Baaplyok (बापल्योक) Official Teaser-2 | 1st sep 2023-Nagraj Manjule-Makarand Mane-Shashank Shende

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • Baaplyok (बापल्योक) Official Teaser-2 | 1st sep 2023-Nagraj Manjule-Makarand Mane-Shashank Shende
    नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत
    बापलेकाच्या अनवट नात्याची तरल गोष्ट 'बापल्योक' #Baaplyok
    Presenting Official Teaser of upcoming Marathi Movie 2023 Baaplyok (बापल्योक) releasing on 1st sep 2023
    #BaaplyokTeaser Out Now
    #बापल्योक #Baaplyok
    Movie Credits :-
    Nagraj Popatrao Manjule Presents
    Directed By Makarand Shashimadhu Mane
    Produced By Vijay Shinde, Makarand Shashimadhu Mane, Shashank Mahadev Shende
    Story - Vitthal Nagnath Kale
    Screenplay & Dialogue - Makarand Shashimadhu Mane & Vitthal Nagnath Kale
    DOP - Yogesh M Koli
    Executive Producer - Shantanu Shivajirao Gangane
    Line Producer - Bahuroopi Productions
    Editor - Aashay Gatade
    Sound Printing - Piyush Shah, Ishaan Devasthali
    Location Sound - Umar Mulani
    Casting Director - Yogesh Madhukar Nikam
    Art Direction - Mahesh Laxman Kore
    Make up - Santosh Dongre
    Costumes - Anuttama Nayakwadi
    Chief Assistant Director - Amol Gharat
    DI / Colorist - Santosh Pawar (Sandy)
    Digital Marketing - Zeon Movies & Chetan Garud Productions
    Choreographer - Vishwas Pandurang Natekar & Makarand Mane
    Print Publicity - Alpha Advertising
    Publicity Design Movie - Aatpat
    Visual Promotion - Aatpat

КОМЕНТАРІ • 117

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 Рік тому +2

    लय भारी👌👌👍👍एकदम गावरान तडका आहे.... मकरंद माने म्हणल्यावर दुसरं काही मिळणार नाही.... गाव आणि गावातील गोष्टी👌👌👍खुप खुप शुभेच्छा

  • @final_draft_production
    @final_draft_production Рік тому +36

    पहिल्या पासन तसाच हाय ते🤣🤣🤣🤣😂😂

  • @rajeshdahibhate8413
    @rajeshdahibhate8413 Рік тому +2

    खूपच मस्त सोलापुरी जुना शब्द (कडूच्या) आता लय कडू बेन हाय तो अस बोलतात

  • @sanmanleaders4196
    @sanmanleaders4196 Рік тому +8

    नीतू.. चित्रपट आणि तुझा अभिनय दोन्ही पाहण्याची उत्कंठा अजूनच वाढली आहे..!!
    अभिनंदन आणि शुभेच्छा!💐😊

  • @LiveMarathiMusic-vj2lr
    @LiveMarathiMusic-vj2lr Рік тому +2

    पिता-पुत्राच्या नात्याचा आनंद सोबतीला हसून साजरा करणारी कथा आहे टीजर आवडला मला

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar Рік тому +2

    अस्सल गावरान पणा हेच नागराज मंजुळे च वैशिष्ट्य आहे..

  • @गाणीमनामनातली

    पिता-पुत्राचे नाते नेहमीच खास असते आणि बापल्योकं हे सार सुंदरपणे टिपत असल्याचे दिसते ! खरंच आतुरता लागलीये, सगळ्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा

    • @tusharmuley7275
      @tusharmuley7275 Рік тому

      Tech tech muliche aani vadilanche prem dakhonare movie bagun kantala aala hota......aata 1st marathi movie jyat mulache aani baapache prem bagala jam bhari vaatanar aahe......aani tyacha tarkhela "Baapmanus" pan release hoto aahe jyat tech mulicha aani baapacha prem dakholay......

