शाळेत सर्वात मागचे बाकड्यावर बसणारे पुढारी होतात. करोडो रुपये कमावतात. त्यांच्या बरोबर शाळेतला वर्गमित्र मेरिट मधे येतो ईंजीनिअर , डाॅक्टर, आधिकारी होतो आणि आशाच रंगेल पुढारेला वाकुन नमस्कार करतो. काय लोकशाहीने विद्वानांची केलेली थट्टा आहे..
धनंजय मुंडे यांची संपत्ती अशीच दिवसेंदिवस वाढत जाओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना . मला असे वाटते की कम्युनिस्ट सोडून इतर पक्षात जोपर्यंत इच्छुक उमेदवारा कडे कोटी कोटी रुपयांची जायदाद नसेल तर त्याला बहुधा तिकीट देत नसावेत .
Jevha RBI ne Punyatil SHIVAJIRAO BHOSALE BANK che licence thambawale tevha Dhnubhuche naw thakit karjadar yadit hote. Aajparyant karj purn kele ka na te jahir nahi, Anek gor garib thevidaranche paise ithey adakale aahet.
भाऊ आपली संभाषण शैली मात्र जबरदस्त आहे. याचा मी खूप चाहता आहे.
*जयशिवराय।जयभिम।*
धन्यवाद
I realize I am pretty randomly asking but does anybody know of a good website to watch new tv shows online ?
@Seth Archie lately I have been using Flixportal. You can find it by googling :)
धनंजय मुंडे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे असे ऐकण्यात येत आहे.
शाळेत सर्वात मागचे बाकड्यावर
बसणारे पुढारी होतात. करोडो रुपये कमावतात. त्यांच्या बरोबर शाळेतला
वर्गमित्र मेरिट मधे येतो ईंजीनिअर , डाॅक्टर, आधिकारी होतो आणि आशाच
रंगेल पुढारेला वाकुन नमस्कार करतो.
काय लोकशाहीने विद्वानांची केलेली थट्टा आहे..
धनंजय मुंडे यांच्या वरती "तीन बायका आणि फजिती ऐका" या विषयावरती विडीयो बनवा.
😃😃😄😃😅😂
tu tuzya gharch bag dhanu bhau aahe khambir tyanch bagyala
धनंजय (भाऊ) आपण महाराष्ट्राच्या मनातले लोक नेते अहात विषय मांडण्याची कला तर अप्रतिम
Good information.. Sir Thank you sir
धनंजय मुंडे यांची संपत्ती अशीच दिवसेंदिवस वाढत जाओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना . मला असे वाटते की कम्युनिस्ट सोडून इतर पक्षात जोपर्यंत इच्छुक उमेदवारा कडे कोटी कोटी रुपयांची जायदाद नसेल तर त्याला बहुधा तिकीट देत नसावेत .
dada jitendra award saheb kalwa mbra amdar ani mharashtra che graha nirman mantri tyanca purn mahite wr 1 video paije
शेती व्यवसाय दाखवला आणि संपत्ती एवढी शेतीतून कमवली काय ...
बळीराजा संपत्ती करू शकतो
@@achaathaaus-7234 एवढ शेतीमधून मिळाल असत तर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती बळीराजा ला
@@achaathaaus-7234 हे फक्त राजकारणी संपत्ती करू शकतात ...खरा बळीराजा आहे तो करू नाही शकत
Thanks sar for information
👌rohit dada information
Dm boss......name of Power
मा धनंजय मुंडे साहेब कृषि मंत्री पदी निवड झाल्या बदल हार्दिक अभिनंदन 🎉
आम्ही चोवीस तास सतत काम करत आहे साध आम्हाला घरावर सिमेंटचे पत्र टाकता येत नाही ह्या पुढारी लोकांची चार पिढ्या बसुन खाऊ शकतात जनतेच्या जिवावर कमवल
धनंजय मुंडे यांचे जे प्रकरण सध्या गाजत आहे यावरती विडीयो बनवा
मा. पवार साहेबांची संपत्तीची माहिती ही सद्यस्थितीतील द्यायला पाहिजे .
Sandeep kshirsagar
MLA :- Beed
Khup chan vaktrutva kala bhau
अनिल बाबर मतदारसंघ खानापूर-आटपाडी
यांची संपत्ती विषयी माहिती चा व्हिडिओ टाका.
Pl give all politicians details
एक नंबर वाटली
दाखवाचे दात आणि खायचे दात वेगळे आहे.त्याची २३ करोड नाही तर१००करोड चा वरती आहे
hyanchyver koni action gheu shakat nahee sampurna maharastracha 7/12 hyanchaych navaver ahee..deva ne jer ghoda lavla terach kahiteri hou shakate
प्राजक्ता तनपुरे राहुरी संपत्ती किती मोबाईल नंबर
शरदरावांची मालमत्ता किती आहे हो बिचिर्यां कडे बसायला फोरव्हिलर पण नाही म्हणतात .
