महायुती सरकारला पुन्हा येण्याची खात्री नाही म्हणून....बाळासाहेब थोरातांची सडेतोड मुलाखत | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • Balasaheb Thorat Exclusive Interview महायुती सरकारला पुन्हा येण्याची खात्री नाही म्हणून....बाळासाहेब थोरातांची सडेतोड मुलाखत | SA4
    #balasahebthorat #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 19

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 2 години тому +6

    लोकसभा पॅटर्न आहे तसा राहणार

  • @sandeshpatil7956
    @sandeshpatil7956 23 хвилини тому +1

    Only mva❤

  • @sandeshpatil7956
    @sandeshpatil7956 17 хвилин тому +1

    वार फिरले जोरात मुख्यमंत्री होणार बाळासाहेब थोरात❤

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 3 години тому +6

    महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre7452 38 хвилин тому

    सरकार महायुतीचेच.

  • @narsingshendge9638
    @narsingshendge9638 2 години тому

    धनगर एस टी अमलबजावणी विषयी जरा बोला,
    शिंदे सरकार नी अमलबजावणी केल्यास एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 3 години тому +1

    🌷🏹⏰महाराष्ट्र विधानसभा महायुती 200+✌

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 3 години тому

    थोरात. भ्रमात राहू नका. उ बा ठा मुळेच आपले. खासदार आले. उ. बा. ठा. चे खच्चीकरण. करू. नका

  • @santoshjadhav-pj3sk
    @santoshjadhav-pj3sk Годину тому

    अरे हा बाळासाहेब नुसतं हसतो त्यापलीकडे काहीच जमत नाही याला आणि म्हणतोय मुख्यमंत्री होयाचाय मला हे शक्य नहीं तू आमदार पण होण्याचे चांसेस कमी होत चालले आहे सुजय दादा आले तर सगळे एकजुटीने तुला पाडणार

    • @NGP9225
      @NGP9225 37 хвилин тому

      Khula ahes ka 😀😀 balasaheb mule vikhe Ahamadanagar madhun sampnar ahe

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h 3 години тому +2

    महायुती 100% निवडून येणार

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 3 години тому +1

    महायुती सरकार काळजी करू नका लाडकी बहीण ही तुमच्या पाठीशी आहे🙏

  • @PandharinathMhaske-u7s
    @PandharinathMhaske-u7s 2 години тому

    नंबर वन लीडर देवेंद्र फडणवीस ईन महाराष्ट्र

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 3 години тому +1

    🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