Rokhthok With Kamlesh Sutar LIVE | Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील । Maratha Reservation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • #Zee24Taas #rokhthok #Rokhthokwithkamleshsutar #manojjarangepatil #marathareservation #maratha #vidhansabhaelection #maharashtrapolitics #maharashtra #eknathshinde #devendrafadnavis
    Rokhthok With Kamlesh Sutar LIVE | Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील । Maratha | Politics
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 455

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o Годину тому +77

    ❤श्री क्षेत्र नारायण गड ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 Годину тому +55

    मनोज जरांगे जे बोलतात ते सर्व सत्य आहे

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Годину тому +38

    द ग्रेट मराठा संघर्ष योद्धा मनोजराव जरांगे पाटील 🙏

  • @jadhavananta2357
    @jadhavananta2357 Годину тому +59

    सगळ्या जातीधर्माचा आदर करणारा प्रामाणिक नेता मनोज दादा जरांगेपाटील

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 Годину тому +1

      म्हणजे सर्वांना आरक्षण मिळणार का ?

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u Годину тому +2

      ​@@prakashvichare4244 हो तुला तर आहे तू झोप😂😂

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 41 хвилина тому

      😂😂😂😂​@@DeepakGaikwad-c6u

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 13 хвилин тому

      @@jadhavananta2357 kakacha popat

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t Годину тому +29

    कायम जरांगे पाटलांसोबत 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @JotiramGore-g9r
    @JotiramGore-g9r Годину тому +61

    या सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी मनोज दादांनी राजकारणात उतरून त्यांची जागा दाखवणे एवढेच योग्य वाटते आहे

  • @rameshwersolunke4125
    @rameshwersolunke4125 Годину тому +29

    एक मराठा लाख मराठा

  • @ManikDevsarkar-r8x
    @ManikDevsarkar-r8x Годину тому +55

    M
    मनोज जरांगे पाटलांनी राजकारणात येणे आवश्यक आहे❤❤❤❤❤

  • @धर्मराजमिरगे
    @धर्मराजमिरगे Годину тому +16

    पर्याय नाही..मंगेश साबळे सारखे. फक्त दहा जरी निवडून आले . तरी भरपूर झाले सत्ताधाऱ्यांचा माज उतरतील

  • @Wall31nxt
    @Wall31nxt Годину тому +25

    तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हृदयातील एकमेव निर्विवाद नेतृत्व मनोज जरांगे पाटील आहेत हे स्थान त्यांनी प्रचंड त्यागातून आणि स्वतःच्या अत्यंत प्रामाणिकपणातून मिळवले आहे..

  • @GajananTanpure-bl8mt
    @GajananTanpure-bl8mt Годину тому +34

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

    • @chatrapatikajale1186
      @chatrapatikajale1186 Годину тому +1

      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा कोटी मराठा
      उभे करून निवडून आणू.

  • @askA146
    @askA146 51 хвилина тому +10

    🚩🚩🚩 नारायणगड दसरा मेळाव्याचे सर्व विक्रम मोडणार, *पश्चिम महाराष्ट्र कायम मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत*

  • @balajip1604
    @balajip1604 Годину тому +32

    एक मराठा कोटी मराठा

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 Годину тому +17

    मराठा इतिहास घडवणार आहे, चलो नारायण गड....

  • @Social_work0322
    @Social_work0322 Годину тому +35

    आमचं दैवत मनोज दादा❤

  • @vinodgaikwad9275
    @vinodgaikwad9275 43 хвилини тому +5

    सर्व मराठा समाजाला विनंती आहे. ही वेळ आहे मनोज दादा सोबत उभा राहण्याचा.

  • @rbhagaspatil1920
    @rbhagaspatil1920 Годину тому +16

    एक मराठा लाख मराठा😊

  • @meeradeshmukh8914
    @meeradeshmukh8914 Годину тому +19

    Ek maratha koti maratha

  • @mahadevchavan2917
    @mahadevchavan2917 51 хвилина тому +7

    दादा यावेळी निवडणूक लढवून यांना एकदा धडा शिकवलाच पाहिजे. भावी मुख्यमंत्री मनोज दादा जरांगे पाटील.

