❤❤❤छान दिसे तुझी काया शोभे पिवळा पितांबर ! सार्या देवात हाय सुंदर/ माझा गणपती एक नंबर (धृ)❤❤❤ मनोभावाने तुझे पुजण करती! सुख दुःख हे क्षणांत जळती ! आनंदाला आज आलीया भरती ! तुझ्या मुळे हि पावन धरती ! देवाधिपती तु गणपती! तुझे रूप हे लंबोदर! सार्या देवात हाय सुंदर/ माझा गणपती एक नंबर!(1)❤❤❤ माया तुम्ही हि सार्याना लावली ! गुरूकृपा हि आम्हाला गावली ! या दुःखाला वाट तुम्ही दावली ! गुरूकृपेची आहेस सावली! ढोल ताशांच्या गजरात! देव हालवितो कंबर! सार्या देवात हाय सुंदर! माझा गणपती एक नंबर (2)❤❤❤ छान दिसे तुझी काया! शोभे पिवळा पितांबर! सार्या देवात हाय सुंदर! माझा गणपती एक नंबर! ❤❤❤❤❤❤❤
❤❤❤छान दिसे तुझी काया
शोभे पिवळा पितांबर !
सार्या देवात हाय सुंदर/
माझा गणपती एक नंबर (धृ)❤❤❤
मनोभावाने तुझे पुजण करती!
सुख दुःख हे क्षणांत जळती !
आनंदाला आज आलीया भरती !
तुझ्या मुळे हि पावन धरती !
देवाधिपती तु गणपती!
तुझे रूप हे लंबोदर!
सार्या देवात हाय सुंदर/
माझा गणपती एक नंबर!(1)❤❤❤
माया तुम्ही हि सार्याना लावली !
गुरूकृपा हि आम्हाला गावली !
या दुःखाला वाट तुम्ही दावली !
गुरूकृपेची आहेस सावली!
ढोल ताशांच्या गजरात!
देव हालवितो कंबर!
सार्या देवात हाय सुंदर!
माझा गणपती एक नंबर (2)❤❤❤
छान दिसे तुझी काया!
शोभे पिवळा पितांबर!
सार्या देवात हाय सुंदर!
माझा गणपती एक नंबर! ❤❤❤❤❤❤❤
कोऑर्
लिहून पाठवा माऊली हा अभंग खूप छान 👌🙏
राम कृष्ण हरी माऊली आवाजाला तोड नाही खूप छान
ॐ गं गणपतये नमो नमः
खूप छान माऊली चाल सुद्धा एकदम नंबर एक🎉🎉🎉
❤ लेटेस्ट नंबर ऐकच❤ जालना
खूप छान भजन आहे माऊली प्लीज प्लीज लिहून पाठवा
🌹🙏🙏🌹🙏🙏🌹
एक नंबर दादा खूपच अप्रतिम गायन❤
पूर्ण लिहून पाठवा माऊली तुम्ही थोडं दोनच चरण म्हणला
सुंदर भजन
🎉खरच.नंबर.खुपच.छान.लिहुन.पाठवा
❤
खरंच खूप च छान लिहून पाठवा संपूर्ण
अतिशय सुंदर आवाज लिहून पाठवा
खूप छान 🎉🎉🎉🎉आवाज.
खुपंच छान अभंग आहें लिहुन पाटवा
छान सुंदर अप्रतिम आवाज भजन 👌🏻👍🏻❤️🌹
धन्यवाद माऊली
एकच नंबर
ताई तुम्ही टाळ खूप छान वाजवता 😊
खूपच सुंदर
सर्वांना राम कृष्ण हरी
एकदंम छान
Khup chan bhau
नाद खुळा आवाज दादा
राम कृष्ण हरी
Khup chan🎉🎉😂😂😂
लीहुन पाठवा मावली हा आभग
Var Goog ❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
लिहून पाठवा🎉🎉
लिहून पाठवा
Va va va
🙏🙏🙏
माऊली हा अभंग अर्धा आहे पुर्ण लिहुन पाठवा
माऊली लिहून पाठवा
खुप छान आहे अभंग लीहुण पाठवा
सर्वाच्या आग्रहाखातर अंभग लिहून पाठवत आहे
खूप खूप सुंदर
राम कृष्ण हरी