KP Marathi Films
KP Marathi Films
  • 135
  • 10 039 364
शाश्वत योगिक शेती - एक काळाची गरज - प्रजापिता ब्रम्हकुमारी Sustainable Yogic Agriculture
शाश्वत योगिक शेती - एक काळाची गरज - प्रजापिता ब्रम्हकुमारी Sustainable Yogic Agriculture
Sustainable Yogic Agricultural Farming Success Story
Sustainable Yogic Agricultural Farming
Sustainable Yogic Agriculture
Sustainable Yogic Agricultural Sustainable Yogic Agricultural Farming
Interview by Pralhad Nanaware
Cameraman - Pralhad Nanaware
#sustainablefarming #sustainable #sustainableagriculture
If you like this video, Please click on Like, Comment, Share & Subscribe
Thank You
Переглядів: 173

Відео

सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे पुन्हा नवीन काहीतरी - प्रा.प्रल्हाद ननावरे #KP Marathi Films.
Переглядів 3586 місяців тому
सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे पुन्हा नवीन काहीतरी - प्रा.प्रल्हाद ननावरे #KP Marathi Films. New Announcement for Viewers. New Announcement for Subscribers. #new #newannouncement #viewers If you like this video, Please click on Like, Comment, Share & Subscribe Thank You
Layer Contract Farming Success Story of Suhas Maral | लेअर कॉन्ट्रॅक्ट फर्मिंग - एक नवीन प्रयोग
Переглядів 7 тис.8 місяців тому
Layer Contract Farming Success Story of Suhas Maral | Layer Poultry Training Workshop Layer Poultry Farming Success Story of Suhas Maral Layer Poultry Farming by Suhas Maral Poultry Business by Suhas Maral Eggs Layer Farming Business by Mr. Suhas Maral Businessman - Suhas Maral Address - At Post Kelawade, Tal Bhor, Dist Pune. Interview by Pralhad Nanaware Cameraman - Pralhad Nanaware This Video...
डोंगरी भागामध्ये स्पिरुलीना शेती केली १०० टक्के यशस्वी. उभा केला युवकांसाठी आदर्श. Spirulina Farm
Переглядів 7 тис.10 місяців тому
डोंगरी भागामध्ये स्पिरुलीना शेती केली १०० टक्के यशस्वी. उभा केला युवकांसाठी आदर्श. Spirulina Farming Success Story. Spirulina Sheti Vyavasai Yashogatha | Spirulina Farming Business Success Story | Vikrant Kulkarni | KP Marathi Films Spirulina Farming Business Success Story of Vikrant Kulkarni Businessman - Vikrant Kulkarni Interview by Pralhad Nanaware This video cover following topics - govern...
डोंगराळ शेतात सोनं पिकवणारा शेतकरी #successstory #farming #farmer
Переглядів 4,4 тис.Рік тому
डोंगराळ शेतात सोनं पिकवणारा शेतकरी #successstory #farming #farmer #Business Success Story / KP Marathi Films Business Man - Mr. Ashok Khopade Address - At Post Nere, Tel Bhor, Dist Pune Interview by Pralhad Nanaware Cameraman - Pralhad Nanaware This Video cover following contents - जिरेनिअम शेती कशी करावी जिरेनिअम शेतीतून किती नफा आहे जिरेनिअम शेतीसाठी किती खर्च येतो जिरेनिअम शेती कशी यशस्वीपने...
किंमत रुपये ५०० पासून सुरवात होलसेल दरामध्ये ग्राहकांना मोबाईल व मोबाईल अक्सेसरीज मिळतील.
Переглядів 744Рік тому
