महाराजांनी एका गंभीर आजारावर मात करून गायला | *समयासी सादर व्हावे* | हा गोड अभंग | अवश्य ऐका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @akashpinjarkar2617
    @akashpinjarkar2617 7 місяців тому +3

    राम कृष्ण हरी माऊली माऊली चा आशिर्वाद आहे

  • @GaneshDidore-j1d
    @GaneshDidore-j1d 6 місяців тому +2

    आबा माऊली जय हरी खूपच छान खूप खूप छान आबा तुम्ही एवढ्या मोठ्या आजारातून उठून सुद्धा तुम्ही खूपच खूपच छान गायला
    .. तुमच्या मागे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्ही खूप खूप छान 🚩🚩

  • @shivajikadam7861
    @shivajikadam7861 Рік тому +2

    गुरूवर्य..आबासाहेब. नमस्कार.
    मि ही..बर्याच दिवसांनी आपला अभंग
    ऐकला खूप खूप समाधान वाटल.
    आपला दैवी आवाज ऐकला समाधान
    वाटलं असेच आपण गात रहा.. पांडुरंग
    आपल्या पाठीशी। आहे..
    शिवाजी कदम. लांजा रत्नागिरी

  • @bhartipakhale3349
    @bhartipakhale3349 2 роки тому +1

    रामकृष्ण हरी..आबा तुमचे अभंग आम्ही फार आवडीने ऐकतो..आम्हाला खूप काही शिकायला मिळते.. अशीच परमेश्वरसेवा अखंड आपल्या कडून घडत राहो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना....जय हरी....

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 3 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @shmbhurajedurge2008
    @shmbhurajedurge2008 3 роки тому +5

    आबा आज तुम्ही एव्ह्ड्या आजारातून सुधा हा अभंग खुपच सुंदर गायलात . तितक्याच ताकदीने ,स्फूर्तीने .पांडूरंग् च्या आशीर्वादाने .हिच आपल्या वारकरी पंथाची ताकद आहे .पांडूरंग तुम्हाला सुखात ,आनंदात ठेवो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @mayatavhare9430
    @mayatavhare9430 3 місяці тому

    राम कृष्ण हरी आबा तुम्हाला विठ्ठलाने च जगवले अभंग गाण्यात साठी गोडच गाता तुम्ही🙏🙏🙏

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 роки тому +3

    सांस्टाग दंड वतआबा तुमचा भाग्योदय आहे पुन्हा एकदा छान छान आयुष्य लाभो असेच छान रहा हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे धन्यवाद आबा

  • @panditthakare1803
    @panditthakare1803 3 роки тому +2

    नमस्कार आपणास खूप खूप धन्यवाद खूप छान आवाज परमेश्वर आपणास उदंड आयुष्य मिळेल हिच परमेश्वर चरणी प्रार्थनाकरतो धन्यवाद

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 роки тому

    राम कृष्ण हरी आबा खरच आपण खरच खूप नशिबवान आहात. कारण खूप मोठ्या आजारातून आबा तुम्ही बरे होवून आलात खरच. भगवंतालाच तुमची काळजी होती. त्यामुळेच. आपण आपल्या शेवेत पुन्हा रूजू झालात. आज आबा एक वर्ष झाल. तरी तुमचा हा विडिओ पाहात आसताना आबा खरच माझ्या डोळ्यातून पाणी आल. खरच आबा भगवंताची खूप मोठी आपल्यावर. कुरपा आहे. नाना पुणे

  • @babasahebpawar9
    @babasahebpawar9 3 роки тому

    ह.भ.प. आबा तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो हि पांडुरंगा चरणी प्रार्थना आणि असेच साप्रंदायीक भजन गोड चाली आम्हाला ऐकायला मिळावेत आपल्या गोड चाली आम्हाला ऐकायला , शिकायला व गायला खुप आवडतात ,
    जय रामकृष्ण हरि, श्री.बाबासाहेब पवार , तिसगांव ता. पाथर्डी , जि. अहमदनगर

  • @indrajitkhotare4351
    @indrajitkhotare4351 Рік тому +1

    अप्रतिम छान राम कृष्ण हरी

  • @jagannathpalave6678
    @jagannathpalave6678 3 роки тому +1

    आबा आम्ही देवच तुमच्यात बघतोय!!!
    तुम्ही सुखी तर सर्व ठीकच आहे आबा!! तुमचा आजार एकुन फार वाईट वाटले. ईश्वर तुम्हाला सदैव सुखी भजन गाण्यासाठी उदंड आयुष्य देवो🙏🙏🙏🙏🌷🌹🌷जगन्नाथ पालवे पालघर बोईसर.

