Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
दादा, आता पुन्हा एकदा शपथविधी झाल्याबरोबर शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत ची कर्जमाफी 2001 पासून छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना लागू करुन कर्जमाफी ची घोषणा एका झटक्यात करुन टाका हो दादा. शेतकरी लई आशीर्वाद देतील तुम्हासणी .
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर भविष्यात एकही हिंदु राष्ट्रवादीच्या कैणत्याही गटाला मत देणार नाही. असे होईल असे वाटते की हे फेक आहे?
दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची अपेक्षा पश्चिम महाराष्ट्रात दादा हेच दादा आहेत
लोकसभा निवडणूकीला ई व्ही एम मशिन कुठुन आणले आणि आत्ता विधानसभेला कुठुन आणले
दोन्ही राष्ट्रवादी kashasathi एकत्र आली आहे जरा खरे सांगावे
वेगळे होते कधी?काका पूतण्याचे राज कारण हा नितीचा भाग आहे..41+10=51हा आहे राष्ट्रवादी दादाचा पक्ष
मान नाम अजित दादा आपले सातारा राजधानीत सहर्ष स्वागत ❤आहे
मा.नामदार अजित दादा...,👍
खोटे हेडिंग देऊन काय मिळतंय तुम्हाला 😅😮
Cm हा छत्रपती होणे गरजेचे आहे, स्वाभिमान असेल तरच ते काय
चुकीचे, गैरसमज करणारे मथळे का देताय?
संजय गांधी निराधार योजनाचे पैसे कधी देणार
माझ्यामते दीड दीड दीड वर्ष एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत असं माझं मत आहे.
एक आला पाप घुतल आता दुसर्याच्या धाक ऊभा राहिला,ईडी,ईडी, ईडी झोप येत नसल
Yena virodhi pakshat basava yena
चव्हाण साहेब. मतदारांशी गद्दारी करत नव्हते..
अक्कल शिल्लक ठेवा
कशी काय येणार? दुधाची तहान ताकावर भागवणार का? जा बाबा तू तूझ्या घरी तू सुखी रहा
नवीन सरकारला जनतेची ही विनंती आहे की महागाईला थांबवा खुप वाढली आहेत...
Evm hack
मूर्ख 🤣🤣
😂😂😂
खोट्या बातम्या देत जावू नका
बावळट युट्युब आहे
दादा, आता पुन्हा एकदा शपथविधी झाल्याबरोबर शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत ची कर्जमाफी 2001 पासून छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना लागू करुन कर्जमाफी ची घोषणा एका झटक्यात करुन टाका हो दादा. शेतकरी लई आशीर्वाद देतील तुम्हासणी .
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर भविष्यात एकही हिंदु राष्ट्रवादीच्या कैणत्याही गटाला मत देणार नाही. असे होईल असे वाटते की हे फेक आहे?
दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची अपेक्षा पश्चिम महाराष्ट्रात दादा हेच दादा आहेत
लोकसभा निवडणूकीला ई व्ही एम मशिन कुठुन आणले आणि आत्ता विधानसभेला कुठुन आणले
दोन्ही राष्ट्रवादी kashasathi एकत्र आली आहे जरा खरे सांगावे
वेगळे होते कधी?काका पूतण्याचे राज कारण
हा नितीचा भाग आहे..41+10=51हा आहे राष्ट्रवादी दादाचा पक्ष