किंमत रुपये ५०० पासून सुरवात होलसेल दरामध्ये ग्राहकांना मोबाईल व मोबाईल अक्सेसरीज मिळतील. Mobile Shopee Name : Sidhivinayak Mobile Shopee Address: At Post Nasarapur, Tel Bhor, Dist Pune. Wholesale mobile accessories online india wholesale mobile accessories shop near me Wholesale mobile accessories online wholesale mobile accessories market in pune Wholesale mobile accessories in india b2b whol...
शेतकरी झाला यशस्वी सेंद्रिय गुळ उद्योजक - रामदास खुटवड #jaggery plant success story ramdas khutwad
Переглядів 7 тис.Рік тому
शेतकरी झाला यशस्वी सेंद्रिय गुळ उद्योजक - रामदास खुटवड #jaggery plant success story ramdas khutwad / KP Marathi Films This video includes following points - Jaggery plant cost Jaggery plant near me small scale jaggery plant price 50 tcd jaggery plant cost used jaggery plant for sale Jaggery plant in india Jaggery plant for sale jaggery plant name Jaggery plant success story wikipedia Jaggery pl...
बदकपालनातून मराठी युवकाने उभा केला आदर्श - अमोल बडदे #duck farming success story of Amol Badade
Переглядів 19 тис.Рік тому
बदकपालनातून मराठी युवकाने उभा केला आदर्श - अमोल बडदे #duck farming success story of Amol Badade / KP Marathi Films Badak Palan of Amol Badade Duck Farming Success Story of Amol Badade Duck Farm of Amol Badade Badak Palan of Amol Badade Duck Farming of Amol Badade Duck Farming of Amol Badade Duck Farming Success Story of Amol Badade Duck Farming Success Story of Amol Badade Business Man - Mr. Am...
मराठी तरुणाने सुरु केला सर्वाधिक उत्पादन देणारा आधुनिक खेकडापालन व्यवसाय - #Crab Farming Project
Переглядів 88 тис.Рік тому
मराठी तरुणाने सुरु केला सर्वाधिक उत्पादन देणारा आधुनिक खेकडापालन व्यवसाय - #Crab Farming Project
जगातील सर्वात महाग आंबा आता भारतात लागवड सुरु Mayozaki Mango Farming in India #mango
Переглядів 4,7 тис.Рік тому
जगातील सर्वात महाग आंबा आता भारतात लागवड सुरु Mayozaki Mango Farming in India #mango
पुणे जिल्ह्यातील शेतकरी झाला लखपती #successstory #farming #farmer
Переглядів 4,4 тис.Рік тому
पुणे जिल्ह्यातील शेतकरी झाला लखपती #successstory #farming #farmer
युटुब च्यानेलवर कसे पैसे मिळतात आणि किती पैसे मिळतात #youtube #earning #Youtube Earning Process
Переглядів 635Рік тому
युटुब च्यानेलवर कसे पैसे मिळतात आणि किती पैसे मिळतात #youtube #earning #UA-cam Earning Process
शिक्षक झाला यशस्वी युटुबर #Youtuber Success Story #silverplaybutton | KP Marathi Films
Переглядів 1 тис.Рік тому
शिक्षक झाला यशस्वी युटुबर #UA-camr Success Story #silverplaybutton | KP Marathi Films
सेंद्रिय शेती काळाची गरज ? #organicfarming #organic #farming #naturalfarming #zerobudgetfarming
Переглядів 659Рік тому
सेंद्रिय शेती काळाची गरज ? #organicfarming #organic #farming #naturalfarming #zerobudgetfarming
दोन मित्रांची कमाल सुरु केला लघुउद्योग तब्बल वार्षिक १ कोटीची उलाढाल #Business Success Story
Переглядів 4,3 тис.Рік тому
दोन मित्रांची कमाल सुरु केला लघुउद्योग तब्बल वार्षिक १ कोटीची उलाढाल #Business Success Story
२५ वयाच्या आकाशचा गावरान खेकडापालन व्यवसाय #Crab Farming Success Story of Akash Kamble
Переглядів 13 тис.Рік тому
२५ वयाच्या आकाशचा गावरान खेकडापालन व्यवसाय #Crab Farming Success Story of Akash Kamble
प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम #businesstraining
Переглядів 924Рік тому
