जुलै २०२४ राज्यात पाऊस कसा राहणार? किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या Weather Forecast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • जुलै २०२४ राज्यात पाऊस कसा राहणार? किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या Weather Forecast
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - ...
    फेसबुक लिंक - m.facebook.com...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023

КОМЕНТАРІ • 57

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 3 місяці тому +1

    सर तुमच्या अंदाजा प्रमाणे नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर भागात हलका मध्यम पाऊस झाला आहे

  • @RamakantGhule-dx8mt
    @RamakantGhule-dx8mt 3 місяці тому

    मान्सूनचा एक महिना संपला आहे कमी वेळात ज्यास्तपाऊस यावर्षी पडतो आहे शेतीला पुरकं असा पाऊस होत नाही

  • @sudarshanmansukh9226
    @sudarshanmansukh9226 3 місяці тому +2

    जुन्नर पुणे काहीच पाऊस नाही 1 महिन्यात

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 3 місяці тому

    बोहाळी ता पंढरपूर एक झड येऊन गेली

  • @mohansingtatu7708
    @mohansingtatu7708 3 місяці тому +3

    झरी ता खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर पाऊसाची रिप रिप चालू आहे

  • @babasahebjangle3139
    @babasahebjangle3139 3 місяці тому +2

    कन्नड तालुक्यात पण पाऊस चालु आहे रिपरिप

  • @sanjayjaykar3043
    @sanjayjaykar3043 3 місяці тому

    वाई (भुईंज )रिमझिम सारखी चालू

  • @rohithadawale9139
    @rohithadawale9139 3 місяці тому

    जुन्नर तालुक्यात कधी पाऊस येईल

  • @rupeshdhaygude3258
    @rupeshdhaygude3258 3 місяці тому

    सर आपला खंडाळा तालुका चांगला पाऊस कधी होईल

  • @गणेशरासकर-ग2ध
    @गणेशरासकर-ग2ध 3 місяці тому

    नेवसा तालुका गेपालपुर गाव पाऊस कधी आहे

  • @tusharbhamare3533
    @tusharbhamare3533 3 місяці тому +1

    पिंपळकोठे ( बागलाण) मान्सून सरी चालू आहे.

  • @kadubagawali4982
    @kadubagawali4982 3 місяці тому +1

    किरण भाऊ 15जुले pasun मोठा खंड आहे आहे कही न्यूज वाले सागत आहे तर यात किती पत सत्य आहे ते yekda saga

  • @arunkolhe7577
    @arunkolhe7577 3 місяці тому +2

    Kahi bhiti dakhau noka devacya khatat aahe

  • @SachinMache-MH16
    @SachinMache-MH16 3 місяці тому +1

    अहमदनगर, पाथर्डी तालुक्यात सध्या जोरदार वारे वाहत आहेत

  • @rohit3927
    @rohit3927 3 місяці тому +1

    किरण भाऊ मी जून मध्येच कमेंट केलेली की दुष्काळाची चिन्हे आहेत..तेव्हा तुम्ही म्हणाले होते की सुरुवात आहे आत्ताशी..पण आत्ता ७ जुलै पर्यंत सुद्धा कमी दाबाचे क्षेत्र बनत नाही असं दिसतंय..म्हणजेच सर्वदूर मान्सूनचा पाऊस होणार नाही..जिथे झाला तिथे झाला अशीच परिस्थिती राहणार..
    परत परत तेच सांगतोय मी की कमी दाबाचे क्षेत्र कधी बंननार ते कोणीतरी सांगा..तो पर्यंत हे असेच राहणार आहे

  • @AshishMhaske-yd4vf
    @AshishMhaske-yd4vf 3 місяці тому +1

    नाशिक मुसळधार पाऊस टी

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 3 місяці тому +1

    नुसता वारा आहे लातूर

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 3 місяці тому +1

    धन्यवाद भाऊ ! 🙏🏼

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 3 місяці тому

    आपला हवामान अंदाज खरा वाटतो बाकी हवामान तज्ञांचे काही खरं नाही -

  • @royaldipak5690
    @royaldipak5690 3 місяці тому +1

    अकोला जिल्ह्यात दाट काळेशार ढग आहेत पण पाऊस नाही.

