३ जुलै २०२४ या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2024
  • ३ जुलै २०२४ या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - havaman.andaj.a...
    फेसबुक लिंक - m. havamanandajan...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): havamanandaj?s=09
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

КОМЕНТАРІ • 125

  • @SatishTarawade
    @SatishTarawade 2 дні тому +30

    हिरवा रंग चांगला पाऊस देत आहे😅 हिरवा रंग म्हणजे काय तर पावसाची शक्यता खूपच कमी आहे 😅😅,ज्यावेळी लाल रंगात म्हणजेच मुबलक पाऊस,मुसळधार पाऊस सांगितला जातो तेव्हा मात्र काही वेळेला एक थेंब देखील पडत नाही,त्यामुळे निसर्ग कुणाच्या हातात नाही हे तितकेच खरे आहे ,त्याला ताब्यात कोणीच ठेवू शकत नाही,सर्वच हवामान तज्ज्ञांचे अंदाज चुकत आहेत,शेतकरी शेतीत खर्च करतो,पण पाऊस न झाल्याने त्याचे आर्थिक नुकसान होते हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे ,राहुरी तालुका, जिल्हा नगर आज दुपारी दिड तास भरणी योग्य पाऊस झाला आहे😊😊

    • @Gentleman.1392
      @Gentleman.1392 2 дні тому +4

      अगदी बरोबर, आज शक्यता नसताना परळी ला पिके वाचविणारा पाऊस झाला..😊

    • @tanujexperimentvideos1128
      @tanujexperimentvideos1128 2 дні тому +1

      khare ahe ye

  • @sadhashivsakhare
    @sadhashivsakhare 2 дні тому +11

    तुमचा कालचा अंदाज सगळा फेल

  • @vinayakwaghmare9640
    @vinayakwaghmare9640 2 дні тому +11

    दक्षिण सोलापूर मध्ये खूप मुसळधार जोरदार वारे आणि पाऊस सुरू आहे

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 2 дні тому +8

    तुमचे अंदाज तरी बऱ्याच अंशी बरोबर येत आहेत परंतु बांगरांनी तर नुसती अशी ही बनवाबनवी चालविली आहे 😅😅

  • @reelworld12
    @reelworld12 2 дні тому +5

    शेवटी निसर्ग ❤

  • @maheshkurund2429
    @maheshkurund2429 2 дні тому +10

    अंदाज चुकत आहे , जास्त अभ्यासाची गरज आहे अजून

  • @Shivraj-he1sg
    @Shivraj-he1sg 2 дні тому

    कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.

  • @nileshgurav6777
    @nileshgurav6777 2 дні тому +2

    सातारच्या सज्जनगड भागात जबरदस्त पाऊस पडत आहे

  • @nileshjagtap9100
    @nileshjagtap9100 2 дні тому +3

    पाऊस पडण्याचे प्रमाण आत्ता कमी झाले आहे का झाडे लावा झाडे जगवा

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv 2 дні тому +1

    रत्नागिरी-दोन दिवसांपासून पाऊस ओसरला आहे.मात्र,अधूनमधून जोरदार सरी सुरूच आहेत.

  • @anilkarale6886
    @anilkarale6886 2 дні тому +2

    परभणी ता पालम जोरदार पाऊस पडला

  • @bharatpatil3188
    @bharatpatil3188 2 дні тому +2

    वाळवा तालुक्यात चांगला पाऊस पडत आहे

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 2 дні тому +7

    बीडमध्ये रिमझिम पाऊस चालु आहे

  • @shampatil9614
    @shampatil9614 2 дні тому

    Thanks bhau❤❤❤❤

  • @DipakDongarePatil-of2ff
    @DipakDongarePatil-of2ff 2 дні тому +3

    आंबेजोगाई‌ चांगला‌ पाऊस‌ झाला

  • @shreyashwaghmare3353
    @shreyashwaghmare3353 2 дні тому

    Parbhanit jordar paus ahe.

  • @akbar852
    @akbar852 2 дні тому +1

    पालम मध्ये जोरदार पाऊस झाला आहे

  • @user-ts9qt7pp5n
    @user-ts9qt7pp5n 2 дні тому +4

    परळी वैजनाथ झड सुरू आहे 🌧️

  • @krishnagarad5617
    @krishnagarad5617 2 дні тому +1

    ⛈️🌧️⛈️⛈️

  • @user-sq2fe3wc5c
    @user-sq2fe3wc5c 2 дні тому +4

    आता पावसाळा सुरू झाला वाटते दोन दिवसापासून कारण बारीक थेंबाचा पाऊस यिऊन रायला आमच्या वाशिम जिल्ह्यात

  • @balasahebwaykar20
    @balasahebwaykar20 2 дні тому +2

    Barshi तालुक्यात खूप जोरात पाऊस झाला आहे

  • @solapurkarajit3460
    @solapurkarajit3460 2 дні тому +3

    सोलापूर जिल्ह्यात आज मध्यम ते जोरदार मान्सून सरी सक्रिय झाल्या आहेत.