  • @prayagnagare1503
    @prayagnagare1503 3 роки тому +1

    आबा खरच भक्तीची ताकत खूप मोठी आहे तुम्हाला भरभरून अयुष लाभो हिच पांडुरंग चरणी प्रार्थणा असेच गायन करण्याची ताकत्त तुम्हाला ईश्वर देवो

  • @mrnana5948
    @mrnana5948 3 роки тому +2

    माऊली विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो कीआबांना उदंड आयुष्य लाभो जय हरी माऊली राम कृष्ण हरी

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 роки тому

    किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा .खूप छान अभंग गायला. इतक्या गंभीर आजारातुन ईश्वराच्या कृपेने आपण चांगले होऊन आम्हा सर्वासाठी गायन केले. खरोखर आबा आपली भक्ती थोर आहे. जय हरी आपणा सर्वाना. धन्यवाद. ♥👌👌👌👌👌♥🙏🙏🙏🙏🙏♥🌷🌷🍎🍎🧁🧁♥

  • @pushpagore5199
    @pushpagore5199 2 роки тому

    तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो आणि तुमच्या कडून असेच अभंग गाठले जावो धन्यवाद

  • @sahanesitaram524
    @sahanesitaram524 3 роки тому

    माऊली खूपच छान अभंग गायले आहेत महाराजानी ,यांना उदंड आयुष्य मिळावे ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो ।। राम कृष्ण हरि ।।

  • @balasahebshitole7586
    @balasahebshitole7586 3 роки тому +2

    आबा तुम्ही नशीब वाण आहेत आबा तुम्ही आमच्या बरोबर बरेच राहणार आहेत पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे मी आणि माझे कुटुंब आपले सर्वच अभंग पहातो राम कृष्ण हरी

  • @bharatzore8852
    @bharatzore8852 Рік тому

    आबा तुम्ही अमर आहात तुम्हाला काहीच होणार नाही .राम कृष्ण हरी आबा ❤❤❤

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 3 роки тому

    आबा तुमचि अवस्था पाहून मन दचकून उठले पण देव तारी त्याला कोण मारी आबा अभंग फारसुंद आहे नमस्कार मंडळी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 2 роки тому

    आपल्या पाठीशी पांडुरंग आहे . आपण लवकर बरे व्हावेत अशी पांडुरंग चरणी प्रार्थना .

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 роки тому +3

    जय हरी महाराज .. पांडुरंगाच्या कृपेमुळे तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य प्राप्त होवो अशी त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना..🙏🙏

  • @pramilashelar885
    @pramilashelar885 3 роки тому

    आबा तुम्ही कोरोनाच्या मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुमचे पुण्य कामला आले आहे आबा तुम्हाला देव 100वर्षे काही करनार नाही मी देवाला तशी प्रार्थणा केली आहे मला नेहमीच तुमचे गायन खुपच छान आहे मला आजून तूमच्याकडून खूप शिकायचे आहे 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 роки тому

    खरोखरच ईश्वराच्या कृपेने परम पूज्य आबांना जीवदान मिळाले.भावी जीवनात त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच पुनश्च ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @vivektotare5265
    @vivektotare5265 2 роки тому

    सर्वांना जय हरी. महाराज तुमच्या आवाजात ,आणि वादक मंडळींच्या वादनात अशी काही जादू आहे की तुमचे अभंग अगदी मन स्वच्छ आणि निर्मळ होत कारण तुमच्या आवाजातून आणि वादनातून परमेश्वराशी एकरूप होऊन जो भाव तयार होतो त्या मुळे आनंदाचे अश्रू वाहू लागतात.... 🙏

  • @venkateshwajirwad1396
    @venkateshwajirwad1396 3 роки тому +1

    माऊली.
    आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    जय हरी.

