Gopichand Padalkar | 'जाळीवर उड्या मारणाऱ्या नेत्यांचा वेगळा प्रवर्ग निर्माण करा' - गोपीचंद पडळकर
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- Gopichand Padalkar | 'जाळीवर उड्या मारणाऱ्या नेत्यांचा वेगळा प्रवर्ग निर्माण करा' - गोपीचंद पडळकर
#JammuKashmirElection2024 #JammuAndKashmir #ElectionResult2024 #AssemblyElection2024 #VidhanSabhaResult2024 #Haryana #HaryanaVidhanSabha #HaryanaElection2024 #BJPVsCongress #BJP #Congress #MaharashtraNews #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #LaxmanHake #HakeVsJarange #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray #NavratriNewsUpdate #Navratri2024 #Navaratri #Iran #WorldWar3 #Russia #Isreal #IronDome #Palestine #IranVsIsrael #IsraelIranWar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
पडळकर तुम्हीच देऊ शकता उतारा मैदानात❤🎉
धनगर समाजावर व बंजारा समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केलेले आहेत
धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले ते अगदी बरोबर आहे नाही तर सरकार पडणार आहे 💯🙏👍
Mi manya kartoh tumhala arakshan bhetla pahije pn ST madhun nko tumahala seperate arakshan bhetla pahije
@@Prasadh67i St मधे तुमच्या आरक्षण ल दखा लागणार नाही आ आणि ब वर्ग मधे देणार आहेत
@@yuvrajmane4635 मराठा समाज पन असाच सान्गत होता तरी तुम्ही विरोध करताच ना
@@yuvrajmane4635 ok bhau pn jr tumhala seperate bhetla tr tumchach fayda aahe ani OBC ani maratha arkshan complicated aahe pn ST ani dhangar arakshan karnare ek mekana samjun ghetil he apesha tr aapn thevuch shktoh
@@yuvrajmane4635SC and ST aarakshan state nhi devu shakat..sansad cha hathi ahe..
पडळकर आणि शेंडगे साहेब तुम्हाला एक विनंती आहे आता धनगरांचे आमदार उभे करा धनगर समाज त्यांना निवडुण देणार मगच आपण सरकारवर दबाव आणु शकतो सरकारला जर हीच भाषा कळत असेल तर हेच करावे लागणार आहे
फक्त यांनी आपली राजकीय पोळी नाही भाजली पाहजे कारण मागचा निवडणूक वेळेस महादेव जानकर होते लोकांचे नेते बनले नंतर मंत्री पद घेवून गप्प झाले.. येवढे मोर्चे सुरू आहे त्यांनी एक शब्द बोलले नाही..लोकांचा वापर करून घेणारे नको निडणुका पर्यंत
आदिवासी समाजाचे 25आमदार 4खासदार आहेत वजन जास्त आहे 😂
आमचा आदिवासी कोळी महादेव,मल्हार ,टोकरे कोळी समाज तुमच्याबर आहे आम्ही 70 लाख आहोत आम्ही. 60 मदर अनु शकतो निवडून आपल्या समजाचे
साहेबांना ही माहित आहे अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मिळणे कठीण आहे, आता वर्गीकरण ची मागणी करत आहेत, मतांसाठी राजकारण बाकी काही नाही,
सरकारने धनगर आरक्षणाची अमलबजावणी लवकरात लवकर करावी जय मल्हार जय धनगर.
L ghe
😂😂😂
पडळकर साहेब अभ्यासु व्यक्तीमत्व आहेत सर्व अभ्यास करुनच बोलतात धनगर समाजाचा वाघ आहेत
वाघ नाय मेंढरू आहेत ते😂😂😂😂😂
बरोबर भावा जय आदिवासी❤
अगोदर का गुहे मध्ये लपले होत्या... जेव्हा निवडणूका जवळ येतात तेव्हा कुणी पण येऊन भुंकून जात यावर आपण लक्ष देयला हवं
Fake bolato
धनगर समाज एसटी मध्ये आहे अंमलबजावणी लवकर करुन समाविष्ट करावे हि सरकारला विनंती 🎉🎉
😂कोर्ट ने याचिका क फेटाळली...माहीत आहे का....
