पहिले मनसे सोबत गद्दार, नंतर उध्दव ठाकरे सोबत गद्दारी... आणि भाऊ काय मोठं प्रवचन देत आहे....दुनिया भरच्या केसेस कांदे दादावर.. पब्लिक डोमेन मध्ये बघा... चरित्र
पाच वर्षातून एकदा येणारे समीर पर्व म्हणजे नांदगाव चा विकास वा,,😂😂😂 याचा अर्थ मला सुहास अण्णा कांदे आवडतात हे पण नाही😂😂 करण मी नांदगाव चा आहे मला नांदगाव चा इतिहास माहिती आहे
आज जितका विकास येवल्यात भुजबळ यांनी केला आहे त्याच्या किती टक्के विकास आज नांदगांव मध्ये झाला आहे ? अजूनही मनमाडचा पाणी प्रश्न जैसे थेच आहे यावर कांदेने जरा बोलाव
राजकारणी आणि विकासाच्या दृष्टीने भुजबळ साहेब आणि सुहास कांदे यांची एकमेकांसोबत तुलना होऊ शकत नाही कारण भुजबळ साहेबांचा कर्तृत्व मोठं आहे इतिहास मोठा आहे आणि या राज्यातील मोठे मोठे पद भूषवून त्यांनी जनतेला न्याय दिला आहे त्या तुलनेत सुहास कांदे यांचा इतिहास अल्प काळातील आणि येवला आणि नांदगाव या दोन्हीही शहरांमधील विकास डोळ्याने दिसतो त्याच्या वरूनच समजते कोण काम करते. जय महाराष्ट्र
येवल्यात विकास करणार म्हणे 😂 मग नांदगाव मध्ये नको म्हणतो का ? उगाच हवेत बाण नका मारू येवल्यात उभ राहिलं डीपोझिट जप्त होइल भुजबळ च भय घालविल म्हणतो अण्णा मग पिंपळगाव टोल नाका आठवतो का 😂 काम करतो झाटभर आणि बकचोदि करतो दिवसभर 😂
हा एवढ्या खालच्या पातळीत बोलतो यावरून समजत की नांदगाव मधील सामान्य जनता किती भीती मध्ये असेल.
कांदे साहेब इतिहास सर्वांना माहीत आहे. नांदगावच्या विकासावर बोला. नाहीतर यंदा नक्कीच पडणार.
नांदगाव च्या 2किलो मीटर जतपुरा म्हणून खेड आहॆ तिथं साधं प्यायला पाण्याची सोय करता येत नाही अशी किती गावे आहॆ नांदगावात फक्त याची
Sarpanch ky kartat thithele
@@ashokdahawad9143 करंजवन मनमाड पाईपलाईन पुर्ण झाली 2 महिन्यात पानी येईल
आरे तू तर लोकांचे जीव घेतलेले आहेत की
कांदा पडनार
कांदे गुवाहाटीला 15 कोटी घ्यायला गेला होता का मग
५०खोके एकदम ओके
@@Shivajibagul-h2e❤ड्या त्याच्या मुळेच तुझा बाप 6agan मंत्री झाला, जेल मधून बाहेर आला
घाबरल हे
😂😂😂😂
समिरभाऊ❤
समीर भुजबळ साहेब विरोधात उभे राहणार तेवढ्यात येवढ्या खालच्या थराला गेला भाऊ.. आणि भुजबळ साहेब सोबत राहुन राजकारण शिकला हे विसरला वाटतं...
तू कुठ शिवसेना सोबत राहिला😂😂
कांदे साहेब आपण आपल्या बोलण्यामुळे निवडणुकीत आपला पराभव होणार आहे हे लक्षात ठेवा
ऊदव साहेब ठाकरे च मुख्यमंत्री 💯💯 टक्के होनार होनार होनार
थोडी लाज असेल या व्यक्तीला तर आधी नांदगांव मध्ये सत्ता हातात असताना काय दिवे लावले ते पहावे
करंजवनचे पाणी आणले मैडम
मतदान कसं करतात हे पहिला शिका अजून विधानपरिषद ला मतदान तुम्हाला करता येत नाही
पहिले मनसे सोबत गद्दार, नंतर उध्दव ठाकरे सोबत गद्दारी... आणि भाऊ काय मोठं प्रवचन देत आहे....दुनिया भरच्या केसेस कांदे दादावर.. पब्लिक डोमेन मध्ये बघा... चरित्र
भुजबळ साहेबाच्या पाया पडून राज कारण शिकला तू..
