मित्र कोमात मी मात्र जोमात....सगळेच अधिकारी असे असतील असे माझे मत नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 5

  • @विद्रोहीक्रांतिकारक

    प्रत्येक समाजमध्ये आहे रे हा वर्ग नेहमी नाहीरे या वर्गाला ला संधी देण्यास उत्सुक नसतो.. 💯

  • @panditghanghave9726
    @panditghanghave9726 13 днів тому +1

    🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾🌟

  • @nikm6217
    @nikm6217 12 днів тому

    साहेब तुम्ही
    आंबेडकर नामा..
    प्रो. रतन लाल यांचा चॅनेल पाहत जा
    तुमच्या विचार करण्यात आणि दयानात फरक पडेल

  • @sds2658
    @sds2658 13 днів тому

    हा व्हिडिओ पटला नाही सर, सरळ साधी गोष्ट आहे पैशाचा व्यवहार खतरनाक असतो, इथ जिवलग मित्र सुद्धा एक दोन लाखांच्या लोन ला गॅरंटर बनत नाहीत, बरोबर आहे याने पैसे बुडवले तर बॅक गॅरंटरलाच भरायला लावतात. फक्त विरोध करायचाच म्हणून व्हिडिओ बनवु नका.

    • @republicnation6259
      @republicnation6259  13 днів тому

      @@sds2658 मग यांना तुम्ही काय फक्त मोर्चे, आंदोलन साठीच लागता का