@@Royal_Shetkari14हो माहित आहे म्हणूनतर आम्ही आरक्षण मागत आहे
मध्यप्रदेश मध्ये तर धनगर हे मराठा आहेत. आणी मराठा हे ओबीसी मध्ये येतात..
We support gopichand padalkar saheb❤❤
जय मल्हार
एक नंबर साहेब ❤️❤️💪
अगदी बरोबर आहे गोपीचंद पडळकर साहेब आपले म्हणणे..
I support gopichand padalkar
एक नंबर बोलले पडळकर साहेब 🎉
सरकार माय बाप धनगर समाजाला आरक्षण द्यावे ही आमची विनंती आहे जय मल्हार
🍌🍌🍌🍌🍌
सरकार ने एस टी मध्ये धनगर समाजाला अंमलबजावणी करून एसटी सर्टिफिकेट द्यावे हि विनंती..
मा.सुधाकर शिंदे समितीच्या अगोदर tiss चा अहवाल सरकारने स्वीकारावा.
ओन्ली 007 धनगरांचा वाघ ,आणि हुशार व्यक्तिमत्व. जय मल्हार.
धनगरांचा मागे मराठा पूर्ण ताकदीने उभा आहे.फक्त लक्ष्मण छगन भुजबळ मराठा विरोधी वागतो.
Thanks bhava amcha tumhala support aahech ki..,
आम्ही st गेल्यावर तुम्हाला कशाला विरोध करावं मित्र मराठा समाज आमचाच मोठा भाऊ त्यांना पण योग्य न्याय मिळाला पाहिजे ❤❤ जय मल्हार जय शिवराय
Jarange ch statment pahil nhi vatat tu, tumch var var ch khot Prem mhit ahe ata amhala
मराठा तुमचा मोठा भाऊ आहे मग कशाला एसटी तुन आरक्षण पाहिजे
@@AnantraoBhote-bt8skतू अगोदर 117 अजून आदिवासी st प्रमाणपत्र भेटलं नाही त्याच काय? 117जातीचा का खाताय तुम्ही.
आम्हाला एसटीची अंमलबजावणी करा 2014 ला सत्तेमध्ये बसवलं होतं 2019 ला पण बसवलं होतं दोन वेळेस तुम्हाला सत्तेवर बसवले 10 वर्षे झाली आम्हाला म्हणलं आता पहिला
एकच छंद गोपीचंद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकच मिशन धनगर आरक्षण जय मल्हार जय अहिल्याबाई एकच छंद गोपीचंद
Superb पडळकर साहेब ❤❤❤
फक्त वंचित आणि अन्याय ग्रस्त आदिवासींना विसरु नका...... तुम्हाला कायम डोक्यावर घेऊ आम्ही अन्याय ग्रस्त आदिवासी......
जय मल्हार ❤
मा.सुधाकर शिंदे समितीच्या अगोदर tiss चा अहवाल सरकारने स्वीकारावा.
Great padalkar saheb
पडळकर साहेब अभ्यासपूर्ण बोलतात.छान
यांना st आरक्षणाला धक्का न लावता लवकर आरक्षण द्यावे..😅
धनगर समाजाच्या पाठीमागे ठामपणे व रोखठोक भुमिका मांडणारा नेता
मा.सुधाकर शिंदे समितीच्या अगोदर tiss चा अहवाल सरकारने स्वीकारावा.
@@sanjaygode7930tiss cha ahwaal bekaaydeshir ahe 😂😂
एकच छंद गोपीचंद जय मल्हार ❤❤
लवकरात लवकर s t अंमलबजावणी करावी
आम्हीं सगळा मराठा समाज आमच्या धनगर बांधवा सोबत आहोत 👍👍
आम्ही लढा इंग्रज विरुद्ध लढा दिला तुम्ही काय चीज आहे😮😮 धनगर हा कधी आदिवासी होणार नाही 😅😅😊 लढा हा कोर्ट मध्ये जाणार आहे
पण यांचे नेते मात्र obc आरक्षण मराठा समाजाला मिळू नाय म्हणून बोंबलत आहे
Dhanywadh❤
तुमच्या. ताटात. काय. वाढले. ते. बघा.
