Shreyas Talpade on Pushpa: पुष्पराज कॅरेक्टर मराठी कसं झालं? ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 705

  • @premsir1507
    @premsir1507 3 роки тому +793

    आवाज एकदम सुट झाला आहे.. एकदम दमदार, मस्त आवाज आहे. 👌

    • @rohandeshmukh7476
      @rohandeshmukh7476 3 роки тому +1

      ओ 6ब्

    • @avinashdegloorkar5974
      @avinashdegloorkar5974 3 роки тому +2

      आपण सगळे चुत्या लोक आहोत. साऊथवाले सुपर डुपर हिट movie बनवतात, पैसा कमावतात आणि आपण त्याच movie कॉपी करण्यात, आवाज देण्यातचं आपलं भाग्य समजतो, प्राऊड फील करतो.
      आवाज देणं अभिमानाची गोष्ट नाही, लाज वाटण्याची गोष्ट. थोडक्यात आपण त्यांच्या फेकलेल्या तुकड्यावर जगतोय.
      तुम्ही सांगा बरं त्याच ऍक्टर एक्टरेस ना आपल्या मराठी movie ला आवाज द्यायला. बघू देतात का?
      आवाज देऊन खूप मोठं तिर मारल्यावणी गाजावाजा करताय. इज्जत घालून घ्यायचे काम केलंत आपण. यातच तुम्हाला अभिमान वाटतं असेल आणि तुम्ही समाधानी असाल तर खुशाल रहा. 🙏

    • @premsir1507
      @premsir1507 3 роки тому +9

      @@avinashdegloorkar5974 काही झालं तरी साऊथ मध्ये जशी मराठी ला किंमत आहे तशी बॉलिवूड मध्ये नाहीय. त्यामुळे कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही. हिंदी मध्ये मराठी कलाकारांना नोकराचे रोल देतात तस तर साऊथ मध्ये नाही ना.

    • @AashutoshJadhav
      @AashutoshJadhav 3 роки тому +1

      oo dada sanket mhater cha awaj atta paryant cha record check karun bagha youtube var allu arjun chay pretek movie la sanket mhater cha awaj ahe millions madhe views ahe

  • @harshadpatil7628
    @harshadpatil7628 3 роки тому +222

    जशी Allu ची acting दमदार होती , तसाच तुझा आवाज धमाकेदार , जबरदस्त होता. आम्हाला अभिमान आहे तुझा 👏👏

  • @dd3947
    @dd3947 3 роки тому +321

    ओरिजनल पेक्षा पण भारी आणि भारदस्त वाटतोय हिंदी डब श्रेयस यू आर ग्रेट ❤️

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 3 роки тому +3

      Hoy 🔥

    • @avinashdegloorkar5974
      @avinashdegloorkar5974 3 роки тому +3

      आपण सगळे चुत्या लोक आहोत. साऊथवाले सुपर डुपर हिट movie बनवतात, पैसा कमावतात आणि आपण त्याच movie कॉपी करण्यात, आवाज देण्यातचं आपलं भाग्य समजतो, प्राऊड फील करतो.
      आवाज देणं अभिमानाची गोष्ट नाही, लाज वाटण्याची गोष्ट. थोडक्यात आपण त्यांच्या फेकलेल्या तुकड्यावर जगतोय.
      तुम्ही सांगा बरं त्याच ऍक्टर एक्टरेस ना आपल्या मराठी movie ला आवाज द्यायला. बघू देतात का?
      आवाज देऊन खूप मोठं तिर मारल्यावणी गाजावाजा करताय. इज्जत घालून घ्यायचे काम केलंत आपण. यातच तुम्हाला अभिमान वाटतं असेल आणि तुम्ही समाधानी असाल तर खुशाल रहा. 🙏

