REPUBLIC NATION
REPUBLIC NATION
  • 377
  • 455 653

Відео

बुद्धाच्या अस्थी पुण्यात......
Переглядів 742 години тому
Edit with InShot: v.inshotapp.net/invite
दीपक केदार, राजरत्न आंबेडकर आणि मनोज जरांगे प्रस्थापितांच्या सत्त्तेला बारुद लावून उडवा.
Переглядів 6472 години тому
दीपक केदार, राजरत्न आंबेडकर आणि मनोज जरांगे प्रस्थापितांच्या सत्त्तेला बारुद लावून उडवा.
कापसाची (सीड) क्रॉसिंग का व कशासाठी करतात
Переглядів 1357 годин тому
Edit with InShot: v.inshotapp.net/invite
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, जिजाऊ यांचा प्रतिपाळ कोणी केला.....? अरुण कांबळे
Переглядів 649 годин тому
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, जिजाऊ यांचा प्रतिपाळ कोणी केला.....? अरुण कांबळे
Brain and Pen ही दोन Wepon आहेत असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर का म्हणाले....? अरुण कांबळे
Переглядів 719 годин тому
Brain and Pen ही दोन Wepon आहेत असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर का म्हणाले....? अरुण कांबळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध कुठे आहे ..?
Переглядів 2519 годин тому
Edit with InShot: v.inshotapp.net/invite
डायरेक्ट पोलिसाच्याच कानाखाली...? बाप रे..
Переглядів 75712 годин тому
Edit with InShot: v.inshotapp.net/invite
हे स्वातंत्र्य फक्त बुद्धाच्या विहारातच......
Переглядів 2,4 тис.16 годин тому
Edit with InShot: v.inshotapp.net/invite
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उदगीर मध्ये बुद्ध विहराचे उद्घाटन....
Переглядів 135 тис.19 годин тому
share/v/14q4wg6xvV/?mibextid=oFDknk हा व्हिडिओ मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य याच्या CMO Maharashtra या फेसबुक पेज वरून कॉपी करण्यात आला असून all rights त्यांनाच देण्यात आले आहेत.
मित्र कोमात मी मात्र जोमात....सगळेच अधिकारी असे असतील असे माझे मत नाही
Переглядів 16419 годин тому
मित्र कोमात मी मात्र जोमात....सगळेच अधिकारी असे असतील असे माझे मत नाही
मस्ती टाईम with कनिष्क
Переглядів 2119 годин тому
मस्ती टाईम with कनिष्क
मानव कांबळे एक वैचारिक बंडखोर...
Переглядів 85День тому
मानव कांबळे एक वैचारिक बंडखोर...
आमच्यात ही एखादा विष्णू कसबे, मनोज जारांगे जन्माला यावा......
Переглядів 4,3 тис.День тому
आमच्यात ही एखादा विष्णू कसबे, मनोज जारांगे जन्माला यावा......
बौद्धांनो सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध करण्यापेक्षा अनुसूचित जातीतून बाहेर पडा
Переглядів 766День тому
बौद्धांनो सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध करण्यापेक्षा अनुसूचित जातीतून बाहेर पडा
आता तरी बौद्ध बणा.....अनुसूचित जातीच्या गटरातून बाहेर या....
Переглядів 202День тому
आता तरी बौद्ध बणा.....अनुसूचित जातीच्या गटरातून बाहेर या....
कार्यकर्ता हा संघटनेचा कणा असतो. वापरून फेकून देण्याची वस्तू नाही
Переглядів 478День тому
कार्यकर्ता हा संघटनेचा कणा असतो. वापरून फेकून देण्याची वस्तू नाही
सांसद इम्रान प्रतापगढी का जबरदस्त भाषण
Переглядів 10914 днів тому
सांसद इम्रान प्रतापगढी का जबरदस्त भाषण
लोकतंत्र की हो रही है हत्या....
Переглядів 18214 днів тому
लोकतंत्र की हो रही है हत्या....
कोयता गँग चे ते आरोपी अटक झाले पुढे काय...? कोयता गँग पोलीस मुळातून उपटून टाकतील का?
Переглядів 23214 днів тому
कोयता गँग चे ते आरोपी अटक झाले पुढे काय...? कोयता गँग पोलीस मुळातून उपटून टाकतील का?
धर्मांतराचा राक्षस देश पुन्हा गुलाम करू पाहतोय.
Переглядів 37714 днів тому
धर्मांतराचा राक्षस देश पुन्हा गुलाम करू पाहतोय.
पुतळे बांधणे हीच फार मोठी विठबना आहे...
Переглядів 23414 днів тому
पुतळे बांधणे हीच फार मोठी विठबना आहे...
उजनी धरण.
Переглядів 2914 днів тому
उजनी धरण.
मांग आणि चामारांची संख्या कमी का झाली..?
Переглядів 24 тис.14 днів тому
मांग आणि चामारांची संख्या कमी का झाली..?
अट्रोसिटी कायद्या संदर्भात पुन्हा एक सुप्रीम झटका.
Переглядів 44214 днів тому
अट्रोसिटी कायद्या संदर्भात पुन्हा एक सुप्रीम झटका.
आर्या पटेकर हार्मोनियम वाजवतांना....
Переглядів 7514 днів тому
आर्या पटेकर हार्मोनियम वाजवतांना....
एक्स्प्रेस रोडवर गाडी चालवताय सावधान
Переглядів 16514 днів тому
एक्स्प्रेस रोडवर गाडी चालवताय सावधान
मी तुझा विठ्ठला अन तूच माझी रखुमाई...
Переглядів 15814 днів тому
मी तुझा विठ्ठला अन तूच माझी रखुमाई...

