हेलिकॉप्टर चा खर्च कोण करणार आहे? उपमुख्यमंत्री महोदयांनी व इतर मन धरणी करणाऱ्यांनी काय असेल नसेल ते नाराजी नाट्य मंत्रालयात किंवा सरकारी बंगल्यात खेळावं. जनतेचा पैसा उधळू नये
पालक मंत्री पदाची गरजच काय पालक मंत्री पद नसले तर कारभार चालत नाही का पालक मंत्री पदा तून काही आर्थिक लाभ मिळतो का तर मग तालुक्याला ही पालकमंत्री पदाची मागणी होऊ शकते या साठी पालकमंत्री पद रद्द करावा
Shinde sir , this is too much , this shows immaturity of the government by taking decision and than backing off … not at all good and we don’t expect such foolishness from a full fledge government with majority..
रुसू बाई रुसू
दरेगांवी जावून बसू....😮😮
नाशिक जिल्ह्यात हुशार मंत्री असताना जळगावचा उसना पालकमंत्री कशासाठी
तटकरे पालकमंत्री नको, रायगड ला लुटून खाणार,
भाजपा चा दिला तरी चालेल
बरोबर
बर झालं स्थगिती दिली चांगले झाले योग्य निर्णय नाशिक आणि रायगड चे पालक मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांच्या कडे पाहिजे हे खरे आहे
Raigad thik aahe , pan Nashik madhye NCP BJP che aamdar jast aahe mag Bhuse kashala pahije Nashik
पालकमंत्री पद त्याला द्या ज्याच शिक्षण चांगल आहे तर तो त्या पदाचा चांगला उपयोग करेल 😊
भारत ला फक्त जनता समोर फ्लेक्स करायला पालकमंत्री हुयाचा आहे नाहीतर जनताच्या कामांशी काही त्याचा घेना देना नाहीआहे
@@PRIMElog-d3i 💯
नाशिक मध्ये उपरे लोक नको नाशिक चे लोक पाहिजे.. दादा भुसे किंवा कोकाटे नाशिक चे पालकमंत्री पाहिजे...❤
आम्ही रुसलो की गावाला जातो
तो चोर आहे कुणाचे पक्ष व चिन्ह चोरतो 😀😀.. कधी सुरतला जातो खोक्यासाठी ही लायकी आहे त्याची
❤️वरून तमाशा आतून कीर्तन ❤️तमाशा चांगला आहे ❤️
हेलिकॉप्टर चा खर्च कोण करणार आहे? उपमुख्यमंत्री महोदयांनी व इतर मन धरणी करणाऱ्यांनी काय असेल नसेल ते नाराजी नाट्य मंत्रालयात किंवा सरकारी बंगल्यात खेळावं. जनतेचा पैसा उधळू नये
दादा पाठोपाठ आता शिंदे ही आता रुसायला लागले आहेत.. कोप भवन 😂
आता कितीही नाराज झाले तरी काहीं करू शकत नाहीत 😢😅
साप शिडीचा खेळ चालू आहे यात जनता भरडली जात आहे, जनता उपाशी हे खात आहे तूपाशी.
भावी काळात शिंदे कायम दरेगाव मध्ये राहतील अशी सोय भाजप नक्की करेल आगे आगे देखो होता हैं क्या?
शिंदे हे मुख्यमंत्री पद पाहिजे ते मिळाले नाही म्हणून राग मंत्री आणि पालकमंत्री हे निमीत्त आहे
अम्ही नाशिक कर आम्हाला नाशिकचाच पालकमंत्री पाहिजे बाहेरचा उपरा महाजन नको
नाशिक चे पालकमंत्री दादा भुसे
अहो सिंधुदुर्ग bjp कडे आहे रत्नागिरी शिंदे कडे आहे तर मग रायगड अजित कडेच जाणार ना,शिंदे नी रत्नागिरी सोडले तर रायगड मिळू शकते अन्यथा नाही
जिल्यातील आमदारांच्या संख्येवर पालकमंत्री पाहिजे
Bjp वाल्यानी शिंदेला फक्त खेळणा म्हणून सरकार मध्ये सामील केला आहे
शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी युती मध्ये राहू नये.
नाचक्की
शिंदे चा उपयोग संपाला आहे ते काही करू शकत नाही ते रुसले तरी त्यांचा काही परिणाम बीजेपी वर फरक पडत नाही
Nashik cha aamdar astana jalgoan chya aamdar la ka dyaych palakmantri pad dada saheb yogya ahe palakmantri padasathi
सूरत जाणार
पालक मंत्री पदाची गरजच काय पालक मंत्री पद नसले तर कारभार चालत नाही का पालक मंत्री पदा तून काही आर्थिक लाभ मिळतो का तर मग तालुक्याला ही पालकमंत्री पदाची मागणी होऊ शकते या साठी पालकमंत्री पद रद्द करावा
Yes it’s 🎒
रुसू बाई रुसू दरे गावात बसू
Ragegao not Daregao 😂
उत्तर महाराष्ट्राचे संयमी कार्यक्षम नेतृत्व ना दादासाहेब भुसे हेच खरे दावेदार आहेत.
फोनमुळे फेसबुकची आठवण
Arey poranna jobs nahiyet, mahagai kiti vadhliye. Amchya kade koni tari bagha ? Tumcha bass jhala na ata.
dada bhuse nashik
Aata hyala kon khatay aata deva Bhau sangnar tech honar
अजून महिना झालेला नाही अजून पाच वर्षे काढायचा आहे आणि 100 वेळा पळून जातील थांबा थोडा
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांची निवड योग्य आहे.
आमच्या रायगड ला तटकरे च पालक मंत्री हवेत
रायगड मध्ये सुनील तटकरें च्या पक्षाचे किती आमदार आहेत
Kon ha shinde ase maharastra vicharel , sagle visrun jatil
Fadanvis chi nehmi rusnari bayko 😅
Dre gaot helipad techsatich kele karn he sakhe rusnar
CM koni asu de super CM Bhai 😂😂😂
Kiti vait uth suth gavi palav lagte
Khivhadi sarkar
Shinde sir , this is too much , this shows immaturity of the government by taking decision and than backing off … not at all good and we don’t expect such foolishness from a full fledge government with majority..
Vesh badlun Dare gavi jatil. Kamlichi hich paddhat
Eka man madhe don talvari rahu shakt nahi , bjp wale shinde che astitva mithvtil
यावरून ase दिसते बीजेपी अजुन सुधारलेली नाही.
त्यांना शिवसेना, अणि इतर छोटे पक्ष संपवायचे आहेत
😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄
नाचक्की