#रॅप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • #रॅप काव्य#RAP KAVYA#POLITICAL STIER#sagar bhajanawale#सागर भजनावळे#
    रॅप काव्य...
    रॅप काव्य हे जुन्या फटका काव्य प्रकारचे आधुनिक रूप आहे ...जे आजच्या काळानुसार बडल होऊन आले आहे
    हे रॅप काव्य राजकीय परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करते आहे
    सध्या सोप्या शब्दात कान पकडुन फटकरण्याचा हा प्रकार
    प्रथमच हा प्रयत्न केला आहे.
    रॅप साँग आणि रॅप काव्य यात मूलतः फ्रॉक आहे
    व्यावसायिक लयबध्दतेची गायणाची सांगीतिक पक्की पार्श्वभूमी यात नसले तरी त्याच्या जवळपास जाणारा हा काव्य प्रकार आहे...
    संगीताचे, गायाणाचे काही ज्ञान नसल्याने यात चुका असण्याची शक्यता असू शकते...
    आपेक्षआहे आपणास आवडेल
    डॉ. सागर तुकाराम भजनावळे

КОМЕНТАРІ •