КОМЕНТАРІ

  • @bhaskarsonkamble4657
    @bhaskarsonkamble4657 23 хвилини тому

    Great Explain 🙏🙏🙏

  • @AnilSonune-bd3zy
    @AnilSonune-bd3zy Годину тому

    Ani ata tumchat pan 2-3 gat ahet ghya thodi mahit kuthe bhetli tar 🙏...

  • @AnilSonune-bd3zy
    @AnilSonune-bd3zy Годину тому

    Sr aapan mi ani to ya mdhe ghurpadt padaloy tyt tumhi aaso ki dusra koni he tumhi Buddha ahe mhanun boltat ka ani m matang aasta tar m ky bole aste waa sr ani je tumhi ata kartay te khup chagl ahe mhanun tumhi fakira he nav mahit asel tar kahi vacha tyncha badal 🙏

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 16 годин тому

    हा बघा आंबेडकरी लोकांना भ्रमात टाकतो एकीकडे कांग्रेस ला म्हणतो आरक्षण खत्म करून दाखव दुसरी कडे कांग्रेस च पाणी लागतो हा आंबेडकरी वक्ता नसुन कांग्रेस ने पाठवलेला हरिजन आहे हा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नसुन कांग्रेसि विचार आहे

  • @mangalkamble6454
    @mangalkamble6454 17 годин тому

    Vba chya karykartyani kapil sarode yachya bolnyakade durlaksha karave yala mahatva denyachi garaj nahi.

    • @republicnation6259
      @republicnation6259 17 годин тому

      @@mangalkamble6454 त्यासाठी पण अक्कल लागते भाऊ

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 19 годин тому

    तु लोकसभेला खूप ऊळ्या मारत होता प्रकाश आंबेडकर अशे आहे वंचित ला मतदान करू नका कांग्रेस ला करा आता कशी मारली थोबाडीत राहुल गांदीन अरे मादरचौद साल्या तोळी तरी लाज वाटू द्या आता तोंड काढून बोलत आहे पाकीट मार सरोदे हे सिद्ध झाल, बाळासाहेब आंबेडकर बरोबर होते ते बोलत होते

    • @republicnation6259
      @republicnation6259 18 годин тому

      आता ही तेच सांगतोय,

    • @shubhamtayade1574
      @shubhamtayade1574 18 годин тому

      @@republicnation6259 आम्ही मग सत्ते जायच नाही, कांग्रेस ला मतदान करायच चुपचाप बसून राहयच