  • @kingofkings7059
    @kingofkings7059 Рік тому +1

    नागराज सर, तुम्ही नेहमी चांगल्या स्क्रिप्ट च्या शोधात असतात असे तुमचेच म्हणणे आहे, म्हणून एक निवेदन आहे की बाबासाहेबानी एव्हडी मोठी आनी महत्वाची कम केली आहेत देशासाठी उदाहरणार्थ त्यांनी महिलांसाठ केलेली कामे, शेतकरयान साठी, मजूरानसाठी, मागासवर्गीय साठी, देशाच्या आर्थिक व्यवस्था साठी, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण पदव्या असतील, असे अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर नुस्ते एका मुद्द्यावर जरी फिल्म बनवली तरी पूर्ण फिल्म एका एका मुद्यावर बनू शकते व तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ती बनवूपण शकतात.. अस जर केले तर फक्त बाबासाहेबांवर अनेक फिल्म बनू शकतात, हल्ली एक South Indian फिल्म बनली जय भीम नाव होत फक्त नावावर तिने रेकॉर्ड तोडले सगळे तसच जर आपण बनवले तर एक पूर्ण सीरिज बनेल, Hollywood फिल्म Harry Potter सारखे पार्ट आपण बनवू शकतात असे केल्यास नीचीत फिल्म चालणार कारण एका फिल्म म्हदे पूर्ण बाबासाहेब दाखवणे तेव्हढे शक्य नाही म्हणून असे करावे विंनाती आहे...🙏🙏
    जय भीम, जय संविधान...

  • @vishal_sonawane
    @vishal_sonawane Рік тому +1

    माणसाला इतकी मेहनत करून घरी दारी सगळीकडे सारखिच वागणूक 🤣😜

  • @dadadevkar7294
    @dadadevkar7294 Рік тому +2

    ताईसाहेब खूपच छान,चित्रपटास अभूतपूर्व यश मिळणार,100/%

  • @Faktmarathitv
    @Faktmarathitv Рік тому

    "I'm already feeling the love and laughter just from the teaser ! This is going to be epic! #Baaplyok"

  • @leenapathak7733
    @leenapathak7733 Рік тому +1

    नीता मस्त ऑन स्क्रिन बायको जरा जास्तच भारी दिसतेस. तसे आम्ही ऑफ स्क्रिन रोज तुम्हाला बघतो.
    तुझ्या साठी खास संपूर्ण कुटुंब हा सिनेमा बघणार आहे.
    All the best to all team

  • @itsme240481
    @itsme240481 Рік тому +2

    जा त्याला उरावर घेऊन ,काय भारी, किरकीर्या वनाच , एकदम दिक्टो हेल गावसालाय

  • @shitibha-oh9th
    @shitibha-oh9th Рік тому +1

    मी शशांक शेंडे यांचा जुना मित्र असून आपल्याला आपल्या आगामी एखाद्या "म्युझिकल" प्रोजेक्टसाठी "काळाच्या कसोटीवर चिरकाल टिकणाऱ्या" हृदयस्पर्शी गझल हव्या असल्यास त्या देण्याची माझी तयारी आहे.

  • @shubhangidesai9031
    @shubhangidesai9031 Рік тому +2

    खूपच मस्त अभिनय नीता,शशांक सरांचा अभिनय तर खूपच आवडतो आम्हा सर्वांना त्यात तुझी साथ म्हणजे दुधात साखरच खरच अप्रतिम.
    आम्ही तर वाट बघत आहोत 25 ऑगस्टची नक्की बघणार . सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा

    • @LiveMarathiMusic-vj2lr
      @LiveMarathiMusic-vj2lr Рік тому

      मुख्य कलाकारांमधील केमिस्ट्री भन्नाट आहे

  • @vishal_sonawane
    @vishal_sonawane Рік тому

    घरोघरी मातीच्या चुली होत्या आता गॅस झाले पण गत तीच 😂😂

  • @pramodbansode6712
    @pramodbansode6712 Рік тому +1

    खूप छान testar .film पाहयला नक्कीच मजा येणार आहे .

