दहावीतली 'ती ' आता कशी दिसत असेल ..? चला आपले क्लासमेंट शोधू या..संजय कळमकर ८८८८२२९९४४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 тра 2023
  • #sanjay kalamkar
    अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 10

  • @madhukarmaid4773
    @madhukarmaid4773 11 місяців тому

    Mast

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Рік тому

    आम्ही पण मागच्या चार महिन्याखाली गेट टुगेदर केलं
    फार छान अनुभव आले

  • @SUNILRAUTAhmednagar
    @SUNILRAUTAhmednagar Рік тому +1

    गेट-टुगेदरमुळं, एकमेकांमधील आपुलकी वाढतांनाच, एकमेकांना सहकार्य करंत प्रगती करावी....अर्थपूर्ण👌👌👌👌👌😊

  • @dhandekrushna4055
    @dhandekrushna4055 Рік тому +1

    खुप छान व्हिडिओ

  • @sanjaydalvi959
    @sanjaydalvi959 Рік тому

    अतिशय सुंदर विवेचन सर. गेट टुगेदरचा अनुभव आम्ही नुकताच घेतला आहे. यातला विनोदाचा भाग सोडला तर शेवटी मित्र म्हणून एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि जमेल ती मदत करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली ती खूपच भावली. मन:पूर्वक धन्यवाद सर 🙏

  • @shashikantgajarmal770
    @shashikantgajarmal770 Рік тому +1

    Thanks sir 👍

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 5 місяців тому

    3.0 कुशंका च कारण नाही म्हणजे काय . काहीतरी मजेशीर आहे हे लक्षात येते .

  • @pratapkadam2917
    @pratapkadam2917 Рік тому

    छान आहे

  • @kailaspadekar2211
    @kailaspadekar2211 Рік тому

    काही मुद्दे चुकीचे आहात Dr..

    • @user-yn3fg9yk3g
      @user-yn3fg9yk3g  Рік тому

      ज्याचा त्याचा दृष्टिकोन असू शकतो ..