EXCLUSIVE INTERVIEW : Rinku Rajguru & Akash Thosar | महाराष्ट्राची लाडकी जोडी पुन्हा एकत्र | Jhund
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू ही प्रेक्षकांची आवडती जोडी पुन्हा एकदा सिनेमात दिसते आहे. झुंडा या सिनेमासाठी त्यांना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काय सांगितलं होतं? पहा या Exclusive मुलाखतीत.
Senior Correspondent- Darshana Tamboli,
Cameramen- Deepak Prajapati,
Video Editor- Ganesh Thale
#RinkuRajguru #AkashThosar #Jhund
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
महत्वावाचं म्हणजे दोघांचा confidence level ( अत्मविश्वास ) जबरदस्त वाढलाय आणि खुप चांगलाच बदल झाला, दोघांना ही " झुंड " साठी खुप खुप शुभेच्छा.
Oh Wow! फक्त looks नाही तर भाषा, tone अगदी सर्वच खुप चांगला बदल झालाय दोघांमध्ये. Confidence level सुद्धा 👍
Kharach
ua-cam.com/users/shortsp-UEA1inkKU?feature=share
@@shubhambadame1002 k
@@shubhambadame1002 kubchhan
😊
आकाश आणि रिंकू यांना झुंड बद्दल हार्दिक शुभेच्छा 🌹🌺🙏💐💐🌹
दोघांचं बोलणं सुध्दा बदललं आहे, छान बदल होत आहेत... सर्वांना सिनेमा साठी खूप खूप शुभेच्छा..!! 👏👏👏☺️💐
Well groomed now.
आकाश has transformed alot
Good to see them after long time
Kay transfer kele ? Tumhala transform mhanayche aahe ka?
@@sagarthorat9175 👍
Aarchi आणि parsha खूप दिवसांनी पुन्हा एकत्र आले तुमच्या झुंड सिनेमा ला खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा .
या दोन्ही कलाकारांची मैत्री उद्या प्रेम आणि लग्नात बदलणार आहे. अभिनंदन दोघांस 👌🏻👏🏻🍫👍🏻
Hope so
Big fan nagaraj manjule love from Bihar 💙💙🔥🔥
After soo long time doghana ektr baghun kharch khup chan wattay doghan mdhe khup badal ghadun ala ahe speciallly my most fav Akash... You look dam good yar superb kay bhari distoys 🤗
रिलीज व्हायच्या आधीच हिट आहे.. ग्रेट झुंड
#mrnams
@ROYAL_TIGER PA-1 🤣🤣🙄🙄🙄
@ROYAL_TIGER PA-1 ... तू tubelight बघ्यांच्या लायकीचा आहेस.. निघ इथन
@ROYAL_TIGER PA-1 abe lavdya tu red light mdhun ala asel.jhund mdhe nahi ahe iterm song vagaire. Jhund superhit ahe . Ek no masterpiece movie .
@@hodophile5384 faltu movie ahe
Happy birthday Aakash 💐🎉🎉
ZUND nakki baghanar👍
Rinku and Akash have worked really hard to on their personalities.
खुप वर्षा नंतर नविन काही पाहायला मिळणार Bollywood मध्ये.....अभिमान येवड्याच गोष्टींचा वाटतो हा चित्रपट आमचा मराठी माणूस बनवतो😍.....नागराज मंजुळे सरं ✨🤘🏻on fire
आकाश आणि रिंकू खूप छान काम केले आहे मुव्हीस मध्ये अशीच प्रगती करत जा खूप खूप अभिनंदन💐💐
Many many happy returns of the day Akash 🎂🎂🎂💖💖💖💐💐💐👏👏👏
Best wishes for new film Akash-, Rinku also Nagraj Manjule& team, Happy birthday Akash- best if luck
Only नागराज मंजुळे is the god for this team...
आकाश आणि rinku ची जोडी खर्या आयुष्यात सुध्दा राहो शुभेच्छा
ते बरोबर होत असत
Khupach sundar movie aahe.
Family barobar pn baghu shakto.
Aani mitra barobar tr baghnyat raadach hoto.
Khup maja aali movie baghtana.👌👌👌
Solid Content 👌❤️❤️❤️
नागराज मंजुळे यांना विनंती आहे कि, त्यांनी स्वतःचा बायोपिक बनवावा. अर्थात नायक सुद्धा व्हावे. फार खरं आणि बदल असेही घडू शकतात. याचं उत्तम उदाहरण आहे. नक्कीच कोणाला तरी प्रेरणा मिळू शकते.
आर्ची परशाला पुन्हा एकदा सोबत चित्रपटात पहायला मला खूप खूप खूप आवडेल. 👌🏻👍🏻😍
राजश्री मराठी खूप खूप छान ऐकरिंग..!
