माऊली अप्रतिम गजर सादर केला आहे धन्यवाद ! आषाढी एकादशी पायी वारी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा !
तरुणांनी भक्तिमार्गाकडे वडाव सुख समाधान व आनंद मिळेल ताईंनी अतिशय सुंदर असं भजन गायलेलं आहे लोकेशन सुद्धा मनाला प्रसन्न करणार आहे धन्यवाद संतोष महाराज जामनेर कर झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण राखा
माऊली अप्रतिम गजर सादर केला आहे धन्यवाद ! आषाढी एकादशी पायी वारी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा !
राम कृष्ण हरी माऊली खुपच छान गायले पुन्हा पुन्हा ऐकत राहावं अस वाटतं 🙏👌👍
व्हावं भैरवी, अगदी हरवून गेलो तुझे भजन ऐकताना, माऊलींची कृपा आहे तुझ्यावर, पण फारच सुंदर.❤❤❤
माई खूपच छान . तुमचा आवाज म्हणजे देवाने तुम्हाला दिलेल वरदान. तुमच्या मधुर आवाजातील भजन म्हणजे आमच्यासाठी स्वर्ग सुखच ❤❤❤
🎉🎉🎉🎉राम कृष्ण हरी 🎉🎉 खूप छान गायन वादन... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
आमच्या जुन्नर तालुक्याचा भूषण भैरवी डेरे सुमधुर आवाज 🙏 हरिभक्त परायण दर्शन महाराज कबाडी
मन अगदी शांत होऊन जातं माऊली खुप गोड आणि आर्त भाव आहे रोज ऐकतो मी खुपच छान
खूप खूप खूपच छान गायन चाल सर्वच हृदय भरून आले पुन्हा पुन्हा ऐकावस वाटते
खूप छान ताई, अस गायन केले आहे की जणू काही माझे ज्ञानोबा व तुकोबा आपल्या समोर आहेत आणि तुम्ही गायन करत आहात. अशीच परमेश्वर प्रीती आपनाकडे राहो.
अतिशय सुंदर गायनर राम कृष्ण हरी माऊली ❤
Mauli khup chan Bhajan ❤❤
माऊली खुप सुंदर गायन मन प्रसन्न झाल . अस वाटतयं की पुन्हा पुन्हा ऐकावं
राम कृष्ण हरी माऊली 🙏खूप खूप सुंदर अप्रतिम 💐👌
खुपच सुंदर माऊली जय हरी 👌👌
खूपच सुंदर 👌 ताई माऊली चरणी प्रार्थना 🌸 तुला असच खूप मोठ होताना बघायचं आहे आम्हाला 🙏🏻🚩
खूप छान माऊली ❤❤❤❤
अप्रतिम भैरवी खुप खुप छान
खूपच छान गजर आहे
🙏जय हरी माऊली 🌹
अति गोड, उत्तम 💐
khup chan avaj ahe tai tumacha
मनाला शांती व समाधान मिळते तुझ्या आवाजाने 😊😌
अप्रतिम गायण अप्रतिम आवाज 👌🏻
साक्षात माऊलींचीच कृपा आहे आपल्यावर.
अतिशय सुंदर रामकृष्ण हरी❤❤
जसा निरागस चेहरा तसा माऊली तुमचा निरागस आवाज आहे... राम कृष्ण हरी माऊली...
Nice atishay sudar
😢खूप छान माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भैरवी लय भारी सुंदर अप्रतिम मन प्रसन्न झाले ऐकून राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर गायन आहे
राम कृष्ण हरि, ताई। आवाज खूप सुंदर आहे. भजन ऐकुन हृदय भरून आले.
उदंड आयुष्य लाभो. हिच माऊली कडे प्रार्थना.
खूप गोड मन अगदी तृप्त होऊन जात तुमचा आवाजात त्यात माऊलींचा गजर आहे सगळं दुःख विसरून जात त्यात 😍🙏
खूप छान आहे गायन माऊली
माऊली तुमचा आवाज म्हणजे माऊली नि तुम्हाला दिलेल.अप्रतिम देणगी आहे.
आति सुंदर व सुमधुर गोड आवाज आहे ताई तुमचा जयहरि माऊली🎉😊❤
Kyaa bhat hey! Very Beautiful and Soulful Renderation... Dnyanoba Tukaram 🙏🚩❤️
खूपच छान आवाच
खूप खूप सुंदर आवाज. सकाळी सकाळी अतिशय मधुर स्वर कानी पडले. मन प्रसन्न झाले. ताई आपणास मनःपूर्वक धन्यवाद. 🙏रामकृष्ण हरी. 🙏
अप्रतिम दिदी खरंच खूप गोड भजन गायले आहे.
