रामराजे नींबाळकर साहेब ज्या वेळेस तूंम्ही दादांना साथ दीली त्या वेळेस तूंम्हाला बेंशी वर्षांच्या तरुण पवार साहेबांची का आठवन आली नाही तवातर दादाची टींम्की वाजवत होते आता काय वेळ नीघून गेली रडून काय फायदा😮😮
दादा तिकीट देत नाहीत असं समजल्यावर 😮 यांना साहेब आठवले आणि भावनिक होऊन खोटा देखावा करत आहेत ज्यांनी घात केला त्याचा विषय त्याच वेळी संपला असे समजून साहेबांनी यांना पक्षात घ्यावे पण तिकीट मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले पाहिजे. पक्षासाठी काम करा पुढे विचार केला जाईल हे मान्य असेल तरच इकडे या अन्यथा तुमची मर्जी 😊
आपण कोठेही जा पण जोपर्यंत शरद पवार आहेत किंवा पवार साहेबांचे घर राजकारणात आहे आणी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझे मत पवार साहेबानाच भले निवडून येवो किंवा हार होवो
@@vijaykamble537 मी कोणाचा माणूस किंवा कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मी सामजिक कार्य करतो पत्रकारिता तेव्हा mr कांबळे सांभाळून बोलत जावा आणि तुम्ही राजेंचे गु माणूस आहात हे तुम्ही सुद्धा सिध्द केलंच आहे तर खुशाल रहावा आणि लबाडी करत रहावा तुम्हाला काही मिळणार नाही कुठं तरी काम करा कष्टाचं उगाच भराच्या भावात काहीतरी बोलू नका राजे majet अन तुम्ही उपाशी अशीच गत आहे टीप कृपया आपली पात्रता लक्षात ठेऊन बोला
तुमच्या कार्यकर्ते यांनी सांगितले होते का अजित पवार बरोबर जावा.. निर्णय तुमचाच.. मग आत्ता कार्यकर्ते सांगतील तसे असे कसे... निर्णय तुम्ही च घेणारं फक्त कार्यकर्ते म्हणतात म्हणून गेलो मोठा जोक 😂😂😂 हे तुमचेच नाही सर्व राजकारणी इकडून तिकडे जातात त्यांच्या साठी..
एवढा गर्व ठिक नाही राजेहो ? तुम्हीच सांगत आहेत साहेबांचे उपकार, 2009 ला आमदार नसतांना मंत्री केले, तुम्हिच सांगत आहेत सभापती केले. आणि साहेबा बाबत बोलतांना तारतम्य नाही. राजघराण्यात तुमची योग्यता नाही की मुळातच असे ऊर्मठ आहात.
आगतीकता आहे रामराजे तुमची , पर्याय च ठेवला नाही रणजित निंबाळकर अन गोरे नी पात्रता नसणारे यांनी तुम्हाला नामोहरम केले आहे तुम्ही इतर मतदार संघातील पक्षांतरगत गमती केल्यात हेच एकमेव कारण आहे गोरे वाढायला
राजे साहेब मुळात शरदचंद्र पवार साहेब यांना सोडून आपण जायला नाही पाहिजे होते. आता तरी घ्या तुतारी हाती
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी निंबाळकर साहेब🎷
राजेसाहेब फक्त तुतारी आपले शब्द मनाला खूप भावले आता फक्त तुतारी
गांड राजेसाहेब म्हणे....हे याच्या आई बापाचे sakkhe झाले नाहीत लोंकाचे काय ढेकळ होणार....खोबर तिकडं चांगभलं हा उद्योग याचा
सर्वनाम लबाड आहेत फक्त स्वार्थासाठी पक्ष बदलतात हे जनतेला लक्षात घ्यावं
राजे साहेब यावेळी फक्त तुतारी च 💯💯💯💯💯💯💯💯💯💯 काळाची गरज आहे
लय भारी.... फक्त तुतारी
रामराजे नींबाळकर साहेब ज्या वेळेस तूंम्ही दादांना साथ दीली त्या वेळेस तूंम्हाला बेंशी वर्षांच्या तरुण पवार साहेबांची का आठवन आली नाही तवातर दादाची टींम्की वाजवत होते आता काय वेळ नीघून गेली रडून काय फायदा😮😮
कायम विधानपरिषदेत आहात तुम्ही त्यामुळे किती जनता आपल्या पाठीमागे आहे हे स्पष्ट आहे.
दादा तिकीट देत नाहीत असं समजल्यावर 😮
यांना साहेब आठवले आणि भावनिक होऊन खोटा देखावा करत आहेत ज्यांनी घात केला त्याचा विषय त्याच वेळी संपला असे समजून साहेबांनी यांना पक्षात घ्यावे पण तिकीट मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले पाहिजे. पक्षासाठी काम करा पुढे विचार केला जाईल हे मान्य असेल तरच इकडे या अन्यथा तुमची मर्जी 😊
असल्यांना पवार साहेबांनी पक्षात घ्याव पण तिकीट देऊच नये 😂
Jaga reserve ahe adhich sc sathi
जास्त गर्व आहे या मानसाला,
हा लोकहितवादी होवूच शकत नाही.
