat var ghetana ani mage getana pn tras hoto yavar upay sanga tumchi Hi mahiti khup chan hoti

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपणांस होणाऱ्या त्रासासाठी शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      शुन्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html

  • @sunitachannawar2690
    @sunitachannawar2690 Рік тому

    Madam Maya nakachya Donni bajula sujan yete. aani svas kondto Haber konti mudra kraychi the sanga.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      यासाठी आपणस उदान मुद्रा आणि श्वसनी मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा- ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html
      श्वसनी मुद्रा- ua-cam.com/video/wG6-4PqFMZ4/v-deo.html
      धन्यवाद 🙏

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 2 роки тому +1

    🙏🙏🌹👌👍

  • @ajinkya0212pawar
    @ajinkya0212pawar 2 роки тому

    🙏🙏🌹🌹🙏

  • @ajitpatil5371
    @ajitpatil5371 2 роки тому +1

    मी ही मुद्रा आताच पाच मिनिटे करुन बघीतली थोडासा रीलीफ मिळाला.

    • @sarojsave5366
      @sarojsave5366 2 роки тому +1

      धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

    • @ajitpatil5371
      @ajitpatil5371 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter थँक्स दीदी.

  • @vishakhathakur7852
    @vishakhathakur7852 2 роки тому

    Hatache dand dukhat Asatil tr konti mudra upayogi padel mada madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      स्नायू बळकट होण्यासाठी पृथ्वी मुद्रा आपणांस उपयुक्त ठरू शकते.
      पृथ्वीमुद्रा - ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 2 роки тому +13

    डॉ. मला वाताचा खुप त्रास होतो.वजन सुद्धा खूप आहे.तरी आता मी तुम्ही ज्या काही मुद्रा समजून सांगता, तसेच करून दाखवता त्या मी करते.आणि मला विश्वास वाटतो आहे की मी बरी होणार.मला जीना सुध्दा चढून उतरायला त्रास होतो.तरी तो ही त्रास कमी होईल.तुम्हाला मनापासून धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @sushantphansalkar1349
      @sushantphansalkar1349 Рік тому

      Mazi pan same hich condition ahe

    • @deekshadeepakprabhu7710
      @deekshadeepakprabhu7710 4 місяці тому

      I am 45 years old i have to face too much digestion and athratic problem also not sleep well can you suggest me which Mundra is beneficer for me regards Deeksha

    • @meghanagandhre1202
      @meghanagandhre1202 3 місяці тому

      Dr. मी मेघना गध्रे​@@NiraamayWellnessCenterठाण्याला रहाते.डिसेंबर ते मार्च मी पायी नर्मदा परिक्रमा केली. माझ्या दोन्ही पायांच्या टाचा खूप दुखतात. त्रे
      ट्रीटमेंट चालू आहे.पायांची सूज जात नाही. हळूहळू चालते. पण जिना चढताना उतरताना पाय दुखतात आधाराशिवाय उतरता येते नाही. तुमच्या स्वयं पूर्ण उपचाराचा फायदा होईल का

    • @jacintagonsalves
      @jacintagonsalves 2 місяці тому

      Q1pà! læ
      W​@@NiraamayWellnessCenter

  • @svlifestyle6685
    @svlifestyle6685 2 роки тому +3

    Dok gargarne yavrti pn mudra sanga plz mam🙏

    • @mohanraut4399
      @mohanraut4399 Рік тому

      deep breathing.. may help and dnyan mudra....will aslo help

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      या मुद्रेचा आपणास फायदा होईल. त्याचबरोबर शून्य वायु मुद्रा देखील प्रभावी ठरेल. ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html

  • @sumedh9854
    @sumedh9854 Рік тому

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @shilasalunkar6759
    @shilasalunkar6759 6 місяців тому

    Upchaar. Kse. Gghyave. Meadam. Tumche. 1.tritmeant.kiti.kharc.aahe..kashi.ghyvi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      १) रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञ जितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
      २) स्वयंपूर्ण उपचाराबद्दल सविस्तर माहितीसाठी पुढील Video पाहू शकता.
      संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार- ua-cam.com/video/9qtjtZ1eciE/v-deo.html
      अपॉईंटमेंट घेण्यासाठी अधिक माहितीसाठी ...
      संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @paragbhosale6657
    @paragbhosale6657 Рік тому

    धन्यवाद ताई तुम्ही माहिती खूप छान प्रकारे समजावून सागंता माझी हाताची बोटाची पेर जरा वाकडी आहेत वाताचपिताची मुद्रा करताना किवा इतर बोट सरळ रहात नाही प्लीज मार्गदर्शन करा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये.जसे आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली इतर बोटे देखील सरळ राहण्यास मदत होऊ शकते.

