कु. गौरी शिंदे, रा. खरसुंडी हिचे "स्त्री जन्मा तुझी कहाणी" या विषयावरील जबरदस्त भाषण...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2019

КОМЕНТАРІ • 902

  • @sarikashinde5188
    @sarikashinde5188 Рік тому +34

    माझी मुलगी गौरी
    Proud of you Gaura...❤

  • @pratimayadav8742
    @pratimayadav8742 Рік тому +27

    ताई तुझं भाषण ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं खूपच छान वक्तृत्व केलेस खूप खूप शुभेच्छा तुला बाळा

  • @kanifnathshinde9005
    @kanifnathshinde9005 Рік тому +15

    अप्रतिम प्रेरणादायी भाष्य केलं ताई.
    अंगावर काटा आला ताई तुझे वक्तव्य ऐकून, असे वाटले की पुन्हा एकदा झाशीची राणी दिसून आली.
    तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
    Proud of you 👌

  • @maheshdhobale4211
    @maheshdhobale4211 2 роки тому +19

    खरंच खूप सुंदर भाषणं केली ताई प्रत्येक समाज जागी झालाच पाहिजे

  • @vaishali111
    @vaishali111 2 роки тому +158

    तू मात्र मला झाशीच्या राणी सारखीच दिसली . पुढील वाटचालीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा👍👍

  • @user-cp2gx7gj5b
    @user-cp2gx7gj5b Рік тому +5

    खूप छान भाषण गौरी.. असे समाज प्रबोधन होणे ही काळाची गरज आहे..👍🙏🚩

  • @meeraahire4112
    @meeraahire4112 7 місяців тому +2

    व्वा गौरी अतिशय सुंदर आणि अप्रतिम भाषण केले. तुझ्या बोलण्यात कमालीचा करारी बाणा होता. तू कणखर शब्दात समाजाला स्रीची ओळख करून दिलीस. खऱ्या अर्थाने स्रीला सन्मानित केलं.🎉🎉❤

  • @samadhanpalve9297
    @samadhanpalve9297 2 роки тому +71

    अंगाला काटा अला, अप्रतिम भाषण दिदी praud of you 😘

  • @prashantkamble6985
    @prashantkamble6985 4 роки тому +30

    खूप छान ताई,तुझे विचार ऐकल्यावर काहीतरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण झाली. या समाजात मागे ओढणारे भरपूर आहेत, तूझ्या सारख्या विचारांची साथ मिळाली तर जगातली प्रत्येक स्त्री ही झाशीच्या राणी सारखीच जगेल आणि तिच्या सारखीच मरेल. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @amrutamore7651
    @amrutamore7651 2 роки тому +3

    खूप छान खूप छान भाषण गौरी केलेस तु महिलांनी असा विचार केला पाहिजे कारण की आज चूल आणि मूल किती पर्यंतच मर्यादित राहिला नाही स्त्रियांनी सगळ्या क्षेत्रात आघाडीवर पाहिजे

  • @swapnalikhopkar1027
    @swapnalikhopkar1027 2 роки тому +9

    खुप खुप छान बोली ताई साहेब मला आय कुन खूप मस्त वाटलं खुप छान 💖😘🙏

  • @radharathod8910
    @radharathod8910 2 роки тому +8

    अंगावर शहारे आणणारे अप्रतिम भाषण.... खूप छान

  • @ujjvalabodake6462
    @ujjvalabodake6462 Рік тому +3

    Kadak gauri mind-blowing soeech

  • @savitapatil5998
    @savitapatil5998 2 роки тому +3

    Thanks guvri tuj ha speech mi sadar kela ani sgalyani khup kautuk kel

  • @avinashalone7634
    @avinashalone7634 Рік тому +1

    अप्रतिम प्रेरणादायी भाष्य केलं ताई अंगावर काटा आला तुझे वक्तव्य ऐकुन असे वाटले की पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले 🙏🙏

  • @anilshinde6275
    @anilshinde6275 Рік тому +2

    खूप छान ताई तुझ्यात काहीतरी बनून दाखवण्याची जिद्द आहे

  • @malharidamale2151
    @malharidamale2151 2 роки тому +5

    खूप छान ताई भाषण करता तुम्ही तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @meghalohar6078
    @meghalohar6078 2 роки тому +4

    Verry gud beta.... Khup chan mandal tujh mhanan👏👏

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b 10 місяців тому +1

    खूपच छान, गौरी बेटा धन्यवाद. बळीराम जावळे टेलर आडगाव पैठण.