    • @popatshinde5592
      @popatshinde5592 3 місяці тому

      ते ढग जोरात वाहतात की स्लोव आहेत

    • @royaldipak5690
      @royaldipak5690 3 місяці тому

      @@popatshinde5592 स्लोव

  • @AshokJadhav-bx7qz
    @AshokJadhav-bx7qz 3 місяці тому

    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात सकाळ पासून रीम झिम पाऊस चालू आहे दररोज चालूच आहे शेतीची कामे खोळंबली आहेत

  • @ZakirSheikh-us8zy
    @ZakirSheikh-us8zy 3 місяці тому +1

    1=7=2024पाऊस झाला

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 3 місяці тому

    Nice information भाऊ साहेब

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 3 місяці тому

    रात्री पाऊसाच्या सरी झाल्या गोवा तालुका केपे जिल्हा फार्त्तेपा

  • @vaibhavchoudhari9079
    @vaibhavchoudhari9079 3 місяці тому

    Waghmode Saheb!!!
    Tumhala Tari Satisfaction aahe ka hey PPT dakhavun.....Baki raahila Prashana Models cha tar tya Varil Vishwas June month madhech Udala aahe.....Baghu aata Changala Paus hoil Nagpur/East Vidarbha madhe tar Andaaj Khara Maanu....

  • @nileshmore4395
    @nileshmore4395 3 місяці тому

    यवतमाळ जिल्ह्यात काही भागात रोज संध्याकाळी जोरदार पाऊस पडतो

  • @NivruttiJumbade
    @NivruttiJumbade 3 місяці тому

    तुमचा अंदाज चुकत आहे परभणीत सलग तिन दिवस झालं पाऊस चालू आहे आता पण चालू आहे

    • @हवामान_अंदाज_आणि_बातम्या
      @हवामान_अंदाज_आणि_बातम्या  3 місяці тому

      परभणी पाऊसच होणार नाही असे कुठ सांगितला आहे आणि काल जास्त पाऊस शक्यता होती त्याचा अंदाज दिला होता

  • @umeshsalve7064
    @umeshsalve7064 3 місяці тому

    वडगाव मावळ रात्री जोरदार सोसाट्याचा वारा वाहत होता

  • @nileshsalunke8633
    @nileshsalunke8633 3 місяці тому

    Punyat 1 mahina pavsach khand chalu aahe aajun baghu kiti divas

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 3 місяці тому

    आज पाऊस कसा राहील गोव्यात काही कळलं नाही सर

  • @SiddhantDeo-if2re
    @SiddhantDeo-if2re 3 місяці тому

    Chinchwad, Jilha Pune, yethe sakalpasun mdhyam te jordar paus padat ahe

  • @DashrathPaighan
    @DashrathPaighan 3 місяці тому

    जयपूर जिरे सेनगाव येथे दररोज रात्री पाऊस पडतो 🙏

  • @sachinnikam8515
    @sachinnikam8515 3 місяці тому

    कळवण तालुक्यात हलका पाऊस पडत आहे नाशिक

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 3 місяці тому

    आज पाऊस पडेल का नांदेड जिल्ह्यात

  • @शेतकरीमित्र-प1ङ
    @शेतकरीमित्र-प1ङ 3 місяці тому +1

    जायदरे येवला जोरदार पाऊस

  • @parasramkahate7803
    @parasramkahate7803 3 місяці тому

    Vaijapur paus nahi

  • @bapuchavare6438
    @bapuchavare6438 3 місяці тому

    माढा तालुक्यात वारा जोरात आहे

  • @astikchaudhari5763
    @astikchaudhari5763 3 місяці тому

    धन्यवाद सर

  • @rautakash596
    @rautakash596 3 місяці тому

    Kahich देउ nka bs kra

  • @pradiprajput4550
    @pradiprajput4550 3 місяці тому +2

    नाशिक जिल्हा बागलान तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मध्यम पाऊस पडतो

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 3 місяці тому

    नमस्कार सर

  • @santoshvarbade2867
    @santoshvarbade2867 3 місяці тому

    😂😂

  • @JK-ji9xr
    @JK-ji9xr 3 місяці тому +2

    मनमाड शहर व परिसरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे.

  • @dattusanap5273
    @dattusanap5273 3 місяці тому +1

    नाशिकमध्ये शहरात दमदार पाऊस पडला

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 3 місяці тому +1

    नुसतं जोरदार वारा सुटला आहे,, बरमगाव खुर्द ता जी धाराशिव

  • @hiraghodke6011
    @hiraghodke6011 3 місяці тому +1

    वारे कधी बंद होईल लातूर

  • @keshavpawar9258
    @keshavpawar9258 3 місяці тому +1

    आमच्या कडे फक्त पीर पीर येते, मोठा पाऊस नाही.

  • @balasaheblande7703
    @balasaheblande7703 3 місяці тому

    नमस्कार किरण सर उत्तर नगर जिल्हा राहता श्रीरामपूर हलका खरूपाच्या पावसाच्या सरी चालू आहे

  • @manoharthakare2196
    @manoharthakare2196 3 місяці тому

    Baglan khupkheda jordar sri chalu ahe

  • @nagoraokadam4016
    @nagoraokadam4016 3 місяці тому

    नांदेड येथे ऊन पडलेलं आहे.