  • @hanumanpimple820
    @hanumanpimple820 2 дні тому +2

    अर्धा मासला येथे गेवराई तालुक्यात पाऊस चांगला झाला

  • @Davanandgude
    @Davanandgude 2 дні тому +1

    यवतमाल मूसलधार झाला

  • @ajitgaikwad6270
    @ajitgaikwad6270 2 дні тому

    Kiran sir todkar sahebancha andaj aj barobar ala

  • @sangrampatil5772
    @sangrampatil5772 2 дні тому +1

    आज तुम्ही दक्षिण मध्य महारष्ट्र. हलका पाऊस किंवा एखादी पश्चिम कडून सर येऊ शकते असा म्हंटला होता पण आज 10 दिवसातील सगळ्यात जास्त पाऊस पडला

  • @alkagaud5805
    @alkagaud5805 2 дні тому

    😊Light rain showers in jalna city.. Today

  • @surykantyadav1381
    @surykantyadav1381 2 дні тому +1

    वाई परिसरात मध्यम पाऊस झाला

  • @mahadevhingmire8867
    @mahadevhingmire8867 2 дні тому +1

    Nanded chya pachhimes 20km antarawar jordar paus jhala

  • @pramodpatil2071
    @pramodpatil2071 2 дні тому +2

    राम राम 🙏

  • @pundalikavhad
    @pundalikavhad 2 дні тому +1

    जोरदार वारे वाहत आहे चाळीसगाव तालुक्यान
    वारे कधी शांत होतील किरण भाऊ🙏

  • @145ghotekarshubhamb9
    @145ghotekarshubhamb9 2 дні тому +2

    नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग सिन्नर ,शिर्डी कधी पाऊस पडेल

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 2 дні тому +1

    लातूर मध्ये निलंगा तालुक्यातील पूर्व भागात बरा होतो पहुस 😊❤

  • @aniketbhawar9197
    @aniketbhawar9197 2 дні тому

    Karjat madhye aaj changla paus zala

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 2 дні тому +3

    दोन दिवसांपासून 150 च्या स्पीड ने पचिमेकडून, पूर्वेकडे जोरदार सोसाट्याच्या वारा सुटला आहे, एकही थेंब पाऊस नाही, पिके सुकायला लागली आहे,भोकरदन,mahora, सिपोरा बा , जालना...

  • @nileshmore4395
    @nileshmore4395 2 дні тому +1

    यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आत्ता

  • @vilasgujar1162
    @vilasgujar1162 2 дні тому

    पाटण तालुक्यात चांगलाच पाऊस पडत आहे

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 2 дні тому +1

    कालच्या तूलनेत आज सकाळपासून कमी प्रमाणात पाऊस झाला गोवा तालुका केपे

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 дні тому +1

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे नासिक मध्ये आज दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली आहे.

  • @msbansode6248
    @msbansode6248 2 дні тому +1

    Rain in solapur city.

  • @ramakantdoiphode6042
    @ramakantdoiphode6042 2 дні тому +3

    Dharasshiv washi jordar paus

  • @saritachede9826
    @saritachede9826 2 дні тому +1

    वाशी जी.धाराशीव आज दुपारी मध्यम पाऊस झाला

  • @user-fw6jn7dx9c
    @user-fw6jn7dx9c 2 дні тому

    अहमदनगर ता कर्जत आज दुपारी पाऊस चांगला झाला

  • @shrirangchaudhari5587
    @shrirangchaudhari5587 2 дні тому +1

    गेवराई. बंगाली पींपळा.भरपुर.पाऊस.झाला

  • @ptlate121
    @ptlate121 День тому

    मंगळवारी दुपारनंतर तुळजापूर तालुक्यात पाऊस पडला.