फलटण विधानसभा एकच नेता ....पद नसताना सुद्धा खूप काम करून दिली ......
मा.दिगंबर आगवणे साहेब .❤❤❤❤❤
❤❤❤
सगळे वारे बघून आपापली सोय करतातआणि हेच लोकं आपल्या भवितव्याचा निर्णय घेतात
सरड्यासारखी रंग बदलणारी राजकीय मंडळी
आदिलशाही चा नोकर होता हे विसरू नका
तुम्ही तर धर्म बदल ला होता.
कश्याला गप्पा मारता रामराजे
नौटंकी मस्त करतो. सत्ता हवी बाकी काही नाही.
❤
फक्त तुतारीच महाराज साहेब आज तूम्ही ह्या वयात भावनीक झालात डोळे पाणावले आहे त . आता फक्त तुतारी च
आता वय. झालय दुसर्याला चान्स द्या जनतेने अशा राजकीय घराण्यांनी बाजूला करावे
❤
❤❤
बरोबर
घ्या तुतारी ❤
आपण कोठेही जा पण जोपर्यंत शरद पवार आहेत किंवा पवार साहेबांचे घर राजकारणात आहे आणी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझे मत पवार साहेबानाच भले निवडून येवो किंवा हार होवो
राम राजे लबाड माणूस आहे हे पुन्हा सिद्ध झालं 😂
😂😂😂😂😂
वाघ तुम्ही टरबुज चे गु माणूस ना?😂
@@vijaykamble537 मी कोणाचा माणूस किंवा कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मी सामजिक कार्य करतो पत्रकारिता तेव्हा mr कांबळे सांभाळून बोलत जावा आणि तुम्ही राजेंचे गु माणूस आहात हे तुम्ही सुद्धा सिध्द केलंच आहे तर खुशाल रहावा आणि लबाडी करत रहावा तुम्हाला काही मिळणार नाही कुठं तरी काम करा कष्टाचं उगाच भराच्या भावात काहीतरी बोलू नका राजे majet अन तुम्ही उपाशी अशीच गत आहे
टीप कृपया आपली पात्रता लक्षात ठेऊन बोला
हा फक्त स्वार्थीपणा चालू आहे नेत्याचा
निंबाळकर आदिलशाचे सुभेदार होता ही मंडळी राजा कधी ही झाली नाही. यानी राज्याभिषेक केला नाही
आधी गद्दारी करायची आता रडत बसायचं घराणेशाही जनतेनेच बंद करायला पाहिजे🤔🤔🤔🤔🤔
पवार साहेब आता असल्या गद्दारांना घेऊ नका पुन्हा राहिल्या घरी सुखी राहा असं सांगा पवार साहेब सांगा
हे सोडून जाताना कळले नव्हते का ?
अगोदर फलटण तालुक्यासाठी काय दिवे लावले आहेत हे आपण जनतेला सांगा वाटोळे करणा-याला फलटणची जणता आत्ता जागा दाखवून देणार
आधी कळायला पाहिजे होते
फक्त राजे ग्रुप ❤
Ram Krishna Hari vajva tutari ✌️✌️✌️
निंबाळकर साहेब मृगजळामागे गेल्यानंतर अशी पश्चाताप करण्याची वेळ येते.न घरका न घाटका .
शरचंद्र पवार साहेब जिंदाबाद🌹
Happy birthday बापुसाहेब
स्वार्थी दळबदलू काय कामाचे
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब 👍 बांधतील ते तोरण घेतील ते धोरण ❤
Chan
निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी घेतला, आपण कधी घेणार.
14 oct
Zop bho
Right
😂😂😂 सगळं भावनिक
जीते मेवा तिथे जावा😂
समाजातील सर्व घटक गोरगरीब
शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार
शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव
पवार साहेबच जय जगदंब
👍👍👍👍👍👍👍👍👍
जनतेला संरक्षणाची गरज नसते !!! तुम्हा लोकांना लागती
Yannach khurchi surat nahi
@@queensonali5734💯
आधुनिक जाणता राजा फक्त साहेब
Great 👍
महायुति मुक्त महाराष्ट्र करो नो वोट महायुति महायुति lok baapala Ram ram karetat only 😢 तुतारी 😢 तुतारी 😢 तुतारी
तुतारी
साहेबांना सोडून जाताना कुणी विचार केला नाही, आज वार बघून सगळे उपनतायत.