    • @republicnation6259
      @republicnation6259 17 годин тому

      @@shubhamtayade1574 सत्तेत जाणारे 60 वर्ष झालं काय करत होते. कोणी रोखल तुम्हाला

    • @shubhamtayade1574
      @shubhamtayade1574 17 годин тому

      @@republicnation6259 कांग्रेस ने, बाबासाहेब ला कांग्रेस नेच पाडल, तुझ्यासारखे हरिजन होते ना सत्तेत जाण्यापासून रोखायला

    • @republicnation6259
      @republicnation6259 17 годин тому

      @@shubhamtayade1574 काँग्रेस नेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर घेतले हेही सांगत जा, देवेन भाऊ भक्त

  • @VilasManvar-t7k
    @VilasManvar-t7k 19 годин тому

    खूप लोकांना बडबड करायला विषय मिळाला

  • @NN-gs9nq
    @NN-gs9nq День тому

    चोराला चोर म्हटले की खुप राग येतो , परंतू सत्य बदलत नाही , कारण साप दंश करायच सोडत नाही ,फक्त आता दंश करण्याच्या पद्धती बदलल्या , जय भीम

  • @mangalkamble6454
    @mangalkamble6454 День тому

    Kapil sarode apan ya video maddhe ambedkari lokanchya १७६० sanghantna aslyache namud kelele ahe, yala payband apan ka ghalat nahi.

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 День тому

    घंटा देणार जारांगे तुमच्या हातात,राजरत्न आंबेडकर हा एक नंबर चा नकली माणूस आहे तो समाजाला चांगलच डच्चू देणार आहे,मी त्याची category चांगलीच ओळखून आहे,आणि तु एक नंबर चा चुतीया..पवार नी त्याला कसली आमिष दिली आहे याच सर्व रेकॉर्ड आमच्या कडे आहे..

  • @RohineeAngarakh
    @RohineeAngarakh День тому

    Barobar ahe saheb

  • @mahadeokhandare2132
    @mahadeokhandare2132 День тому

    Mast .Ata Mahavikas Aghadi kade ja va tyanchya kade 8/ 10 jaganchi magani kara .Sarvanni 1, 1/ 2,2 jaga vatun ghya.TumCha bhal karun ghya.Ya Ghantulyala Neta kara .Margadarshan changal milel.Yala doke nasalyasarakhe ha badbad karato ahe.Vanchit Bahujan Aghadi che va paryayane samajache rajkaran nashta karanysathi kupach prayatna shil disato aahe.Samajdrohi.

  • @amitss6713
    @amitss6713 День тому

    जनतेला विकण्याची व लाचारपणाची दुकानदारी चालवणारे उगवते नेते. स्वत:ला वि.प. एक सीट मिळाल कि झाल. 😂😂😂

  • @WeKl-p9s
    @WeKl-p9s День тому

    बौध्दांचे खरे नेते फक्त 2 आहेत आदरनिर शि जिपींग साहेब व आदरनिय किम जोंग साहेब जी नमो बुध्दाय

  • @janardanshardul6185
    @janardanshardul6185 День тому

    अगदी बरोबर ही हिस्टरी आहे त्रिकाळ सत्य आहे जयभीम नमो बुध्द धम्म नमः सर धन्यवाद

  • @rupalikamble1416
    @rupalikamble1416 День тому

    ह्याला एक तिकीट दया रे बघू निवडून येतो का??

    • @Prajwal_Vlogs0
      @Prajwal_Vlogs0 День тому

      ह्याला ह्याचे घरचे तरी मतदान करतील का 😂😂😂

    • @gautamhanwate7576
      @gautamhanwate7576 День тому

      Tuch de tyala

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 День тому

      @@gautamhanwate7576 नको मला लोकांच्या शिव्या खायच्या नाहीत🤗

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 День тому

    खापऱ्या..

