अप्रतिम चित्रपट मला खुप आवडला ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ आणि नागराज सरांचा चित्रपट मग काय विषय आहे का एक दम जबरदस्त ❤️💪🤟♥️❣️💞🤙✌️🤘🤞🫶🫰💖💓💝👌☺️ आणि त्यात भर अतुल सरांचा गाणं ❣️❣️♥️♥️♥️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ताटात एकच भाकर घेतली की,आणखी एक भाकर का घेत नाही म्हणून आईकडून विचारणा होईल.. पण पोरगं जेवूण नजरेआड निघून गेल्याच बघून,त्यानं आज का कमी खाल्लं,त्याचा मूड ठीक नाहीए का आज ? अशा काळजीवजा सुरात आईजवळ आस्थेने विचारपूस करणारा फक्त बापच असतो..❤
आत्ताच 7/12/2023 ला म्हणजे 16दिवस आधी माझा बाप पण मला सोडून गेला.नोकरीमुळे दूर असल्यामुळे शेवटी त्याला भेटु ही नाही शकलो. शेवटी फोनवर पण भांडलो होतो त्याच्याशी. पण आज कळतय की बापसारखा मार्ग दाखवणारा जगात कोनी नसतो...23/12/2023
प्रत्येक ग्रामीण तरुणाला, बाप असलेल्या आणि बाप नसलेल्या प्रत्येकाला हा चित्रपटगृहात रडवणार.. ट्रेलरवरूनच कळतेय की बापलेकाच्या नात्यांची गुंफण किती सुंदरपणे दाखवली आहे.. हा चित्रपट नवा रेकॉर्ड करणार..
Just today I watched this masterpiece on Amazon Prime. It's sad that these movies do not get any screens in my region, so I watched this today on OTT. Basically Marathi industry is very underrated.
Awesome movie ... Khupch sunder aahe .. movie bghtana Dole panavale... Manala bhidla.. ek sunder naat dakhvl movie mdhe .. papa chi athvn aali.. aaple baba aplyajavl astat Teva kimat nste te lamb gele ki aaj tynchi kimat klate. Miss you papa
11/11/21 ला माझे वडील मला सोडून गेले... अलझयामर या आजराने ग्रस्त होते... सुरुवातीला जर मी नोकरीकडे लक्ष न देता त्यांचा आजरावर उपचार केले असते तर काहीवेळेस ते आज माझ्यासोबत असते...😢😢😢 पण शेवटचे सहा सात महिने का होईना पण मला देवकृपेने त्यान्ची साथ मिळाली... त्यान्ची सेवा करता आली....😢😢
खरं तर हा चित्रपट जास्त दिवस चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.... आणि हा चित्रपट मी गेल्या 15 दिवसांपासून शोधत आहे पण मला मिळत नाही .... हा चित्रपट आता मी कसा बघू शकतो..???
prime video वर सहज नजरेसमोर आला म्हणून हा movie पाहिला. आणि माझा वेळ सार्थकी लागला असे वाटले. अप्रतिम चित्रपट. बाप आणि लेका मधील राग आणि दुरावा लग्नपत्रिका वाटपा मधील प्रवासात कसा दूर होतो. याचे सुंदर चित्रण यामध्ये पाहावयास मिळाले. पण वडील आणि मुलाचे एकत्रित तंबाखू खाणे आणि दारू पिणे हे जरा योग्य नाही वाटले.
हा चित्रपट बघून जाणा बापाला मिठी मारायला ची भीती वाटे ना तो 100% डायरेक मिठी मारणार
Agadi barobar
एका मुलाच्या आयुष्यात एका बापाची काय जागा आहे हा एक चित्रपट सांगु शकतो नागराज मंजुळे सरांना कोटी कोटी प्रणाम..🙏
"कुठवर राग धरतोस शेवटा शेवटाला मानस धरून ठेवायची असतात" एक नंबर लाईन
😍
😢
नागराज मंजुळे यांचा चित्रपट म्हटलं की,जगणं शिकवणारा, जगणं दाखवणारा चित्रपट, अजुन एक जिवंत कलाकृती ❤जाळ अन दुपान संगठच😘
💓💓
😇😇
😘🤩
👌
अप्रतिम चित्रपट मला खुप आवडला ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
आणि नागराज सरांचा चित्रपट मग काय विषय आहे का एक दम जबरदस्त ❤️💪🤟♥️❣️💞🤙✌️🤘🤞🫶🫰💖💓💝👌☺️ आणि त्यात भर अतुल सरांचा गाणं ❣️❣️♥️♥️♥️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ताटात एकच भाकर घेतली की,आणखी एक भाकर का घेत नाही म्हणून आईकडून विचारणा होईल..
