२३ जून २०२४ सकाळ आज या तालुक्यांत मुसळधार पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 чер 2024
  • २३ जून २०२४ सकाळ आज या तालुक्यांत जोरदार पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - havaman.andaj.a...
    फेसबुक लिंक - m. havamanandajan...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): havamanandaj?s=09
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

КОМЕНТАРІ • 120

  • @prashantrajmalshikare6541
    @prashantrajmalshikare6541 9 днів тому +2

    💯👌🏻 भयंकर गरमी

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 9 днів тому +1

    Nice information भाऊ साहेब

  • @prakashmankar3300
    @prakashmankar3300 9 днів тому +1

    खूप छान माहिती दिली , धन्यवाद

  • @Swapnil_patil880
    @Swapnil_patil880 9 днів тому +5

    बरेच मॉडेल धुळे, नंदुरबार , जळगाव, नाशिक मधे जोरदार ते अति जोरदार पाऊस दाखवत आहेत

  • @sachinkawade3178
    @sachinkawade3178 9 днів тому +1

    Sangmnerla pawus zala 2 to 3 pm

  • @balasaheblande7703
    @balasaheblande7703 9 днів тому +3

    नमस्कार सर उतर नगर जिल्हा राहता श्रीरामपूर शिर्डी येथे काल सायंकाळी चांगला पाऊस झाला आज ढगाळ वातावरण आहे

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 9 днів тому

    धन्यवाद भाऊ !🙏🏼

  • @user-zc3xn1xy5g
    @user-zc3xn1xy5g 9 днів тому +8

    काल पासून एक थेंब पण पडला नाही

  • @awachitthakre3785
    @awachitthakre3785 9 днів тому

    ता मुतिर्जापूर अकोला झमा झम पाउस सुरू आहे .

  • @moviejankari2158
    @moviejankari2158 9 днів тому +2

    धुळे नंदुरबार जिल्ह्यात जबरदस्त पाऊस झाला

    • @hemantkhonde9018
      @hemantkhonde9018 9 днів тому +1

      धुळे मध्ये झालाच नाही सर

    • @user-vb4dj7us7d
      @user-vb4dj7us7d 9 днів тому

      Ary आमचा धुळे तालुक्यात अजून पाऊस पडला नाही अजून pyrni नहीं

    • @हवामान_अंदाज_आणि_बातम्या
      @हवामान_अंदाज_आणि_बातम्या  9 днів тому +1

      कालचा पाऊस
      Dhule District
      Shirpur-14
      Sakri-11
      Sindhkheda-26
      Dondaicha-17
      Pimpalner-8
      जिल्हा- नंदुरबार पावसाची आकडेवारी 23/6/2024
      Khutamodi -67mm Dhadgaon
      नंदुरबार-54
      शहादा- 3.5
      अक्कलकुवा-
      नवापूर-
      धडगाव अक्रानी- 29
      तळोदा-37

  • @sandeeplandkar50
    @sandeeplandkar50 9 днів тому +2

    रात्री वाशिम जिल्ह्यात चांगला पाऊस झाला

  • @prasadgavane5915
    @prasadgavane5915 9 днів тому +1

    पुणे शहर कडक उन आहे

  • @BalwantHilgude
    @BalwantHilgude 9 днів тому

    काष्टी ता श्रीगोंदे जी अहिल्या नगर. पाऊस नाही

  • @nileshmore4395
    @nileshmore4395 9 днів тому +4

    यवतमाळ जिल्ह्यात3दिवसापासून जोरदार पाऊस चालू आहे

  • @VishnuShelke-pe7ft
    @VishnuShelke-pe7ft 9 днів тому

    आमच्या ईकडे आज 3 वाजता जोरदार पाऊस झाला

  • @gopalpatil9766
    @gopalpatil9766 9 днів тому

    first

  • @indianweatherchannel3365
    @indianweatherchannel3365 9 днів тому

    Mumbai morning showers seen

  • @JK-ji9xr
    @JK-ji9xr 9 днів тому +4

    मनमाड शहर व परिसरात काल रात्री दहा अकरा वाजेदरम्यान मध्यम स्वरूपाचा चांगला पाऊस झाला.