खूप छान आकाश आणि रिंकू..!
लवकर पाहणार,,खूप उत्सुकता लागून राहिली आहे रिंकू आकाश सोबत अमिताभ बच्चनजी छान चित्रपट असणार सवालच नाही,,100%च्या वर✌️✌️✌️👍👍
माझी तर इच्छा आहे या जोडीने लग्न करावे 🥰🥰😄खूप छान आहे 👍
Khup chan disayet kharach 😍😘😘
Akash 1 no personality in marathi film industry
आकाश आणि रिंकू तुम्हाला झुंड निमित्त हार्दिक शुभेच्छा.
Just look at Akash how handsome he is looking 😍
Very nice trailer best of luck 👍
आकाश व रिंकू नागरज आण्णा आणी टीम खूप खूप शुभेच्छा,,
Maharashtra's Favourite Jodi. Sooooo Cute. Cutest Jodi. Khup Bhaari 🤩😍😍😍😘😚🥰👌🏻👫🏻👩❤️👨💖💕❣️❣️❤️❤️❤️💯💯🔥🔥💫♥️♥️♥️♥️
ही जोडी real life मध्ये पण permanent होणार. अगदी 100%
ua-cam.com/users/shortsp-UEA1inkKU?feature=share
Kahi hi..
@@umeshpatil6481 why?
Heartly blessings to both of you and and happy birthday to you
All the best to the complete team. The movie will be a super one. Don't worry. God bless.
ua-cam.com/users/shortsp-UEA1inkKU?feature=share
Box office movie
Zhund is a New History in the Making 💐🌹
Marathi supperrrrrrr Star jodi....Jay Maharashtra
Jai bhin namo budhay akash and rinku rajguru very nice role of both thank you
प्रत्येक चित्रपट निर्मिती करतील नागराज मंजुळे तेव्हां " सैराट " चित्रपट चिंच सम्पूर्ण टीममध्ये काम करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आवश्यकता असते। 💐
Nice to see both of you 😘😘👌👌
Wish you a very Happy Birthday Akash 🎉
अभिनंदन🎉🎊
खुप छान मुलाखत
रिंकू ओढून ताणुन शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतेय.. आकाश खरचं खूप छान आहे.
Tichi boli bhasha ashuddha navatich ...pan ti atta matra bamani bhasha bolate ahe
Mla tr tichi boli bhasha ch avdte. Tich bolan badluch nye.
As rinku said Change' - people will always talk as usual when she speaks in her own language people talk when she change people talk... Thats people
Mhanun mhantat dont judge anyone...these babies are so precious...thank God they got what they deserve.... every human is capable of doing anything just we need to find there ability...just like nagaraj manjule has done
Both are looking good and changes
Happy birthday Akash 💐💐💐🎂🎂🎂🎂🍫😍💕💕GBU
Ha picture khup hit...blockbuster hoil 👍👍😘😘🤗
Happy birthday Aakash.. 🎉🎉
Was wondering where are they!? Missed them
👍पुढील वाटचालीस शुभेच्छा
Khupach changla badal zalay
काय होईल जर तुम्ही दोघं रिअल लाईफ जोडीदार झाले तर,,, खूप छान जोडी आहे,,
😊👍
Arre pan to price dada yeyil na
@@rrr-uh9hk prince mhnych ahe ka tumhala
@@preranashinde2074
Ho madam
@@preranashinde2074 🤪🤪
हेच बेस्ट आहे, लोकांना जे आवडत तेच करा
Happy Birthday Aakash🌷🌷🎁🎁God Bless You🌷🌷🎁🎁
Akash Bollywood madhye khup changla Kam Karel asa vatayla laglay. Trailer madhye distay character khup bhari pakadlay. Ek number akash.
Khup chan mulano chan karta ahat asech raha khup shubhecha saglya zhund cha team la ...Rocks again.......
बॉलिहुड मध्ये फक्तं मराठी माणूस परत एकदा झुंड ***💐👌
आकाश आणि रिंकू यांचा सिनेमा म्हणजे अजय अतुल आणि विशेष जर नागराजजी तो सिनेमा घेऊन आलेत 1 ला सैराट आणि आता झुंड म्हणजे त्यांच्या सिनेमाच्या नावातच ताकद असते यात महानायक अमिताभजी जरी असले तरी सिनेमा चालतो तो नागराजजी यांच्या अलग आणि सत्य स्टाईलने आता तर काय रिंकू आणि आकाश हे खूप अनुभव घेऊन आहेत आणि बदल हा त्यांच्या स्वतःमध्ये झालाय पण नागराज सर तेच शेत ओरिजनल
धन्यवाद सर आणि कडक
जयभीम
जवळजवळ सर्वच बदल झालाय. भाषा, दिसणं, विचार
Jai Ho
Nice 😍😍
या लोकांना हिट करण्या पेक्षा.. ज्यांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले,,त्यांना सदैव हिट करा...!!