  • @nilambarishinde2603
    @nilambarishinde2603 Рік тому +1

    नक्की बघणार आणि दुसऱ्यांनाही बघायला सांगणार. तुमच्या प्रोजेक्टला खूप खूप शुभेच्छा.हा मुव्ही भरपूर व्यवसाय करो ही सदिच्छा.

  • @rohiniundre9641
    @rohiniundre9641 Рік тому +1

    बाल मैत्रीण नीतू ,खूप छान! शशांक सर भारीच. 🎉चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा!!मराठीचा बाज ...मराठी साज ...feeling लय भारी लय भारी...❤

    • @JoshMarathiMusic
      @JoshMarathiMusic Рік тому

      हा चित्रपट आपल्या हृदयाला भिडणार आहे हि खात्री वाटतेय आणि आपल्या मनाला गुदगुल्या करणार आहे

  • @JoshMarathiMusic
    @JoshMarathiMusic Рік тому +1

    भावना आणि विनोद यांचा मेळ अगदी परफेक्ट आहे ! पूर्ण टीमचे अभिनंदन 🥰🥰

  • @chhayabari8426
    @chhayabari8426 Рік тому +1

    व्वा लैच भारी
    अभिनय ,संवाद 1 नंबर च
    Eagerly waiting for 25th August!
    मज्जाच मज्जा😂

    • @गाणीमनामनातली
      @गाणीमनामनातली Рік тому

      हा चित्रपट घेऊन येणार्‍या सर्व इमोशन्स अश्रू आणि हसण्यासाठी मी तयार आहे!

  • @vaishalisathe3715
    @vaishalisathe3715 Рік тому

    Hii निते... मस्तकारतेस शशांक तर भारी आहेतच आता तू पण आलीस त्यांच्या जोडीला... तुमची जोडी हिट होणार... खूप खूप शुभेच्छा... 😘🍫🎉

  • @JoshMarathiMusic
    @JoshMarathiMusic Рік тому

    मला एक ब्लॉकबस्टर चित्रपट वाटतोय हा ! मोठ्या पडद्यावर या सिनेमाची जादू पाहण्यासाठी मी वाट बघतोय !

  • @dhondibamore4257
    @dhondibamore4257 Рік тому +1

    अण्णा,माने, शेंडे सरांचा मी चाहता ❤👌👍🌹🙏

  • @गाणीमनामनातली

    मी #Baaplyok सह भावनिक रोलरकोस्टर राईडवर जाण्यासाठी तयार आहे! होऊन जाउ दे!

  • @LiveMarathiMusic-vj2lr
    @LiveMarathiMusic-vj2lr Рік тому

    ४ वेळा बघितला मी टीजर आणि घरच्यांनी पण, जाम हसले सगळे, सहपरिवार नक्की बघणार

  • @gouravsingla6789
    @gouravsingla6789 Рік тому +1

    I've cleared my schedule for the movie release day! Can't miss this gem! #Baaplyok

  • @गाणीमनामनातली

    पिता-पुत्राच्या नात्यातील गुंतागुंत सुंदरपणे टिपणारा मराठी चित्रपट! #Baaplyok"

  • @akshayjagtap2202
    @akshayjagtap2202 Рік тому

    अतिशय सुंदर मांडणी आनी अभ्यास करून चित्रपट बनवलाय दिसतंय

  • @rajrani5235
    @rajrani5235 Рік тому

    Father-son bonds are so special, and #Baaplyok promises to celebrate that beautifully!

  • @Max-kl4pr
    @Max-kl4pr Рік тому

    The comedy in #Baaplyok is top-notch - can't wait for all the laughs!

  • @kunalbansal7790
    @kunalbansal7790 Рік тому

    The comedy in #Baaplyok is top-notch - can't wait for all the laughs!