  • @Sairaj_gaming_64
    @Sairaj_gaming_64 Годину тому +13

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @ankushnikam9453
    @ankushnikam9453 21 хвилина тому +4

    एक मराठा लाख मराठा हमारा नेता कैसा हो जरांगे पाटील जैसा हो

  • @Cops_Maharashtra_police
    @Cops_Maharashtra_police 2 години тому +21

    पाटील 🚩🚩

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 2 години тому +32

    जय शिवराय, एक मराठा कोठी मराठा.

  • @pandurangshivajikadam
    @pandurangshivajikadam Годину тому +14

    फक्त मनोज दादा जरांगे पाटील

  • @kamravatkar86
    @kamravatkar86 Годину тому +12

    Muslim maratha ek hai

  • @ShankarWadje-v9p
    @ShankarWadje-v9p 36 хвилин тому +3

    एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी आमचा एकच दसरा मेळावा jrange पाटील

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. Годину тому +5

    कोणाला दिसो न दिसो पण मला महाराष्ट्रासाठी एक प्रामाणिक नेतृत्व दिसत आहे. बाकीच्यांना काय बोलायचं ते बोला.. राजकारण्यांनी वाटोळं करून ठेवलं महाराष्ट्राचं...

  • @Sairaj_gaming_64
    @Sairaj_gaming_64 Годину тому +11

    जय शिवराय 🚩

  • @sharadshelke2170
    @sharadshelke2170 Годину тому +15

    आता कसं मनोज जरांगे दादा सांगतील तसं

  • @kishorshendge8960
    @kishorshendge8960 Годину тому +5

    1 NO JARANGE PATIL POWERFUL Speech

  • @PrakashMore-e8n
    @PrakashMore-e8n Годину тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. Годину тому +3

    महाराष्ट्राचा खरा नेता... नेता असावा तर असा.❤

  • @AkashYadav-yt5sz
    @AkashYadav-yt5sz 55 хвилин тому +5

    आपले उमेदवार उभे कराव

  • @babavarudkar
    @babavarudkar Годину тому +7

    आता कस पाटील म्हणतील तसच❤❤

  • @shakanathchavan6347
    @shakanathchavan6347 Годину тому +6

    फक्त जरांगे पाटील

  • @prakashnaikwadi3679
    @prakashnaikwadi3679 59 хвилин тому +2

    जय शिवराय🚩 फक्त मनोजदादा जंरागे पाटील . 🚩🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 18 хвилин тому +2

    इतिहास घडविला जाणार
    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @satishpawar1904
    @satishpawar1904 Годину тому +7

    Great maratha patil. Tumhi manatan tas

  • @rajuavchar989
    @rajuavchar989 Годину тому +10

    जय जिजाऊ जय शिवराय
    आता कसं दादा मनतील तसं
    एक मराठा लाख मराठा

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 Годину тому

      मराठा जातीचेच प्रमाण- पत्र पाहुनच उपस्थितांची संख्या जाहिर करावी.

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u Годину тому

      ​@@prakashvichare4244 तुझा गांडीला आग लग्लिका भदखाऊ..

    • @MCCCreator
      @MCCCreator 29 хвилин тому

      ​@@prakashvichare4244 मराठ्यांची संख्या किती म्हणणाऱ्यांचे , डोळे पांढरे झाले भाऊ, इतक्या दिवसांमध्ये.

  • @gajananjagtap3896
    @gajananjagtap3896 42 хвилини тому +2

    मराठी होती म्हणून महाराष्ट्र आहे एवढं लक्षात ठेवा

  • @vitthal163
    @vitthal163 Годину тому +17

    निवडणूक लढवावी अशी मागणी आहे एक मराठा लाख मराठा

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t Годину тому +5

    श्री क्षेत्र नारायण गड 🚩🙏

  • @RahulKhote-Hindustani
    @RahulKhote-Hindustani 50 хвилин тому +2

    Right

  • @kailasmhaske5854
    @kailasmhaske5854 58 хвилин тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय दादा उमेदवार उभे करा ही विनंती

  • @dipakshinde507
    @dipakshinde507 21 хвилина тому +2

    फक्त मनोज दादा 🚩🚩🚩

  • @VilasThete-w4t
    @VilasThete-w4t Годину тому +3

    जरांगे पाटलांनी राजकारणात उतरावे एक मराठा लाख मराठा

  • @GanuJamge
    @GanuJamge 53 хвилини тому +3

    चलो नारायणगड

  • @pintuautade6159
    @pintuautade6159 Годину тому +6

    एक मराठा लाख मराठा हिंगोली कर

  • @dilipchavan840
    @dilipchavan840 48 хвилин тому +1

    Ek Maratha lakh Maratha

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 14 хвилин тому +1

    दादा मि आपल्या विचारांचा समर्थक आहे पण सत्तेत आल्या शिवाय हे शक्य नाही मी वंचित बहूजन आघाडी सोबत जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत मरे पर्यंत फक्त जय भारत ❤❤❤❤