तुम्ही तुमचं बागा
एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब ❤
अशीच भूमिका मराठा समाजाविषयी मांडायला काय हरकत होती तुम्ही उलट मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून भुजबळ यांना प्रोत्साहन दिले नक्कीच तुम्हाला मराठा समाज माफ करणार नाही
अगदी बरोबर आहे
अरे बाबा, मग मविआ सत्ता सरकार असताना का नाही केले उपोषण, किंवा तुमचा सह्याद्री ४ वेळी मुख्यमंत्री तेव्हा झोपले होते का,
का फक्त पडळकर यांना विरोध करायचा, बाळा तू सधन असेल पण तुझी तळमळ मविआ सत्ता असताना नव्हती, कारणं तू फक्त एका राजकारणी व्यक्ती ला पुजतो
गेले उडत
@@surajkkr3280 दादा मस्त
एक आमदार काय काय करणार? तुमचे 160 आहेत ना? निंबाळकर यांनी मंत्रालयाला लॉक लावले होते .
धनगर आणि आदिवासी यातील फरक -
1. आदिवासी हे दुर्गम, डोंगराळ, जंगली भागात राहतात, धनगर हे ग्रामीण आणि नागरी भागात राहतात.
2. आदिवासींचा कोणताही पारंपरिक व्यवसाय नसतो, अलीकडे ते शेती करू लागले आहेत. मेंढ्या व शेळ्या पाळणे धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे.
3. धनगर हे नागर समाजात राजे होते, पाटील होते. आदिवासी फक्त त्यांच्या समाजात राजे होते.
4. धनगरी बोली जवळपास सामान्य ग्रामीण बोली आहे. आदिवासींच्या बोली वेगळ्या आहेत.
5. धनगर पालात राहतात, आदिवासी पालात राहत नाहीत.
6. आदिवासी पिढ्यानपिढ्या एकाच ठिकाणी राहतात. धनगर भटका आहे.
7. आदिवासीत मुलींना हुंडा दिला जातो. धनगरात मुलांना हुंडा देतात.
8. आदिवासींच्या विवाह पद्धती वेगळ्या आहेत. धनगर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह करतात.
9. बहुतेक धनगर ग्रामीण आणि नागर समाजात राहून बागायती शेती करतात. आदिवासी जिरायती व स्थलांतरित शेती करतात.
10. आदिवासी लाजराबुजरा आहे. धनगर नागर समाजात निशंःक मिसळतो.
11. आदिवासी मुले जास्त शिकार करतात. धनगरांची मुले शिकार क्वचित करतात.
12. आदिवासी लोकांची जुनी नावे आणि धनगरांची जुनी नावे यात फरक आहे. धनगरांची नावे ग्रामीण व नागर समाजाशी मिळतीजुळती आहेत.
13. धनगरांनी स्वतःला कधीही आदिवासी म्हटलेले नाही. त्यांनाही कुणीही आदिवासी म्हटलेले नाही.
14. धनगर गावगाड्यात पाटील होता, आदिवासी गावगाड्यात नसतो. तो त्यांच्या भागात पाटील असतो.
15. धनगर आलुतेदार आहे.आदिवासी आलुतेदार नसतो.
16. शिंदे, गोरे, पांढरे, काळे, अशी अनेक आडनावे धनगर समाजात आहेत, जी ग्रामीण न नागर समाजात अनेक जातींची आहेत. आदिवासींची आडनावे वेगळी आहेत.
17. धनगर समाजात आदिवासींपेक्षा शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे.
18. धनगरांचे देव वेगळे आहेत, आदिवासींचे वेगळे आहेत.
St हा एक वेगळा प्रवर्ग आहे त्याच्या मध्ये अनेक जमाती आहेत
काही मुस्लिम पण आहेत st मधी बघ इतर जाती पण आहेत
@@SureshGhorpade-qq5xm होय, भिल्ल समाजातील तडवी भिल्ल ही मुस्लिम जात आदिवासी आहे.