  • @shankarbhusal7782
    @shankarbhusal7782 3 роки тому +1

    पांडुरंगाचिच कृपा झाली माऊली छान आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @KanchanChavan-i7u
    @KanchanChavan-i7u 7 місяців тому

    आबा महाराज तुम्हाला हरी कृपेने उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ramdasgaikar2251
    @ramdasgaikar2251 3 роки тому +3

    कृपा त्या पांडुरंगाची., आबा आपणास पुनर्जन्म लाभला आहे, देवाला तुमच्याकडून अशीच सेवा करुन घ्यायची आहे, आपणास दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा

  • @jyotideore6288
    @jyotideore6288 3 роки тому +2

    खुपच छान आबा काळजी घ्या पांडुरंगाचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे 🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @sharadrasal6337
    @sharadrasal6337 7 місяців тому

    आबा असेच गाईत रहा पांडुरंग आपल्याला दिर्घ आयुष्य देवो

  • @gauriranade7799
    @gauriranade7799 3 роки тому +1

    परमेश्वर कृपा आहे तुमच्या वडिलांवर....तुम्ही एव्हढी सेवा करताय .. ऐकुन वाईट वाटले....🙏🙏🙏

  • @chandukharmate3416
    @chandukharmate3416 3 роки тому +1

    आबा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे तुम्हाला आणि माझा पांडुरंग फार मायाळू आहे

  • @ganpatmore9052
    @ganpatmore9052 3 роки тому +1

    आबा धन्यवाद तुम्हाला लाख लाख शुभेच्छा शुभेछुक गणपतराव मोरे

  • @CS_KomalRananavare
    @CS_KomalRananavare 3 роки тому +1

    मा. आबांची भक्ती निखळ आहे आणि त्यांच्या आवाजात पांडुरंगाला जागे करण्याची ताकद आहे, संतांचे मनापासून अभंग गाऊन त्यांना प्राप्त होणाऱ्या शक्तीचा हा विजय आहे जो करोनाला सहज पराभूत करू शकला. आमच्या वडीलसम आबांना दंडवत आणि त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी पांडुरंग चरणी प्रार्थना 🙏🙏🙏 नाद ब्रह्म चॅनेल तर्फे शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🚩🚩🚩

  • @lahanubaiandhale6754
    @lahanubaiandhale6754 3 роки тому +1

    शेवटी पांडुरंगालाही आपल्या भक्ताची काळजी असतेच...तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज चरणी प्रार्थना...

  • @anilgujrathi
    @anilgujrathi 7 місяців тому

    Khup Chan awaj khup Chan chal ramkrusn hari ana udnd Ayush Labo hich ishwar charni prathna

  • @atamramguthe8491
    @atamramguthe8491 3 роки тому +3

    पांडुरंगा आबा महाराजांसारख्या महान माणसाला सुखी ठेवा

  • @sushmadeshmukh3650
    @sushmadeshmukh3650 3 роки тому

    राम कृष्ण हरी आबा

  • @yashvantkale967
    @yashvantkale967 3 роки тому

    आबा तुम्ही आजारातून बरे झाले हेच आमचे भाग्य ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आबा आपणांस भावी आयुष्य उदंड लाभो राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩

  • @nandachitale527
    @nandachitale527 3 роки тому +1

    खुपच छान आवाज आहे आबा तुमचा धन्यवाद माऊली संताचीया पायी हा माझा विश्वास 👏👏🙏🙏😢

  • @omgite3tha407
    @omgite3tha407 3 роки тому

    🚩"देव तारी त्यांना कोण मारी"🚩
    🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @SantBhumiMaharashtra
    @SantBhumiMaharashtra 3 роки тому +1

    नक्कीच महाराज तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच पांडुरंग परमात्म्याची चरणी प्रार्थना करतो.

  • @narendrapawar1205
    @narendrapawar1205 3 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @mahadevkokne7111
    @mahadevkokne7111 3 роки тому

    खूप छान आबा तुमच्या पाठीशी पांडुरंग आहे

  • @अनिलनिफाङे
    @अनिलनिफाङे 3 роки тому

    दिर्घ आयुष्य लाभो माऊली

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 роки тому

    समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे. खूप छान.