  • @rameshubale5216
    @rameshubale5216 День тому

    भाऊ, two is a company but three is a crowd. मनोज जरान्गे व दीपक केदार हे दोघे राजकीय व्यक्ती ठीक. राजरत्न धार्मिक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी जागतिक बौद्ध संघटनेत काम चालू केले तेच नेटाने प्रथम करावे, त्याबरोबर सध्या आर्थिक संस्था चालू करत आहेत, एक ना धड भाराभर होऊ नये. एका धर्माचा देश जसा विकसीत व शान्त सुखी होऊ शकत नाही, तसाच एका धर्माचा राजकीय पक्ष प्रथमतः,मध्यतः व अंतिमतः लोककल्याणकारी, लोकशाहीवादी राहू शकत नाही, तो देश धार्मिक कट्टरतावादी ,वर्चस्ववादी व विषमतावादी फॅसिस्ट होतो. सध्याचे बहुतांश पुढारी पोटार्थी व्यवसायीक व बुध्दीने खुजे तसेच कामकाजात लंगडे आहेत, त्यांनी प्रगल्भ , धूर्त व मुत्सद्दी होऊन सर्वाना बरोबर घेण्याचे कसब दाखवले तर निभाव लागेल, अन्यथा पूर्वीच्याप्रमाणे दादासाहेब गायकवाड, बीसी काम्बले,रूपवते, खोब्रागडे वगैरे व ढाले ढसाळ तसेच प्रकाश आंबेडकर गाडे आठवले कवाडे ई. प्रमाणे आजची पिढी बरबाद होण्यापेक्षा पारशी जैन प्रमाणे उद्योग व्यवसाय व्यापारात घुसून सरकारला वाकवण्याची ताकद निर्माण करणे व बुध्द शासन अवलंबणे योग्य होणार नाही काय?🙏

  • @deepaksonawane6713
    @deepaksonawane6713 День тому

    खापर्या महार 😂😂😂😂

  • @rameshubale5216
    @rameshubale5216 День тому

    बंधू, तुम्ही चुकून विस्थापित म्हणता , ते प्रस्थापित म्हणायला पाहिजे ना?मध्ये मध्ये दुरूस्ती करता वाटते

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 День тому

    Boudhani Ham Do Hamare 5/6 Lekar paida karave Sankhya Vadhavavi Anyai Honar nahi Ani satta pan Yeil Maharashtrat Boudhanchi Sankya 7 Koty Jhali pahije karan khup DarRoj Boudhanvar Anai Hoto...... Jaybhim Namo Budhay 💙🇪🇺💙🇪🇺#358

  • @VilasManvar-t7k
    @VilasManvar-t7k День тому

    बौद्धांच्या संघटना मी मोजल्या 1760 , आहेत एका एका संघटनेत शंभर ते दीडशे माणसे असतात

  • @Garjana_Dhumal23
    @Garjana_Dhumal23 День тому

    सर तुमच्या सारखे लोकांनी असाच दोन्ही समाज बद्दल जर अप प्रचार केला तर त्या भांडणाला अधिक जोर येईल , आणि मला तर वाटत तुम्हाला तेच करायचं असं दिसून येतं, तुम्ही एवढे हुशार दिसता त्या पेक्षा कितीतरी पटीने मूर्ख दिसून येते. कारण बाबासाहेब हे कुण्या महाराचे की,की मांगाचे की चांभार चे नव्हते,ते गोर गरीब,दलितांचे कैवारी होते त्यांना अस्पृश्यता नष्ट करायची होती आणि ती करून दाखविली,बाबा साहेबांनी तुमच्या सारखं, मांगान अस केलं नी महारानी तस केलं हा विचार नाही केला ते प्रत्येक अस्पृश्य दलितांन साठी अहो रात्र झटत राहिले तेव्हा आज तुमचा माझा आपला मांग ,महार ,चांभार ऐटीत सूट बुट कोटात सोन्याची अंगठी पाच बोटात घालून जगत आहे 💪💪👌💐💥समाजात तेढ निर्माण होईल असे व्हिडिओ व्हायरल करू नका मस्त चालु आहे चालत रहु द्या.