  • @SharadDhawale-mp6cr
    @SharadDhawale-mp6cr Годину тому +5

    Only पाटील 🚩🚩🚩🚩

  • @sudhirpawar928
    @sudhirpawar928 Годину тому +2

    आता कसं पाटील म्हणतील तसं 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @SukhdevK-k2y
    @SukhdevK-k2y 40 хвилин тому +1

    जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🚩

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 Годину тому +6

    Ekta Boss Manoj jarange patil

  • @chatrapatikajale1186
    @chatrapatikajale1186 Годину тому +6

    जय जिजाऊ जय शिवराय
    एक मराठा कोटी मराठा
    आता फक्त पाडापाडी नको आहे.
    उभे करून निवडून आणू.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Годину тому

      Gaybji hou shakate,anek ubhe rahatil marathe ,paisa thode avghad vayayezTsjoname advance gheun ksusfrdhir lihun ghyave.

  • @SarthakNirwal-t4x
    @SarthakNirwal-t4x Годину тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @PrashantPatil-f5b
    @PrashantPatil-f5b 51 хвилина тому +1

    आ.मनोज दादा पंढरीचा विठूराया तुमच्या बरोबर आहे, त्या रूपात तुम्ही आहात, जगात तुमची किर्ती आहे,सत्याचा जय होणार. गणपती बाप्पा मोरया. नाशिक

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 Годину тому +8

    मनोज जरांगे यांनी राजकारणात आले तरच योग्य न्याय मिळवून देतील

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Годину тому +5

    आजचे सर्व पक्षातील राजकीय नेते हे एकमेकांस पुरक राजकारण करत आहेत. सामान्य जनतेच्या प्रश्नाचे यांना काही देणेघेणे.नाही. स्वतःचे मतदार संघ वाचवण्यासाठी सर्व नेते एक आहेत. आगामी निवडणूकपूर्व आज भरपूर खैरात वाटप सढळ हाताने चालू आहे.

    • @Chandulal-f5v
      @Chandulal-f5v 25 хвилин тому

      अगदी खर आहे सर जी

  • @dilipjamdade2910
    @dilipjamdade2910 22 хвилини тому +1

    एक मराठा कोटी मराठा सांगली जय शिवराय

  • @GopalSatpute-xs7fp
    @GopalSatpute-xs7fp Годину тому +7

    एवढे मोठे पद परळी तालुक्यामध्ये असतानाही एक तालुका तुम्ही सुधारू शकत नाहीत एक भाऊ दोन बहिणी उपयोग काय तुमचा इतक्या वीस दिवस आम्ही पाप केलं

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 Годину тому +1

      सुपारी बाज

    • @SpeechRight
      @SpeechRight 55 хвилин тому

      खोट कशाला बोलता राव😂
      परळी मधील रस्ते तर चांगले आहेत आणि लोक पण खुश आहेत.
      मी कालच जाऊंन आलोय परळी ला..
      😂आमदार व्हायाचे असेल तर हो शक्य असेल तर 😂

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 54 хвилини тому

      aale ka chalivar... tyanche nav ghetlyashivay nahi jamat ka tumhala

  • @JadhavNamdev-r4n
    @JadhavNamdev-r4n 49 хвилин тому +2

    जयेंगे पाटलाने उमेदवार उभे करावे आणि स्वतः मुख्यमंत्री व्हावे

  • @pandurangshivajikadam
    @pandurangshivajikadam Годину тому +2

    फक्त मनोज दादा जरांगे पाटलांचा आदेश

  • @TanajiGhatol-s6p
    @TanajiGhatol-s6p 44 хвилини тому +1

    हौय

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 Годину тому +1

    लढेंगे जितेंगे हम सब जरंगे 🚩🚩🚩🚩🚩

  • @AshokKadam-mk9es
    @AshokKadam-mk9es 26 хвилин тому

    सर्वांना सोबत घेऊन चालणारा एक मराठा कोटी मराठा लडेगे जीतेगे हाम सब जरागे पाटील

  • @kishorshendge8960
    @kishorshendge8960 Годину тому +6

    ONLY JARANGE PATIL
    EK MARATHA KOTI MARATHA

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 Годину тому

      मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेत उमेदवार उभे करण्यापेक्षा महायुतीचे उमेदवार पाडने हेच योग्य राहिलं.