    • @dd3947
      @dd3947 3 роки тому +4

      @@avinashdegloorkar5974 ते त्यांचं प्रोफेशन आहे सो त्यांनी कुणाला आवाज द्यावा आणि काय ते त्यांचा वैयतिक प्रश्न आहे.
      आणि जर आवाज देण्याने कमी पणा वाटत असेल तर हल्ली त्यांचे चित्रपट रिमेक बनवण्यात धन्यता वाटते आहे आपल्याला..निदान त्यांच्या कडे नाविन्य आहे .चांगली क्वालिटी आहे ..तर appreciate करायला काय जात.
      राहिला प्रश्न तुमच्या कॉमेंट्स च्या सुरवातीचा ..तर कोण कसं आहे हे ज्याचं त्याला नाहीत असते

    • @informatives7035
      @informatives7035 3 роки тому

      @@avinashdegloorkar5974 ho shryash talpade kade great potential aahe ..actigng ch ...

  • @manojingole6663
    @manojingole6663 3 роки тому +402

    क्षेयस दादा आम्हाला अभिमान आहे
    मराठ मोळा कलाकारांनी खूप छान काम
    केले 👌👌👌

    • @maltijahagirdar8690
      @maltijahagirdar8690 3 роки тому +2

      Congratulations

    • @amolkhandagale6790
      @amolkhandagale6790 3 роки тому +13

      भाऊ तिकडे आवाज देऊन काय साध्य होणार अशा दमदार मूवी मराठी मध्ये बनवा आणि मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे

    • @theoneaboveall6633
      @theoneaboveall6633 3 роки тому +5

      @@amolkhandagale6790 सहमत

    • @mahirocks9888
      @mahirocks9888 3 роки тому +4

      मराठी सिनेमा किती पाहता रे तुम्ही लोक

    • @vishalsangale3584
      @vishalsangale3584 3 роки тому

      @@mahirocks9888 marathi cinema konta pahayacha varan bhat loncha

  • @kisanjamdar8661
    @kisanjamdar8661 3 роки тому +333

    मराठी माणसाचा खुप अभिमान वाटतो आम्हाला जय महाराष्ट्र श्रेयश दादा 🌟🌟🌟🌟⛳⛳⛳

    • @tusharrrrrr
      @tusharrrrrr 3 роки тому +1

      dubbing kel tar tumhala abhiman wattoy? khup lahan peksha aahe tumchi

    • @amitamare9627
      @amitamare9627 3 роки тому +7

      ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट मराठी माणसे अभिमानाने मिरवीत आहेत, अरे हा चित्रपट मराठीत का डब करून दाखवला, माझ्या माहिती प्रमाणे हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी तुन डब झाला पण सर्व भारताला पोसणाऱ्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेत नाही.

    • @tusharrrrrr
      @tusharrrrrr 3 роки тому +3

      @@amitamare9627 marathi mansala mansik rog aahe!

    • @lma0_ded.
      @lma0_ded. 3 роки тому +1

      @@amitamare9627 budget🙃

    • @hrushikeshmote4637
      @hrushikeshmote4637 3 роки тому +2

      @Vishal G lol 😂😂

  • @amolkhandagale6790
    @amolkhandagale6790 3 роки тому +155

    खरंच.. एका गोष्टीचा आनंद वाटतो... कि श्रेयश sir यांचा आवाज खूप मस्त वाटलं.. Movie पण मस्त वाटला.. पण.. आपल्या पण मराठी movie अश्या दमदार बनवा.. त्यांना पण promot करा.,

    • @pravinbhalerao7543
      @pravinbhalerao7543 3 роки тому +3

      काय बोलला राव तू 👌🏻👌🏻

  • @bhagyashreeminocha2696
    @bhagyashreeminocha2696 3 роки тому +56

    Shreyas's voice, style, diction and delivery is superb and goes with Allu's character perfectly!

  • @yashwantujagar9194
    @yashwantujagar9194 3 роки тому +97

    खरच टॉकीज मध्ये जेव्हा चित्रपट बघताना जेव्हा काही मराठी डायलॉग आले नं तर मनाला भुरळ घालतात राव..!♥♥♥

  • @oamyway975
    @oamyway975 3 роки тому +86

    Great job Shreyas 👍
    Proud of you once again.
    कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून 👌

  • @truptikothavale5737
    @truptikothavale5737 3 роки тому +140

    श्रेयस always the best आणि त्यांचा आवाज अल्लू अर्जुन सराना एकदम match होतो महत्वाचे म्हणजे श्रेयस ने कुठेही chance च दिला नाहीं चुक काढायची 👍😘

  • @satisha274
    @satisha274 3 роки тому +61

    Shreyas is damn good actor. Its not easy to stay in Bullywood which is full jehadis n antinationals but his skills n hardwork are appreciable!!