प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम #businesstraining
होतकरू महिला, बेरोजगार तरुण व शेतकरी बांधवासाठी सरकारी व्यवसाय प्रशिक्षण उपक्रम #BusinessTraining
Переглядів 682Рік тому
होतकरू महिला, बेरोजगार तरुण व शेतकरी बांधवासाठी सरकारी व्यवसाय प्रशिक्षण उपक्रम #BusinessTraining
नोकरी संभाळून करतोय व्यवसाय - रोहित गोसावी #solar panel business success story
Переглядів 2,2 тис.Рік тому
नोकरी संभाळून करतोय व्यवसाय - रोहित गोसावी #solar panel business success story
गावरान कोंबडीपालनातून किती खर्च व नफा - विठ्ठल मादगुडे Gavran Poultry Success Story
Переглядів 336 тис.2 роки тому
गावरान कोंबडीपालनातून किती खर्च व नफा - विठ्ठल मादगुडे Gavran Poultry Success Story
प्रचंड मागणी असलेले गांडूळखताचे क्यूब - भारतातील पहिला प्रयोग #vermicompost #successstory #business
Переглядів 7 тис.2 роки тому
प्रचंड मागणी असलेले गांडूळखताचे क्यूब - भारतातील पहिला प्रयोग #vermicompost #successstory #business
दीड कोटी किंमतीचा बाहुबली रेडा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा रेडा. #Bahubali #BahubaliReda #Bullock
Переглядів 8952 роки тому
दीड कोटी किंमतीचा बाहुबली रेडा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा रेडा. #Bahubali #BahubaliReda #Bullock
सह्याद्री कृषी प्रदर्शन २०२३ - संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद - आयोजक संदीप गोळे
Переглядів 4022 роки тому
सह्याद्री कृषी प्रदर्शन २०२३ - संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद - आयोजक संदीप गोळे
वयाच्या सोळाव्या वर्षी गांडूळखत व्यवसायतील यशोगाथा - प्राप्ती निकम Varmicompost Success Story
Переглядів 24 тис.2 роки тому
वयाच्या सोळाव्या वर्षी गांडूळखत व्यवसायतील यशोगाथा - प्राप्ती निकम Varmicompost Success Story
गावरान कोंबडीपालन केले यशस्वी - अनिता शेलार #Gavran #Poultry Success Story of Anita Shelar
Переглядів 175 тис.2 роки тому
गावरान कोंबडीपालन केले यशस्वी - अनिता शेलार #Gavran #Poultry Success Story of Anita Shelar
नोकरी सोडली कोंबडीपालन केले आज आहे लाखो रुपये नफा #Poultry Farm Success Story
Переглядів 12 тис.2 роки тому
नोकरी सोडली कोंबडीपालन केले आज आहे लाखो रुपये नफा #Poultry Farm Success Story
शेतकरी पुत्राचा यशस्वी प्रवास गावातच सुरु केली कंपनी #Rice Mill Success Story #Kp Marathi Films
Переглядів 5 тис.2 роки тому
शेतकरी पुत्राचा यशस्वी प्रवास गावातच सुरु केली कंपनी #Rice Mill Success Story #Kp Marathi Films
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेले गांडूळखत #vermicompost #successstory #business
Переглядів 67 тис.2 роки тому
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेले गांडूळखत #vermicompost #successstory #business
कमी जागेत कमी भांडवलात लाखोंचा नफा - सचिन निगडे #Business Success Story of #Banana Ripening Business
Переглядів 3,3 тис.2 роки тому
कमी जागेत कमी भांडवलात लाखोंचा नफा - सचिन निगडे #Business Success Story of #Banana Ripening Business
लवकरच घेऊन येतोय आपल्या भेटीला एक अनोखा यशस्वी उद्योजक #Business Success Story #KP Marathi Films
Переглядів 4172 роки тому
लवकरच घेऊन येतोय आपल्या भेटीला एक अनोखा यशस्वी उद्योजक #Business Success Story #KP Marathi Films

