Pik Vima Bharpai : उद्यापासून ६ जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरपाई जमा होणार | Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024

КОМЕНТАРІ • 207

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 13 годин тому +12

    शेतकऱ्यांना कमी वेळात अचूक आणी विश्वासपूर्ण माहिती देणारे चॅनल म्हणून ख्यातीपप्रापती केली आपण 🌹धन्यवाद 🌹

  • @dipakwanare6633
    @dipakwanare6633 3 години тому +4

    बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कधी मिळणार?

  • @anandarakh6783
    @anandarakh6783 14 годин тому +23

    समाईक खातेदार क्षेत्र चे सोयाबीन अनुदान कधी येईल ????

  • @nanasahebchaudhari3746
    @nanasahebchaudhari3746 11 годин тому +2

    सरकारचे मनपुर्वक आभार

  • @ganpatmungal1629
    @ganpatmungal1629 14 годин тому +8

    सामायिक क्षेत्राचे वाटप कधी होणार

  • @narayan1969-p2r
    @narayan1969-p2r Годину тому +1

    सातबारा वर नोंदणी आहे पण पिक पाहणी आँनलाईन केली नाही तर कापूस अनुदान मिळणार आहे का

  • @ganeshkakade5778
    @ganeshkakade5778 14 годин тому +12

    सामाईक क्षेत्र असेलेल्या शेतकऱ्यांना आलं नाही

  • @ganeshuphade1317
    @ganeshuphade1317 14 годин тому +9

    सामूहिक अनुदान बाकी आहे कापूस आणि सोयाबीन

  • @Jivandesale1
    @Jivandesale1 14 годин тому +6

    सहामई क्षेत्र चे कापूस सोयाबीन अनुदान कधी येणार आहे

  • @माझेबाबा-ट1म
    @माझेबाबा-ट1म 15 годин тому +7

    आमचे सामायिक क्षेत्र चे पैसे आले नाही अनुदान तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा गाव पिंपरी गवळी

  • @bhujangwaghmare1336
    @bhujangwaghmare1336 14 годин тому +4

    सर माझ्या चुलती (काकू) च्या खात्यात अनुदान जमा झाले नाही.. त्यानं पीयम,सीयम कीसान चे पैसे पडतात पन अनुदान जमा झाले नाही...काय कारण असावे

  • @nileshkolhe1949
    @nileshkolhe1949 14 годин тому +3

    बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेतकरी खरिप व रब्बी हंगामाच्या पिक विमा मंजूर होऊन सुध्दा कित्येक शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित आहेत..........।

  • @MahadevPawar-c9x
    @MahadevPawar-c9x 13 годин тому +2

    ई-केवायसी करून सुद्धा अनुदान पडले नाही 15 ते 20 दिवस झाले आहे याला जबाबदार कोण आहे जिल्हा लातूर तालुका लातूर गाव रायवाडी गावातील 20 शेतकरी राहिले आहेत तरी लवकरात लवकर मदत मिळणे बाबत

  • @श्रीजी-द3भ
    @श्रीजी-द3भ 14 годин тому +5

    तुषार सिंचन अनुदान कधीपर्यंत मिळेल

    • @ganeshmalthane4510
      @ganeshmalthane4510 12 годин тому

      Sprinkler che aale

    • @someshwarbahekar2272
      @someshwarbahekar2272 Годину тому

      नाही आल अजून पण खूप दिवस झाले वाट पाहत आहे मी मुर्तिजापूर कृषी विभाग

  • @Farmer7486
    @Farmer7486 14 годин тому +15

    कृषी विभाग खोटे बोलत आहे, शेतकऱ्यांनी सर्व काही बरोबर दिल आहे पण एकाही सामाईक खातेदार शेतकऱ्यांना अजून अनुदान नाही जमा केले यांनी

  • @parmeshwarkorke3419
    @parmeshwarkorke3419 13 годин тому +1

    बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर मंडळ कधी मिळणार आहे

  • @dnyaneshwarchaudhari7213
    @dnyaneshwarchaudhari7213 14 годин тому +4

    ही भरपाई २०२३ सालची आहे त्यासाठी सरकारचे आभार आणि चालू वर्षाची भरपाई पुढच्या वर्षी देणार हे आम्हांला पक्क माहिती आहे