हा माणूस पुन्हा नको रे बाबा 🙏🏻
फक्त उमेदवारी अर्ज भरला आहे तर एवढा घाबरला आहे 😂😂😂प्रत्यक्षात तू घाबरला,,छगन भुजबळ ला भित आहे राव
कांदे खूपच घाबरलेला आहे
घाबरला वाटत आत्ता
भुजबळ येवल्यातून जिंकणार हे या माकडाला माहीत आहे म्हणून याची हातभर फाटली आहे
😅😅😅
😂
सुहास आण्णा त्याला सहज पाडेल। त्याच्या मुलाला पाडले
कांदे चे पोहे झाले
नंदगावचे वाटोळे केले आता येवल्यात येऊ नका
या विधानसभेत तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे जनता
Samirbhau आमदार फिक्स
नांदगाव त समीर पर्व
पाच वर्षातून एकदा येणारे समीर पर्व म्हणजे नांदगाव चा विकास वा,,😂😂😂 याचा अर्थ मला सुहास अण्णा कांदे आवडतात हे पण नाही😂😂 करण मी नांदगाव चा आहे मला नांदगाव चा इतिहास माहिती आहे
Kel ghya Kel.
उद्धव ठाकरे कडून निघून गेला आणि 15 कोटी गुवाहाटी चे पैसे गोरगरिबांचे होते सुहास कांदे
कांद्याला घाम फुटलेला दीसतोय😂
कांदे तू पडणार म्हणजे पडणार 💯💯💯
23 तारखेला कळेल 😂 रडा फक्त .
नांदगावमध्ये आण्णा 90% चालणार
निवडणुकीत कशी आठवण झाली पराभव समोर दिसत असताना असं बोलने सुरू केली आहे.समीर भैय्या जिंदाबाद.एकच पर्व ओ बी सी सर्व.
कांदे आपण जे बोलता यामुळेच आपण या निवडणुकीत पडणार म्हणजे पडणारच
आरे कांदे एकदा म्हणतोस २,५०० कोटी, ३,००० कोटी परत म्हणतोस ४,००० कोटी.
तुझ तुला तर समजतय काय.
सुहास कांदे जर समीर भुजबळ आमदार झालाच तर तुझ काही खरं नाही.
पंकजचा भुगा केला। आता समिरचा होईल। सुहास कांदे येवल्यात पण सरळ लढाईला तयार आहे।
Suhas kande perfect mla
आज जितका विकास येवल्यात भुजबळ यांनी केला आहे त्याच्या किती टक्के विकास आज नांदगांव मध्ये झाला आहे ? अजूनही मनमाडचा पाणी प्रश्न जैसे थेच आहे यावर कांदेने जरा बोलाव
कांदे एवढा माज बरा नाही यंदा जनताच तुम्हाला आसमान दाखविणार आहे
नांदगांवचा विकास ज्याला करने शक्य झाले नाही तो काय येवल्याचा विकास करणार
लोकशाही आहे तुझा डोक्यात फरक पडला आहे
अडीच वर्षात नांदगांव विकास करता आला नाही तो माणूस का विकास करणार नांदगांवचा 😀😀😀
कांदे ओबीवर अन्याय होताना कुठे होता आपण द्या उत्तर
खरे विकास पुरुष भुजबळ साहेबच
🤣🤣🤣🤣🤣🤣
यांचे 2 वर्ष व भुजबळ चे 20 वर्ष होउन जाऊ द्या।
तुम्ही दोघाई धुतल्या तांदळाचजे समजतात का भामटे 🙏
आणा तूम्ही पण नाशिक मध्ये खूप हायदोस घातला होता गाड्या ची जाळपोळ विसरू नका निवडून येणार फक्त भुजबळ 👍👍👍👍👍👍👌👌🙏🙏
कांद्याचे वांदे होणार आहे 😂😂😂😂
झोपे मध्ये पण भुजबळ साहेब येत असतील 😂
कांदे चे वांदे झाले😂
हे विद्यमान आमदार आहे येवल्याचे आणि भाषा पाहा यांची
कांदे तुम्ही हरणार फिक्स
कांदे आपण विकासावर बोला दुसऱ्याला बोलून . आपण खुप तज्ञ आहात असे समजु नका
पराभव डोळ्यात दिसतो आहे याच्या 🤨🤪🤪🤪
येवुन तर बघ तु एवल्यात, पडशील तु कांद्या.
येवल्यात फक्त आणि फक्त भुजबळ साहेब हेच निवडून येणार.