  • @PbalasahebPayekrav
    @PbalasahebPayekrav День тому

    जात आणि धर्माच्या पलीकड जाऊन तुम्ही तुमची बायको घाला 😂😂😂

    • @republicnation6259
      @republicnation6259 День тому

      तुम्ही घातली का

    • @PbalasahebPayekrav
      @PbalasahebPayekrav День тому

      @@republicnation6259 आम्ही काय तुमच्या सारखे नाही ज्याताटात त्या ताटात हागनारे

  • @santoshjadhav1992
    @santoshjadhav1992 День тому

    एकदम राईट

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 День тому

    Barobar ahe Saheb tumach Boudhani Boudhasathi Ladhale Pahije. Ani Boudhani Ham Do Hamare 5/6 Lekar paida karave Sankhya Vadhavavi Anyai Honar nahi Ani satta pan Yeil Maharashtrat Boudhanchi Sankya 7 Koty Jhali pahije ..... Jaybhim Namo Budhay 💙🇪🇺

  • @santoshjadhav1992
    @santoshjadhav1992 День тому

    प्रकाश आंबेडकर हे समाजाला एकत्र करत नाही. त्यांच्या कडे नेतृत्व नाही आहे. ज बाब साहेबांना सर्व समाजातले लोग support करायचे त्यांचं नेत्रुत्व होतं पण बाळा साहेब एकटे चालायला बागतात ते समजला एकत्र करत नाही आणि कुठला पुढा कार घेत नाही. त्यांना सुदरे खपत नाही मी म्हणतो ते बरोबर. यामुळे समाजाचं नुकसान झालं.

  • @ishwarkalubirhade2039
    @ishwarkalubirhade2039 2 дні тому

    🌹🌹 नमो बुद्धाय 🔷 जयभीम 🌹🌹 💠💠💠💠💠🙏💠💠💠💠💠

  • @suresh_biranage
    @suresh_biranage 2 дні тому

    कपिल साहेब आम्ही बराच वेळा सांगून थकलो. काही चुका झाल्या असेल त्या आम्ही नाही म्हणू शकत नाही. आम्हास पण तुमचा त्रास होतो आम्ही बोलून दाखवत नाही इतकच! तुम्ही वारंवार वेगवेगळे व्हिडिओ टाकत असाल तर तुम्हाला बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं आहे तुम्ही तुमचं मत मांडू शकता काय मांग समाजावर लिहायचा आहे ते लिहा वातावरण दूषित होतं यापेक्षा फारसे सांगू शकत नाही आपण बुद्धिवादी आहात तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता असंच लिखाण करीत रहा धन्यवाद

  • @YogeshBawane-zu5hx
    @YogeshBawane-zu5hx 2 дні тому

    काय चाललंय बाळासाहेब बिजेपी मध्ये यायचा विचार आहे का?

  • @HansaBhagat-p6w
    @HansaBhagat-p6w 2 дні тому

    Jay.bhim.namo Buhay

  • @ems2437
    @ems2437 2 дні тому

    Bhau- aas Balu nako. Mg ani Mhr ek nanyachya don baju Jay lahuji jay bhim

  • @vishnukadam5955
    @vishnukadam5955 2 дні тому

    सत्य घटना अनुभवातून सांगितलीतर मग अनुभव नाकारणे शक्य नाही. परंतु एक बाब अशी आहे कि आम्ही बुद्धांचे अनुयायी त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाणारे आहोंत. अंगुलीमाल आणि अशा अनेक घटनातून आम्ही हेच शिकतो शिकण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आम्ही आम्हाला बौद्ध मानतो. आमचे ऐकणारे, मानणारे अशाना बरोबर घेऊन जाणे जेवढे सोपे असते तेवढे जे ऐकणारे, मानणारे नाहीत त्याना बरोबर घेऊन जाणे फार कठीण काम असते. पण यांतच आपली खरी कसोटी असते. तेंच खरे बुद्धत्व होय. प्रयत्न करीत राहील्याने यश जरुर मिळते ना उमेद न होता.