  • @dadaraogawande1873
    @dadaraogawande1873 14 годин тому +3

    बुलढाणा जिल्ह्यातील शेकऱ्यांला मिळणार का सर

  • @arvindthorat6136
    @arvindthorat6136 10 годин тому +1

    सर , ही आधार संमती काय आहे अजून.
    100 ₹ च्या स्टॅम्प वर संमती पत्र तर भरून घेतलं आमच्याकडून .
    जरा एक्सप्लेन करा प्लीज 🙏

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs 3 години тому

    सामाईक खातेदारांचे सोयाबीन व कापूस अनुदान कधी मिळणार आहे माहिती कळवा सर धन्यवाद

  • @jeevanshingane460
    @jeevanshingane460 13 годин тому +1

    Sir Buldhana madhe ajun pik vima aala nahi tr . To kadhi yein

  • @Shubham-124
    @Shubham-124 14 годин тому +27

    बापरे पूर्ण भारत देशात जेवढा पाऊस पडला नाही त्या पेक्षा जास्त पाऊस आमच्या नांदेड जिल्ह्यात पडला आणि ते सगळ्यांना माहीत सुद्धा आहे तरी पण नांदेड जिल्ह्याला वगळण्यात आल दुर्दैव आहे आमच आम्हाला पण मिळाला नवता 2023 चा खरीप 75% Pikvima 😢

    • @PrakashPatil-hc2if
      @PrakashPatil-hc2if 14 годин тому +1

      मागिल वर्षीचा थकीत पिकविमा आहे हा.. जो सरकारचा हिस्सा जमा नसल्याचे कारण देत ओरियेंटल कंपनीने अजून दिलेला नाही..

    • @Shubham-124
      @Shubham-124 13 годин тому

      @@PrakashPatil-hc2if हा दादा मी पण माघील वर्षीच्या पिकविम्या बदलच म्हणत आहे आम्हाला गेल्या वर्षी म्हणजेच 2023 ला 25% अग्रिम विमा मिळाला होता नंतर 75% विमा पण मिळाला नांदेड जिल्ह्यात पण अर्ध्या जिल्ह्याला नाही मिळाला हे अडचण आहे दादा आमच्या गावात 60 ते 70 शेतकऱ्यांना 75% पिकविमा आणि 100 च्या वर शेतकऱ्यांना 75% पिकविमा मिळाला नाही आता याच्यात आमची काय चूक दादा ?

    • @vijaybhilore
      @vijaybhilore 13 годин тому

      नाशिक जिल्हा हा 2023 ला दुष्काळी भाग जास्त होता

    • @rajgundule8441
      @rajgundule8441 12 годин тому

      Barobar ahe

    • @ashikrathod9968
      @ashikrathod9968 5 годин тому +1

      Aaplya kinwat la tr sagalyat jast....

  • @harshadjadhav9104
    @harshadjadhav9104 13 годин тому +2

    तुषार सिंचन अनुदान कधी मिळेल मागील वर्षी चे

  • @sunilakmar2823
    @sunilakmar2823 13 годин тому +2

    आमचा हिंगोली जिल्हा महाराष्ट्राच्या बाहेर आहे की काय सर्वात जास्त अतिवृष्टी होऊन सुद्धा आमचा जिल्हा वगळण्यात आला

  • @DnyaneshwarLahamge
    @DnyaneshwarLahamge 13 годин тому +2

    कृषी अधिकाऱ्याला फोन केला तर तो म्हणतो वरूनच यादी आली सोयाबीन कापूस यादी मध्ये नाव नाही तर केवायसी कशाची करायची

  • @schavanwarrior3842
    @schavanwarrior3842 14 годин тому +1

    सर कापूस अनुदान यादी मध्ये मयत व्यक्तीच नाव आहे. त्यांच ekyc करणे शक्य नाही, त्याच अनुदान कस मिळवायचं

  • @gunwantraopatil7050
    @gunwantraopatil7050 Годину тому

    Sir mazykade 2hecter kapus aani 2 hekter soya aahe parantu mala fakta soya che 10 hajar melalet tar 2hectar kapsache miltil ka? Please kalwave