  • @subhashkapase5939
    @subhashkapase5939 2 дні тому +1

    Sangli West side Shirala Walwa ghat side pause aahe Rethre Dharan

  • @munjajikadam6125
    @munjajikadam6125 2 дні тому

    आज आमच्या वसमतचे नाव घेतले ❤❤

  • @user-ft8nc8yw3j
    @user-ft8nc8yw3j 2 дні тому

    उत्तर maharastra madhe jordar paus kewa hoil sarvtr

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 2 дні тому

    नमस्कार सर

  • @lakhankale1456
    @lakhankale1456 2 дні тому

    Parbhani heavy rain today ,now light rain

  • @balajipoul5289
    @balajipoul5289 2 дні тому

    तरुगव्हान ता. पाथरी जि. परभणी रोज पाऊस पडत आहे चार ते पाच दिवसांपासून ,आज तर खूपच मोठा पाऊस झाला आणि झड चालू आहे

  • @samadhanbachhav3746
    @samadhanbachhav3746 2 дні тому

    वारे,ढगांची दिशा,पाऊस कमी याचा अचूक अंदाज,सटाणा जि.नाशिक

  • @prakashaher1196
    @prakashaher1196 2 дні тому

    देवळा गावात उन्हाळ्या सारखे चांदण पडले आहे

  • @UmeshWadgaonkar
    @UmeshWadgaonkar 2 дні тому

    नांदेड जिल्हा सिबदरा मध्ये आहे

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 2 дні тому

    धन्यवाद भाऊ !🙏🏼
    आज आमच्या विठ्ठलगांवला (त.देसाईगंज जि.गडचिरोली) मध्यम पाऊस पाऊस सुरुच आहे.
    वेळ-सायं.7-40 ते आताही सुरुघ आहे.

  • @honajigadekar3403
    @honajigadekar3403 2 дні тому

    चांगेफळ जिल्हा बुलढाणा आज दुपारी 1 तास जोरदार पाऊस झाला 🙏

  • @chaitug345
    @chaitug345 2 дні тому +1

    वर्धा जिल्हा पवनार येथे आज दिवसभर ढगाळ वातावरण आहे पण पाऊस झाला नाही सर

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 2 дні тому

    हलका पाऊस झाला 5=30मीनीटांनी जोरदार वार्यासह, बरमगाव खुर्द ता जी धाराशिव

  • @Shubhamkingraj
    @Shubhamkingraj 2 дні тому +2

    Dharashiv Lohara taluka musaladhar paus chalu aahe

  • @gorakhnathholkunde9892
    @gorakhnathholkunde9892 2 дні тому +1

    तालुका निहाय अंदाज सांगा

  • @pundalikgadekar2834
    @pundalikgadekar2834 2 дні тому

    Solapur shhar aani parisarat joradar sari barslya

  • @mohanshinde7347
    @mohanshinde7347 2 дні тому

    लोणंद ला कधी होईल सर

  • @santoshsathe2311
    @santoshsathe2311 2 дні тому +1

    आज लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये स्थानिक निर्मितीतून पाऊस पडेल असा अंदाज दिला होता परंतु जाडी सारखा पाऊस चालू आहे

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 2 дні тому

    गेवराई जिल्हा बीड मध्यम पाऊस पडला आहे आज दुपार नंतर.

  • @maheshsawant6606
    @maheshsawant6606 2 дні тому

    तुमचा अंदाज जरा सांगण्यासाठी पण ठेवा की

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 2 дні тому

    बोहाळी ता पंढरपूर परिसरात 5च्या दरम्यान चांगली सर येऊन गेली वाऱ्यासह

  • @yogeshmali6306
    @yogeshmali6306 2 дні тому

    किरण भाऊ तुम्ही साप्ताहिक अंदाजात मध्ये जळगाव जिल्ह्यात पाऊस कमी सांगितला होता परंतु अंतर किती दिवस पाऊस येत आहे

  • @amboreshyam5444
    @amboreshyam5444 2 дні тому

    ताडकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी सर मुसळधार पाऊस झाला

  • @ddk3064
    @ddk3064 2 дні тому

    बनसारोळा ता केज बीड येथेअर्धा तास पाऊस पडला

  • @vishalshinde9981
    @vishalshinde9981 2 дні тому +1

    सोलापूर जामगांव भरपूर पाऊस चालु आहे

  • @ajitgaikwad6270
    @ajitgaikwad6270 2 дні тому

    Shrigonda ahilyabai nagar musaldar sari

  • @MBkkkll-st9po
    @MBkkkll-st9po 2 дні тому

    Ataa.tuljapr.dakshin.itkal.mdhe.don.taas.zal.paus.chalu.ahe

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 2 дні тому

    Kal ratri ani aaj saynkali 6,7 chya darmyam bhokar parisarat halka paus zala

  • @shreyashwaghmare3353
    @shreyashwaghmare3353 2 дні тому

    Ho tyadivashi mla sunavl bhaiya ani aaj kay zal mg.
    "Shevti nisarg ahe" 😂😅

  • @sopankadam9158
    @sopankadam9158 2 дні тому

    आता सध्या निलंगा तालुक्यातील नणंद गावात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे

  • @GopalWagh-eq2fx
    @GopalWagh-eq2fx 2 дні тому

    हिंगोली जिल्ह्यात खुप पाऊस झाला आहे उत्तर हिंगोली जिल्ह्यात सेनगाव आजेगांव

  • @comedymarathikatta..5935
    @comedymarathikatta..5935 2 дні тому

    जि.परभणी. ता.गंगाखेड धुवाधार पाऊस चालू आहे दोन तास झाले नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत...

  • @GorakhTeli-ld4bo
    @GorakhTeli-ld4bo 2 дні тому

    फलटण बारामती आसू पाऊस आहे का

  • @RushiJadhav-uy6zg
    @RushiJadhav-uy6zg 2 дні тому

    गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी ते ढगफुटी

  • @_KrushnaChaudhari
    @_KrushnaChaudhari 2 дні тому

    Sindkhed raja paus zala

  • @amolselkar976
    @amolselkar976 2 дні тому

    जिल्हा वर्धा सिरसगाव बाजार जोरदार पाऊस झाला आहे 4.pm 5pm

  • @OmkarGangnar
    @OmkarGangnar 2 дні тому

    गंगाखेड मध्ये पाऊस झाला आहे

  • @sandipdhumal8458
    @sandipdhumal8458 2 дні тому

    Mokar vara सुटलाय तो kadi बंद hoil te sanga

  • @jayjitthombare8666
    @jayjitthombare8666 2 дні тому +1

    Tuljapur, Dharashiv मुसळधार पाऊस चालू आहे

  • @swapnilkakade8514
    @swapnilkakade8514 2 дні тому

    Ahmednagar पछिम सरी जास्त येत आहेत ह्या वर्षी

  • @nitindhekane7500
    @nitindhekane7500 2 дні тому +2

    अंदाज चुकीचा आहे धाराशिव पाऊस झाला आहे

  • @OmkarGangnar
    @OmkarGangnar 2 дні тому

    परभणी ता गंगाखेड पाऊस सुरू आहे

  • @maheshsawant6606
    @maheshsawant6606 2 дні тому

    सांगलीचा तुम्ही उल्लेखच करत नाही पण चांगलीच सांगलीत सरासरी जून मध्ये सर्वाधिक आहे का तुम्ही सांगली जिल्ह्याला का वगळलेला आहे

  • @pundlikkhaje6952
    @pundlikkhaje6952 2 дні тому

    परभणी येथील सर्व तालुक्यात चागलं पाऊस पडला आहे गंगाखेड, पालम तालुक्यात

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 2 дні тому

    आज दोन वेळा पाऊस झाला मुसळधार जालना जिल्ह्यातील परतुर घनसावंगी तालुक्यात पाऊस आमच्या हात पाय धुवून मागे लागला 😢😢😢

  • @munjajikadam6125
    @munjajikadam6125 2 дні тому

    हिंगोलीत पाऊस पडतो आहे

  • @jagdishgerange8265
    @jagdishgerange8265 2 дні тому

    अहमदनगर मध्ये शट पाऊस नाही

  • @user-vi8bk7xs8u
    @user-vi8bk7xs8u 2 дні тому

    सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक्या मध्ये मुसळधार पाऊस चालू आहे

  • @SwapnadipIngole
    @SwapnadipIngole 2 дні тому

    रीम झीम पाऊस चालू आहे रामपूर ता देगलूर जि नांदेड

  • @pradiprahate1019
    @pradiprahate1019 2 дні тому

    मेहकर तालुका रीमिझीम पाऊस झाला.

  • @rahulnaikwadepatil1486
    @rahulnaikwadepatil1486 2 дні тому

    परळी मध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू

  • @parasramkahate7803
    @parasramkahate7803 2 дні тому +1

    Vaijapur paus nahi

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 2 дні тому

    आमच्या भागात पाऊस नाही सांगितला तर रोज पाऊस पडतो

  • @dineshsutar6564
    @dineshsutar6564 2 дні тому

    किरण सर तुमचे यावर्षी बऱ्यापैकी अंदाज चुकत आहेत.थोडे नवीन टेक्निक्स आणि नवीन मॉडेल्स वर काम करा.

  • @aniketpharande7812
    @aniketpharande7812 2 дні тому

    फलटण तालुक्यात बीलकू पाऊस नाही साहेब