  • @ShankarJadhavJadhav-n5w
    @ShankarJadhavJadhav-n5w Годину тому +1

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी 🚩🙏🏻💐

  • @genutambe4903
    @genutambe4903 Хвилина тому

    संघर्ष योध्दा, अजिंक्य योद्धा.मनोज दादा 🚩

  • @pratikkale591
    @pratikkale591 22 хвилини тому

    जय जिजाऊ जय शिवराय मराठा आरक्षण बुलंद तोफ
    निवडणुकीची तयारी असावी 💯

  • @gajendrakamble383
    @gajendrakamble383 22 хвилини тому +1

    जरागे पाटलाने विधानसभा निवडणुकीत उतरले पाहिजे जय शिवराय

  • @Sairaj_gaming_64
    @Sairaj_gaming_64 Годину тому +4

    एकच नंबर पाटील 🚩

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 Годину тому +2

      सुपारी बाज अराजकवीर

    • @kamravatkar86
      @kamravatkar86 Годину тому +1

      Sharad pawarcha manus

    • @er.rameshwarugalepatil6795
      @er.rameshwarugalepatil6795 56 хвилин тому

      Tu फडणवीस च आहे का​@@kamravatkar86

    • @anilharde3720
      @anilharde3720 30 хвилин тому

      @@kamravatkar86 xxxx त दम असेल तर सिद्ध करून दाखव अंधभक्ता.

    • @MCCCreator
      @MCCCreator 24 хвилини тому

      ​@@ranganathmetangale7312 फुकटे कुठले, स्वतः चे खायला शिका आधी.

  • @rameshsakhare2116
    @rameshsakhare2116 Годину тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @deepakjadhav6757
    @deepakjadhav6757 Годину тому +6

    1maratha lakh maratha karad

  • @SachindhengeDhenge
    @SachindhengeDhenge Годину тому +1

    एकच वादा मनोज दादा

  • @maratharb6552
    @maratharb6552 Годину тому +2

    संपूर्ण मराठा समाज बहुजन समाज जरंगे पाटील सोबत आहेत

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 49 хвилин тому

      nahi bhaiyya aata te divas gele...
      aaj bahujan aani obc purnpane bajula gelele aahet..
      vidhansabhenantar kalel

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 Годину тому +8

    लोकसभेला कोणी कोणाचे उपटले ते कळलं असेल.

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 27 хвилин тому +1

    सलाईन ऊपोषण कार जरांगेच फॅक्टर विधानसभेत चालणार नाही आठरापगड जात स्वराज्य रक्षक आहेत.

  • @vitthalkadam3471
    @vitthalkadam3471 20 хвилин тому

    संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील 💪💯🚩

  • @gajendraghatol6444
    @gajendraghatol6444 17 хвилин тому

    एक मराठा लाख मराठा.

  • @DattatrayPednekar-ph1vy
    @DattatrayPednekar-ph1vy 44 хвилини тому

    ज्यांचे बदलणारा माणूस

  • @bharatidalvi127
    @bharatidalvi127 7 хвилин тому

    Yes

  • @nsshinde2123
    @nsshinde2123 58 хвилин тому +1

    एक मराठा लाख मराठा चलो नारायण गड

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 Годину тому +5

    288 उमेदवार उभं केलं पाहिजे आम्ही जरांगे पाटील यांच्या पाठीशी तसं नाही केलं तर आम्ही महायुतीला निवडून देऊ

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 Годину тому +1

      हा पोपट आहे

    • @धर्मराजमिरगे
      @धर्मराजमिरगे 55 хвилин тому

      अरे बाळा.. निवडणूकीत 288 उमेदवार उभे केले . मग तर महायुती सहज निवडून येणार

    • @MCCCreator
      @MCCCreator 27 хвилин тому

      आम्ही पाडणारं आहेत

    • @RajendraBale-l8c
      @RajendraBale-l8c 21 хвилина тому

      हे महाशय महायुतीतले आहेत जनापुरे साहेब असे नका करू

    • @vdb5910
      @vdb5910 15 хвилин тому

      मग काय उपटायला मावा निवडून देतो काय मग आरक्षण विसर भावा ​@@धर्मराजमिरगे

  • @krushnakakad8551
    @krushnakakad8551 Годину тому +1

    Jay hind jay maharana

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Годину тому +1

    गरजवंत मराठा काही झालं तरी फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम

  • @राजकीय-ड6ङ
    @राजकीय-ड6ङ Годину тому +3

    तुझा मालकाचा dna कोणाता आहे ते सांग कि वा काय ऊर्जा आहे तुझा साहेबाची रोहित पवार चार मोठा फॅन आहे वाटत तु तु आरक्षण सोडुन सगळं बोलतोय

  • @सत्यUR
    @सत्यUR 36 хвилин тому

    मराठा मत विभागून पडत असा विचार होता अगोदर आता ते एक मार्गी झालं हे सर्वात मोठं यश आहे ❤ सर्व एक झाले कर्मचारी, उद्योजक, तरुण ❤

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 27 хвилин тому

    मनोज दादा जरांगे पाटील जे बोलत आहे ते खरं आहे पण सर्व समाजातील घटकांना समान न्याय देण्याची वृत्ती आणि नियत आणि ताकद फक्त आ बाळासाहेब आंबेडकर हेच देऊ शकतात काल पण आज पण जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र जय भारत मि एक भारतीय मावळा ❤❤❤❤

  • @arjungaikwad5569
    @arjungaikwad5569 Годину тому +3

    इलेक्शन मदे उतरायला पाहिजे जय शिवराय 6:09

  • @HariharWanje
    @HariharWanje Годину тому +5

    चपटी बाहादर जरगे तुतारी व बान वाजतील आसे मला महीती आहे

    • @vijaydate4547
      @vijaydate4547 Годину тому +3

      तुझी वाजवायची का

    • @digvijayshinde1110
      @digvijayshinde1110 Годину тому

      तुझी लायकी किती बोलतो किती ,पाटील आमचे नेते आहेत

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 39 хвилин тому

      Haglas ghe mag bagh ghode chatun

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 32 хвилини тому

      Tutari तुझा आई चा पुचित आणि बाण तुझा बहिनीचा पुच्चित 😂

    • @MCCCreator
      @MCCCreator 26 хвилин тому

      फुटक्यांना असेच वाटते भाऊ,

  • @शकुंतलाअंभोरे
    @शकुंतलाअंभोरे 3 хвилини тому

    100 टक्के बरोबर. दादा म्हणतील तस.

  • @राजकीय-ड6ङ
    @राजकीय-ड6ङ Годину тому +5

    पत्रकार तुला पवार काय बोले ते विचारतात आणि जरागें भाजपा बदल बोलतोय

    • @ShrirangNikam-g1l
      @ShrirangNikam-g1l 20 хвилин тому +1

      You are 'rajakiy'Has Modiji answerd a single question in last 26 yrs as CM and PM in open and free Press,TV debate?

    • @moryatech4
      @moryatech4 19 хвилин тому +1

      तुझ्या कानात मळ आहे का...नीट ऐक ना

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Годину тому +4

    कमलेश सर background च्या irritating music ची गरज आहे काय?

  • @gitap77777
    @gitap77777 Годину тому +2

    एक मराठा लाख मराठा सांगली तासगांव कायम एकनिष्ठ राहणार मनोज दादा सोबत

  • @Eknathshinde-q4h
    @Eknathshinde-q4h Годину тому

    👏👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 Годину тому +1

    आज आज अष्टमी आहे आजच्या दिवशी दादाचं मन तळतळून बोलत आहे कृपया फडणीस साहेब आपण त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष द्या हा तळतळाट बरा नव्हे 🙏

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 52 хвилини тому

      tyani patalana sahaj aani halkyat ghetalay...
      yala karan mhanaje bhutkalatil ganite

  • @NamedayRanhar
    @NamedayRanhar 2 години тому +4

    होय

  • @officialrd7964
    @officialrd7964 Годину тому +1

    मनोज दादांनी नीवडनूक लढवावी एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड

  • @vijaysuryawanshi3449
    @vijaysuryawanshi3449 Годину тому +3

    हो निवडणूक लढवली पाहिजे