    • @bababhore4036
      @bababhore4036 2 роки тому +2

      कौतुक करताना सुद्धा डोक्यातली घाण टाकलीच ना…

  • @vinayakmohol971
    @vinayakmohol971 3 роки тому +71

    Shreyas dada cha voice kadak. Jai Maharashtra 🚩

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 3 роки тому +32

    ज्या वेळी इतर कलाकार मराठी कलाकारांना आवाज देतील तेव्हा खरी मजा येईल

  • @Aamhi_Kokan_Kalapremi
    @Aamhi_Kokan_Kalapremi 3 роки тому +16

    सर्वात अगोदर तर डबिंग डायरेक्टर चे खूप खूप आभार की ते साऊथ सिनेमा डबिंग करताना मराठी कलाकारांचा विचार करतात

  • @amitgawade4184
    @amitgawade4184 3 роки тому +15

    पुष्पाच्या swag ला साजेसा आवाज दिलाय श्रेयस तळपदेने ..१०/१०

  • @sushivlog-xb2vl
    @sushivlog-xb2vl 3 роки тому +138

    Climax just mind-blowing

  • @sheelashenoy2999
    @sheelashenoy2999 3 роки тому +40

    Wow shreyas we fill so proud to hear that ur voice was been selected to such a hit film u rock n in future we wait to see ur new talent shining

  • @mr.invincible1811
    @mr.invincible1811 3 роки тому +88

    Iam big fan of shreyas talpade.........🥰😇😇😇😇😎❤♥️

  • @mohinijoshi7912
    @mohinijoshi7912 3 роки тому +29

    Multitalented Shreyas Talpade,We all are always proud of you

  • @edrvscorporation6029
    @edrvscorporation6029 3 роки тому +52

    You have given the right justice to the given work. Proud of you. Good going.

  • @amolsamudre99
    @amolsamudre99 3 роки тому +26

    It's an amazing voice Shreyas sir... 🔥🙌🏻जय महाराष्ट्र🚩🚩

  • @madhaviiyer1275
    @madhaviiyer1275 3 роки тому +5

    Shreyas Talapade..great actor...
    मस्त...
    खूप खूप शुभेच्छा श्रेयस!!

  • @vishaldeshmukhpune7984
    @vishaldeshmukhpune7984 3 роки тому +22

    Pushpa ,Bahubali - Speak ...marathi Acter ... ,Talpade ,sharad kelakar ..... 🔥🔥Jay Maharashtra

  • @rajayparle3472
    @rajayparle3472 3 роки тому +25

    श्रेयस तळपदे याच्या आवाज परिपूर्ण आहे एक नंबर आवाज

  • @rajunagresindkhedraja451
    @rajunagresindkhedraja451 3 роки тому +12

    मराठी पाऊल पडत पुढ...!
    महाराष्ट्रसाठी तसेच मराठी भाषेसाठी हे खूपच अभिमानस्पद आणि कौतुकास्पद आहे....

  • @varshakeny8070
    @varshakeny8070 3 роки тому +85

    Shreyash, ur the best, mind blowing voice quality i cant imgine it is hindi dubbing movie👍👍

  • @somnathkuraghotagee8714
    @somnathkuraghotagee8714 3 роки тому +61

    Voice देण्यासाठी घ्या, परंतु मराठी लोकाना चांगले फिल्म मध्ये द्या .
    फिल्म हा मराठी सुष्टी मधुनच निर्माण झाल, परन्तु मराठी कलाकारां ना संधी मिळत नाही.

