आरती प्रभुंची कविता जीवनाच्या तरलं भाव स्पंदनांचा नेमकी वेध घेते. सुंदर रसग्रहण. डॉ. माधवी . वैद्य यांनी घेतलेला परामर्षही उत्कृष्ट.. प्रभुंनी काही गझल स्वरूपी रचनाही केल्या आहेत. काही रचनाही लिहिल्या आहे.
Granthyatra has featured 101 books in all, The Marathi playlist can be seen here ua-cam.com/play/PLSfubanVYHAYanHgnXODTRFSvj5IICxEu.html And the English playlist can be seen here: ua-cam.com/play/PLSfubanVYHAYaI9nmjD5gMY5ir6Ol1vJQ.html&si=1uqqjTlLOFQ5FzlQ
अप्रतिम सादरीकरण.
खूपच छान 👌👌
अप्रतिम कविता रचल्या आहेत.
संवेदनशीलता हाच मनुष्य जन्माचा आत्मा आहे.
आरती प्रभू यांच्या नक्षत्रांचे देणे
खूपच सुंदर ❤
डॉक्टर माधवी वैद्य यांचे थोडक्यात पण अतिशय सघन असे भाष्य अतिशय आवडले. धन्यवाद
Khoopch Sundar video tai!
खूप छान
the greatest n genius poet,of all IND,this book shd b awarded DHYNPITH. if not nobel
👍👍👍
आरती प्रभुंची कविता जीवनाच्या तरलं भाव स्पंदनांचा नेमकी वेध घेते. सुंदर रसग्रहण. डॉ. माधवी . वैद्य
यांनी घेतलेला परामर्षही उत्कृष्ट.. प्रभुंनी काही गझल स्वरूपी रचनाही केल्या आहेत.
काही रचनाही लिहिल्या आहे.
Please give the total list of books preferred in Granthyatra
Granthyatra has featured 101 books in all, The Marathi playlist can be seen here ua-cam.com/play/PLSfubanVYHAYanHgnXODTRFSvj5IICxEu.html
And the English playlist can be seen here: ua-cam.com/play/PLSfubanVYHAYaI9nmjD5gMY5ir6Ol1vJQ.html&si=1uqqjTlLOFQ5FzlQ