Khup chhan ❤ram krusha hari
अप्रतिम धून आणि गायन उज्वलजी आणि भैरवी दीदी
या गायिका ताईचा आवाज खूप सुमधुर आहे..... श्रवणीय सादरीकरण.....
वाह क्या बात है.. उत्तम संगीत.. छान कंपोज केलंय,.. तबला मृदुंग मस्त
राम कृष्ण हरी खूप छान आवज अंती सुंदर
मृदंगाने कान तृप्त झाले बहोत बढिया ❤
राम कृष्ण हरि माऊली खुपच छान रोज किमान एकदा तरी मी ऐकतो मन प्रसन्न होते माऊली
राम कृष्ण हरी
निशब्द ❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माउली
रामकृष्ण हरी ताई. खुप छान
अतिशय छान सादरीकरण, 🚩राम कृष्ण हरी 🚩
रामकृष्ण हरी माऊली. खूप गोड आवाजात गजर तुम्ही गायला. ऐकून मन भरून आल .
खूप छान वाटले माऊली ऐकून
खूप गोड आवाज, सुंदर सादरीकरण.
अप्रतिम गजर माऊली
मि दररोज नित्य नियमाने हे ऐकत असतो सकाळी आणि संध्याकाळी, खुप छान ताई 👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
खूपच छान आवाज आहे ,मन अगदी शांत झाले..
खूप सुंदर आवाज भैरवी 👌👌👌
तुमचा देहू मध्ये सेवा होती तेंव्हा मी बाजूलाच बसलो होतो... तूम्ही दोघी जणी खूप छान गायलात 💐👌🙏
रामकृष्ण हारी माऊली अतिशय सुंदर गायले माऊली धन्यवाद ❤❤
ताई तुझ्या आवाजात गोडवा आहे.खूप सुंदर आवाज आहे.परमेश्वराची देणगी आहे तुला.अशीच आपली प्रगती होवो.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
Khup sundar Awaj Aahe🙏🙏👍
खूपच छान गजर सादर केला
//माऊली// गोड आवाज आहे ताई
तरुणांनी भक्तिमार्गाकडे वडाव सुख समाधान व आनंद मिळेल ताईंनी अतिशय सुंदर असं भजन गायलेलं आहे लोकेशन सुद्धा मनाला प्रसन्न करणार आहे धन्यवाद संतोष महाराज जामनेर कर झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण राखा
वा माऊली अप्रतिम गायन, ईश्वर आपणास ऊदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
खूपच सुंदर गायन ताई
Khup god aavaj ati madhur Tai saheb Ram Krishna hari Mauli thanks 🙏🎉🎉🎉🎉
खूप मस्त गायले माऊली ❤
❤खुप छान गायल् आहे गाण
अति सूंदर गायण
Khupch chan Aawaj aahe Mauli
खुपचं छान माऊली
Khupp chan aawaj 👌👌👌
Khup sundar awaj aahe❤❤
खूप सुंदर आवाज आहेत😊😊😊
Man samadhan zal Tai khup ram krusna Hari🙏🙏👌
Ram Krishan Hari
रामकृष्ण हरी खूप छान गायन...
Khup chan
❤❤❤अप्रतिम..
Khup Sundar Bhajan 🎉Ganyasathi khup khup Shubhechha i🎉
राम कृष्ण हरी माऊली 😊
सुंदर भजन ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान माऊली ज्ञानोबा राया तुकोबाराया
खूप खूप छान 🙏
खुप छान वाटले ताई 🙏💐💐
खुप छान❤❤❤❤❤
सुंदर सादरीकरण
Unbelievable ❤
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर गायन 🚩🚩🙏
नाद 🌍🙇♀️dnyanoba raya mazya tukobaraya🌍
खुप छान मी रोज माझी सकाळ माऊलीच्या भजनाने करतो जय हरी ताई🎉
वा ! क्या बात है🏵️🙏👍 ऐकतच रहावे !♥️
खूप छान, खूप खूप छान 🌺 राम कृष्ण हरी 🌺🙏
Khup chan aavaj tai
🎉🎉🎉
खूप छान आवाज आहे राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
मस्त माऊली ,,,👌💐 राम कुष्ण हरी।,
काळजात चर्र झालं,काय आवाज आहे माऊली तुझा पांडुरंगाचा असाच वरदहस्त असो तुझ्यावर.
Super sweetest voice with beautiful Pakhwaz Thank You Sir
राम कृष्ण हरी, रामकृष्ण हरी!
जय हरी विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल!
ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम!
वा खुप छान आवाज १नंबर
राम कृष्ण हरी 🙏माऊली
खूप खूप सुंदर गायन माऊली