  • @yogeshshelar107
    @yogeshshelar107 14 годин тому +2

    सामाईक कधी येणार

  • @angadmali4569
    @angadmali4569 2 години тому +1

    बीड जिल्हा चा पीक विमा कधी खरीफ 2024 च

  • @Rrrr-g3e5i
    @Rrrr-g3e5i 14 годин тому +1

    सातबारा वर सोयाबीन नोंदी असणाऱ्या शेतकरी वर्गाना अनुदान केव्हा देणार विडिओ बनवा

  • @rushikeshbhaldane7195
    @rushikeshbhaldane7195 14 годин тому +2

    सर रब्बीचा 2023 चा विमा आज पर्यंत मिळाला नाही शेगाव तालुका पोस्ट हार्वेस्टिंग चां

  • @surangachacherkar4486
    @surangachacherkar4486 12 годин тому

    सामायिक क्षेत्राचे अनुदान केव्हा मिळणार आहे ते सांगा. आधार संमती दिली आहे Agriculture Department ला.

  • @prakashkachgunde1175
    @prakashkachgunde1175 14 годин тому +1

    Hingoli ji rabbi post harvest cha pik vima kadi yanar sanga

  • @AshokJaiswal-gc4or
    @AshokJaiswal-gc4or 14 годин тому +1

    Sar,Hingoli la pik vima manjur ahe ka?

  • @shrikantraut.65
    @shrikantraut.65 13 годин тому +4

    सामाईक क्षेत्र शेतकऱ्यांना अजुन पण सोयाबीन कापुस अनुदान वाटप करण्यात आले नाही....

    • @rahulpatil-vm8tr
      @rahulpatil-vm8tr 11 годин тому

      100 rs स्टॅम्प द्यायचा आहे सामायिक असणारे यांनी दिला का

    • @shrikantraut.65
      @shrikantraut.65 3 години тому

      @@rahulpatil-vm8tr हो दिला.... कृषी सहायक यांनी data upload पण केला पोर्टल वर.... Pm kisan लाभार्थी आहे म्हणुन kyc ची गरज नाही म्हणे...शासनाकडून वाटप होईल तेव्हा येईल म्हणे खात्यावर पैसे....

  • @sachinbake4825
    @sachinbake4825 3 години тому

    Sir सामायिक क्षेत्र आहे kyc करताना error दाखवात आहे, aadhar data is not freezed by agricultural officer काय करावे pls reply sir.. सर सामाईक क्षेत्र वाल्यांचे अनुदान केव्हा मिळणार आहे, please सांगा सर 🙏

  • @venkatingle3923
    @venkatingle3923 12 годин тому

    नांदेड जिल्हा विषयी काही अपडेट असतील तर कळवा की सर

  • @PandurangaLaxmanghandgeLaxman
    @PandurangaLaxmanghandgeLaxman 3 години тому

    मी सामायिक खातेदार आहे मला अनुदान आलेले नाही तालुका पाथरी जिल्हा परभणी

  • @amulchavan1371
    @amulchavan1371 14 годин тому +1

    हेक्टरी पीकविमा किती मिळणार
    मार्गदर्शन करावे

  • @SatishTarawade
    @SatishTarawade 3 години тому

    2023 मधील कापुस पीक विमा भरपाई मिळेल का,नगर जिल्हा?

  • @vaibhavshelke7000
    @vaibhavshelke7000 13 годин тому +2

    वयक्तीक खातेदार आहे. Kyc झालेली आहे, तरी पण रहाता कृषी विभाग 2-3 दिवस दम काढा म्हणून सांगत आहे.

  • @ManishAmbekar-f7q
    @ManishAmbekar-f7q 14 годин тому

    यवतमाळ ला कापूस सोयाबीन नाही आहे का?

  • @RakeshLadke
    @RakeshLadke 13 годин тому

    He zal kharip aani rabbi 2023 cha चणा पीक vima kadhi Midnar ahe te sanga

  • @promdkawade185
    @promdkawade185 11 годин тому

    म्हणजे प्रत्यक्षांत विमा येणारं कि स्वप्नात येणार?

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 10 годин тому +1

    1.5 हेक्टर कपुस होता आणि 2 हेक्टर सोयाबीन आणि रकम आलीय 7800 कसं काय

  • @anilreddykini
    @anilreddykini 12 годин тому

    Nanded district????