    • @anantdaund6507
      @anantdaund6507 9 днів тому

      वाई भागामध्ये जबरदस्त पाऊस झाला सकाळच्या अंदाजामध्ये तुम्ही ते सांगितलं नव्हतं हे कसे काय सर

  • @devanandsonawane1011
    @devanandsonawane1011 9 днів тому +1

    नाशिक जिल्ह्यात कधी पाऊस आहे सर

  • @user-hj4bh2yu1o
    @user-hj4bh2yu1o 9 днів тому +1

    नाशिकमध्ये निफाड तालुक्यात पाऊस आहे का

  • @maheshchavan8439
    @maheshchavan8439 9 днів тому +3

    आरे बाबा नो थोडं फार अंदाज होतोच जरा ईकडे तिकडे.....घ्या समजुन

  • @user-cg1zg4kv3t
    @user-cg1zg4kv3t 9 днів тому +2

    सर, रात्री,झाला,पाऊस,देवळा९वासता

  • @bhakatisandhya1243
    @bhakatisandhya1243 9 днів тому

    मालेगाव तालुक्यात चांगला पाऊस झाला

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 9 днів тому +1

    बीड तालुक्यात रात्री 9:00 वाजल्यापासून एक वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला

  • @am7208
    @am7208 9 днів тому

    नमस्कार सर 🙏

  • @pramodmalpure7685
    @pramodmalpure7685 9 днів тому +2

    Jalgon chalisgon madhe musaldhar paus sagitala hoto pan paus ghala nahi adaj chukla sar tumacha keva yenar paus

  • @bhushanpatil6375
    @bhushanpatil6375 9 днів тому +2

    Sir Amalner utter maharastat nahi ka

  • @rohand.jofficial92
    @rohand.jofficial92 9 днів тому

    किरण सर सातारा जिल्हयातील पुर्वेकडील भागात स्थानिक पातळीवर निर्मिती होत्त आहे आणि वारा पण शांत झाला आहे आणि उकाडा पण वाढला आहे त्यामुळे आज गडगडाटी पाऊस होऊ शकतो असे वाटते

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 9 днів тому

    नमस्कार सर

  • @jalindar_suryawanshi_96k
    @jalindar_suryawanshi_96k 9 днів тому

    Chalisgaon talukyat paus hoil ka aaj kiran dada

  • @GaneshBarawkar-li5tl
    @GaneshBarawkar-li5tl 9 днів тому

    मराठवाड्यात जिंतूर तालुक्यात 15 किलोमीटर बोरी हे गाव आहे सर बोरी गावात मुसळधार पाऊस कधी पडेल

  • @surajrathod903
    @surajrathod903 9 днів тому +22

    तुमचे अंदाज चुकत आहेत सर पातूर तालुक्यात अजून पण पाऊस पडला नाही पेरणी सुधा झाली नहीं

  • @chandpatil2580
    @chandpatil2580 9 днів тому +1

    मी धुळे जिल्हा तील आहे आमच्यकळे अजूनही पाऊस नाही 😢

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 9 днів тому

    जिल्हा निहाय पाऊस द्यावा.

  • @navnathshelke6595
    @navnathshelke6595 9 днів тому

    Nimgaon sinnar nashik 2pm la thoda rain padla

  • @ganeshDesai-wz3hw
    @ganeshDesai-wz3hw 9 днів тому

    सांगली जिल्ह्यात कधी पाऊस चालू होईल पलूस तालुका

  • @ganeshmanjare2900
    @ganeshmanjare2900 9 днів тому

    Sir paranda taluka pauas nahi 8 divs zal kadhi yeyel

  • @vijayshewale8358
    @vijayshewale8358 9 днів тому

    मालेगाव तालुका पूर्व विभाग पाऊस कमी आहे

  • @BhaskarSulkar
    @BhaskarSulkar 9 днів тому

    जिला अकोला मधे कान्हेरी गवळी इथे पाउस पाडला

  • @Rahul_Shinde07
    @Rahul_Shinde07 9 днів тому

    चाळीसगाव तालुक्यात पाउस नाहीये कधी पडेल

  • @amrutmahajan8205
    @amrutmahajan8205 9 днів тому

    Sir pachora talukytchr nav ghet ja sir ❤❤

  • @sujitthorbole9260
    @sujitthorbole9260 9 днів тому

    Barshi madhe ratri jordar paus zala

  • @user-op5bu7mk2c
    @user-op5bu7mk2c 9 днів тому

    सटाणा? दराणे गावा खुप पाऊस झाला काल

  • @shriramfulari
    @shriramfulari 9 днів тому +2

    अकोला पातूर मधे पाऊस कधी पडणार

  • @GuladGadhave
    @GuladGadhave 9 днів тому

    यवतमाळ जिल्ह्यात दारहा तालुक्यात काही गावांमध्ये दुपारी 3वाजता मुसळधार पाऊस झाला

  • @vaibhavchoudhari9079
    @vaibhavchoudhari9079 9 днів тому

    Namaskaar Saheb!!!
    Kaal Cyclone East Vidarbha madhe hota pan Nagpur la kahich paus zala nahi......1 June pasun aata paryant fakta 48-50 mm paus zala Nagpur la. Bhandara and Gondia District chi condition tar ajun kharab aahe.
    Tumhi kaal Evening Forecast madhe sangitla hota ki Late Night la East Vidarbha madhe M.P kadhun clouds yetil....but nahi aale....ya aadhi pan 18th June and 22nd June la tumhi Heavy Rain Forecast kele hote but nahi zala paus.
    Aajacha pan Andaaj tumhi West Vidarbha, Marathwada che kahi bhaag and West Maharashtra madhech Heavy Rain Sangat aahat, tar mag amcha Ekach Question aahe tumhala....
    NAGPUR AND EAST VIDARBHA MADHE HEAVY RAIN KADHI HONAR????