  • @ashwinimhatre2742
    @ashwinimhatre2742 3 роки тому +8

    श्रेयस वा असाच पुढे जा मला तु अभिनेता म्हणुन खुप आवडतो माझे आशिर्वाद gbu

  • @tanmaeevighe81222
    @tanmaeevighe81222 3 роки тому +82

    Such a humble person he's! ✨🤗

    • @Neha9-b3s
      @Neha9-b3s 3 роки тому +1

      तन्मई ताई, हेच मराठीत सांगता आलं नाही का?

    • @tanmaeevighe81222
      @tanmaeevighe81222 3 роки тому +3

      @@Neha9-b3s agdich! Shreyas dada kharach khup नम्र vyakti aahe🙏🙌

    • @vanitajagadale2070
      @vanitajagadale2070 3 роки тому +1

      Ho n

  • @saraswatidevadasan5864
    @saraswatidevadasan5864 3 роки тому +7

    Jai maharashtra.....🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️ Shreyas really u r hardworking ...great job.....

  • @jaysuryas1690
    @jaysuryas1690 3 роки тому +4

    श्रेयस सर चा स्वभाव खूप शांत आहे great sir

  • @praful4383
    @praful4383 3 роки тому +17

    शरद केळकर , श्रेयस ,संकेत म्हात्रे आणि नाना पाटेकर यांचा आवाज सगळी कडे फेमस आहे

  • @rajunagresindkhedraja451
    @rajunagresindkhedraja451 3 роки тому +14

    खूप भारी वाटतं जेव्हा मराठी माणसाचा आवाज खूप मोठ्या कामासाठी वापरला जातो... 👍👍

  • @swissgear8103
    @swissgear8103 3 роки тому +42

    Shreyas ne Hindi dubb karun chaar chand lavle ahet.... Khup bhari vatala Cinema... Best avaj ahe for Allu Arjun and any other deep voice-over...

  • @sushilbhimjiyani2807
    @sushilbhimjiyani2807 3 роки тому +14

    ग्रेट अभिनेता श्रेयस तळपदे 👍👌

  • @ravikantdurafe8199
    @ravikantdurafe8199 3 роки тому +294

    ह्या न्युज वाल्यांना अक्कल नाहीए. जेंव्हा मराठी कलाकार येतात तेव्हा "अरे तुरे" बोलतात आणि जेव्हा अमराठी कलाकार असतात किंवा बॉलीवूड वाले येतात तेव्हा लाळघोटे करत "आप" बोलून आदर देतात सुधरारे जरा आपल्या लोकांना पण आदर द्या. स्वतःचा दर्जा सुधारा.

    • @anilpagar6670
      @anilpagar6670 3 роки тому +8

      अगदी बरोबर बोलात .

    • @pavanubale871
      @pavanubale871 3 роки тому +19

      आपून आपल्या भावा ला तुम्ही आम्ही करत नाही

    • @zakiramaniyar4590
      @zakiramaniyar4590 3 роки тому +6

      Agdi brobr bollat marathi interview ghenare lahanapasun mothyaparyant areturech krtat he br nhi atlis tyanch respect kra tyanchya anubhavacha kalacha darja olkhayyla shika

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 3 роки тому

      @@zakiramaniyar4590 are u Muslim

    • @kishorsarode7071
      @kishorsarode7071 3 роки тому +2

      Apulaki batata are ture

  • @Smundhe0538
    @Smundhe0538 3 роки тому +18

    आम्हाला आमच्या मराठी कलाकारांवर अभिमान आहे ✌️❤️❤️❤️

  • @jaymaharastra4611
    @jaymaharastra4611 3 роки тому +26

    झाले मराठी माणूस एवढ्यातच खुश 😀

  • @NANUU382
    @NANUU382 3 роки тому +25

    Jabardast आवाज आहे sir तुमचा 👍

  • @santoshlomtelomte254
    @santoshlomtelomte254 3 роки тому +6

    तुमचा voice एकदम match झालाय सर
    आम्हाला अभिमान आहे तुमचा.😘😍

  • @akshaypansare6710
    @akshaypansare6710 3 роки тому +126

    राखी तुला लाज वाटत नाही का येका मराठी अभेनेत्याला आरे कारे करताना. हिंदी आणि इतर अभिनेत्यांना तू आओ जाओ घालती मग आपल्या आभेनेत्याला का आरे कारे करती. थोडा शहान पणा इथ पण दाखवत जा