  • @sumit.s7535
    @sumit.s7535 Рік тому

    हे झालं गावातल्या बाप लेकाच
    शहरी बाप लेकच काय
    एकच बाजू दाखवता य तुम्ही

  • @donot.peek900
    @donot.peek900 Рік тому

    Why it's too much relatable 😂❤
    Pure joy #baaplyok.

  • @sumanmusicmarathi
    @sumanmusicmarathi Рік тому +1

    😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅

  • @amolgulale9223
    @amolgulale9223 Рік тому +1

    Nita..... Mastach......feeling lai bhari lai bhari g.....

  • @गाणीमनामनातली

    #Baaplyok पाहताना मी आधीच रडणे आणि एकाच वेळी हसणे अशी कल्पना करतोय माझ्या परिवारासोबत !

  • @LiveMarathiMusic-vj2lr
    @LiveMarathiMusic-vj2lr Рік тому

    दोन पिढ्या, एक अविश्वसनीय प्रवास ! #Baaplyok हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे टीजरवरून तरी असं वाटतंय. बघायला आवडेल

  • @आठवणीतीलमराठमोळीगाणी

    टीजर मधील विनोदाची टाईमिंग भन्नाट आहे

  • @kunalbansal7790
    @kunalbansal7790 Рік тому

    I have a feeling #Baaplyok is going to become a classic in Marathi cinema!

  • @आठवणीतीलमराठमोळीगाणी

    हा सिनेमा खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक रत्न ठरणार आहे

  • @skstatusviral
    @skstatusviral Рік тому

    Aata samrat 2 yayala pahije.
    Khup time jhala

  • @Max-kl4pr
    @Max-kl4pr Рік тому

    Marathi cinema has yet another winner in #Baaplyok - it's a must-watch!

  • @kunalbansal7790
    @kunalbansal7790 Рік тому

    Marathi cinema has yet another winner in #Baaplyok - it's a must-watch!

  • @chaityaaas
    @chaityaaas Рік тому +1

    😂😂

  • @ravisabale2574
    @ravisabale2574 Рік тому +1

    आओ लांब जायचयं उरका पटकन..
    ह्याज्या आयला....😂😂😂

  • @गाणीमनामनातली

    This movie is going to be a laughter riot mixed with heartfelt emotions! Counting down the days! #Baaplyok"

  • @rajrani5235
    @rajrani5235 Рік тому

    Get ready for a fun-filled emotional ride! #Baaplyok

  • @rahul_pawar_28
    @rahul_pawar_28 Рік тому

    अप्रतिम casting.. अप्रतिम अभिनय.. मस्त वाटत आहे केमिस्ट्री

  • @gouravsingla6789
    @gouravsingla6789 Рік тому

    Comedy with heart - that's what #Baaplyok promises, and I'm totally here for it!

  • @kunalbansal7790
    @kunalbansal7790 Рік тому

    This movie is a perfect blend of emotions and laughter - something we all need! #Baaplyok

  • @buttasingh6538
    @buttasingh6538 Рік тому

    The emotional journey in #Baaplyok is going to resonate with audiences of all ages!

  • @ajaynsk80
    @ajaynsk80 Рік тому

    मी हाय म्हणून टिकली…….हे राहील की

  • @gouravsingla6789
    @gouravsingla6789 Рік тому

    Father-son relationships are always special, and #Baaplyok seems to capture that essence beautifully!

  • @royalraj2913
    @royalraj2913 Рік тому

    Ha movie aamchya gavat shut kelay😍

  • @rajrani5235
    @rajrani5235 Рік тому

    I'm eagerly waiting to witness the incredible performances in #Baaplyok!

  • @buttasingh6538
    @buttasingh6538 Рік тому

    This movie is going to be a game-changer for Marathi cinema! #Baaplyok

  • @buttasingh6538
    @buttasingh6538 Рік тому

    Kudos to the team for creating such an engaging and heartwarming movie! #Baaplyok

  • @Max-kl4pr
    @Max-kl4pr Рік тому

    I have a feeling #Baaplyok is going to become a classic in Marathi cinema!