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 3 роки тому

    काय पहाडी आवाज खूपच छान अभंग

  • @ganeshfunde5461
    @ganeshfunde5461 3 роки тому

    पांडुरंगा आबांना सुखात ऐशवर्यात ठेव... त्याचं भल आणि रक्षण कर ही तुझ्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 3 роки тому +1

    सलाम आबा तुमच्या जिदधीला 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balasahebwagh5531
    @balasahebwagh5531 3 роки тому +4

    उरले ते हरी तुम्हा समर्पण या न्यायाने प्रती दीवस एक नवीन अभंग पाठवा खूप कृपा होईल

  • @अभंगवाणी-ड5थ
    @अभंगवाणी-ड5थ 2 роки тому

    Khup Chhan aavaj ahe tumacha aaba😍😍

  • @Pratibha-Pandit
    @Pratibha-Pandit 3 роки тому +10

    आपण आबांची काळजी घ्या खूप छान गायन करतात . मी नेहमी त्यांचे गायन ऐकते . तुमच्या साठी मी पांडुरंग च्या चरणी प्रार्थना करत आहे . आम्हाला पण ते आमच्या वडिलांप्रमाणे आहेत

  • @ashokvitnor6797
    @ashokvitnor6797 3 роки тому +2

    दादांना उदंड आयुष्य लाभो परमेश्वर आपल्या पाठीशी आहे

  • @TanajiBilaskar
    @TanajiBilaskar 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @manishamali8124
    @manishamali8124 3 роки тому

    Khupach Chan 👌👌 Namaskar ,Apan asech Chan Abhang gat rahave Apanas Utand Ayushya Labhave hich Eshawar charani Prarthana 🙏

  • @mangalbonde5900
    @mangalbonde5900 3 роки тому +2

    महाराजाची ईच्छा शक्ती पाहूनखुप छान वाटले

  • @bhikanbaviskar2739
    @bhikanbaviskar2739 3 роки тому

    🚩🚩आबा आपण कोरोना योद्धा आहात आपणास दीर्घायुष्य लाभो हीच श्री पांडुरंगाच्या व ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो.🙏🙏🙏🙏
    ॥राम कृष्ण हरि ॥🚩🚩

  • @Yogeshmahanubhav11
    @Yogeshmahanubhav11 3 роки тому +4

    धन्य धन्य तो पंढरी नाथ
    आबा परमेशोराच्या कृपेने तुम्हाला काही होणार नाही

  • @किशोरपठारे
    @किशोरपठारे 3 роки тому

    राम कृष्ण हरी.

  • @vinodgholap4360
    @vinodgholap4360 3 роки тому +1

    Khupach God abhang!!!

  • @vyankatbhagnure6267
    @vyankatbhagnure6267 3 роки тому

    जय हारी माऊली, 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👌

  • @ranjanagaikwad8339
    @ranjanagaikwad8339 3 роки тому +1

    सद्गुरु चे उपकार कोटी कोटी

  • @janardandake2291
    @janardandake2291 3 роки тому

    समयाशी सादर व्हावे छान गायन‌‌ आहे जय हरी

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 3 роки тому

    🌹🌄🙏जयहरी🌺 आबा महाराज तुमचाकधीही 🌺परीचय झाला 👏पण तुमच्या अभंगातील गोडी 🙏आम्हाला जवळचे🙏 भासत आहे🌺👏🙏🚩💐🌹

  • @namdeoshinde7641
    @namdeoshinde7641 3 роки тому

    श्री आबा महाराज आपणास उदंड आयुष्य लाभो ही पांडुरंगाचे चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @परमेश्वरआप्पाअंतरकर

    महाराज तुमच्या पाठीशी साक्षात पांडूरंग तुमच्या पाठीशी उभा आहे .
    देव तारी त्याला कोण मारी
    राम कृष्ण हारी
    जय हारी महाराज .

  • @manishapawar9843
    @manishapawar9843 3 роки тому

    जय जय श्रीराम.आपन सर्वजन प्रार्थना करु सर्व जगाला कोरोनामुकत कर.