  • @JeevanGawnde
    @JeevanGawnde 14 годин тому +1

    Nanded jilha kaddi

  • @anantmahajan681
    @anantmahajan681 13 годин тому +1

    माझ्या सामायिक खाते आहे तरी आम्ही संमती पत्र जमा केलेला आहे पण आम्हाला कापसाचे अनुदान मिळाले नाही

  • @MahadevHoge-m4f
    @MahadevHoge-m4f 11 годин тому

    मिळालं आहे

  • @malehsbadarwad8735
    @malehsbadarwad8735 18 хвилин тому

    नांदेड जिल्ह्याला कधी साहेब

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 13 годин тому +1

    Ho milale

  • @digambargorane3053
    @digambargorane3053 13 годин тому +1

    आता हे खर आहे का

  • @shubhamzade5255
    @shubhamzade5255 14 годин тому

    Udya pasun khrch jma honar ka pik vima

  • @AshishDodake-xk3de
    @AshishDodake-xk3de 6 годин тому

    सामाईक क्षेत्र असलेल्या ना मिळाले नाही या विषयावर काय

  • @rajendradethe8160
    @rajendradethe8160 13 годин тому

    Ha vima sarvansati ahe ka?

  • @Uttamburange-hj3ex
    @Uttamburange-hj3ex 12 годин тому

    सर वारसाना अनुदान मिलेल का

  • @DilipTayede
    @DilipTayede 14 годин тому

    Amaravati jilha pikvima sarsagat milanar ka sanga please reply pathawa

  • @chandrkantmaske2201
    @chandrkantmaske2201 13 годин тому

    परभणी जिल्हा कधी मिळेल पीक विमा

  • @prashantsurvase3051
    @prashantsurvase3051 14 годин тому

    Beed 2023 kharip pika vima localised payment dakhavat ahe tar milatil ka claim accepted dakhavat ahe

  • @PremGhagi-z6m
    @PremGhagi-z6m 14 годин тому

    Chandrapur madhi taluke kon konte ki jilach

  • @VaijanathShinde-xj7nx
    @VaijanathShinde-xj7nx 14 годин тому

    सर बिड जिल्ह्याच् . काय आहे हे सांगा .

  • @AmitKadam-q9v
    @AmitKadam-q9v 14 годин тому +1

    मला अनुदान मिळालं नाही

  • @someshwarbahekar2272
    @someshwarbahekar2272 Годину тому

    अकोला जिल्हा वगळला

  • @sandipchavhan665
    @sandipchavhan665 15 годин тому

    Washim district pik vima milnar ahe ki nahi mahiti dya sir pls.

  • @SandipRajankar-lf1pz
    @SandipRajankar-lf1pz 14 годин тому

    बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी पोस्ट हार्वेस्टिंग पीक विमा कधी मिळणार

  • @jayantzade3339
    @jayantzade3339 14 годин тому

    बाकी जिल्हे कधी होईल आचासंहितेपूर्वी होईल की नाही

  • @shankarraodhalgade9618
    @shankarraodhalgade9618 13 годин тому +1

    आधार प्रमाणीकरण सहा दिवसापुर्वी करून अजून अनुदान जमा झाले नाही.

  • @priyadaburkar6174
    @priyadaburkar6174 14 годин тому

    Bhau gaar pitit nuksan hounhi nuksan bharpae mirali nahi gavat sarvana jama Sale .aamhi Kay karave plz saga

  • @NageshAglave
    @NageshAglave 13 годин тому

    List madhe nav nahi ahe

  • @swapnilwandhare598
    @swapnilwandhare598 12 годин тому

    Sir 2023 pik vima Chandrapur dist sir ajun pn jama nahi jhal

  • @SunilAher-up3cc
    @SunilAher-up3cc 3 години тому

    Jalna kadhi milnar

  • @BalajiHande-n2n
    @BalajiHande-n2n 14 годин тому +2

    Nanded jile

  • @amolraje4266
    @amolraje4266 4 години тому

    सामायिक क्षेत्राचा अनुदान जमा झालेले नाही

  • @sonukahate7458
    @sonukahate7458 14 годин тому

    Sir amhi adhar sammati dili ahe tari amche tariapn amche nav kyc yadit yet nai...

  • @vaibhavmuley3669
    @vaibhavmuley3669 13 годин тому +2

    ही केवायसी केलेली आहे परंतु अजूनही अनुदान मिळाले नाही सोयाबीन व कापूस

  • @KisanGawali-g1l
    @KisanGawali-g1l 14 годин тому

    Hingoli ka nahi

  • @SunilSunil-f6w
    @SunilSunil-f6w Годину тому

    Mi nanded ta himaytnagar adani samjhun anudan pik vima nahi takat ka pm 2000 mk.2000 ale pan khot ka bolatahet

  • @shivamgawai6006
    @shivamgawai6006 15 годин тому

    Yavtmal che kdhi vatap honar pik vima.

