न्याहारीसाठी खास मक्याच्या कणसाचा किस आणि नारळाच्या दुधातील मक्याचे कणीस- Chaturmas Special Recipes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @sunetrawagh2496
    @sunetrawagh2496 Місяць тому

    काकू दोन्ही रेसिपी खूप छान नक्की करून बघणार

  • @rutabaxi
    @rutabaxi Місяць тому

    Kaku sundar.thanks for sharing 🙏

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 Місяць тому +1

    मक्याचा कीस करताना स्वीट पेक्षा साधं गावरान कणीस घ्यावे.
    जास्त चांगले लागते चवीला.
    स्वीट कॉर्न la texture आणि टेस्ट कमी असते

  • @Samidhapatade
    @Samidhapatade Місяць тому +2

    काकू नारळाच्या रसातल्या कणसाला बाकी चवी करता काहीच नाही घालायचं का?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Місяць тому

      नाहीं पक्त मीठ

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Місяць тому

      दुसरं काही लागत नाही फक्त मीठ घालायचं

  • @mrmadhao
    @mrmadhao Місяць тому +1

    ताई गावरान पांढऱ्या मक्याचा कीस खूपच चविष्ट लागतो. ही पीवळी कणसे गोडसर असतो. माझ्या लहानपणी आई अनेकदा करायची. तेंव्हा ही गोड अमेरिकन कणसे मिळत नव्हती.

    • @baharrunzun2598
      @baharrunzun2598 Місяць тому

      मलाही गावरानी मका च आवडतो.

    • @anjalikane7377
      @anjalikane7377 Місяць тому

      Halli gavran kanse milat nahit. American sweet cornach milto.