  • @kailashahire9232
    @kailashahire9232 Рік тому +7

    खूपच सुंदर, धन्य ते माता आणि पिता झाशीची राणी all the best👍

  • @farjana_sayyad
    @farjana_sayyad Рік тому +33

    धन्य ती माता जीने तुला जन्म दिला 👏👏👏👏👍

  • @vaishaliJadhavmanachebol
    @vaishaliJadhavmanachebol 2 роки тому +2

    इतका सुंदर अप्रतिम भाषण यादी कधी जाहीर केलेलं नाहीये अतिशय सुंदर

  • @savitachavan2140
    @savitachavan2140 Рік тому +1

    सर्व प्रथम तुझे अभिनंदन तुझी उमेद जिद्द पाहून खूप छान वाटलं पुढील वाटचालीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा 👍👍

  • @sachinshinde6971
    @sachinshinde6971 3 роки тому +39

    Your best girl in our
    Society I am so happy to listen
    You're speech.....
    I have no words 😊🙏👌👌👌🥰

    • @vikassalunke9812
      @vikassalunke9812 Рік тому

      अप्रतिम भाषण गौरी ताई मी 11 वी ची विद्यार्थीनी मलाही भाषन करण्याची खुप आवड आहे तुझं वक्तव्य सरत्या काळालाही लाजवणारं आहे Now or never अशीच खुप मोठी वक्ता हो All the best

  • @chandanalagaslagaschandana3232
    @chandanalagaslagaschandana3232 2 роки тому +15

    Absolutely gauri di all the best for everything

  • @DipakYawale-pi4ef
    @DipakYawale-pi4ef 9 місяців тому

    बापरे किती सुंदर भाषण दिले काय डेरिग आहे मला तुझा खुप अभिमान वाटतो

  • @SavitriKhetri
    @SavitriKhetri 10 місяців тому

    तुझे कौतुक करायला शब्द ही अपुरे पडतात . तुझी बोलण्याची शैली खूप मनाला भावली.तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बेटा.
    Best of luck for your bright future

  • @vandnachaudhari1175
    @vandnachaudhari1175 2 роки тому +3

    प्रखर विचार ताईसाहेब तुला खुपखुप शुभ आर्शिवाद

  • @mrunalisathe2842
    @mrunalisathe2842 Рік тому +3

    किती मस्त👌 बहिने सलाम तुझ्या किर्तीला

  • @rakeshkoli3167
    @rakeshkoli3167 10 місяців тому +1

    Nice क्या बात है दीदी मुलींना आपला हक्क मिळायला पाहिजे ❤😊

  • @sunitascookcorner3035
    @sunitascookcorner3035 Рік тому

    फारच सुंदर भाषण केलं गौरी तू मला तर वाटतंय दुसरी झाशीची राणीच होणार 👍👍

  • @rohanshinde4434
    @rohanshinde4434 4 роки тому +8

    खूप छान गौरी......

  • @sarikashinde5188
    @sarikashinde5188 Рік тому +3

    My daughter ❤️🥰🤗

  • @pramiladhabale7772
    @pramiladhabale7772 Рік тому +2

    खुपच छान भाषण दिले बेटा अशिच विचार करुन पुढे जा ! हार्दिक शुभेच्छा

  • @yashwantchawle5114
    @yashwantchawle5114 2 роки тому +2

    अप्रतिम मुली खरंच तु धन्य आहे

    • @yashwantchawle5114
      @yashwantchawle5114 2 роки тому

      तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

    • @gaurishinde1976
      @gaurishinde1976 Рік тому

      Thnku 😊

  • @rameshpatil9722
    @rameshpatil9722 2 роки тому +3

    सुदर, ऐकत राहीलो,वाटलं रणरगिणीचा जन्म झाला....