  • @adityanannaware7881
    @adityanannaware7881 9 днів тому

    काल सायंकाळ पासून नंदुरबार जिल्ह्यात खुप जोरदार पाऊस झाला आणि रात्रभर रिमझीम पाऊस चालू होता

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister8923 9 днів тому

    पुणे हवेली तालुका खेड शिवापूर येथे पाऊस चालू आहे 23.06.2024 दुपारी 01.00 वाजले आहे

  • @chaitug345
    @chaitug345 9 днів тому

    वर्धा जिल्हा पवनार येथे काल पाच वाजता पाऊस झाला

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 9 днів тому

    6 दिवस झाले पावसाचा एक थेंब सुद्धा पडला नाही बरमगाव खुर्द ता जी धाराशिव

  • @sudarshanmansukh9226
    @sudarshanmansukh9226 9 днів тому

    जुन्नर पुणे काही भाग कोरडा आहे

  • @user-fg4kf3qd3b
    @user-fg4kf3qd3b 9 днів тому +1

    तुमचे अंदाज सगळे चुकत आहे

  • @sameershaikh-611
    @sameershaikh-611 9 днів тому +1

    Ratrri yeola made paus jhala

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv 9 днів тому

    रत्नागिरीतील बहुतांश भागात आज पाऊस ओसरला.

  • @arunpatil5359
    @arunpatil5359 9 днів тому +1

    खोटं बोलू नका जळगाव जिल्ह्यातील पूर्ण तालुके कोरडे आहेत

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 9 днів тому

    सकाळपासून ऊन पडले आहे पाऊस नाही गोवा तालुका केपे

  • @anilmankar5329
    @anilmankar5329 9 днів тому

    वरूड तालुका जिल्हा अमरावती फारच थोडा पाऊस आतापर्यंत पडला आहे

  • @user-yd9tg7pe4d
    @user-yd9tg7pe4d 9 днів тому

    भाऊ तुम्ही हवामान अंदाज सांगणे सोडून द्या तुमचा एक हि अंदाज खरा ठरला नाहीं तुम्ही सांगणे सोडून द्या

  • @mangeshnikam4619
    @mangeshnikam4619 9 днів тому

    मेहकर तालुक्यात उतर पाऊस नाही

  • @pravinrajput7857
    @pravinrajput7857 9 днів тому

    ..

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 9 днів тому

    जालना जिल्ह्यातील परतुर घनसावंगी तालुक्यात दुपारी बारा वाजता सुरू झाला

  • @adeshshete6652
    @adeshshete6652 9 днів тому

    वाशिम कारंजा तालुक्यात 1 थेंब पण नाही

  • @bhauravhile8481
    @bhauravhile8481 9 днів тому

    अकोले तालुक्याचा अंदाज सांगत नाहि

  • @atulsakharkar4212
    @atulsakharkar4212 9 днів тому

    Wardha samudrapur andaj chukat ahe

  • @GorakhTeli-ld4bo
    @GorakhTeli-ld4bo 9 днів тому

    आसू फलटण बारामती पाऊस नाही

  • @sunilsuryawanshi7938
    @sunilsuryawanshi7938 9 днів тому

    धाराशिव प री स र रोज पाऊस पडतो

  • @prashantpatil5637
    @prashantpatil5637 9 днів тому

    बोडवड तालुक्याचे नाव घेत नाही तुम्ही

  • @sandipvanjari3623
    @sandipvanjari3623 9 днів тому +1

    तुमचे अंदाज चुकत आहेत.. माछिंद्र बांगर सर यांचा अंदाज बघा...

