हे तिघे-चौघे ठरणार नगरचे विशाल पाटील ! विनिंग कॅपिसिटी असणारे नेते, तिकीट मिळाले नाही तर बंडखोरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • गेल्या लोकसभेला सांगलीच्या विशाल पाटलांची चांगलीच चर्चा झाली. उभ्या महाराष्ट्राला नुसते विशाल पाटील कळाले नाहीत, तर एकंदर सांगलीकरांचा स्वाभिमानही कळाला. काँग्रेस जागा मिळवायला अपयशी ठरली आणि विशाल पाटील अपक्ष लढले. ठाकरे गटाच्या हट्टापुढे काँग्रेस नमली, मात्र विशाल पाटीलांनी माघार घेतली नाही. ते नुसते लढलेच नाहीत, तर जिंकलेही. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे नातू म्हणून विशाल पाटलांच्या अंगी नेतृत्वगूण जन्मतःच आहेत. विशाल पाटलांच्या याच बंडखोरीची चर्चा राज्यभर झाली. आता विधानसभेलाही मविआ व महायुतीत जागावाटपाचा तिढा नक्कीच होणार... अशावेळी दंड थोपाटून बंडखोरी करणारे अनेक विशाल पाटील विधानसभेच्या वेळीही दिसतील. नगर जिल्ह्यातही असे अनेक युवा नेते आहेत, जे पक्षापेक्षा स्वतःच्या चेहऱ्यावर समाजकारण करताना दिसतात. पक्षाने तिकीट देवो न देवो, यावेळी लढायचंच एवढं मात्र त्यांनी फिक्स केलेलं दिसतंय. आता नगर जिल्ह्यात असे कोणते नेते आहेत जे विशाल पाटलांसारखे स्वाभीमानाने लढतील, तेच आपण या व्हिडीओत पाहणार आहोत...

КОМЕНТАРІ • 25

  • @kailasraonemane5667
    @kailasraonemane5667 2 місяці тому

    100%

  • @daivikdeshmukh4028
    @daivikdeshmukh4028 2 місяці тому

    शेवगाव पाथर्डी चे फिक्स आमदार हर्षदाताई काकडे.

  • @H.S.J2323
    @H.S.J2323 2 місяці тому

    विवेक कोल्हे एकमेव विश्लेषण योग्य आहे बाकी सगळ्या ढगात गोळ्या झाडल्यात भऊ😂😂

  • @bandukhurange5026
    @bandukhurange5026 3 місяці тому +4

    Vivek kolhe सोडले तर एकपण जन निवडून येत नसतो

  • @narendrabhor2402
    @narendrabhor2402 2 місяці тому +1

    विवेक भैया सोडून एक पण नाही निवडून येणार

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 3 місяці тому +4

    कोपरगाव विवेक कोल्हे शेवगाव चंद्रशेखर घुले श्रीगोंदे अनुराधा नागवडे अकोले वैभव पिचड पारनेर विजय औटी

    • @usfr-al1b5s6
      @usfr-al1b5s6 3 місяці тому

      विजय भास्करराव औटी आमदार होतील . विजय सदाशिव औटी चा घास नाही आमदारकीचा

  • @saddamshaikh1398
    @saddamshaikh1398 2 місяці тому +1

    श्रीरामपूर मधून करण दादा ससाणे गटा चे हेमंत ओगले निवडून येणार............

  • @suniltamboli3440
    @suniltamboli3440 2 місяці тому +1

    पारनेर चा आमदार विजुभाऊ औटी च होणार 100%

  • @tejasgaikwad3319
    @tejasgaikwad3319 2 місяці тому +1

    Parner only viju bhau auti ❤

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 2 місяці тому

    अहमदनगर जिल्ह्यातुन obc उमेदवार फक्त प्रताप ढाकणेची शक्यता. दोन पाटील मध्ये लाटरी लागु शकते..

  • @Hrbn222
    @Hrbn222 2 місяці тому

    शेवगाव मध्ये यावेळी तुतारी वाजू शकते

  • @vishalgorde1598
    @vishalgorde1598 3 місяці тому +2

    विवेकभैय्या

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 3 місяці тому

    नगर शहरातून दिलीप सातपुते आमदार होणार

  • @akshasable8855
    @akshasable8855 3 місяці тому +1

    अरे बाबा इंथ शेवगांव पाथर्डी मतदारसंघात फक्त मोनिका ताई च विजयी होत असत्यात ......शेवगाव पाथर्डी मध्ये येऊन रिर्पोट घ्या

  • @Rameshwarpatil96k
    @Rameshwarpatil96k 3 місяці тому +1

    Ahmednagar Vikram Rathore
    Shrigonda nagwade and shelar
    Shevgaon chandrshekhar ghule and kakde
    Shrirampur kambale
    Parner viju auty
    Akole vaibhav pichad

    • @akashkale9475
      @akashkale9475 3 місяці тому

      बाकीच्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का?

  • @anuragyeolepatil7587
    @anuragyeolepatil7587 2 місяці тому

    vivek bhiyya amadar honar 💯💯

  • @Bluesky123_BS
    @Bluesky123_BS 3 місяці тому

    Vivek bhaiya kolhe💯

  • @arbajpathan7047
    @arbajpathan7047 2 місяці тому

    रानी ताई अहमदनगर

  • @nanasahebgunjal7970
    @nanasahebgunjal7970 3 місяці тому +1

    गणेशनगर साखर कारखाना पुर्वी कुणाच्या ताब्यात होता?

    • @raosahebchaudhari1960
      @raosahebchaudhari1960 3 місяці тому

      गणेश कारखाना सर्व मशिनरी विखेपाटील यांनी बदलली त्यावेळी कारखाना कामगार हे जाणून बुजून कारखाना बंद पाडत होते हे सिद्ध झाले का 23/24ला कारखाना बंद का पडला नाही आता पगार किंवा उसाला भाव कोपरगाव, संगमनेर प्रवरा प्रमाणे देऊ हा शब्द का पाळला नाही

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 3 місяці тому

    नगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुक तुम्ही मांडलेले गणित चुकीचं का तर काळे कोपरगाव, विखेपाटील शिर्डी

  • @kailasraonemane5667
    @kailasraonemane5667 2 місяці тому

    100%