    • @yogeshahire3330
      @yogeshahire3330 3 роки тому +3

      बरोबर

    • @sanjayhomkar9843
      @sanjayhomkar9843 3 роки тому +5

      लाळघोटी आहे साली

    • @स्वराज्य-छ1थ
      @स्वराज्य-छ1थ 3 роки тому +10

      आपल्या माणसाला कुणी आहो, काहो करत नाही भाऊ!
      हा आपलेपणा आपल्या माणसाला बोलताना आपोआप येतो!
      उदा. स्वतः च्या मावशीला काकू ला अग..,तू..अस आपण सहज म्हणू शकतो,पण बाहेरच्या एखाद्या बाई ला अहो मावशी, ओ काकू चं म्हणावं लागेल..

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 3 роки тому +36

    Best movie, Best dubbing 👌🏼👌🏼👌🏼👏👏👏

  • @chaitanyafoodvlog
    @chaitanyafoodvlog 3 роки тому +42

    परत बघायला लागतोय

  • @avinashchavan9351
    @avinashchavan9351 3 роки тому +13

    एकदम मस्त श्रेयस सर

  • @SD-re2yh
    @SD-re2yh 3 роки тому +2

    Vo dialogue ..... vo mereko dekhi kya?😁kay mast awazat bolla aahe Shreyas ... bilkul watat nahi ki dubbing kele aahe ... mind blowing 👍

  • @rajayparle3472
    @rajayparle3472 3 роки тому +18

    आणि मराठी माणूस चांगला अनुभव आहे

  • @Neha9-b3s
    @Neha9-b3s 3 роки тому +5

    अरे फ्रेंड . ( यशवर्धन चौधरी )
    तुझं मनापासून अभिनंदन. तुझी फ्रेंड ही भूमिका फारच छान आहे. एकूण काय ! तूच खूप छान आहेस.

  • @PravinPuranikVlogs
    @PravinPuranikVlogs 3 роки тому +22

    Art मे कभी भी भ्रष्टाचार नही हो सकता just love you
    Great work .... God bless you all 😍😍😍
    💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

  • @aasimriyajkhatri5929
    @aasimriyajkhatri5929 3 роки тому +11

    पुष्पा पुष्पा राज.....1 नंबर...जय महाराष्ट्र

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 3 роки тому +7

    एक दिवस असा येईल की दाक्षिणात्य चित्रपटच सर्वात श्रेष्ठ ठरतील हे सत्य मराठी आणि हिंदी कलाकारानी समजून घ्यावं

    • @prabhakarnaik2457
      @prabhakarnaik2457 3 роки тому +2

      दक्षिण भारतीय लोग आपल्या भाषे विषयी आणि संस्कृती शी प्रेम आहे कारण दक्षिण भारतीय लोक हिंदी फिल्म फक्त चार पाच टक्के लोग बघत असतील पण मराठी लोग आपल्या मराठी भाषेतील चित्रपट फक्त वीस पंचवीस टक्के लोग बघत असतील आणि हिंदी चित्रपट मराठी लोग पूर्ण शंबर टक्के बघत असतील हाच फरक दक्षिण भारतीय लोका मध्ये आणि मराठी लोका मध्ये आहे

    • @exonysis8252
      @exonysis8252 2 роки тому

      Kamit kami tr aapli Bharti sanskruti cha respect tr tr karta....bolleywood wani nahi ki aplech indian values cha gala dabun takta

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 3 роки тому

    श्रेयसचा आवाज एकदम मॅच झाला एकदमसत मराठी माणूस चलापुडे जय महाराषट्र अभिनंदन श्रेयसच thanks share

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 3 роки тому +2

    जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान जय गणेश अय श्रीराम जय श्रीकृष्ण

  • @vmg0021
    @vmg0021 3 роки тому +7

    सर तुमचा स्वतः चा देखील असाच एखादा चित्रपट बघायला नक्कीच आवडेल !

