आज दि.२२/८/२०२० गणेश चतुर्थीच्या निमित्ताने स्व.कदम बुवांची भजनी भारुड ऐकली,सर्व संतांचा उल्लेख असलेले हे भारुड सुंदर वाटले,फक्त सुतार धर्माचे संत यात नाहीत,हे आपल्या भजन शैलीत वर्णन करून श्रोत्यांना हसवले, मनोरंजनातून समाज प्रबोधन करणे ही कला फक्त स्व.कदम बुवा आणि स्व. पांचाळ बुवां करू शकतात म्हणून ही जोड़ी अजरामर झाली. सर्व स्वर्गीय भजनी बुवांना या निमित्त विनम्र अभिवादन !💐
चंद्रकांत कदम बुवा म्हणजे कोकणातील कोहिनूर हिरा! किती सुंदर भजन गायले आहेत ! लाजवाब! तसेच परशुराम पांचाळ बुवा, विलासबुवा पाटील, खोपकरबुवा, स्नेहल भाटकर आणि असे अनेक कोहिनूर हिरे आम्हच्या कोकणात जन्माला आले, याचा मला सार्थ अभिमान वाटतो! ❤ विलासबुवा पाटील यांचे ही असेच सुंदर भजने " सर्वांगी सुंदर " या नावाने UA-cam वर प्रसिद्ध आहे! त्यामध्ये " रुसलेल्या रखूमाईला विठ्ठल समजावू लागला " हे भजन खूप सुंदर आहे! ❤❤❤ पासून कोकणातील या सर्व बुवांना माझा मुजरा!
1973 सालामध्ये हेच भजन मी करूळ काच कारखाना येथे ऐकलं होतं .कदम बुवा...सोबत पांचाळ बुवा होते, जुन्या आठवणी जागृत झाल्या . फोंडा घाट येथूनआम्ही चालत करून येथे आलो होतो..
अतिशय उत्तम ठेवा तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध करून दिला लाख लाख धन्यवाद 🙏 लहानपणी आमच्या चाळीत ह्या दोन बुवांच्या डबलबारी भजन असायची खुप मजा यायची. हेच भजन विसुभाऊ बापट यांनी कुटुंब रंगलंय काव्यात यात सुध्दा समाविष्ट केले आहे
खूप छान खूपच छान पण शेवटल्या कडव्यात एका भक्ताला संत करून घेतला नाही असं बुवा म्हणतायत तर तो कोण याचा उलगडा हे किर्तन ऐकणारे कोणी करतील का ? माझ्या अंदाजाप्रमाणे हे कवन लिहिणार्याने स्वतःच्या विषयी म्हटलं असावं- ---------?
फार दिवसापूर्वी ह्या भजनाच्या पहिल्या दोन ओळि एकल्या होत्या परंतू आज स्ंपूर्ण एकावयास मिळाले आंनद झाला
अप्रतिम! बुवांच्या आत्म्यास सदैव सुख-शांती लाभो. ही विठ्ठल चरणी प्रार्थना!👍👌👍
आज दि.२२/८/२०२० गणेश चतुर्थीच्या निमित्ताने स्व.कदम बुवांची भजनी भारुड ऐकली,सर्व संतांचा उल्लेख असलेले हे भारुड सुंदर वाटले,फक्त सुतार धर्माचे संत यात नाहीत,हे आपल्या भजन शैलीत वर्णन करून श्रोत्यांना हसवले, मनोरंजनातून समाज प्रबोधन करणे ही कला फक्त स्व.कदम बुवा आणि स्व. पांचाळ बुवां करू शकतात म्हणून ही जोड़ी अजरामर झाली.
सर्व स्वर्गीय भजनी बुवांना या निमित्त विनम्र अभिवादन !💐
चंद्रकांत कदम बुवा म्हणजे कोकणातील कोहिनूर हिरा! किती सुंदर भजन गायले आहेत ! लाजवाब! तसेच परशुराम पांचाळ बुवा, विलासबुवा पाटील, खोपकरबुवा, स्नेहल भाटकर आणि असे अनेक कोहिनूर हिरे आम्हच्या कोकणात जन्माला आले, याचा मला सार्थ अभिमान वाटतो! ❤ विलासबुवा पाटील यांचे ही असेच सुंदर भजने " सर्वांगी सुंदर " या नावाने UA-cam वर प्रसिद्ध आहे! त्यामध्ये " रुसलेल्या रखूमाईला विठ्ठल समजावू लागला " हे भजन खूप सुंदर आहे! ❤❤❤ पासून कोकणातील या सर्व बुवांना माझा मुजरा!
1973 सालामध्ये हेच भजन मी करूळ काच कारखाना येथे ऐकलं होतं .कदम बुवा...सोबत पांचाळ बुवा होते, जुन्या आठवणी जागृत झाल्या . फोंडा घाट येथूनआम्ही चालत करून येथे आलो होतो..
रात्रभर गर्दीत उभे राहीन आम्ही कदम बुवा पाचलं बुवा यांचे डबल बरी सामाने मुंबईत पाहिले आहेत धन्य ते बुवा आता भांक्स बाजी भजनात जास्त असते
आज प्रथम मी आज पूर्ण भारुड ऐकले. देवाचे आणि भक्तांचे नाते.🙏🙏🙏🙏
अतिशय उत्तम ठेवा तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध करून दिला लाख लाख धन्यवाद 🙏
लहानपणी आमच्या चाळीत ह्या दोन बुवांच्या डबलबारी भजन असायची खुप मजा यायची.