🙏
Saglyat top one rich amdar manniy shree satej urf bunty d. patil kolhapur yanchi sanga ?
गोपीचंद पडळकर साहेब सांगा किती संपत्ती आहे
कोल्हापूर सतेज पाटील यांची माहिती दया
source of income sangne mahatvache.
Good very good
Bacu bhau kadu varti banva video
धनंजय मुंडे म्हणजे डॅसिंग नेते आहेत आणि असे स्वच्छ नेते आता कमी आहेत.
।।जय भगवान।।
स्वच्छ नेता 😜😝😝😘😀😀😠😠😠😠
पंकजा मुंडे यांनी चिक्की घोटाळ्यात किती संपत्ती कमावली आहे सांगा
He shetkari kashavar nangar firavatat?
Ayoga pudhe family baddal kay mahiti dili he jara savistarpane tumhi sangne ajchyastithimule yogya hote
PM property
Assets 35cr
Liability 17 cr
Networth :: 18 cr
Dhanajay pekshya ti pankaja tai bari
धनंजय मुंडे आपल्या आवडत्या जय महाराष्ट्र भगवान पाटील
महादेव जानकर यांच्या बद्दल सांगा ?
मला व्हिडिओ आवडला
Va chan mahiti
शरद पवार यांच्या संपती यांच्या दहा हजार पटीने अधिक आहे
देवींद्र फसवणीस
bacchu bhau kadu yanchi mahiti dya plz
Pankaja tai is best
पुरंदरचे आमदार यांच्या विषयी माहिती द्या
Chaan mahiti dily.288 mla chi jahir kara.
बाळासाहेब प्रकाश आंबेडकर...
Prakash ambadkar
Aslam shaikh malad Mumbai yanchi mahiti
विजयकुमार गावित
नंदुरबार विधानसभा
परभणी संजय जाधव खासदार
वळसे पाटील यांची संपत्ती किती चल अचल माहिती देण्यात यावी
Hitendra Thakur
मा. मंत्री आ.सुरेशराव वरपूडकर
पाथरी विधानसभा
Santosh Banger kalamnuri
लुटलेल्या.पैस्याच.सांगुनको.रे.भाऊ.शेतकर्यांच.काम.करन्यासाठी.सांग.
बच्चू कडू
Dr.rajendra shingne बद्दल सांगा
Sindkhedraja मतदारसंघ
चला आता शेती करू
राम शिंदे साहेब यांची माहिती
Jevha RBI ne Punyatil SHIVAJIRAO BHOSALE BANK che licence thambawale tevha Dhnubhuche naw thakit karjadar yadit hote. Aajparyant karj purn kele ka na te jahir nahi, Anek gor garib thevidaranche paise ithey adakale aahet.
यांची एक तमाशा पार्टी काढा
Ashok chavan sahebanch tak bhava
शंकरराव गडाख, जलसंधारण मंत्री
ED CBI IT कोठे गेले.
Pudhari shetitun karodo rupaye che utapana kase ghetat yache maargdarshan tyani shetkarana dile tar shetkari aamtahatya thamtil
Tinbaika anifajiti ayeka
Kharokhar ahe
Mahiti mast vatli.parat ashi mahiti devu naka public.la.kahihi interest.nahi
राज साहेब ठाकरे याचि संपत्ती
Ncp channel
💴💶✔️
Raj sahebanch mahiti dya
Dr. Parinay fuke ch sanga
एवढ काय शेतीतून उत्पन्न घेतो हा
Palghar (Vasai) MlA
Vijay vadetiiwar mantri aenchi mahiti
Pankja mundhe
Raja manus Dhananjay mundhe 💪 💪 😎😎😎😊😊
Rajesh pawar naigaon
रुपयातली 10 पैसे सुद्धा दाखवले नाही
प्रितमताई आणी पंकजाताई या दोगी बहिनी के मोबाइल नंबर
निलेश लंकेची माहीती
माझाच viode बनवायंचा होता
प्रकाश आंबेडकर
अशोक आंबेडकर बद्दल सांगा
हे शेती व्यवसाय करुन शक्य आहे का??
Mumbai t
जितेंद्र आव्हाड
Hitendra thakuranchi mahiti dya
हे भारी काम आहे कोना कड़ कीती.
nivadnuka ladhvun jantelyla ghodaaa lavla
Shared Pawar
Toyota Land Cruiser Kotagiri
Jayant patil saheb yanchi sampati kalava
Okay
M L A only one Sandipan bhumare
Patil ministry of Maharashtra state ,👍👍👍👍👍👍👍🇮🇳
Only bm boss
Smg
अजित पवार
धनंजय मुंडे जिंदाबाद😎🤗
Sheti karun evdi property va
Python matdaar Sangh sandipan bhumre MLA
Prabhakar manikrao palodkar
Bhiwandi lok sabh kapil patil yachi mahiti sanga
Okay