छान... आम्ही नागपूर.. अमरावती... विदर्भातील लोकं उन्हाळ्यात भेळ अगदी आवर्जून करतो.....यांत थोडी चिमूटभर पिठीसाखर टाकली कीं मस्तच लागते.. चवीला.... मला असं वाटलं.... आपण म्हणालात ना... मी कधी नाही गेले नागपूरला... असं वाटलं सांगावं... मॅडम.. या माझ्या घरी... अमरावतीला.. जाऊ आपण अंबा बाईच्या दर्शनाला... अगदी मनापासून सांगतेय मॅम..... तुम्ही मला खूप आवडता.. Ts बघितलं तर आपण समवयस्क aahot.. छान सखी मिळालीय मला 👌🙏🌹☕
खुप छान पदार्थ करता आणि लाईफ छान एन्जॉय करता बरं वाटते मी रोज अकरा वाजता बघतेच आवडतो जीवनात अजून काय पाहिजे मस्त का आणि स्वस्त रहा आयुष्य मिळालं आहे तयाचा उपभोग घया आनंदी आणि सुखी रहा
याला शांत नाही घुमे म्हणतात... इतकी छान चटपटीत भेळ केली तर निदान चेहऱ्यावर तरी खुशीचे भाव पाहिजे... मस्त झाली ह.. असे तरी म्हटले पाहिजे... बायकांना पदार्थ केल्याचं चीज झाले असे वाटते..
वाह! मस्तच 👌चटकदार, रंगीबेरंगी नागपुरी भेळ करायला पण सोपी. आजच करते संध्याकाळी. छान छान पदार्थ दाखवत आहात. खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
Madam Nagpuri bhel aamchya vidhrbhachi mastt... .aani bhajalelya shengadanyacha upyog zala ki.
ह्या वयात बायको असते तोपर्यंत नवऱ्यांची मज्जा असते. तुमचे व्हिडीओ पाहून जाणवते.
मॅडम या वयात तुमचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे ,,,सर्व बघून दुसऱ्यांना हुरूप येतो
Nagpuri bhel mouth watering
डॉ सौ आनघा ताई सुप्रभात तुमची नागपुरी भेळ् मस्तच झाली आहे आम्हाला पण आवडली करुन बघते छान सोपी रेसिपी आहे धंन्यवाद सौ ताई शुभ सकाळ
छान... आम्ही नागपूर.. अमरावती... विदर्भातील लोकं उन्हाळ्यात भेळ अगदी आवर्जून करतो.....यांत थोडी चिमूटभर पिठीसाखर टाकली कीं मस्तच लागते.. चवीला.... मला असं वाटलं.... आपण म्हणालात ना... मी कधी नाही गेले नागपूरला... असं वाटलं सांगावं... मॅडम..
या माझ्या घरी... अमरावतीला.. जाऊ आपण अंबा बाईच्या दर्शनाला... अगदी मनापासून सांगतेय मॅम..... तुम्ही मला खूप आवडता.. Ts बघितलं तर आपण समवयस्क aahot.. छान सखी मिळालीय मला 👌🙏🌹☕
Very nice Video Madam Tumche Recipe❤❤❤❤❤❤
Aajchi bhel 1 number zali hoti pahunach tondala pani sutla asa vatla ki tumchya ghari yeun khayla ghyavi itki chan recipe dilit thyabaddal khup dhanyavaad... ❤❤❤❤
खुप छान पदार्थ करता आणि लाईफ छान एन्जॉय करता बरं वाटते मी रोज अकरा वाजता बघतेच आवडतो जीवनात अजून काय पाहिजे मस्त का आणि स्वस्त रहा आयुष्य मिळालं आहे तयाचा उपभोग घया आनंदी आणि सुखी रहा
Wa mast chatkdar bhel 😋😋❤
जय श्रीराम, मस्तच नागपुरी रंगीबेरंगी भेळ!
Mam Good morning 🙏❤
Mastch zali ahe Nagpuri bhel..chatakdar...😋😋👌👌
छांन धनवाद
Mast bhel, Ani mala pan tumche video khup avadtat, jivan kase jagave he samjte Ani fresh vatate.
Nagpur chi bhel Tastyzhali ahe tondala pani sutle request special receipes dhakhava 😊👌👌
तुम्ही Clinic la कधी जाता
Wow...mastch bhel😋❤
Kaka kiti shant aahet ani tumhi bhel sarkhya chatpatit😂
Wah, kya tulna ki apne....vaise sahi kaha apne .
@@sushmabokade2774 me tulna nahi keli madam tyanchya swabhavatla farak sangitla
Mam khup chota video ahe ajcha. Ata udyaparyant vat pahavi lagel na! 😀😀😊
मी नागपूरची
भेळ महणा कच्चा चिवडा छान झाला मसत
Amhi nagpurkar kacha chiwda nehmich banvto
Wow wow chatpata bhel.i loved your recipe. Keep showing nice recipes 👌 😋
काका मात्र काही बोलत नाहीत ,,तुम्ही किती बडबड करता ,,एकदम विरुद्ध स्वभाव आहेत तुमचे 😅😅
Mast mast vedio khupach changle ahe ❤
रंगावरूनंच भेळ छान झाली असेल असं वाटतंय.
नागपूरचा कच्चा चिवडा एकदम बेस्ट.मी एक नागपूरकर!!!
मी पण एक नागपूरकर
ताई तुम्ही सिलिंडर लावायचा दाखवला होता त्या प्रमाणे मी पण लाऊन बघीतला बरोबर लावता आला
👌👌👌
कलर फुल भेळ.. 👌🏻👌🏻 खाते 👌🏻जावं खाते जावं..👌🏻 👌🏻 आहे छान आहे गुन गुनाते जावं 😃😃
छान झाली आहे गोपाळ काला भेळ 👌👌👍👍
Aamchya ikade aashich bhel kartat , me Amravati la rahate vidarbha , nagpur maze maher
Khup chan bhel
Waah khupach chaan bhel banavli mam chatakdar mi pan aata bhel cha beth kartey mam thank you
Mam 7 सव्वा 7 ला नाष्टा तर जेवण कधी करता😊
९
याला शांत नाही घुमे म्हणतात... इतकी छान चटपटीत भेळ केली तर निदान चेहऱ्यावर तरी खुशीचे भाव पाहिजे... मस्त झाली ह.. असे तरी म्हटले पाहिजे... बायकांना पदार्थ केल्याचं चीज झाले असे वाटते..
Maushi याला नागपुरी कच्चा चिवडा म्हणतात
Mi pan Nagpurkar madam.khup chan kelit bhel
पन्नास वया नंतर चे व्यायाम वेगळे करावेत का का साठी चेच
आम्ही गोल्डन फिंगर म्हणतो त्याला.
Kaka khup shant aahet ka?
👌🏻👌🏻😋😋😋
भेळ yummi😋😋, bobbya लहान पणीची आठवण
👌👌😋 good morning 🌹
😋😋
Mast
मस्त भेळ..🤗😋
असेच छान छान व्हिडिओ करत रहा
खूप छान नागपुरी भेळ मस्तच
मस्त nagpuri bhel, yummy yummy😋❤
Very yummy easy recipe.
Sugar ahe tari you eat all things
Ekdam mast👍👌👌🙏Madam
तेच करु का
वाह मस्त भेळ ❤
Nice
छान भेळ🎉❤
वाह !मस्तच!😂
मस्तच❤❤❤
😂chan aahe
Mam bhel ek no❤❤
खूप च छान
Matki takavi thodi
मटकी मोड ना
Nagpuri bhel khup chan.Mastch 👌👌👌