  • @अभिजातमराठी
    @अभिजातमराठी 2 роки тому +1

    ही मुंबई आहे मुंबईला इथे आवाज आपलाच पाहिजे
    जय महाराष्ट्र❤️🚩

  • @rajeshaavare7975
    @rajeshaavare7975 3 роки тому +15

    भावपूर्ण श्रद्धांजली बॉलिवूड

  • @dhslover1575
    @dhslover1575 3 роки тому +7

    Sheryash dada tu aasch aajun pudha java aashi devachrni prathnaa💓💓💓🔥🔥

  • @akshaysathe4051
    @akshaysathe4051 3 роки тому +20

    खूपच भारी आवाज 🙏

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 3 роки тому +1

    Shreyas ha atishay damdar aawaj asnara aani bhumika akdam bhari nibhavnara sarvancha ladka abhineta aahe. God bless him. 👌🙏

  • @shubhangibankar8221
    @shubhangibankar8221 3 роки тому +2

    एकदम परफेक्ट आवाज…..👌👌

  • @vitthalmohite5679
    @vitthalmohite5679 2 роки тому +2

    Excellent job shreyas sir
    You are the best for this all dubbing

  • @abhijeetnaik698
    @abhijeetnaik698 3 роки тому +6

    Shreyas sir khup chan..❤ 😊

  • @kunalandshorya
    @kunalandshorya 3 роки тому +11

    मला अगोदर वाटलं की संकेत म्हात्रे (जो नेहमी अल्लू ला आवाज डब्ब करतो) त्याला न घेऊन चूक तर नाही केली? पण श्रेयस चा आवाज तर त्याहून सुट झाला अल्लु ला ❤️

  • @aanandmestry1706
    @aanandmestry1706 3 роки тому

    साऊथ इंडस्ट्रीमध्ये मराठी कलाकारांसाठी हे कलाकार आवाज देतील असा दिवस कधी येईल या वेळेची गरज आहे

  • @vijaygonjare9417
    @vijaygonjare9417 3 роки тому +2

    मराठी माणूस कुठेच कमी नाही पडत 🔥🔥🔥

  • @jijabaibhosale1951
    @jijabaibhosale1951 3 роки тому +5

    Lai bhari voice shreyash dada🙌🙌

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 3 роки тому +10

    छान आवाज आहे. 1 नंबर.

  • @relaxationmusic2172
    @relaxationmusic2172 3 роки тому +2

    Look his natural voice is also very cool 😘😘

  • @GK-dj3el
    @GK-dj3el 3 роки тому +6

    We are proud of you sir...🚩Jay Maharashtra 🚩

  • @prakashsawant7183
    @prakashsawant7183 3 роки тому

    वाह......श्रेयस सर मस्त 👌👌👌सुरुवाती पासून च कष्टाळू कलाकार 😍😍😍👌👌👌

  • @rajeshnichale4108
    @rajeshnichale4108 3 роки тому

    छान श्रेयसजी एकदम भारी आवडलं आपल्याला पुष्पा फ्लॉवर नहीं फायर

  • @rehanashaikh1294
    @rehanashaikh1294 3 роки тому +1

    Love u Shreyas Talpade love u. Mii tujha serial lai awad ne baghtei. Pls sodo naka i like u and Neha chi Jodi.with sweet parii

  • @animishgodse7221
    @animishgodse7221 3 роки тому +16

    आवाज एकदम सूट झाला श्रेयस दादा

  • @sangramchavan7795
    @sangramchavan7795 3 роки тому +3

    Awaj ekdam perfect suit Zalay
    Very happy 👍

  • @pravinkolhapure2952
    @pravinkolhapure2952 3 роки тому

    कडक जबरा खतरनाक जिगरबाज धडाकेबाज एकदम झक्कास मस्त बारक्या

  • @1973dineshkumar
    @1973dineshkumar 3 роки тому

    Good voice Shreyas ji Nailed it in Puspha.....Pushparaj....flower samajhe kya.....fire hun me....