  • @buttasingh6538
    @buttasingh6538 Рік тому

    The father-son moments in #Baaplyok are so heartwarming and relatable!😊

  • @jayshri_jagtap
    @jayshri_jagtap Рік тому +1

    😂😂😂

  • @nitinsarode1197
    @nitinsarode1197 Рік тому

    जबरदस्त अण्णा चा चित्रपट म्हणजे बागायलाच पाहिजे

  • @vaibhavbhople454
    @vaibhavbhople454 Рік тому

    Lets promote this movie as much as we can....
    #nagrajhits

  • @46snapper42
    @46snapper42 Рік тому

    Mast ❤❤❤❤

  • @ShreyashThorat-yx5pb
    @ShreyashThorat-yx5pb Рік тому +1

    🔥🔥💐💐

  • @46snapper42
    @46snapper42 Рік тому

    Nice❤❤❤

  • @changdevwalunj3286
    @changdevwalunj3286 Рік тому

    ek number, kadakkk

  • @sandhyashinde2392
    @sandhyashinde2392 Рік тому

    मी हाय म्हणन.......😂😂😂😂😂😂

  • @Gauravkalephotography_
    @Gauravkalephotography_ Рік тому

    Hasun hasun pot dukhal 😂

  • @sadhanabajare
    @sadhanabajare Рік тому

    खूप छान नीता ,all th best dear

  • @sachingaikwad8158
    @sachingaikwad8158 Рік тому

    Aaj nahi aala movie

  • @rahulpatil2947
    @rahulpatil2947 Рік тому

    Mast 😊

  • @Ak21290
    @Ak21290 Рік тому

    Superb

  • @pareshkoli9847
    @pareshkoli9847 Рік тому

    Nice❤❤❤❤❤

  • @ananyashukla1705
    @ananyashukla1705 Рік тому

    Mast😊

  • @rahulpatil2947
    @rahulpatil2947 Рік тому

    Nice❤❤❤

  • @rahulpatil2947
    @rahulpatil2947 Рік тому

    Mast❤❤❤

  • @sunitayadav867
    @sunitayadav867 Рік тому

    Chan

  • @swapnilshelke67
    @swapnilshelke67 Рік тому

    😍😍❤️❤️

  • @46snapper42
    @46snapper42 Рік тому

    ❤❤❤❤

  • @amol_nere
    @amol_nere Рік тому

    कडक ❤❤❤

  • @amol_nere
    @amol_nere Рік тому

    😂😂😂😅😊😊😊

  • @shashankbambole3307
    @shashankbambole3307 Рік тому

    Nakki baghnaar ha movie ❤

  • @Gauravkalephotography_
    @Gauravkalephotography_ Рік тому

    😂😂😂😂😂😂

  • @_.sahil_1245._
    @_.sahil_1245._ Рік тому

    Kadak🎉

  • @madhusudankhandare6302
    @madhusudankhandare6302 Рік тому

    😊😂😂😂😂

  • @radha9436
    @radha9436 Рік тому

    😂😂🤦‍♀️

  • @pareshkoli9847
    @pareshkoli9847 Рік тому

    😂😂😂😂❤

  • @_.sahil_1245._
    @_.sahil_1245._ Рік тому

    ❤❤❤❤❤❤

  • @anjalikshirsagar3305
    @anjalikshirsagar3305 Рік тому

    खूप छान❤

  • @lakhanranjanavilassathe3316

    अप्रतिम

  • @vaibhavdeshmukh4153
    @vaibhavdeshmukh4153 Рік тому

    🎉😃👌

  • @rupeshrupesh9821
    @rupeshrupesh9821 Рік тому

    😂😂 ❤❤

  • @hirapawar3437
    @hirapawar3437 Рік тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @Dhananjay984
    @Dhananjay984 Рік тому

    😂😂