आदिवासी मध्ये हुंडा आस काही नाही स्वखुषीने दिले तर तुमच्या सारख नाही
तुला एक सांगतो 185 आदिवासी जाती हाय त्यात 117 जाती आदिवासीना वगळून फक्त 68 जाती st प्रमाणपत्र का घेतात याच तू उत्तर दे अगोदर.जय मल्हार 💛
आदिवासी मंत्रालय आदिवासींची पिळवणूक करत आहे, दाखले फक्त 5 लाख आणि आदिवासी आहेत 1 कोटी
दाखला काढण्यासाठी कारण असावं लागतं.. एकतर तुम्ही नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षण किंवा निवडणूक लढवायची असेल तर... तरच validity दिली जाते... नायतर भेटत नाय.... आधी माहित करून घ्या... कोणीतरी बोललं म्हणून आपण बोलतो हे चुकीचं आहे..
@@dnyaneshwargabhale1588 validity राहुदेत caste certificate तरी पाहिजे किमान 70% आदिवासीन कडे
हाच पडळकर बोलत होता @@dnyaneshwargabhale1588
बरोबर भाऊ यांना काही माहीत नाही आणि आले बोंबलत@dnyaneshwargabhale1588
भावा ST validity काढायला कारण लागतात..
Only one gopichand padalkar saheb ❤️
जय मल्हार 💛
गोपी शेट 007
धनगर समाजाला आरक्षण द्यावे ही नम्र विनंती शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित दादा पवार साहे
बरोबर आहे धनगर समाजाला अनुसूचित जाती जमाती आरक्षण मिळालेच पाहिजे
Gopichand padalkar saheb❤❤❤
भविष्यातील मुख्यमंत्री पडळकर साहेब
कधीच नाही होणार
Nagarsevak sudha hou shakat nahi 😡
Ka nahi honar
एकच छंद गोपीचंद
देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरला विधान परीषद मध्ये घेतला निवडणूक लडव मंग आमदार हो मनाव
तात्काळ निर्णय घेणाऱ्या गोपीचंद पडळकर हे देव माणूस आहे
बिरोबाची खोटी शपथ घेणाऱ्या माणसाला देव म्हणतोयस.... लेका चाळणीत पाणी घेऊन बुड त्यात🤦🏻♂️
आदिवासीच नाव नोक घेऊ धनगर मध्ये माग आरक्षण
अगदी बरोबर बोलतायेत..
Only gopichand padalkar
जय अहिल्या जय मल्हार
धनगर समाज ST आरक्षण अंमलबजावणीचा अध्यादेश काढून धनगर समाजाची मागणी पूर्ण करावी
साहेब ,सर्व मल्हार योद्ध्यांना आणि उपोषण करताना न्याय मिळालाच पाहिजे, एसटी सर्टिफिकेट चा जीआर काढा जय मल्हार.
King of Maharashtra...007
अगदी बरोबर आहे
अभ्यासु व्यक्ति ...... सलाम
गोपीचंद पडळकर हे बोगस व्यक्तिमत्व आहे गोपीचंद पडळकर तू एवढं शिकविण्याची गरज नाही तू कुठलाही अभ्यास केला नाही.
❤❤
एक. काम. कर. रात्री. जावून. सरकारची. शठ. काढत. बस.
सरकार मागण्या मान्य करत नाही,याचा निषेध करुन राजीनामा तुम्ही का देत नाही.
160 आमदारांनी दिला नाही,1 ने का द्यावा
@@jijabhaushimple7395 धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या समाजाच्या आमदारांनी पुढाकार घ्यायलाच हवा, म्हणून पडळकरांचा राजीनामा अपेक्षित आहे, आता कळलं असावं.
ते 160 आमचे नाहीत ते त्यांच्या पक्षाचे आहेत@@jijabhaushimple7395
Jay malhar
We support GP 007 saheb
एकच छंद गोपीचंद
मराठा समाज इतक्या दिवसापासून मागतो, त्या वेळेस तुम्ही का नाही बोंबल्ले.
मग मराठा समाजाला दे ना ओबीसी तु आरक्षण त्यानां का विरोध करतोय
आम्हाला नवीन घर भेटले की जुना घर खाली करू
मराठा समाजाल / धनगराच OBC आरक्षण देऊना ST च प्रमाणपत्र मिळल की घ्या मग जय मल्हार सभाजी नगर
Only padalkar saheb
The great leader
A, B ,C kara
काहीच मिळणार नाही
E .D chukashi lawa jail madhe patahwa
TISS चा अहवाल सादर होणार
कदम बरोबर आहे.साहेब.जय वाल्मीकी.