  • @jyotishinde7019
    @jyotishinde7019 5 років тому +6

    ek number

  • @dipakmhaske7176
    @dipakmhaske7176 Рік тому +1

    श्री चा त्याग आणि महत्त्व ज्याल कळाल तोच जीवनात सुखी 🙏 तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

  • @ashokchougala2232
    @ashokchougala2232 Рік тому +2

    तुझा सारखी मूलगी
    जन्म दिलेल्या आईला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarbhujang7670
    @dnyaneshwarbhujang7670 2 роки тому +3

    I like your speech...👍😊

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому +3

    खूपच छान आहे भाषण....

  • @only-kq8vs
    @only-kq8vs Рік тому +2

    खुप छान भाषन केल आहे गौरी खूप खूप अभिनंदन 👍👍👍

  • @govindtamke1342
    @govindtamke1342 Рік тому +2

    किती सुंदर भाषण केली

  • @deepamachale5073
    @deepamachale5073 Рік тому +4

    Gouri i love your speech........i am so proud of you

  • @sadanandmhatre4163
    @sadanandmhatre4163 4 роки тому +4

    डोळ्यात पाणी आले..... जबरदस्त वा...

  • @chayakapuskari2902
    @chayakapuskari2902 Рік тому +2

    खुपचं सुंदर बेटा अभिनंदन खुप खुप शुभेच्छा 👍👍🎉🎉💯💐💐

  • @jyotibhongle7395
    @jyotibhongle7395 2 роки тому

    1 No Rani....Khup Khup Sundar jhale tujhe bhashan aani tujhya ya bhashna mule anek mahilancha confidence vadhel ...
    Tu khup Khup mothi ho Bala ...Tula ya Mavshikadun Khup Khup Shubhechha aani Aashirwad 💐

  • @nehamarathe7831
    @nehamarathe7831 Рік тому +11

    I am proud of you dear outstanding speech... 👑💯

  • @payalpatil2404
    @payalpatil2404 2 роки тому +3

    You are the best didi. I am proud of you

  • @chayyadedge1193
    @chayyadedge1193 9 місяців тому

    गौरी बेटा किती छान भाषण केलं तू तुझ्यामध्ये झाशीची राणी सावित्रीबाई फुले यांचे गुण

  • @navneetpawar8183
    @navneetpawar8183 Рік тому

    महीलाना सावित्री बाई ची ओलख कोनी करुन दिली, इतिहास , हा कधी विसरु नये,, तुला आज सावित्री फुले जयंती प्रीत्यर्थ तुझे अभिनंदन छान माहिती दिली , महीलाना ,योग्य , अशिच प्रगती करावी समाजिक परिवर्तन नक्की व्हावे , इतिहास ची माहिती नक्की असावी , जो इतिहास विसरतो तो इतिहास घड़ऊ शकत नाही,
    खूप खूप शुभेच्छा ,🙏🌹🙏
    पण ज्या मुले आज देश समाज जाती भेद समाजिक विकास होत आहे, त्या महापुरुषाने महीलाना समान हक्क दिले ते सविधानने,त्या महापुरूषाचे नाव तू घेतले असते तर फार बरे झाले असते , जो बहुजनाचे उद्धार करन्या करिता सम्पुर्ण आपले आयुष खर्ची घातले त्या चे बद्ल एक शब्द सुद्धा निघाला नाही , हा भेद भाव नको आहे, म्हन्जे मागास वर्गीय लोक अजुन ही बाबसाहेबाला, मानत नाही बेटी तू फक्त अनाडी महिला मधे थोडी शिकले ली आहेस तर फक्त सविधां न काय आहे याची महीलाना ओलख करुन द्यायला पाहिजे ,,काय तुझ्या बुद्धी मधे आणखी भर पड्ली असती,,,अजुनही खेड्या पाड्यात सविधाना ची माहिती नाही , ओ बी,सी, लोक अजुनही जागृत नाही ,,त्याना सावधाना कोन्ती कलम ,आहे त्यांचा , समाज अजुनही जागा झाला नाही ,
    ओ बो सी करिता कोणत्या नम्बर ची कलाम आहे हे जानूण घ्यावे वाचण करा की, बाबसाहेबा नी सविधानात काय लिहिले आहे,नक्की वाचावे , तसे मुलगी छान बोलली सावित्रीबाई फुले आनी महात्मा जोतिराव फुले यांचा पण आदर्श सामोर नक्किच असावा , ते आपले आदर्श आहेत शेवटि सर्व महिला ना आदर पुर्वक जय भीम जय जवान जय किसान जय फुले शाहू जय शीवराय जय, बहूजण ,जय मुल निवासी ,,🙏