  • @ekanathkamble4130
    @ekanathkamble4130 3 роки тому

    खुप खुप🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 माऊली 🙏🙏🙏

  • @shankarkapdnis1387
    @shankarkapdnis1387 3 роки тому

    अप्रतिम आवाज 👎👍👍

  • @smitakamod8430
    @smitakamod8430 3 роки тому +7

    अजारी होते ऐकुन खुप हळहळ वाटली 😢
    दररोज आठवण यायची तुमची
    सदगुरु सारीखा असता पाठीराखा I इतरांचा लेखा कोन करी I
    खुप सुंदर भजण गायल 👌👍💐

  • @akashpinjarkar2617
    @akashpinjarkar2617 7 місяців тому

    व्वा मस्त हरी हरी जय हरी

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 3 роки тому

    राम कृष्ण हरी

  • @sandhyalaxane882
    @sandhyalaxane882 7 місяців тому

    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @mangalkhatke3219
    @mangalkhatke3219 3 роки тому

    राम.कृष्ण हरी

  • @rohidaslone7459
    @rohidaslone7459 3 роки тому

    देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

  • @babaningali809
    @babaningali809 3 роки тому

    खपू सुंदर

  • @abadevjadhav1608
    @abadevjadhav1608 3 роки тому +1

    Khupach chhan gayan Aba

  • @ashamalshikare1023
    @ashamalshikare1023 Рік тому

    खूपच गोड वाणी

  • @folanesamiksha3480
    @folanesamiksha3480 3 роки тому +1

    जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला.जय हरी माऊली सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय श्रीपाद बाबा सांगायचे मला विसरले तरी चालेल. .पण नामस्मरण करायला विसरू नका।। चिंता करू नका चिंतन करा।।

  • @chhaganlalahire846
    @chhaganlalahire846 2 роки тому

    बाबा तुम्हाला देव सुखी ठेवो

  • @ganeshfunde5461
    @ganeshfunde5461 3 роки тому +1

    सर्वांना रामकृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @sambhajishelar15
    @sambhajishelar15 3 роки тому

    रामकृष्ण हरी

  • @somnathnanekar7301
    @somnathnanekar7301 2 роки тому

    देव तारी त्याला कोण मारी पांडुरंगाची कृपा

  • @babaningali809
    @babaningali809 3 роки тому +1

    समयासी सादर होवे याचे नलोटेश द्या ना

  • @laxmankardile155
    @laxmankardile155 3 роки тому +5

    आबा आम्ही तुमच्या व्हिडिओ पाहण्यासाठी वाट बघत होतो. आबा तुम्हाला काहीच होणार नाही. देव तुम्हाला काही नाही होऊ देणार.

  • @sagarkhatal6018
    @sagarkhatal6018 3 роки тому +1

    अभंगाचे नोटेशन पण खाली दिले तर बरं होईल

  • @sarjeraobamne4426
    @sarjeraobamne4426 3 роки тому +1

    महाराजांचा मोबाईल नंबर द्यावा त्या च्या बरोबर बोलायचे
    अभंग छान गाईला आहे
    👌👌👌

  • @subhashthorat8311
    @subhashthorat8311 3 роки тому

    पाडूरंगाची कृपा।। राम कृष्ण हरि।।

  • @sunandakhedkar9484
    @sunandakhedkar9484 3 роки тому +1

    परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काहीही होणार नाहीत

  • @gangadharkudtarkar8580
    @gangadharkudtarkar8580 3 роки тому

    महाराज पांडुरंगाचे आशीर्वाद आहे काळजी घ्या जय हरी माऊली 🙏

  • @mukeshkolpe734
    @mukeshkolpe734 3 роки тому

    जय हारी माऊली
    धन्य धन्य ती पंढरी

  • @rajendrapatil9411
    @rajendrapatil9411 3 роки тому +1

    कृपा त्या पांडुरंगाची

  • @hanumantmehtre3470
    @hanumantmehtre3470 3 роки тому

    खुप छान👏👍

  • @ramdassatav1240
    @ramdassatav1240 3 роки тому

    जय हरी महाराज

  • @माधवभोये-ज9ड
    @माधवभोये-ज9ड 3 роки тому

    Jay Hari Maharaj danevad

  • @jayshreey1008
    @jayshreey1008 3 роки тому +1

    Great sir 🙏 kalji gaha tc 👍

  • @surajdhasade4823
    @surajdhasade4823 2 роки тому

    जय हरी

  • @vishnugoykar7224
    @vishnugoykar7224 3 роки тому

    Jay hari