КОМЕНТАРІ

  • @Artist77-f1j
    @Artist77-f1j 10 годин тому

    ताई तुमचा नंबर टाका ना स्क्रीनवर आणि तुम्हाला कॉल केला तर मार्गदर्शन मिळेल का आणि मिळालेच पाहिजे मशीन कुठून घेतली आणि किंमत किती आहे आणि परफ्यूम कुठून घेता कचा माल पण कुठून घेता

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 22 години тому

    क्रुपया अगदी.अगदी.हे शब्द कमी वेळा वापरावा.

  • @vishalthange5374
    @vishalthange5374 День тому

    Kharch jast nafa kami

  • @SurekhaDevkar-cw6uu
    @SurekhaDevkar-cw6uu 2 дні тому

    Kiti fekto ha bhau

  • @sureshgondake2627
    @sureshgondake2627 2 дні тому

    एका व्यक्तीने खेकडेला बाजरीची भाकरी बारीक तुकडे करून टाकली तरीही ते ती आवडीने खातात असे सांगितले होते. ते खरे आहे का?

  • @अविनाशभिडे
    @अविनाशभिडे 5 днів тому

    मला मशीन सेट हवा आहे तरी फोन सांगावा

  • @bhimraonarale4116
    @bhimraonarale4116 6 днів тому

    मॅॅम मला हा व्यवसाय करायचा आहे अधिक मार्गदर्शन साठी आपला फोन नंबर द्या Please

  • @abhijitaute7645
    @abhijitaute7645 7 днів тому

    Kiti divsane dyechi

  • @BhageshriNivangune
    @BhageshriNivangune 7 днів тому

    Mla pn karaycha ahe

  • @BhageshriNivangune
    @BhageshriNivangune 7 днів тому

    Tumcha phone number pathva na bolach ahe

  • @wadjenamdev3625
    @wadjenamdev3625 8 днів тому

    खूप छान सुंदर माहिती

  • @dnyaneshwarpatil2431
    @dnyaneshwarpatil2431 9 днів тому

    मस्त

  • @dattatrayachavan9610
    @dattatrayachavan9610 10 днів тому

    शेवगा बियाणे कोठेही खरेदी करा फक्त chikmohad तालुका सांगोला मध्ये घेऊ नका हि विनंती

  • @amitislove
    @amitislove 10 днів тому

    अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी अगदी

  • @malharraojagatap5636
    @malharraojagatap5636 11 днів тому

    Great 🎉

  • @akshayjadhav8345
    @akshayjadhav8345 12 днів тому

    मका आणि ऊसाचे काड वापरू शकतो‌ का

  • @RamchandraGayki
    @RamchandraGayki 12 днів тому

    Tuza mobile n de

  • @prabhakarayare2532
    @prabhakarayare2532 12 днів тому

    तुमचा फोन नंबर पाठवा

  • @akshaykumarbhanwase1749
    @akshaykumarbhanwase1749 13 днів тому

    Very nice madam💐

  • @NitinJagtap-c7n
    @NitinJagtap-c7n 13 днів тому

    जय भवानी जय शिवाजी खूप छान आहे दादा खाद्य काय टाकता तुम्ही

  • @NitinJagtap-c7n
    @NitinJagtap-c7n 13 днів тому

    जय भवानी जय शिवाजी खूप छान आहे दादा खाद्य काय टाकता तुम्ही

  • @ashoksachdev7483
    @ashoksachdev7483 13 днів тому

    Formula १२१ ,१) जैसमीन क्रिस्टल १०० ग्राम २) यारा यारा पाउडर( 2 methyl naphthylen) ५० ग्राम लेकर बारिक पीस कर १० किलो अगरबत्ती मसाले में मिला कर अगरबत्ती बना ले। फिर वाइट ऑयल या डी पी में सेंट पतला कर अगरबत्ती डूबा कर बाहर निकाले।

  • @ashoksachdev7483
    @ashoksachdev7483 13 днів тому

    फार्मूला १६३ उदबत्ती सुगंध बढ़ाने वाला मिश्रण सुत्र १)beta naphthyl methyl ketone २५ ग्राम, २)PAAF या जसमीन पाउडर या phenyl acetic acid flakes २५ ग्राम ,३) यारा यारा पाउडर २५ ग्राम ४) रोज क्रिस्टल २५ ग्राम, लेकर बारिक पीस कर १० किलो अगरबत्ती मसाले में मिला कर अगरबत्ती बना ले फिर वाइट ऑयल या डी पी में सेंट पतला कर अगरबत्ती डूबा कर बाहर निकाले

  • @ramchandragodase2385
    @ramchandragodase2385 13 днів тому

    व्हिडीओ छान आहे पण जिवामृत चा शोध स्वर्गीय राजीव दिक्षीत यांनी लावला आहे

  • @ashoksachdev7483
    @ashoksachdev7483 13 днів тому

    अगरबत्ती सुंगध बढ़ाने वाला मिश्रण सुत्र 209 ,1) बेंजोइक एसिड 2) सिनामिक एसिड 3) इथायल सिनानेट 4) मिथायल सिनामेट, चारो क्रिस्टल समान मात्रा में लेकर बारिक पीस कर मिला ले। फिर १० किलो अगरबत्ती मसाले में मिला कर अगरबत्ती बना ले। बेस बत्ती में बूस्टर यह परथन में मिला कर अगरबत्ती बना ले। फ्लोरा अगरबत्ती में बूस्टर यह मसाले में मिला कर अपनी पसंद का सेंट डाल कर अगरबत्ती बना ले। फिर वाइट ऑयल या डी पी में सेंट पतला कर अगरबत्ती डूबा कर बाहर निकाले।

  • @ashoksachdev7483
    @ashoksachdev7483 13 днів тому

    Formula 156 agarbatties perfume booster 1) Ethyl cinnamate 50 grams , 2) Methyl cinnamate 30 grams, 3) Benzoic acid 20 grams. Grind well and add in 10 kgs agarbatties premix masala powder and make agarbatties. For flora batti add booster in premix masala powder along with perfume of your choice and make agarbatties. For base agarbatti add booster in Coating Powders and make agarbatti using masala powder of your choice.Then dip in perfumes plus solvent mixture of your choice,you can use white oil or DEP and perfume of your choice,mix well and dip agarbatties and take out.