  • @sachinshinde6971
    @sachinshinde6971 3 роки тому +33

    So nice we really proud
    Of you best speecher 🥰🙏🙏😊

  • @juniorgadge7519
    @juniorgadge7519 Рік тому +12

    Mindblowing speech by gauvri

  • @kanhaaakhre9866
    @kanhaaakhre9866 Рік тому +1

    खरोखरच झाशीची राणी लक्ष्मीबाई

  • @nikitanikuvasmale2543
    @nikitanikuvasmale2543 Рік тому

    अंगावर शहारे आले असं खूप सुंदर भाषण ताई तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💫👌🏻👆🏻👍🏻मस्त वाटली झाशीची राणी सुपर दीदी

  • @snehapawar432
    @snehapawar432 2 роки тому +29

    I am proud of you , Excellent!

    • @s.jogdand804
      @s.jogdand804 Рік тому

      गौरी खुप छान भाषन केलेस धन्यवाद 👍👍👌👌🌹

    • @kirtidatir1006
      @kirtidatir1006 Рік тому

      I am proud of you, khupch Bhari 👌👌

  • @manjushajagtap7659
    @manjushajagtap7659 2 роки тому +4

    सिंधुताई सपकाळ RIP💐💐💐💐

  • @Subhrenicrochetarts
    @Subhrenicrochetarts 2 роки тому +1

    Khup chhan bala tu ya samajatlya cha nahe tr ya sarv jagatil mahilana khupch chan Sandesh dela s ♥

  • @sunitakadam6604
    @sunitakadam6604 5 місяців тому

    मस्तच छान भाषण असावं तर असं साक्षात झाशीच्या राणीसारखी

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому +10

    हार्दिक हार्दिक अभिनंदन....

  • @mandachaudhari9967
    @mandachaudhari9967 2 роки тому +3

    छान हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏बरोबर आहे

  • @nandagodbole5377
    @nandagodbole5377 4 місяці тому +1

    खूप खूप छान प्रेरणादायी भाषण . गौरी

  • @user-in5gs9pz4i
    @user-in5gs9pz4i 6 місяців тому +2

    Proud of you beti,stay blessed

  • @hiwaleaadinath7510
    @hiwaleaadinath7510 2 роки тому +7

    Outstanding Speech

  • @shivdhanpatil7802
    @shivdhanpatil7802 Рік тому +18

    If your actions create a legacy that inspires others to dream more, learn more, do more and become more, then, you are an excellent. Proud of you Sister 🙂.

  • @shrikarjoshi5573
    @shrikarjoshi5573 Рік тому +1

    गौरी शिंदे हिने केलेले भाषण हे समज बांधवांना हा बोध घ्यावा वा.

  • @padminimudale9825
    @padminimudale9825 Рік тому

    खुप खुप शुभेच्छा बेटा तुला खूप छान बोलते आहे जे कोणी मुली नको म्हणले आहे त्यांच्या तोंडावर तमाच्या आहे आणि न विसरता सावित्रीमाई जोतिबा फुले यांचे नाव घेतले आहे त्यांच्या मुळेच तर आपण अभिमानाने उभे आहोत

  • @vidyasahare3864
    @vidyasahare3864 2 роки тому +3

    खूप छान ताई विचार 👌👌👌👌👌👌🙏💐

  • @balajijadhav326
    @balajijadhav326 3 роки тому +4

    Superb Gauri👍✌️👍

  • @savitagadekar4026
    @savitagadekar4026 Рік тому

    Apratim. Khup sundar. Dusri sindhutai sapkal. Oll the best.