  • @vidyapawar8805
    @vidyapawar8805 2 роки тому

    BP var upay sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार ,
      रक्त दाब नियंत्रणासाठी व्यान मुद्रा आपणांस उपयुक्त ठरू शकते. व्यान मुद्रा व्हीडीओ लिंक पुढील प्रमाणे :-
      ua-cam.com/video/SGhHoRxaKX8/v-deo.html

  • @sonalsunil4439
    @sonalsunil4439 2 роки тому

    Sugar sathi mudra sanga please

  • @generalknowledge4all
    @generalknowledge4all 2 роки тому

    Vatavarnaat itke pradushan astana aplyala changlya darjacha praan kasa aani kuthun milel

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      प्राण हा चांगल्या दर्जाचाच असतो. त्या प्राणबरोबार जी अशुद्धता शरीरात जाते ती उच्छ्वासावाटे बाहेर फेकली जाते. हा श्वास-उच्छ्वास नाकाद्वारे आणि प्रत्येक नाडीदवारे सुरू असतो. शरीरास पुरवीला जातो तो शुद्ध प्राण.
      वातावरणातील व मनातील प्रदूषणामुळे जास्त स्वच्छता करत राहावी लागते. ज्याचा परिणाम शारीरिक व मानसिक क्षमतेवर होऊ शकतो.

  • @maheshbreed1446
    @maheshbreed1446 11 місяців тому

    Vatt aani kuf vadhala aasel tar konti mudra karavi sangal ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      नमस्कार,
      शरीराला ताकद व स्निग्धता देणारा कफदोष वाढल्यास त्याला नियंत्रित करणाऱ्यासाठी कफशामक मुद्रा आपण करू शकता.कफासंबंधीचे असे विविध महत्त्वाचे मुद्दे समजावून घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी सोबतचा Video पाहू शकता.
      कफविकारांवर गुणकारी रूक्ष सूर्य मुद्रा -ua-cam.com/video/Peiu5SiUaJY/v-deo.html
      वातविकारांसाठी उपयुक्त ‘वायू मुद्रा’ आपण करू शकता.त्यासाठी पुढील Video संपूर्ण पाहावा.
      ua-cam.com/video/YQYVHQKY_Yc/v-deo.html
      यासोबतच आपण विशिष्ट आजारांमध्ये कोणत्या मुद्रा करावयाच्या याबद्दलची अधिक माहिती घेण्यासाठी पुढील Video पाहावा.
      अनेक मुद्रांमधून योग्य कशी निवडाल?
      ua-cam.com/video/D2m05PqoBy4/v-deo.html
      धन्यवाद 🙏.

  • @maheshbreed1446
    @maheshbreed1446 2 роки тому

    Mam kuf Aani vat ya sathi mudra sanga please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      कफविकारांवर गुणकारी रूक्ष सूर्य मुद्रा
      ua-cam.com/video/Peiu5SiUaJY/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @tejeshwarisurshetwar3557
    @tejeshwarisurshetwar3557 2 роки тому

    Mam mala gandi etat ha mudra kelatar chalelka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      ही मुद्रा देखील चालेल आणि पित्तशामक मुद्रा देखील चालेल.

  • @charulatakhona3690
    @charulatakhona3690 2 роки тому

    Ma'am my thum is not reaching the little finger. While doing vaat ,pitta mudra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, जसे आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे सरळ होण्यास मदत होऊ शकते.

  • @shubhangi6257
    @shubhangi6257 9 місяців тому

    Mam shitpitt ya mudrene thik hoil ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      नमस्कार,
      शितपित्त यासाठी स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      कोणत्या दोषाला नियंत्रित करण्यासाठी कोणत्या मुद्रा कराव्या? मुद्रा करण्याच्या अशा विविध निकषांबद्दल खुलासा करणारा व अधिक माहितीसाठी सदरचा व्हिडिओ संपूर्ण पाहवा.
      * कोणती मुद्रा कधी कराल? - ua-cam.com/video/OikZWUVM36o/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