  • @user-fw2fx4jv2o
    @user-fw2fx4jv2o 9 днів тому

    Andaaj chukala jalgaon jamner neri paus nahi

  • @user-fx1ev9gt8n
    @user-fx1ev9gt8n 9 днів тому

    शेतकऱ्यांनो सावधान

  • @bhaveshpatil-jz1fv
    @bhaveshpatil-jz1fv 9 днів тому

    Chalisgaon paus nahi 😢

  • @ViratTayade123
    @ViratTayade123 9 днів тому +1

    Tatal fail prediction

  • @BhagwatGadekar-wx8hj
    @BhagwatGadekar-wx8hj 9 днів тому

    बुलढाणा जिल्हा ता. चिखली काल रात्री पाऊस सांगीतला होता पण एक थेंब सुध्धा पडला नाही चिखलीचा ता अंदाज चुकत आहे. भरोसा परीसरात

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 9 днів тому

    निफाड तालुक्यात पाऊस नाही. का

    • @AbhijeetWagh-tu3xq
      @AbhijeetWagh-tu3xq 9 днів тому

      Kay bolta rav ratri ami niphad made jevayla thamblo tr khup paus chalu hota

  • @sandipvanjari3623
    @sandipvanjari3623 9 днів тому

    Ani tumhi nandurbar mdhe pavsache dhag sangtay...ithe tr as kahich nahiy

  • @user-hi4yu8cd6q
    @user-hi4yu8cd6q 9 днів тому

    मूर्तिजापूर नाही.

  • @priyas1468
    @priyas1468 9 днів тому +1

    पहाटे अमरावती शहरात खुप जोरदार पाऊस झाला.

  • @pradeeppatil780
    @pradeeppatil780 9 днів тому

    जामनेर तालुका पूर्व बाजूस पाऊस नाही

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 9 днів тому +3

    पाउस पडतो लातूर मध्ये सध्या येतं नाही कस काय म्हणता

    • @हवामान_अंदाज_आणि_बातम्या
      @हवामान_अंदाज_आणि_बातम्या  9 днів тому +1

      व्हिडिओ नीट ऐका लातूर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल असा अंदाज आहे मुसळधार पाऊस नाही असा अंदाज आहे

    • @PrashantJadhav-ov4md
      @PrashantJadhav-ov4md 9 днів тому

      @@हवामान_अंदाज_आणि_बातम्या musaldhar pahus padtoy sir bga live ata

    • @PrashantJadhav-ov4md
      @PrashantJadhav-ov4md 9 днів тому

      @@हवामान_अंदाज_आणि_बातम्या 1sadha nilnga purv bhag padtoy uter pn padtoy udgir shirolaanitpal madhy

  • @manjitnilak1057
    @manjitnilak1057 9 днів тому

    काय कळत नाही तुम्हाला

  • @kadubagawali4982
    @kadubagawali4982 9 днів тому

    भाऊ तुमचे या वेल्येचा अंदाज चुकट आहे बुलढाना chya bhagat paus मुसल्याधार सगीतला होता छिटपुट जाला 😢😢😢

  • @rautakash596
    @rautakash596 9 днів тому +2

    Tucha andaz chukto पूर्ण

  • @shubhamgopnarayan7475
    @shubhamgopnarayan7475 9 днів тому +1

    Fail zala andaj tumcha Akola sathi 1थेम्ब pan पाऊस नाही पडला

    • @हवामान_अंदाज_आणि_बातम्या
      @हवामान_अंदाज_आणि_बातम्या  9 днів тому +1

      अकोला जिल्ह्यात पाऊस झालाय पण तो सार्वत्रिक नाही

    • @surajrathod903
      @surajrathod903 9 днів тому

      @@हवामान_अंदाज_आणि_बातम्या अकोला जिल्यातील अकोट तालुक्यात पाऊस आहे फकत बार्शी टाकळी तालुक्यात आणी पातूर तालुक्यात पाऊस पडला नाही तुमचे अंदाज चुकत आहेत

  • @DipakDongarePatil-of2ff
    @DipakDongarePatil-of2ff 9 днів тому

    आंबेजोगाई‌ रात्री‌ मुसळधार‌ पाऊस‌ पडला‌ सोयाबिन‌ धोक्यात‌ गेल्या‌ दहा‌ दिवसा‌ पासुन‌ लगातार‌ पाऊसय‌

  • @shubhangikhairnar7775
    @shubhangikhairnar7775 9 днів тому

    धुळे जल्ह्यातील दुसाने गावात वरून राजा चांगला बरसत आहे 🎉🎉

  • @atulfirke2306
    @atulfirke2306 9 днів тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂,विखुरलेला

  • @pundalikavhad
    @pundalikavhad 9 днів тому +1

    सपशेल अंदाज चुकत आहे किरण भाऊ तुमचा चाळीसगांव तालुक्याच्या 30 ते ४० किमी परिसरात मागील दहा दिवसापासुन एकही थेंब पाऊस नाही .

  • @user-hj4bh2yu1o
    @user-hj4bh2yu1o 9 днів тому

    नाशिकमध्ये निफाड तालुक्यात पाऊस आहे का