  • @dadasobansode3317
    @dadasobansode3317 2 дні тому

    एकदम बरोबर आहे साहेब

  • @VikramAadsule
    @VikramAadsule 2 дні тому

    जय भिम

  • @VikramAadsule
    @VikramAadsule 2 дні тому

    👌👌👌👌👌

  • @VikramAadsule
    @VikramAadsule 2 дні тому

    माझ्या गावात पण तसेत वागतात

  • @VikramAadsule
    @VikramAadsule 2 дні тому

    आगदी बरोबर आहे

  • @NarendraKumar-rb3he
    @NarendraKumar-rb3he 2 дні тому

    Namo buddhay jai samrat ashok jai bhim jai science jai manavta jai tarkvad jai samvidhan 🇮🇳

  • @bharatkamble9650
    @bharatkamble9650 2 дні тому

    Tyanchya madhe ani musalmana madhe kaich farak nahi sarkhech ahet.

  • @bharatkamble9650
    @bharatkamble9650 2 дні тому

    Agadi barobar ahe bhau. Tyanla. Barabar bolale bhau tyanla te swatahala kattar hindu samajtat

  • @ratansawant1566
    @ratansawant1566 2 дні тому

    Gap रे विकृत बुद्धीच्या मनसा उगाच लोकांना खोटी महिती देऊन मूर्ख बनवु नकोस, आधी तुझे हे फालतु सल्ले द्यायचे दुकान बंद कर भडव्या...

  • @vijaysable4309
    @vijaysable4309 2 дні тому

    Namo Budhay

  • @vilastupere1919
    @vilastupere1919 2 дні тому

    बरोबर बोललात साहेब ते बौद्ध समाजाचा तिरस्कार करतात ते बाबासाहेबाना मानत नाहीत.Z

  • @PadmavatiKhandagale
    @PadmavatiKhandagale 2 дні тому

    बघा कसा आहे मोदी त्याची खरी नियत कळते राम मंदिर असेल छत्रपतींचा पुतळा असेल तेव्हा यांना मिरवायचे असते आणि इथे द्रौपदी मुर्मू यांना अरे मनुवादी त्या तर राष्ट्रपती आहेत आणि त्याच योग्य आहेत या साठी प्रथम नागरिक आहेत भारताच्या आणि अभिमान आहे त्यांचा आम्हाला

  • @HinduraoTorne
    @HinduraoTorne 2 дні тому

    A proper person like President of India for inauguration of Buddha Vihar is proud thing.

  • @chandrabhansingerpathare9694

    एखाद्या हिन्दू चम्भार ने ज़र हिन्दू धर्मातील ओपन ज़तीतिल मूली सोबत लग्न मुलगा किवा मूली ने प्रेम विवाह केला तर त्याचा वर मारहाण मोठ अन्याय केला जातो मग का? हिन्दू म्हणून रायेच.. तर धर्म टिकवन्यसाठी हिन्दू धर्मातील सर्व जाती न समान मानसम्मान पाहिजे तरच धर्म च अभिमान राहिल

  • @chandrabhansingerpathare9694

    चर्मकार समाज हा पूर्ण भारतात आहे..पन हिन्दू धर्मातील ओपवन लोक गांव गावत अन्याय करतात म्हणून दूसरे धर्मात जावे लागत आहे कारण हिन्दू धर्मात ठराविक जातीचे वर्चस्व आहे हे खुप चुकीचे आहे

  • @PramodPawar-te2rx
    @PramodPawar-te2rx 2 дні тому

    राष्ट्रपती murmu यांनी rss che हस्तक honya पेक्षा राजीनामा देऊन उजळ माथ्याने जगणारा budhisam स्विकारला पाहिजे

  • @bhimraochakale7995
    @bhimraochakale7995 2 дні тому

    चुकीचा समज आहे तुमचा मातंग समाजावर आजही अन्याय होत आहेत.बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे नेतृत्व करणारे महान योग पुरुष आहेत. फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ साठे ( जय भिम )