  • @shivajisatpute1332
    @shivajisatpute1332 14 днів тому

    सर म ला फोन नंबर दे ना

  • @dnyaneshwarshingare2968
    @dnyaneshwarshingare2968 15 днів тому

    तुमचा मो नंबर द्या

  • @harunp.sardar1770
    @harunp.sardar1770 16 днів тому

    माहिती सुंदर दिली परंतु कोंबड्यांचे कप्पे दाखवलेच नाहीत कमी जागेत जास्त कोंबड्या कशा पाळल्या आहेत ते कळालंच नाही शूटिंग घेणाऱ्याने फक्त चेहऱ्यावरच कॅमेरा ठेवला आहे

  • @dnyaneshwarpune6924
    @dnyaneshwarpune6924 17 днів тому

    अगदी बरोबर

  • @dilipwavhal4980
    @dilipwavhal4980 18 днів тому

    माझ्याकडे दीडशे पक्षी आहे कावेरी जातींचे

  • @dilipwavhal4980
    @dilipwavhal4980 18 днів тому

    कोंबड्याच खाद्य काय रेटणे मिळत अंड्यावर येईपर्यंत किती खर्च येतो विक्री रेट काय समजून सांगा

  • @Rushikeshbodkhe-n7n
    @Rushikeshbodkhe-n7n 18 днів тому

    हे पटल. 👍👍 देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही.

  • @NiteshKadu-c3o
    @NiteshKadu-c3o 20 днів тому

    हाय दादा मि पण कडू आहे मि केलवे रोड ला राहतो मि

  • @gauresh12345
    @gauresh12345 21 день тому

    ह्या शेंगेच्या बियाणं पासून झाड बनवा

  • @ArunKoli-p9n
    @ArunKoli-p9n 21 день тому

    तुमचा नंबर द्या

  • @ArunKoli-p9n
    @ArunKoli-p9n 21 день тому

    ताई मला सुद्धा करायचा आहे हा व्यवसाय

  • @PrajwalShankar-k1f
    @PrajwalShankar-k1f 21 день тому

    Madam machine chi kimat kiti ahe mala pan karaycha kam

    • @PrajwalShankar-k1f
      @PrajwalShankar-k1f 21 день тому

      Mala tumcha phone number send kara mahiti pan send kara

  • @shivajikulunj965
    @shivajikulunj965 22 дні тому

    Malala kay bhav milto

  • @dadupadu-x1w
    @dadupadu-x1w 22 дні тому

    zara camera vihirikade je construction kele ahe tithe kele aste video tar ajun bare jhale aste

  • @जान्हवीदेशमुख

    Poltri madhe jaun video banwa bhau.😅😅😅😅😅😅😅😅

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 24 дні тому

    असाच एखादा सेकंड चंबरं मिळेल का

  • @tanajikolekar9883
    @tanajikolekar9883 24 дні тому

    हौद दखवा

  • @kanchanpankaj420
    @kanchanpankaj420 25 днів тому

    Tumca nambar milel ka Tai

  • @Civilworld3977
    @Civilworld3977 25 днів тому

    आता हा प्लॅन चालू आहे का?

  • @harisawant18
    @harisawant18 26 днів тому

    पोल्ट्री वाल्यांचा नंबर भेटेल काय

  • @gulabpatil8038
    @gulabpatil8038 26 днів тому

    मॅम तुम्ही सिनियर असल्याने नवीन उद्योग करण्यासाठी काॅन्ट्क पध्दतीने करा

  • @gulabpatil8038
    @gulabpatil8038 26 днів тому

    मॅम. आपण सिनियर आहात काॅन्ट्रक पध्दतीने करा आपला फोन नंबर द्या

  • @gulabpatil8038
    @gulabpatil8038 26 днів тому

    मॅम प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल

  • @akshayphalke1576
    @akshayphalke1576 26 днів тому

    KHADYA 2000 RS. KG ???? PAPLET CHA PN RATE EVDHA NAHI