धक्काबुक्की नाही चालणार जय आदिवासी
अगदी खरं आहे
पडळकर साहेब मराठा आरक्षणाला विरोध करता आणि जाळी वरून उडी कशाला मरता एखाद्या उंच बिल्डिंग म्हणून उड्या मारा मग कळेल मराठा आरक्षणाची काय अवस्था आणि आपली काय अवस्था आहे
True information gopichand..brand 007❤❤
पडळकर डोक्यावर पडलेला आहे.. आमच्या समाजात अनेक लोक आहेत ज्यांच्या कडे जाती प्रमाणपत्र नाही.. गरज पडली की काढतात.. जर कोणाला शिक्षण किंवा प्रकरण करायचे असेल तर काढतात..
फक्त 12 जाती खाता
@@AnilGidge इकडे ये बाळा... समजावुन सांगतो तुला
Tula kay mhiti ahe lvdya ....
B Varun C वर आला अजून YZ होऊन जाऊ द्या गोपी भाऊ 😅😅😅
आदिवासी मध्ये ,काहीच भेटणार नाही ,राज्य सरकारला आरक्षण देने हे अधीकारच नाहीं, म्हणून हे राजकारणाचे गाजरे आहेत ,पडळकराने हिंमत असेल तर सेपरेट आरक्षण मागावे ,सरकार तुमचे आहें,,
मग तो धनगड तर धनगर आहे. 36नंबर ला
आरक्षण आर्थीक नीकशावर दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे
सर्वांना सारखा पगार मिळाला पाहिजे, सर्वांना सारखे प्रॉपर्टी पाहिजे, सर्वांना सारख्या शाळेत शिक्षण मिळालं पाहिजे
नमस्कार पडळकर साहेब 🙏🙏🙏
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
कळंन तुला काय होत पुढं ते
आरक्षणावर फक्त पडळकर साहेब बोलत आहे त बाकी धनगर समाजाचे नेते आमदारांची थोबाडं बंद का आहेत
Great saheb Sara dhangar samaj aaplyala pathisi aahe
धनगर समाजाने आत्महत्येचा विचार सोडून द्यावा काल परवा धनगरांची आक्रमक भूमिका असताना चुकीचे निर्णय घेऊ नका,
मुख्यमंत्री साहेब आपण स्पष्ट पणे तुम्हाला काय अडचण आहे का❓ न्यायालयाला कोण धमक्या देत आहे का❓ मुळ रहिवाशी नागरिक असताना धनगर आरक्षण न देण्याची कारणे काय आहे ते कळु दे बोलल्या शिवाय कळणार कस,
धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले ते अगदी बरोबर आहे नाही तर सरकार पडणार आहे 💯🙏👍,,अभ्यासु व्यक्ति ...... सलाम
👌👌
पडळकर साहेब ज्या 12/13जमातीला जातीचे प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांच्यासाठी लढा चालू करा आणि धनगराबरोबर त्याही जमातीला जात प्रमाणपत्र मिळुन द्यावे ...जय आदिवासी
Super
dhangar zindabad
भावनेवर आरक्षण मिळत नाही..अटी पूर्तता करावी लागेल ..ते ही सुप्रीम कोर्टात...👍🙏🙏
Right
फक्त मराठयावर गुन्हे दाखल करा
Barobar aahe saheb
Ekach Chand Gopi Chand
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Ekach,,Nara ST Dakhala
एसटी कामगार ना न्याय दिला का...
Valmiki samaj chi ST cast ahai padalkar tumacha vjnt mag
आदिवासी हे या देशाचे मूळ मालक आहेत. उगाच घुसखोरी करू नका. अन्यथा परिणाम योग्य होणार नाही.धनगर आदिवासी होऊच शकत नाही.
❤
I am support gopichand Padalkar saheb
एकच मिशन धनगर आरशन जय मल्हार
दिवाळी ऑफर st ची अंमलबजावणी करा सीएम सिट मिळवा ✊🙏