कर्जत तालुक्यातील तैवान पेरूलागवडीतून लाखोंचं उत्पन्न घेणारे किरण शेवाळे यांची यशोगाथा .Taiwan peru.
Вставка
- Опубліковано 17 січ 2022
- कर्जत तालुक्यातील "तैवान पेरू" लागवडीतून लाखोंचं उत्पन्न घेणारे किरण शेवाळे यांची यशोगाथा |Taiwan peru | #yuvashetkarivarg #Taivanpinkperu #तैवानपेरुलागवड
#kiranshewale #युवाशेतकरीवर्ग #taiwanguava #फळबागलागवड #पेरू
नमस्कार मित्रांनो आपलं मनापासुन स्वागत माझ्या यूट्यूब चॅनल वरती ज्याच नाव आहे युवा शेतकरी वर्ग.
या चॅनल च्या माध्यमांतून युवा शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.
मी चंद्रसिंह अंगदराव खोसे आपणास विनंती करतो की आपण नक्की शेती संदर्भात काहीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा.
मो.7745806846
8896147373.
Channel शी संपर्क करण्यासाठी
For Business Enquiry- yuvasetkarivarga@gmail.com
चंद्रसिंह अंगद खोसे.पा मलठण, ता. कर्जत, जि.
अहमदनगर
👉जर आपणास अजून काही शेती संदर्भात अडचणी असतील तर आपण मला कॉल करू शकता
मो.7745806846, 8896147373
तैवान पेरू विषयी संपूर्ण माहिती श्री किरण शेवाळे सर यांनी सोप्या भाषेत दिली व युवकांना मोलाचा संदेश दिला.
पत्ता- पाटेगाव (नगर सोलापूर रोड) ता. कर्जत जि. अहमनगर
संपर्क- 9096258811
तैवान पेरूची संपूर्ण माहिती देताना अथर्व हायटेक नर्सरी चे मालक श्री किरण राजेंद्र शेवाळे. यांनी खालील मुद्दे मांडले.
तैवान पेरू का लावावा ?
तैवान पेरुमधील विविध जाती
तैवान पिंक पेरू माती नियोजन
तैवान पेरू पूर्वमशागत
#तैवानपेरू रोग व कीड नियंत्रण
तैवान पेरू पाणी व्यवस्थापन
तैवान पेरू फळाचा आकार.
तैवान पिंक पेरूची वैशिष्ट्ये
तैवान पेरू बाजारभाव
तैवान पेरू प्रति एकर निव्वळ नफा.
तैवान पेरू रोपाची किंमत व रोप लागवड नियोजन
तैवान पेरू लागवड व व्यवस्थापन संपूर्ण माहिती.
Taivan peru sampurn mahiti.
Taiwan pink peru all information
👉रोपांची माहिती व अथर्व नर्सरी website- www.atharvahitechnursery.com
युवा शेतकरी वर्ग टीम
Camera- सागर परदेशी, ऋतुराज खोसे
Editor- अनील परदेशी,संकेत खोसे
Helping- मनेश परदेशी,विनायक खोसे,किशोर परदेशी
Advertisement- अभिषेक परदेशी - Фільми й анімація
आमची पण तैवान पिंक पेरू बॅग आणि फोम फॅक्टरी आहे. आपण आम्हास अवश्य भेट द्या.
तुमचं मोबाइल नंबर comment करा म्हणजे शेतकरी सम्पर्क कतील
Number dya foam manufacturer
Lagwad kartana mulching paper vaparala tar chalel ka ?
@@amarjeetshingade2176 Ho
आपला मोबाईल नंबर कृपया सांगा.
नमस्कार
खरोखर ख़ुप चांगले मर्गदर्शन ahe सरंचे dhanyawad
खुप छान माहिती दिली आहे
Very nice information 👍 sir.