  • @seemathorat9320
    @seemathorat9320 3 роки тому +18

    Nice shreyas sir

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 2 роки тому

    Mast 👍🏼👍🏼👍🏼 shreyas 👍🏼👍🏼👍🏼👍🏼khup Chan dosta 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @youtuberpatilrohit2823
    @youtuberpatilrohit2823 3 роки тому +1

    खुप सुंदर आवाज आहे
    हिला डाला 🔥🔥🔥
    जुकुगा नही साला 🔥

  • @archanamestry8209
    @archanamestry8209 3 роки тому

    shreyas really nice..mast..mastch

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 роки тому

    खुप छान दादा मराठी आवाज एकदम सुट झाला मधे मधे मराठी भाषा ऐकून खुप छान वाटल

  • @udayaditya2689
    @udayaditya2689 3 роки тому +2

    Fantastically done by shreyas
    -- from andhra

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 2 роки тому

    जय महाराष्ट्र 👍👍👍 खुप छान श्रेयस 👏👍👍👍

  • @sunilkargutkar2605
    @sunilkargutkar2605 3 роки тому

    श्रेयस तुला मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sagargangawane8061
    @sagargangawane8061 3 роки тому +5

    Tu 🔥 ch aahes...Bhai 👍ekach number 👏🏼👏🏼🚩

  • @dattatrayachogule3147
    @dattatrayachogule3147 3 роки тому +14

    👌👌👍Wonderful Sir Voice

  • @pradeepkarpe1441
    @pradeepkarpe1441 3 роки тому +1

    Are wa mahiti navte he khrch khup chan 👌🏼👌🏼❤️❤️

  • @viswakavyam
    @viswakavyam 2 роки тому +3

    His voice sounds better than Allu Arjun in some scenes especially the climax scene 👌👌

  • @swaralib1785
    @swaralib1785 3 роки тому +1

    आपले पण दोन मराठी मुव्ही येत आहेत.पावनखिंड आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते.आपण ही मराठी सिनेमाला पुढे घेऊन जाऊ.ते ही सिनेमागृहात जाऊन बघु.

  • @nileshtayade6440
    @nileshtayade6440 3 роки тому +1

    मराठी कलाकार काही कमी नाही ,,super shreyas tadpade sir

  • @amoljadhav5317
    @amoljadhav5317 2 роки тому

    लक्षात असू दया,,, की ही फिल्म इंडस्ट्री मराठी माणसानेच सुरू केली,सर्वोत्कृष्ट पुरस्कार दादासाहेब फाळके, हा दिला जातो, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद

  • @deepaksakpal5987
    @deepaksakpal5987 3 роки тому

    No1 Shreyesh Actor Great Marathi Maharashtra khup chaan

  • @surekhasorte7700
    @surekhasorte7700 2 роки тому

    Ek maratha lakh maratha.are awaaz konacha majhya maharashtracha.proud of u shreyas

  • @rohidasmurkar3672
    @rohidasmurkar3672 3 роки тому +12

    You are great Iqbal shreyas 🙏

  • @vinodnanote7833
    @vinodnanote7833 3 роки тому

    छान आवाज आहे आणि सूट ही झाला...जय महाराष्ट्र

  • @abhijitkhopade3477
    @abhijitkhopade3477 3 роки тому

    एक नंबर श्रेयस सर जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @anilbhalerao2188
    @anilbhalerao2188 3 роки тому

    खूप छान मुलाखत घेतली.

  • @santoshmanjal3486
    @santoshmanjal3486 3 роки тому +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र श्रेयस सर

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 3 роки тому +1

    फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @sanjayjadhav7450
      @sanjayjadhav7450 3 роки тому

      जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण

  • @ajayparadkar
    @ajayparadkar 3 роки тому +1

    संकेत माहत्रे आवाज सुट आहे आणि छान आहे श्रेयस तळपदे आणि रणवीर सिंग का आपले क्षेत्र सोडून आयत्या बिळावर नागोबा व्हायला आले

  • @komalapate3596
    @komalapate3596 3 роки тому +3

    Nice voice and talented actor for shreyash talpade sir my favorite actor ❤️