पण पोरगं जेवूण नजरेआड निघून गेल्याच बघून,त्यानं आज का कमी खाल्लं,त्याचा मूड ठीक नाहीए का आज ? अशा काळजीवजा सुरात आईजवळ आस्थेने विचारपूस करणारा फक्त बापच असतो..❤
दिग्दर्शक मकरंद माने.... खूप संवेदनशील आणि सामान्य लोकांचा सन्मान करणारा हृदयस्पर्श सिनेमा आहे... आवर्जून बघणार
खरंच माझ्या बापाने खूप कष्ट करून आम्हाला वाढवलं आणि नोकरी धंद्याला लावल,
😍
मी पण माझा वडिलांना तात्या म्हणायचं ..असच माझा अन् माझा वडील मध्ये शाब्दिक वाद होत राहायचे ..मागचं वर्षी आमचा तात्या गेलां...लय आठवण यीती 😔
खूप सुंदर बनवलाय ट्रेलर.. चित्रपट पण असाच असुदे.. बघायला नक्की जाणार
नागराज मंजुळे सर जगात सर्वात उत्कृष्ट दिग्दर्शक आणि कलाकार आहेत आज पर्यंत असा कोणीच नाही ,
एवढा सहज आणि तेवढाच हृदयस्पर्शी चित्रपट मी पहिल्यांदा बघितला. शब्दात सांगता येणार नाही एवढं काही वाटत आहे.
फार सुरेख चित्रपट❤❤❤
Nagraj आण्णा एकच जीव आहे किती वेळा घेणार ❤❤❤❤❤❤❤
खरंच राव.. लय भारी आहेत नागराज आण्णा........... मलापण दिग्दर्शक होऊन नागराज मंजुळे सरांनवर चित्रपट काढायच..... लवकरच...
This Movie deserves Awards.Heart Touching Moments💕💕
❤ u नागराज. दुसऱ्यांना संधी देऊन तू मोठेपणा दाखवलास 🙏
Nagraj sir is God gift for मराठी movie
दम आहे सिनेमात नक्की जाणार बघायला
Thank you
Heart Touching ❤️
Yes 🙌🏻
मी हा पिक्चर कमीतकमी 5/7 वेळा तर नक्कीच बघणार. 👌🏻❤
Mi pn ha movie attaparynt 5 vela bagitla☺️
@@prasadkank3573 bhava malamilu skto ka ha movie ata kuthe online vagure miltach nahi ahe
100 कोटींच्या वर गेला तरच आपन खरी म्हऱ्हाटी मान्स ❤❤❤🙏🙏🙏
Nagraj Anna ,Thanks you 🙏🙏🙏
लईच भारी म्हणावं लागलं, आणि पिक्चर तर बघाया पाहिजेच आता !
आत्ताच 7/12/2023 ला म्हणजे 16दिवस आधी माझा बाप पण मला सोडून गेला.नोकरीमुळे दूर असल्यामुळे शेवटी त्याला भेटु ही नाही शकलो. शेवटी फोनवर पण भांडलो होतो त्याच्याशी. पण आज कळतय की बापसारखा मार्ग दाखवणारा जगात कोनी नसतो...23/12/2023
बाप अन ल्योक काय हार्ड विषय घेतलास बाबो, मराठी सिनेमा परत एक पायरी वर चढतोय असं वाटतंय
😍🥰
वडिलांची खूप आठवण आली...
बाप मुलावरच असलेलं प्रेम व्यक्त करत नाही..
मुलाचं पण सारखंच....
पण आतून खूप घट्ट प्रेमाचं नातं असतं.....
प्रत्येक ग्रामीण तरुणाला, बाप असलेल्या आणि बाप नसलेल्या प्रत्येकाला हा चित्रपटगृहात रडवणार.. ट्रेलरवरूनच कळतेय की बापलेकाच्या नात्यांची गुंफण किती सुंदरपणे दाखवली आहे.. हा चित्रपट नवा रेकॉर्ड करणार..
100% खरं आहे.100 कोटी च्या वर गेलाच पाहिजे. तरच आपन खरी म्हऱ्हाटी मान्स ❤❤❤🙏🙏🙏
थेट काळजाला भिडला ट्रेलर
😇
2018 ला विराट जिंदगी नावाचा सिनेमा आला होता. तो मस्त होता हा पण छान असेल .. आवर्जून पाहू
Waah he pahile ani khup chhan vatla agadi mana paryant bhidla asa vatla ❤
बापाचं प्रेम लेकरावर आस्त ना ते कधी दीसत नाही नाही पण बाप आपला देवच आस्तो
👌👌🙏🙏🙏
बाई पन भारी पेक्ष्या। 100%। ज्यास्त भारी...
Just today I watched this masterpiece on Amazon Prime. It's sad that these movies do not get any screens in my region, so I watched this today on OTT. Basically Marathi industry is very underrated.
मामाची पोरगी मालकी हक्क नसतो, कमाल एकदम !
