आम्ही आज अशा पद्धतीने घातले पितर जेवू/जेवण काय? नैवेद्य काय केला? आज अंगण सारून घेतले.
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- आम्ही आज अशा पद्धतीने घातले पितर जेऊ/जेवण काय? नैवेद्य काय केला? आज अंगण सांगन घेतले
.
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
#इतरकसेजेवूघालावेत
#पित्रांचानैवेद्यकाय
#पितरांचीपूजाकशीकरावी
marathi vlog,marathi vlogs,marathi vlogger,#marathi vlog,#usa marathi vlog,usa vlogs in marathi,#marathi vlog in usa,marathi indian mom vlogs,#marathi vlog in america,#marathi in usa,#marathi america,#marathi youtuber,marathi mulgi,marathi,#marathi youtuber in usa,mi marathi,marathi family vlog,routine marathi vlog,marathi vlogs in usa,marathi videos,marathi mulagi,marathi youtuber,marathi in foreign,marathi mulgi in usa,funny marathi videos
किती छान आणि मन लाऊन करतेस सगळं खरंच खुप कौतुक वाटतं तुझं छाया खुप गोष्टी नवीन शिकायला मिळतात खुप भारी वाटतं 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
शेणाने अंगण सारवले ना ती जागाच पवित्र होऊन जाते कारण तेहतीस कोटी देवांचा वास ज्या गाईत असतो त्या गाईच्या शेणात वातावरण निर्मिती शुद्ध होते आणि प्रसन्न वाटते मन सुद्धा मी पण अशाच प्रकारे सार वते अंगण अतिशय छान प्रकारे नियोजन पूर्वक स्वयं पाक केला कंटाळा न करता सर्व मनापासून केलंस छाया तुला तुझी पितृ भरभरून आशीर्वाद देतील बघ खूप छान खूप छान माझा पण तुला भरभरून आशीर्वाद आणि खूप सारे प्रेम ❤
Khup chan 👌
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
अरे वा ताई आज लवकर व्हिडिओ खुप छान केलाय स्वयंपाक आणि सारवल्यावर तर एकच नंबर दिसतय 👌👌👌👌
खूप छान ताई अप्रतिम👌🏻👌🏻, पित्र देखील खुश झाले असतील इतकं छान केलं तुम्ही अगदी कुठेही काही न चुकता मन मोकळ्या पणाने. आमच्याकडेही असाच स्वयंपाक करतात. आमच्याकडे लोखंडी तव्यावर विस्तव करतात व त्यावर घरातील सर्व केलेल्या स्वयंपाकाचा एक एक घास टाकतात वरून तूप टाकतात व पाणी फिरवतात अशा प्रकारे नैवेद्य दाखवला जातो त्यालाच 'आगारी ' असे म्हणतात . व पित्र म्हणून इतरांनाही जेवायला बोलावले जाते.
खूप छान वाटले... प्रसन्न एकदम...सारवलेले❤
सगळे खूप छान करतेस... अगदी मनापासून... सर्व माहिती करून घेऊन.. घरातील सर्व जण खूप मेहनती आणि छान आहेत ❤
Nice अंगण सारवलेले खुप प्रसन्न वाटतं.
Khup chaan mast swaypaak kela
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान तयार केली सारवले ना ते खूप भारी वाटते तुमचं सारवलेले पाहून गावाकडची आठवण आली
हो ताई जुन्या काळात असेच होते, पण छान वाटते ताई सारवल्यावर, मी प्रत्येक सणावाराला सारवत असते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khopch Chan video shree Swami Samarth 🌹
नमस्कार छाया खुप छान प्द्धतीने स्वयंपाक करून पितर जेऊ घातले सकाळचे सडा समार्जन करून अंगण छान वाटत . आईचा फोटो छान तुझ्या
खूप छान सारवले खूप छान वाटले पित्राचा स्वयंपाक खूप छान केला
Khupchah👌
श्री स्वामी समर्थ ताई😊 छान विडियो शेणाने सरवले खुप छान 😊
Hi chhaya❤
Good Afternoon
Khup chan vdo
Pitra jevan evadhe banvles
khup chan
He sarv khup aavadine letest sakali uthun ani khup chan boltes ashich khush raha ani asech khush thev gharatalyanna❤ khup chan vatato tujha vdo phayla khup anarji yete ❤
ताई रोज एक तरी रेसिपी टाकतजा तुमच्या रेसिपी खूप छान आणि सोप्या पद्धतीच्या असतात मला खूप आवडतात ❤❤
Chan❤
Khup chan video tai❤
किती पदार्थ बनवलेत ते पण एकटीनिच खूप छान..
Chan
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
मस्तच 👌
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
👌👌👌👌
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Didu tu khup hushar ahes all round ...shenane sarvlel khup positive vatat hot mast gavakdch nature n sgle pitr happy houn jatil nice vlog swaympk apratim😋😋😋❤
Mast
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान वोल्ग
Khup chan
Khup chan aamchya gavakde same asech kartat
RUPALI kadam
Kup kup chaan tai 😊🙏🙏
Chan tai 😊
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Chanviedeo
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई खूप छान माहिती समजावून सांगितली आणि खूपच मनोभावे पितृपुजन केले .व्हिडिओ बघून आम्हालाही माहिती मिळाली .👌👌💐💐
❤❤❤❤❤ khup chan
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai halad Ani tikhat pawder naste takat ka
Friends vadilancha photo nh mh har baghun dolyat gachkan pani aale😢
हो ताई माझ्या वडिलांचा फोटो नाही माझ्याकडे, त्यामुळे मी असंच करत असते, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Bhi sars me valsad Gujarat se hu
ताई तुम्ही गुजरात वरून व्हिडिओ पाहता, खूप छान वाटले ताई, तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Vadilancha photo nahi ka tai tumchya kade
Tumch kam kiti nitnetak asat ani amhla video pahunch khupch prassan vatat
Hii
Good afternoon Tai ☺️🥰🙏
Great Tai
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