Nice 👍
खरं तर त्यांना हिट केलंच पाहिजे... अगदी छोट्या खेड्यातून प्रवास करत ते इथं पर्यंत पोहचले आहे... नागराज सरांनी ती संधी दिली म्हणून तर तर तिथं पर्यंत पोहचू शकले..... दुसऱ्यांना नाव ठेवू नका... ते त्यांच्या मेहनतीने तिथे पोहचले आहे... Gr8 journey both of u💞😍
दोन भिन्न गोष्टी आहेत.
कृपया या दोन्ही गोष्टींची सरमिसळ करू नका...!
एक प्रेक्षक म्हणून आणि मराठी कलाकार म्हणून त्यांचे कौतुक केलंच पाहिजे..
बरं झालं भाऊ तू माझे डोळेच उघडले
ग्रेट जोडी ग्रेट पिक्चर होणार
Akash Thosar is awesome!!
Very very very Handsome...
Great to see that Nagraj is always giving opportunities to someone who is perfectly matching and needy actors..rather than like other marathi directors who are only intrested in tamhankar ,sonali kulkarni, tejasvi pandit, priya bapat swapnil joshi Etc...we are fedup of these actors , tired of watching these fixed stereotype actors..Watch jhund ..I think only Nagraj can bring revolution in Marathi industry.
Wellcome again on screen.
सिनेमा हिट बाबत नागराज मंजुळे पिस्तूल्या, फॅन्ड्री, सैराट चे शुटींगमधील साधेपणा व गाणी, सुपरहिट संगीत मुळे हिट झाले. आताचा बदल हिट बाबत येणारी वेळ ठरवेल. आता कोणीच सांगु शकत नाही.🙅
खूपच छान असेच पुढे जात रहा
So nice rinku mam and akash sir
Happy birthday Aakash
नमस्कार जि जय हिंद जय महाराष्ट्र. ........धुळे. जिल्हा. गाव मेहेरगाव. .....
सुपरस्टार व्हा हाच आशीर्वाद
Wow very nice 👌👌 👍👍
Simple character च चांगलं वाटतं होतं ह्यांच, आता खूपच वेगळं वाटत ह्यांना पाहून
Mrathi manshala full sport🤟👌👌
Love from Kerala.
Congratulations 💐 💐
आकाश भाई बाल एक् number लगाये यार 🤩🤩
खुप छान
Khup Chhan disat aahe dogh pan......all the best both of you
Good looking and go ahead
झुंड साठी शुभेच्छा..
Khup chhan
🔥🔥👌✌️👍❤️
Nice more, hard work ...Is imp .In bollywood. Industry , akash and rinku.
आंबेडकरी समाज हा सिनेमा अक्षश:डोक्यावर घेवून हिट करेल.कारण त्यात आंबेडकरवाद जयंती चा सिन आहे.
Ho ka
Ka mag tyat vaet kay ahe..
नक्कीच . Theatre ला जाऊन बघ .
Har ek movie ambedkar ki pic rehti.
Ambedkar ke upar movie bhi ayyi thi
Andhe mat bano.
Soch choti hai.
Love you Marathi pic & bacchn sir'j in Marathi pic.n happy birthday Aakash n congrats to new pic
Happy birthday Akash
Happy birthday dear 🎂 Akash💐💐💐🌹
Mastach
तुम्हाला खूप शुभेच्छा
पण तुमची जी सैराट ची भाषा होती तीच राहू द्या
तुमची ओळख बदलू नका
तुमची ओळख तुम्हाला यश तुमच्या भाषेमुळे आहे
तर ती बदलू नका
तुमची स्पेशलीटी बदलू नका
परत झुंड साठी हार्दिक शुभेच्छा 💐💐
रिंकुने पुणेरी मराठीपण खुप छान अॅडाॅप्ट केलय
parshaa great good shape god bless sir
Akkya is full on rocking this tym.
Very....nice..good..luck....
Confidence is 1 + 👉
❤️🔥
Agdiichh....👌
All the best akash and rinku nice jodi MLA khup aavadta tumhi doge hi
आर्ची तर पहेलेच bold वाटायची तुमात्र खूप लाजरा होतास आता मात्र manly looks, bold and stylish दिसतोस कॅमरा बिनधास फेस करतो स👍👍👍👍🥰🥰🥰🥰
Aarchi khup shudh boltey aata good👍👍
Very nice 👌👌 movie mast jodi
Love you both God bless you
सैराट मध्ये छान दिसत होते... Healthy innocent होते