1:05 😂😂😂
❤
'तात्या' नावानं डोळ्यात पाणी आणलं🥺
Awesome movie ... Khupch sunder aahe .. movie bghtana Dole panavale... Manala bhidla.. ek sunder naat dakhvl movie mdhe .. papa chi athvn aali.. aaple baba aplyajavl astat Teva kimat nste te lamb gele ki aaj tynchi kimat klate. Miss you papa
प्रत्येक बाप लेकाने पहावा असा चित्रपट आहे.बाईपण भारी देवा!चित्रपटासारखा Housefull करा
बाई पण भारी आहे पण बाई पण भारी चित्रपट नाही काही विशेष
नागराज अण्णाचा पिक्चर म्हटल कि बघावच लागेल आणी हा तर बाप लेका आधारित म्टल्यावर गावकड कस राहतात बाप ल्योक जबरदस्त असणार
या चित्रपटाला तोड नाही ....... अप्रतिम अभिनय ❤️
बापल्योक- अप्रतिम चित्रपट, बापल्योक च नात दर्शवनारा, नागराज सर तुम्हाला सलाम. Please keep it up
Nagraj manjule cha movie nahi ha
Goosebumps 🙂🥺
Khup mast❤
Best Sir🎉❤
Speechless 😶
तात्या साठी जावं लागणार .
शब्द, संगीत आणि आवाज...रडवल खरच...🥺🥺🥺
sampurn tim che khup khup abhinandan aani aaturtata 25 August chi movie baghnyasathi
Atishay sundar chitrapat hoyil hya chitrapat 👌👌👌
✅
माझीच story दिस्त्या बघायला जाय लागतय
मराठी चित्रपट नागराज भाऊ च्या तावडीतून बाहेर आला. त्यानी थोडी वाट सोडली होती.
KHUP chhan movie aahe ...... Ek vegla aani daily samor pahnara vishay aahe . Bhari story.
Chan ahe trailor...
शेवटचा सीन ❤❤❤
OTT vr ahe ka available??
❤❤ superb
😇😇✌🏻✌🏻
उत्कृष्ट ❤
खुप छान चित्रपट.सर.👌🤟🙏👍🏻
हा चित्रपट कोठे पाहायला मिळेल सांगा
Nagraj bhau ( bhantol) navacha chitrpt kadha❤❤🙏🙏
Super hit movie ❤
Makrand mane sir diractor ahet ya movie che nagaraj manjule nahit.. Khup sunder movie
11/11/21 ला माझे वडील मला सोडून गेले...
अलझयामर या आजराने ग्रस्त होते...
सुरुवातीला जर मी नोकरीकडे लक्ष न देता त्यांचा आजरावर उपचार केले असते तर काहीवेळेस ते आज माझ्यासोबत असते...😢😢😢
पण शेवटचे सहा सात महिने का होईना पण मला देवकृपेने त्यान्ची साथ मिळाली...
त्यान्ची सेवा करता आली....😢😢
Waah
🙏
उतृष्ट कलाकृती
Hit❤
Miss u baba...
Music avadal ❤❤❤😊
खुप छान आहे
Anna Te annach 🎉
चित्रपट छान आहे अस वाटतय ट्रेलर बघून कारण अश्रू अनावर झाले बघत असताना
खूप छान
itaka Sundar Trailer aani hya topik var aajun paryant kunich ka nahi banavala movie
emotional ahe khup
Waiting for 25 august
😇🙏
खरं तर हा चित्रपट जास्त दिवस चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला....
आणि हा चित्रपट मी गेल्या 15 दिवसांपासून शोधत आहे पण मला मिळत नाही ....
हा चित्रपट आता मी कसा बघू शकतो..???
Nagraj manjule only name is enough🙏
🙏😇✌🏻
❤️🌹
Best movie
❤ nice movie trailer❤❤❤❤❤
Thank You
1:41 ❤️
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
prime video वर सहज नजरेसमोर आला म्हणून हा movie पाहिला. आणि माझा वेळ सार्थकी लागला असे वाटले. अप्रतिम चित्रपट. बाप आणि लेका मधील राग आणि दुरावा लग्नपत्रिका वाटपा मधील प्रवासात कसा दूर होतो. याचे सुंदर चित्रण यामध्ये पाहावयास मिळाले. पण वडील आणि मुलाचे एकत्रित तंबाखू खाणे आणि दारू पिणे हे जरा योग्य नाही वाटले.
Khupach Sundar trailer aahe
😇
😇😇
Trailor baghun ch bhari vatla
waah khup bhaari
Thanks a lot
Sir so good story for sir Jay bhim 💙
mast
Super ❤
Super
Jabraat Rao
Dhanyavaad
नवीन नाविन मराठी चित्रपट बनवा, बगणारे कूप आहेत, मराठी प्रेमी, फक्त love story नका बनवू जरा फॅमिली चे पण बनवा
👍👍✅✅
Chan
नागराज मंजुळे सारख्या दिग्दर्शकांमुळेच आज ग्रामीण भागातील परिस्थिती पुढे येत आहे.. फक्त याच माणसाला जमलंय आजपर्यंत गाव रेखाटायला.. एवढं सोपं नव्ह ते !
😇🙏
khup bhari saw with my father mother
✌🏻🙏😇
❤
कोणत्या channel वर आहे हा movie
Kuna Kunala Radu aal shevati tyaan comment kara
Nice
Heart broken ❤️
1 no ❤
😇
❤❤❤❤❤😢😢😢😢
Ha movie kasa download karav lagel