  • @kokilapatil8310
    @kokilapatil8310 Рік тому +2

    अप्रतिम भाषण दीदी 👍👍👏👏

  • @santoshargade6085
    @santoshargade6085 4 роки тому +5

    एक नंबर ताई

  • @nishikantdavare6726
    @nishikantdavare6726 3 роки тому +3

    Nice 1 dam kadkkkk

  • @kachaveanurag
    @kachaveanurag Рік тому +1

    अभिनंदन गौरी बेटा तु अस काही करायचे आहे की ते समाज प्रबोधन व्हावे व तु एक अतिशय मोठ्या पदावर कार्यरत राहुन स्त्री सन्मान मिळवून द्यावा हीच अपेक्षा

  • @Shitpatil2319
    @Shitpatil2319 Рік тому

    Ak no.. Gaurii kharachh u r great... Reality ahe.. Hichh... But tu chhan speech kelas God bless u beta

  • @poojagujale4514
    @poojagujale4514 4 роки тому +5

    Nice tai👍

  • @dnyaneshwarkarpe2233
    @dnyaneshwarkarpe2233 3 роки тому +10

    Best speech didi.. 😘

  • @deepalimagar8858
    @deepalimagar8858 Рік тому +1

    समाज प्रबोधन पर भाषण. उत्कृष्ट !

  • @alkapawar4186
    @alkapawar4186 Рік тому +1

    खरच खूप सुंदर आहे भाषण तुझं खूप खूप लाईक

  • @Kanhaiyashinde943
    @Kanhaiyashinde943 Рік тому +3

    Very nice bhashan❤🙌🙏🏻

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 4 місяці тому

    गौरी खुप छान भाषण कौतुक तुझे अभिनंदन

  • @sandhyadhanawade9443
    @sandhyadhanawade9443 2 роки тому +1

    Ek number di laich bhaari dengouras 😘✨✨🙏👍👍

  • @ratndip306
    @ratndip306 2 роки тому +3

    Very good 🙏🙏

  • @anampansare8938
    @anampansare8938 2 роки тому +10

    Excellent Speech👍

  • @omrote2355
    @omrote2355 Рік тому +1

    Mi yel mulgi asun maza angar kate aale.kharach khup chan speech kel dii.....💯💯

  • @rajaniattarde5264
    @rajaniattarde5264 Рік тому +2

    Atishay prabhavi bhashan , jabardast 👌👌🥰💐

  • @nishakale5771
    @nishakale5771 3 роки тому +5

    ❤️❤️🔥🔥🔥🔥

  • @vignheshpatil2164
    @vignheshpatil2164 4 роки тому +4

    Nice

  • @bhikajibharade1824
    @bhikajibharade1824 Рік тому

    अप्रतिम सुंदर भाषण हार्दिक शुभेच्छा भराडे सर बोळावी

  • @kalpanamakode5073
    @kalpanamakode5073 6 місяців тому

    ❤❤wawwwwwa. 1. Ch. No. Agdi angawar shahare ubhe zalet ki ho......

  • @tanajiiingwale6579
    @tanajiiingwale6579 4 роки тому +4

    Khup Chan Gauri

  • @haridaslondhe1915
    @haridaslondhe1915 6 місяців тому

    अतिशय सुंदर छान बोलते
    गौरी ताई झाशी ची राणी च आहेस तू

  • @akashbabhullkar403
    @akashbabhullkar403 Рік тому

    अप्रतिम, अविष्मरणीय, सुंदर, सुस्पष्ट भाषण
    खूपच छान

  • @akbhaijustdoit720
    @akbhaijustdoit720 3 роки тому +3

    जबरदस्त speech👍👍👍👍

  • @ramdasgadge5161
    @ramdasgadge5161 2 роки тому +3

    👌👌👌👌👌👌👌🥰💛🙏

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 2 роки тому +2

    खूपच छान 👌👌
    हार्दिक अभिनंदन 🌹🌹

  • @priyajadhav125
    @priyajadhav125 Рік тому

    Tuz speech aikun kharach angavr shahara,kata ala ak no. 👍👍

  • @Shiva48867
    @Shiva48867 2 роки тому +4

    Very nice हे भाषण लिहिलेला फोटो चा व्हिडिओ पाठवा

  • @pragatigayakwad6171
    @pragatigayakwad6171 Рік тому +3

    👌👌👌👌👌👌👏👏👏

  • @nikitaamrutkar9401
    @nikitaamrutkar9401 2 роки тому

    Kharch khup chhan bhashan hot.....👌👌👌👌👍👍👍 I am praud of you