खूप छान माहिती दिली आहे 🎉
खुप छान माहिती दिली आहे सर
👌👌👌🙏🙏🙏💐💐💐सुपर दादा,,,,
खूप छान माहती मिळाली
धन्यवाद सर चांगले काम करताय... तरूनांना कोल केलावर पन चांगला सपोर्ट करताय माहिती देण्यासाठी
Thanks
MLA nambar dy
Nice
खूप मस्त
चांगले माग्दशन साहेब
Thanks
Goood thinking
Kharch khup chan mahiti dili sir ni 👍👍👍
Thanks
Very very nice
खूप छान माहिती दिली सर
Thanks
छान माहिती दिली
Thanks
👍👍
Nice Information
Thanks
Nice information
Thanks
Gooood
बाळासाहेब वाघमोडे पाटील राम हिंगणे तालुका मोहोळ जिल्हा सोला पूर🎉
👍👍👍👍
Thanks
Far chan
Nice sir mala tumchya kade pudhchya kade pudhchya mahinyat yaych aahe and rope pan pahije aahe
दोन तीन वर्षांत खूप तैवान पिंक पेरू उत्पादन घेतलं 10/7च अंतर फायदेशीर आहे
Thanks
फोन दया
सर तुमचा नंबर द्या
Congratulations Samadhan 🎉🎉🎉
Thanks
Shri.Shewale aapan aamchya shetawar yehn margadarshan karu shakata ka ?😊
Red Japan dimond variety kashi ahe
Phal jaiparyant kiti kharch yeto 1 yekrala
गोडीला असा आहे पेरु आमच्या ईथे असाच पेरु आहे दिसायला खुप छान आहे पण गोडी अजीबात नाही
Hi
Nematode साठी काय करावे
कटिंग कुठे करावी आणि केव्हा
सर हे पेरू किती दिवसांचे आहे
Rope kase miltil
Khoop chan
Ek Vel अथर्व नर्सरी/फार्म ला भेट द्या
Thanks
सर🙏मी सांगोला तालुक्यातील आहे फोम पाहिजे
1ropachi kimat kiti ahe.
Pani kiti lagte
पेरू लावावा की जांभळाची लागवड करावी
नका लावू खूप लागवड झाली
आपण फकत Thanks एवढीच कमेंट करता बाकी कोणत्याही कमेंटला उत्तर देत नाहीत
कर्जत मध्ये कुठे आहे
2:41
सर मला दोन एकर लागवड करायची आहे
1acre mdhe kiti peru lagwad hoil ??
पुण्यात तुमची रोपे मिळतील का ?
Gavathi peruchi cha nahi atyant bekar lagalat. Keval disayala mothe v chakchakit disate.
खानदानी शेतकरी कधीही झाडांच्या फांद्याना ( branch ) म्हणत नाही, हे सगळे फक्त bogus show करतात, यांचे real life खुप वेगळं आहे
Namakkal... Taiwan pairu tree, Pl send me address
चुनखडी व मुरमाड जमीनीत पेरूची लागवड करू शकतो काय ❓
बिनधास्त करा.फक्त पाणी भरपूर हवे
चुनखडी मध्ये करू नका. डब्यात जाचांल
नुसती रोपांच्या जाहिरातरू नका खरा नफा तोटा पण शेतकऱ्यांना सांगा
सर कोणत्या तालुक्यात आहे आहे नर्सरी तुमची
कर्जत
Nur Se Jab Pata Hani phone number Gaon Taluka
कधी लागवड केली पाहिजे न
हा ठीक
जास्त पाऊस पडतो अशा प्रदेशा मधे येते कां?
Call karun mahiti vichara
Kharat pani madhe jagel kay sir
काळया खेकडा साठी जमत नाही हिरवा खेकडा असेल तर खारट पणी जमत
एकरी उत्पादन खर्च किती विक्री पर्यंत
Kharch 5 lakh ani utpanna 4 lakhs
@@nikitatapkire9399 कसे?
1000 झाड़ x20 = 20000
480000 =??? 😂
किरण सर, मी एक द्राक्ष शेतकरी आहे, पेरू लागवड करावी की डाळिंब...
Same question
Ky kele bhau tumhi
पानी खारट आहे चालाल का reple me
त्यांचे संपर्क मिळेल का
स्क्रीन वर नंबर आहे
Contact ay
Numo contact number V Patta rate Taiwan pink Peru Char Panch kimat
फोन नंबर द्या साहेब मला रोपे पाहिजेत
एकरी किती खर्च येतो
Call करा
Tumcha ph dya
Lau naka 10 rupayene sudha koni ghet nahi aamchya ekde shetkaryane Peru bag kadhun taklya
पंत t
Kripya Patta Kadva
@@dattarajgosavi8723 Dabhadi, tq badnapur dist jalna
बरोबर आहे लोक काढून टाकायला बाग
फाॅम कुटमिळति ल
९०९६२५८८११
Adreess send me
Contact number dya sir
Discription madhe ashe
Sir whatsapp no send kara na
खूप छान माहिती दिली सर
Thanks
16/16var Sardar lavla ahe madle antr 4/8keletar teyvan chalel ka.
Nice information
Hi
1 acre mdhe kiti peru chi lagwad hoil ????
अंतरावर अवलंबून
@@user-sb9gx3dk1o sadhran kiti hoil ?
@@nareshpk2638 1000