  • @achyutwalse4523
    @achyutwalse4523 14 годин тому

    साहेब ज्यांची सातबारावर नोंद नाही 2023 मध्ये त्यांना अनुदान मिळाले नाही त्याचे काय होईल

  • @patilchandrkala1488
    @patilchandrkala1488 13 годин тому +1

    सोयाबीन अनुदान मिळाले नाही

  • @ShubhamPawar-v5b
    @ShubhamPawar-v5b 14 годин тому

    Onion pik vima 2023 nashik jilha kadhi meleal

  • @rahulpatil-vm8tr
    @rahulpatil-vm8tr 11 годин тому

    कापूस अनुदान सामायिक क्षेत्र वाल्यांनी संमती पत्र दिले आहे पन कृषी अधिकारी आत्ता म्हणताय की प्रतिज्ञापत्र सादर करा 100 rs चा स्टॅम्प वर

  • @shubhampatil2799
    @shubhampatil2799 12 годин тому

    Kyc केली पण अनुदान काही आलं नाही

  • @Nadupatiltechvideo
    @Nadupatiltechvideo 14 годин тому

    Ho bahu mi lal❤

  • @CHETANPAWAR-iv3oq
    @CHETANPAWAR-iv3oq 14 годин тому +2

    रब्बी चणा अनुदान काही लोकांना मिळाला तर काही बाकी आहे बाकी लोकांना का विलंब होत आहे......

  • @prathmeshborkar6546
    @prathmeshborkar6546 13 годин тому

    50 हजार कर्ज माफी अनुदान भेटले नाही
    ekyc तारीख वाढेल का

  • @maheshkardule5506
    @maheshkardule5506 14 годин тому +1

    बीड ला नाही का

  • @kishorsawant6942
    @kishorsawant6942 14 годин тому

    Solapur fkt 2 koti?

  • @JayashreeBhure
    @JayashreeBhure 13 годин тому

    Latur district ta . Renapur la 2023 khrip pik vima 0rs mila nahi

  • @niranjanaatram3137
    @niranjanaatram3137 14 годин тому

    Aadhar samati dili pn anudan ajun jma nahi zale,,kyc ,vagere srv houn aahe ,pm aani nmo cha hpta aala aahe

  • @ashmiarahil6607
    @ashmiarahil6607 13 годин тому

    Akola jilha ka nahi kiti paose pad la dada 😢😢

  • @samadanathombre1119
    @samadanathombre1119 14 годин тому +2

    सामाईक क्षेत्रा

  • @VAIBHAVKALE-sd7wy
    @VAIBHAVKALE-sd7wy 8 годин тому

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मागील वर्षीचा विमा अजून मिळाला नाही

  • @महेशपवार-य7ब
    @महेशपवार-य7ब 14 годин тому +1

    सोलापूर जिल्हा फक्त दोन कोटी कसकाय हे तर ता पुरनार नाही

  • @limbajilokhande8397
    @limbajilokhande8397 2 години тому

    सामायिक क्षेत्राचे नुकसान भरपाई मिळाली नाही

  • @AppasahebShinde-z9q
    @AppasahebShinde-z9q 3 години тому

    औरंगाबाद जिल्हा संभाजीनगर

  • @Namah01
    @Namah01 6 годин тому

    Muktainagar dist jalgaon anudan Khatyat jama zhale nahi

  • @ghanshamkorde2204
    @ghanshamkorde2204 3 години тому

    2022-23 व 2023 - 24 नैसर्गिक आपत्ती अनुदान आले नाही स्टेटस कोणतेही पेमेंट तपशील उपलब्ध नाही असे दाखवत आहे

  • @dnyaneshwarrathod9512
    @dnyaneshwarrathod9512 13 годин тому +1

    आमच आधार सम्मति दिली आहेत तरी पैसे आले नाही
    आमचे समाइक सेत्र आहे

  • @ajayamge3504
    @ajayamge3504 14 годин тому

    सर आमचं आधार समती दिलेली आहे. तरी अनुदान आले नाही. आमचं सामाईक क्षेत्र आहे