Sudhir Salvi Shivadi Vidhan Sabha : सुधीर साळवींना उमेदवारी न देणं Uddhav Thackeray यांना जड जाणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 41

  • @arti5444
    @arti5444 2 години тому +23

    महागात पडलं तरी हरकत नाही पण निष्ठावंत नेत्यांना मानसन्मान आणि संधी दिली पाहिजे, २०२९ ला स्वतंत्र लढून सगळ्या कार्यकर्ते आणि नेत्यांना संधी दर पाच वर्षांनी मिळेल

  • @pradeepshirsat6078
    @pradeepshirsat6078 2 години тому +14

    मुळीच जड जाणार नाही, लालबाग मार्केट जवळील काही मते साळवीला मिळतील येवढेच.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 години тому +19

    शिवडी मतदार संघात बंडखोराला स्थान नाही .

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he Годину тому +8

    येते फक्त उद्धवजी साळवी निष्ठावंत असेल तर राहील नाही तर काही फरक पडत नाही नाही तर लालबाग जिओ चा होईल

  • @Armylover-lq1en
    @Armylover-lq1en Годину тому +6

    Uddavji is great

  • @Maratha1990
    @Maratha1990 52 хвилини тому +1

    मतदान करा आयघाल्यानों.

  • @pradeepshirsat6078
    @pradeepshirsat6078 2 години тому +7

    सुधीर साळवी ने लालबागच्या राजाचा किती पैसा खाल्ला? पंधरा वर्षात याने किती माया गोळा केली? हे सर्व मंडळाचे कार्यकर्ते आहेत जे महागडे मिठाईचे बॉक्स व वस्तू घरी पळवतात. आम्ही साळवी ला मत दिले नसते. शिवडी मतदार संघ म्हणजे केवळ लालबाग नव्हे.

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 Годину тому +3

    Only Uddhav Thakare❤❤❤

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 Годину тому +3

    Only thakare

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 Годину тому +3

    म्हणजे सुधीर साळवीला टिकिट धिले असते तर अजय चौधरीनी बंड केले असते म्हणजे तसे ही जडच गेले असते म्हणजे टिकिट नाही भेटले की लगेच बंड करायचे हे कसले आलेत निष्ठावंत हे फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच असतात

    • @NG67-i9f
      @NG67-i9f Годину тому +1

      अजय चौधरी नी नसता केले बंड दादा !!

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 Годину тому +1

    Aapli Shivdi Aapla Bala 🚂🚂

  • @janardanshene5041
    @janardanshene5041 Годину тому +2

    साळविना १०० % आमदार पक्ष प्रमुख उद्धवजी साहेब करणार?
    पण आता एक वेळ चौधरी साहेबांना मत नसून पक्षाला मत अशी खून गाठ बांधून साळवी साहेबांनी करावे जेणे करून साळवी साहेबांना नंतर नक्कीच आमदार म्हणून बघता येईल

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 2 години тому +4

    Sudhir 1000 vote sudhha milnar nahi.....lalbagcha raja la vikala

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 17 хвилин тому

    निष्ठावंत आमदारांपैकी एकाचेही तिकीट कटला असता तर योग्य संदेश गेला नसता

  • @rohitpednekar204
    @rohitpednekar204 39 хвилин тому

    खरतर अजय यांनी स्वतःहून सुधीर साळवी याचा मागे उभे राहून पक्ष चे काम करायला हवे होते आजून किती पक्ष देणार 2 संधी दिली ना

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 25 хвилин тому

    शिवसैनिक कायम मातोश्रीच्या सोबत राहिले आहे.
    सुधीर साळवी बंडखोरी करणार नाहीत.

  • @vishalmharugade2699
    @vishalmharugade2699 25 хвилин тому

    बाळा नांदगावकर 🚩

  • @raviphadke7533
    @raviphadke7533 Годину тому +2

    आता मनसे चे बाळा नांदगावकर १०० % निवडून येतील

  • @shreyashnaik59
    @shreyashnaik59 17 секунд тому

    MNS❤

  • @rajesh256-n6s
    @rajesh256-n6s 26 хвилин тому

    Bala Nandgaonkar

  • @shankarkhune3967
    @shankarkhune3967 2 години тому +3

    Bilkul Nahi,,, Jiknarch !

  • @culturetainment0
    @culturetainment0 18 хвилин тому

    Ami sewri che muslim sagde Sudhir salvi saheb barobor ahot je nirnay te ghetel ami tyancha sobat

  • @aniketdevdare9592
    @aniketdevdare9592 Годину тому +1

    आत्ता फक्त बाळासाहेबांचा बाळा.

    • @Shivsena21
      @Shivsena21 54 хвилини тому +1

      Nahi yenar bhava

    • @aniketdevdare9592
      @aniketdevdare9592 48 хвилин тому

      @@Shivsena21 मग ते शिवडी सह मुंबईचे दुर्दैव

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 Годину тому +1

    कसला कट्टर आपल्याला टिकिट नाही भेटले की लगेच बंड

  • @rajeshjuwale1833
    @rajeshjuwale1833 27 хвилин тому +1

    करा मतदान बाळाला.आणि तयार रहा आपली आय घालायला

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ 2 години тому +3

    Sudhir salavi ghya dhanushy hatat.

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 години тому +13

      का तुझ्या शिंदे कडे उमेदवार नाही😂😂

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 години тому +1

      जोर अजय चौधरी ना दिली नसता तीर बोला असता शिंदे ने कसे सोबत असणाऱ्या ना तिकीट दिले आणि ठाकरे नी निष्ठावंताचे तिकीट कापला🔥💯😡😡😡तासही अजय चौधरी ही शेवटची निवडणूक लढतील नंतर सुधीर साळव याना च संभाळायचं आहे सगळा !! थोडा धीर ठेवायला हवे !!! आज अंबादासदानवे नी धीर दाखवून खैरे ना लढून दिले आज त्यानं साहेबनी महाराष्ट्र चा नेता केला आहे!! साहेब ना सुधीर साळवी ची किंमत आहे म्हणून च ६ बैठका घेतल्या ना ? जर किंमत नसती टेर त्यांचं ना ऐकता च अजय चौधरी ना जाहीर केली असती उमदवारी🔥💯💯😄

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 Годину тому

      @@रामभक्त-र2फ का तुझ्या बापाकडे शिंदेंनी टिकिट पाठवले आहे का 🤣