हेच भजन विसुभाऊ बापट यांनी कुटुंब रंगलंय काव्यात यात सुध्दा समाविष्ट केले आहे
एक अजरामर कोकण त्याचबरोबर महाराष्ट्र भजन महर्षि
खूप वर्षांनी ऐकले. फार आभारी
जय विठ्ठल..!!.💐💐जय गुरुदास.. विनम्र अभिवादन...🙏🙏
Kharach abhang pan gaila ani arth pan sangitla va khup cchan ram krunsha hari
खुप शोधला हा गजर... खुप सुंदर
Khup god..awaj..ani Arthapurna...🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
He Song pahila Lay bhari movie madhe aikale Hote . Nantar eka Movie madhe pan pahile te Download Kartil ka .
अप्रतिम कदम बुवा देव माणूस
जय श्री हरी माऊली 🙏🏻🙏🏻❤️🌹
खूप च छान भारुड साजर केले अति सुंदर 😀😂👍👍🙏🙏
Jai shree Hari vithal 🙏🙏🌹🌹
खूपचं सुंदर श्रवणीय !!
जुन भारूड शेशसाही विष्णू शिवसागरी येवून कसे राहिले
असेल तर पाठवा
अति सुन्दर...❤
खूप खूप धन्यवाद. कान तृप्त झाले.
वि. सु. बापट यांनी गायलेला ऑडियो आहे का?
रखूमाई रुसली!!! खूपच छान आवाज व वर्णन
ओम, नमो श्री जय जय विठ्ठल रखुमाई
खूप छान. पुन्हा होने नाही.
।। जय जय राम कृष्ण हरी ।।
छान..सादर प्रणाम🙏
👍छान
जय गुरुदास..🌹🌹🙏🙏
Apratim Chandrakant kadam buva
Nice jayesh bhobhate sir tumhi khup chan Kam kartay keep going we are with you share some more videos like this chandrkat kadam buva is best
yes definitely
7'8
Wah khup chan abhang saglya santacha ullekh aala
Jai jai ram krishna hari
Khup chann mauli aprtim khup khupdanyvad
सुंदर अजरामर भजन
❤
राम krushan हरी
🙏 पांडुरंग पांडुरंग पांडुरंग 🙏
खूप छान! भारीच!
अप्रतिम। 👌
Khup chan kadam buva
सुंदर❤
छान छान! रखुमाई चा रुसवा खराच आहे ना?
खूप सुंदर आणखी पाठवा पुरवि गायलेले भजन अभंग छान वाटतेय.
🙏🙏 जय गुरुदास
🙏❣️🌹🌹💐💐👌👌👍👍❤️❤️
khup must anki pathava
👌👌🙏🙏🌹🌹👍👍
Kharach aata pahije hote dyadi, Khup aathwan yete tya bhajnanchi
Ati sundar ,🌹👌
Jay Jay ram Krishna hari ase buva parat hone naahi
khup chaan .ajun astil tar pathwa.
Eknath Jadhav Karan
जय जय रामकृष्ण विठोबा रखुमाई.
उत्तम प्रतिभा बुवांची
Jiya
Khup chan👌👌👌
!!अप्रतिम!!
अप्रतिम
वाह १९ मिनिटं ५२ सेकंद कधी संपलेत समजलेच नाही.
सुंदर
Khup Sundar
खूप छान
Bhari
Asa viva hone nahi
Asa buva hone nahi
😘😘
एकदम कडक
खूप छान खूपच छान
पण शेवटल्या कडव्यात एका भक्ताला संत करून घेतला नाही असं बुवा म्हणतायत तर तो कोण याचा उलगडा हे किर्तन ऐकणारे कोणी करतील का ?
माझ्या अंदाजाप्रमाणे हे कवन लिहिणार्याने स्वतःच्या विषयी म्हटलं असावं- ---------?
सुतार
@@81jabo
सुतार- ---? कळलं नाही
सुतार म्हणजे कोण?
सुतार जातीत संत जन्मले नाहीत हे बोलणे आहे.
@@81jabo खरं की काय!
वा !
पण शोधलं बाकी 👌👌
मला नाही हे सुचलं
फक्त आता अजून एक गरज माका शोधून देवा ऐका मंडळीनू गजाली सांगतंय सासर वाडीची साशेयन माका सांगोती घातल्यान खुडक्या कोंबड्याची plz
खूप खूप धन्यवाद. त
🙏 बुवांची आठवण छान
Punha Kadam Buva Hone Nahi...
खूपच छान..
मूळ कवी कोण ??
चंद्रकांत कदम -गुरूदास
Tyanich hilileyt... Bharud pn chan rachleyt buvani
कोकण कला भूषण चंद्रकांत कदम गुरूदास बुवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌🏼👌👌
फहंडी आवाज कदम। बुवांच्या। गायकीला तोड। नाही असा। व आवाज। पुन्हा। नाही
Khup Chan
कृपया सुतार भारूड असेल तर टाका
खूप छान
Sundar
आवाज छान आहे
Khup mast
लई भारी
🙏👍
छान
*BESTEST*🙏🙏🙏
एकदम छान
,chhan....Chhan.Jay Hari.,, ,
#Chan aawaj aahe👍👍👍
खुप छान
Khup chan
खूप सुंदर 👌👌👌👏👏
Mastch छान पुन्हा होने नाही,
पैारानिक भारूड पाठवा
सुंदर
lay bhari
छान भारूड आहे
Great I wish to very lineintly I want to bow in front of him.
छान प्रयत्न
Best chya palikadache
khup mast....
अप्रतिम
Apratim
Kavi n sangeetkar kon aahet yache
Chandrakant Kadam Buva
kay aavaj ahe vvvvvv nc
I z
Sundar apratim
Superb
खुप छान रखुमाई चा रुसवा. जय जय रामकृष्ण हरी.
Nice
Bhajan samrat
छान
Sudara....
Assa buva houch shkt nahi
त