आपण तुळशीच्या लग्नाबद्दल व्हिडिओ तीन वर्षापूर्वी केलेला आह सध्या माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी पुन्हा तुळशीवर आपल्या आपली विनंती असून सुद्धा मी व्हिडिओ करू शकले नाही त्याबद्दल क्षमस्व जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडियो नक्की करीन या वर्षांमध्ये सगळ्या सणांवर छोटे छोटे व्हिडिओ करायचा माझी इच्छा आहे कारण आपले सगळे सणवार व्रत वैकल्य सगळ्यांना माहिती असावी धन्यवाद
काकू तुमची बहीण तुमच्या प्रमाणेच छान समजावून सांगतात... मनापासून आवडल...
Khup mastt
Awaiting for video on Tulasi Vivah (तुळसीचे लग्न) 😊
आपण तुळशीच्या लग्नाबद्दल व्हिडिओ तीन वर्षापूर्वी केलेला आह
सध्या माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी पुन्हा तुळशीवर आपल्या आपली विनंती असून सुद्धा मी व्हिडिओ करू शकले नाही त्याबद्दल क्षमस्व
जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडियो नक्की करीन
या वर्षांमध्ये सगळ्या सणांवर छोटे छोटे व्हिडिओ करायचा माझी इच्छा आहे
कारण आपले सगळे सणवार व्रत वैकल्य सगळ्यांना माहिती असावी धन्यवाद
@AnuradhasChannel than you. No problem
❤ खूप छान. तुम्हाला आणि संजू ताईला खूप खूप धन्यवाद ❤😊
Chaan Bahin uttam Recipe karun baghen🎉👌👌🤗💯
किती छान explain केलत
Chan😊
Waa mast
Chan mast
फारच छान
सुंदर 👌👌👌
तोंडाला पाणी सुटले
मस्त.
खूप खुप छान मुख्य म्हणजे कांदा लसूण न वापरता.
Mast 👌🙏
Uttam
Mastch
खुप छान..!🌹❤
स्वयंपाकघर❤❤❤❤
Tai khupch chan kala masala nasel tar kanda lasun masala valrla tar chalel ka
Mast tumchi bahin pan timchya sarkhi sugarn ahe vatate chan
Dahi shevai recipe dakhava
काकू, तुमची बहीण तुमच्या सारखाच्र म्हणतात ‘बॅर्र का!’ 😊
🎉chan tai Ani tumchi bahin
Kaku tumi pan dress madhe same disal... kadhitari kara tasa shoot😊
मॅडम ! किती सोपी व छान रेसिपी आहे ! मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे सामोसे आदल्या दिवशीच करून ठेवता येतील !
सोप्या शब्दांत सांगितले, त्या बद्दल धन्यवाद ♥️
Kaku diabetes sathi kahi ladoo recipe sanga na methi che dinkach ladoo 🙏 please gul sugar free
दही शेवया कशा करायच्या ते रेसिपी टाका ना काकू
ताई ओबट घारी बेसनाची उकड घेवून काही आई करायची . पण तुम्ही सोगू शकता काय? सर्वांना खूप आवडेल
काकू, cook with Teja ऐकून एक dialogue आठवला “ तेजा मैं हूँ,मार्क ईधर हैं”😅
माझी आई अश्या मतर कचोरी करायची त्याला सोप जरूर घालायची सोप धने जिरे ह्यांची भाजून पावडर घालत असे.