वयानुसार गद्दारी केली त्यावेळेस योग्य वाटलं पण आता तू परत येतो त्याला पवार साहेबांनी परत घेऊन ये एखादा नवीन नेतृत्व तयार करावे
तुतारी 💯
जिल्ह्यात राजकारण खराब करून गेला v तुमची किंमत शून्य केली ,मागून दगा फट का केला त्याची किंमत द्यावी लागेल पण पवार साहेबांनी घेवू नये
राजे तुतारी हे तुमचे इतिहासीक चीन आहे राजे घराण्याची शान आहे तुतारी
यांना आता फक्त कार्यकर्ता म्हणून घ्या सतरंजी उचलायला कामात येते
रामराजे खरंच तुतारीच घ्या आणि आमच्या फलटनच्या जनतेला न्याय द्या ,शेवटी बाप बापच असतो, पवार साहेब शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही.
वाजवा तुतारी
शेवटी पदासाठी लाचारी जन सेवेसाठी कधीच नाही
तुमच्या कार्यकर्ते यांनी सांगितले होते का अजित पवार बरोबर जावा.. निर्णय तुमचाच.. मग आत्ता कार्यकर्ते सांगतील तसे असे कसे... निर्णय तुम्ही च घेणारं फक्त कार्यकर्ते म्हणतात म्हणून गेलो मोठा जोक 😂😂😂 हे तुमचेच नाही सर्व राजकारणी इकडून तिकडे जातात त्यांच्या साठी..
राजेसाहेब आपण फार विचारपूर्वक बोलले आहात
निंबाळकर साहेब आपल घराण मोठं आहे, तुम्ही तर असा निर्णय घ्यायला नको होता, तुतारी घ्या.
देर सही दुरुस्त सही
Saheb apan कधीच निवडून येत नाही
संधी साधू दुसरं काय ?
Raj tumhi tutarichwajava thank u
यांचा हात दोन्ही दरडी वर आहे
राजे योग्य निर्णय घेतला आहे
नमस्कार राजे संधीसंधु माणुस आहे
Bas kara saheb zhale tumche rajkaran janata hushar zhali basss atta
Hi😊
Jai Hind Jai Tutari
राजे यां साहेब तुमच्या पाठीशी आहे
तालुक्याची वाट लावली या भावांनी
आता तिकिट भेटणार नाही . हे लक्षात आल्यावर उमेदवारीसाठी नेते ईकडे तिकडे उड्या मारणारच हे काय नवीन नाही .
Hyala hmanatat ushirache shahaanpan jay Maharastra
पवार साहेब जाणता राजा आहेत
आपले नाही तुमचे प्रश्न
वाजवा तुतारी, तुतारी शिवाय पर्याय नाही.
Ata sharad pawar साहेबांचा ashirwad magu naka
कार्यकर्ते सतरंजी उचलायला तयार आहेत साहेब, द्या आदेश 😂
सुधरा.
रामराजे निंबाळकर साहेब झिंदाबाद साहेब तुम्ही तुतारी घ्या हातात
🎉
फक्त तुतारी शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद
सोइच राजकारण .सता बरोबर जानारे.
आगोदर कशाला गेला मग अजित पवार सोबत ....😂
नवीन चेहरा हवा आता तुतरीला ....
दिगंबर आगवणे साहेब ❤❤❤❤❤❤❤
तीकीट मिळण्याची श्वासती नसल्यामुळेच...............
सगळेच स्वार्थी.......😮
राजकरण दा व्यावसाय
एवढा गर्व ठिक नाही राजेहो ?
तुम्हीच सांगत आहेत साहेबांचे उपकार,
2009 ला आमदार नसतांना मंत्री केले,
तुम्हिच सांगत आहेत सभापती केले.
आणि साहेबा बाबत बोलतांना तारतम्य नाही.
राजघराण्यात तुमची योग्यता नाही की मुळातच असे ऊर्मठ आहात.
महाराजसहेब तुम्ही राजकारणातून राजा घ्या... तुम्ही खूप विकास केला आहे त्यामुळं आराम करा
Ramrajela pada
💯padlach phaijel
आमदार दुसरा द्या फक्त महाराज साहेब...
जिकडे सत्ता तिकडे... हे.🤷
जावयाने अजित दादा कडे जायला सांगितलं होतं सभापती पद मिळेल आला चल तिकडे गेला
आत्ता सुचलं का
जनतेलाहीआता समाज सेवक ओळखता येतात
आता बस्स करा.
आगतीकता आहे रामराजे तुमची , पर्याय च ठेवला नाही रणजित निंबाळकर अन गोरे नी पात्रता नसणारे यांनी तुम्हाला नामोहरम केले आहे तुम्ही इतर मतदार संघातील पक्षांतरगत गमती केल्यात हेच एकमेव कारण आहे गोरे वाढायला
हे राजाचे नाटक जावाई तिकडे गेले सासरे सुध्दा गेले
बगा हे आता कळतं आहे यांना
मग आदी गेलात कशाला?
बास कर राजकारण डॉ
तुमी आमादरीकाठी काय पण करणार😂😂
तुतार
तुतारी