हो ना 😄
कांदे कडे एवढी प्रॉपर्टी आली कुठुन
ठाकरे कोण तुमचे
राजकारणी आणि विकासाच्या दृष्टीने भुजबळ साहेब आणि सुहास कांदे यांची एकमेकांसोबत तुलना होऊ शकत नाही कारण भुजबळ साहेबांचा कर्तृत्व मोठं आहे इतिहास मोठा आहे आणि या राज्यातील मोठे मोठे पद भूषवून त्यांनी जनतेला न्याय दिला आहे त्या तुलनेत सुहास कांदे यांचा इतिहास अल्प काळातील आणि येवला आणि नांदगाव या दोन्हीही शहरांमधील विकास डोळ्याने दिसतो त्याच्या वरूनच समजते कोण काम करते. जय महाराष्ट्र
समीर भाऊ जिंदाबाद
असे वाटतेकी कांदे चा जूस होणार 😅😅
सुहास कांदे पडणार निवडूण कोणी आले तरी चालेल पण कांदे नको
कांदे च वांधा
साहेब भुजबळ कुटुंब किंवा माळी समाज क्रूर नाही. मी जन्मलो माळी समाजात पण वाढलो मराठा समाजात आणि प्रेम देखील मिळाले.
ganesh dhatrak jinknar aata
तुमचे हेच बिनबुडाचे आरोप तुमचा पराभव करणार आहे
तु कश्याला गुहातीला गेला होता कांदे
आता हे काय नवीन 😂😂😂आमदार विकास
त्यांची गद्दारी आणि तुझी काय
तू किती पक्ष सोडून आला हीच तुझी बहादुरी 😂
ओबीसी मतदाराला घाबरला आहे
कांद्या ल भाव जास्त आता..
Ghabarla ka tu
Roj press gheu rahila.yache light lagle aata
कांदे घाबरला आता कायमचे कांदे विकायचे 😂😂
तिथं ठाकरेंचा उमेदवार विजयी होणार
तु पण तडिपारच होता विसरला का....
Bhujbal saheb❤
कांद्याची पंचाईत झाली 😂😂
50खोके एकदम ok...
गणेशभाऊ धात्रक फिक्स आमदार ❤
❤❤
Kande matalabi Manus disto etkya Divas ka chup basla ata rajkaran karnyassthi बड़बड़ karto आहे
लङ निवडणूक
आपल काय होणार
येथे मनसेचा उमदेवार उभा करा १०१% निवडून येणार
याला नांदगाव करांनी जागा दाखवा जय महाराष्ट्र
कांदे योग्य बोलत आहे ...
अण्णा आम्ही आहेत आम्ही आहेत तुमच्या पाठीशी आम्हा देवाले गणेश पगार
Tu nahi keli ka gaddari
तु पडणार नक्कीच
Thumi kay kel?Gagghar😂😂😂😂😂😂
गुरू एक डाव राखून ठेवतो सुहास कांदे
तुम्ही त्यांना काय पडला साहेब तुम्हाला समीर भुजवळ पाटील
Kande sadle
कांदे साहेब लय भारी
अतिआत्म विश्वास आहे हा जनता विचार करून मतदान करा तुम्ही पण 50 खोके एकदम ओके आहे
Only bhujbal saheb
50 कोके एकदम ओके
येवल्यात विकास करणार म्हणे 😂 मग नांदगाव मध्ये नको म्हणतो का ? उगाच हवेत बाण नका मारू येवल्यात उभ राहिलं डीपोझिट जप्त होइल भुजबळ च भय घालविल म्हणतो अण्णा मग पिंपळगाव टोल नाका आठवतो का 😂 काम करतो झाटभर आणि बकचोदि करतो दिवसभर 😂
जनहिताच चांगल काम आहे साहेब कारण अशामुळे भ्रास्टाचार करण्यासाठी परत कोणी धाडस करणार नाहीत
Pan nashika ca vikas fat bujbal yanic kela, baki kiti aale aani gele, sarvanic aapaple garc barle, suvas ha tar gunde aahe
भुजबळांनी पवार साहेबांबरोबर गद्दारी केली मग यांनी काय केलं😂
बोलायला नाही जागा म्हणे माझे नाव चंद्रभागा
थोड थांब जरा नंतर बोलू. ..😅
जय ओबीसी जय भगवान
सत्तेत का बसले होते इतके दिवस
इतके कोटी खाल्ले तरी सोबत बसले
Correct
प्रत्युत्तर न देता शांत बसणे म्हणजे शहाणपणा ...😂...फक्त भुजबळ साहेब
🏹🏹🏹🏹
अण्णा एक नंबर❤❤