"अति केलं आणि हसू झालं" असं म्हणतात पण आता हे मात्र "अति झालं आणि हसू घेऊन गेलं" असं वाटतंय. आजच्या एपिसोड मध्ये ओढून ताणून राजकीय विनोद घुसवले असं जाणवत होतं. तसेच काही तुलना अगदीच असंयुक्तीक होत्या. यापूर्वीचे सगळे एपिसोड आवडले आहेत. - आपला एक genuine दर्शक.
अप्रतिम लिखान काकांची चेष्टा पण केली पण शेवटचे काकांचे वाक्य हे हि दाखवून जात कि अजून सॅम्पललेले नाहीत.. नसावेत काकांचं चाहत्यानं ते आवडणार नाही पण हलकं घ्या हो
पूर्ण राजकीय एपिसोड आहे. खरं तर एका पक्षाची जाहिरातच आहे. हे भाडीपाला शोभणारं नाही. आतापर्यंत आपल्यावर आम्ही प्रेम केलं ते केवळ निखळ मनोरंजन म्हणून. त्यात तुम्ही जाहिराती करता तो तुमचा व्यावसायिक प्रश्न झाला पण तुम्ही राजकीय व्यवसायाला पण सुरुवात केली यामुळे खूप वाईट वाटले. अजून एक आणि खूप महत्त्वाचे. इंदापूरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांची समाधी आहे. शहाजीराजे यांची नाही. नीट माहिती घेऊन एपिसोड बनवत जा. महागात पडेल.
मस्तच ...हा एपिसोड सगळ्यात आवडता ...ज्याने लीहीलेल आहे त्याच्या बुद्धिमत्तेच कौतुक . ...असो पण धुळे आणि पुणे ची खुप आतुरतेने वाट बघतेय ...बरं ...माझे माहेर आहे ❤
पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करत बारामती ही पवार साहेबांच्या विचारांची आहे असं दाखवून अजित दादा यांचा येथेंच समाचार सारंग भाऊ तुम्ही घेतला आहे आणि ते पण पुणेरी टोमण्यातून ... 😂
जर महाराष्ट्रातील विशेष ठळंक शहर संपली असतील तर देशभर जायला ही आमची हरकत नाही. त्यानिमित्ताने भारतातील शहरांबद्दलचा विशेष कार्यक्रम मराठीत होईल आणि असंही भाडीपा जगातभारी तर आहे. 😂❣️🙏🏻
Amazing acting by the cast ❤️ पुणे आहेच भारी Leena Bhagwat and Bhagyashree Limaye काका आणि पुतण्याचा dialogue काका अध्यक्ष of various संघटना 😂😂 पुतण्या राष्ट्रीय अध्यक्ष of नाराज मित्र मंडळ 😂😂
हि सिरीज आधी शहराची वैशिष्ट्य आणि तिथल्या लोकांचे स्वभाव दाखवायची. हा एपिसोड फक्त आणि फक्त राजकीय झालाय. अर्थात तसं असायला काही हरकत नाही पण अधून मधून राजकीय असतं तर मजा अली असती. बोरिंग वाटला एपिसोड!!
One more excellent episode. Best one is "kaande prohe" Wala joke 🤣🤣🤣. Political paristhitivar comedy madhun khupach chaan comments kelya aahet. Kudos to writers too.
@@vrindabolinjkar3861 tyachyapailkde sangu ka tula shetkaryancha kaivari..deshacha gajlela krushimantri..Aakkh maharashtrach rajkaran je chalty na te baramati bhovti
Survaatila Khup Chan Hoti Hi series Pan Long time Subscriber Mhnun Sangto "Khara Jeevan Gaurav Hya Series La dayla Pahije Ata Tari Thamba!.." Geniunely..😇
घड्याळ घेऊन पाळणाऱ्या पुतण्या ने बायको तरी घेऊन पाळायला पाहिजे होत राव. बंद पडलेली घड्याळ घेऊन गुवाहाटी ला पोहचला आसेल तो बाराचा पुतण्या आता....🤦🤦🥱🥱🥱 काका पुतण्याच्या नादात माला दोन वेळा episode पहावा लागला😂😂
Pune Tilak Jyotiba Fule itakach kay Shivaji Maharaj aslyapasun aahe baramati aatta hya 40-50 Varshat pudhe aale Mag Baramatine Pune Ubhe kele hya gamaja kashachya joravar? gundgiri ani builder community jopasanyabaddal bolatay ki kay?
Mi Baramati cha aahe.. pan attaparyant cha saglyat Panchat episode ha zalay... Dosh BHADIPA cha ajibat nahi.. amchya baramati tch kahi nahi vishesh asa 😂😂😂
लेकीच्या वाटच पुतण्याला देणारा काका बघितला आहे का कुठे ..? 😂😂😂 And the घड्याळ घेऊन पळून गेला double meaning jokes were too funny… especially in this election season …!!
परळी किंवा बीड घ्या एकदा ❤.. खुप दिवसांनी मागणी आहे.. उग एवढ्या छोट्या घोस्टी साठी.. पॉवर वापराय लावु नका.. नाहीतर..cm ल किंवा dcm ल त्रास द्यायची वेळ येऊ देऊ नका.. बनवा.. काय ते.. काही लागले तर सांगा.. मी पण खुप 💡 देऊ शकतो नाही वाजले.. तर सांगा. लागले तर प्रोदुस करतो..
Original Easy Dry चे products घेण्यासाठी इथे click करा: www.easydrysystems.com/
Palghar var ek episode banva
Pune chya muli sonya ni nahi banlya chitiya
Nakar dena shikavta aahyt tumhi
What u making is not funny in this series
Banda kara
अजित पवारांना आणि शरद पवारांना टोमणे मारत मारत अख्खा एपिसोड बनवला आहे😂
कमाल आहे सारंग साठेची❤
सिनियरना टोमणे मारतात funded चॅनल.. रिझल्ट आधीच कळला की काय?
exactly
😂
Credit Goes To Writer
Siddhant Belvalkar
@@vijaylachyan8229 आता कसे आठवले तत्व.जेव्हा तुमचे कार्यकर्ते महिलांना खालच्या थराला जाऊन शिव्या देतात त्याच काय? जातीवाद करतात त्याच काय?
हे करायला सुद्धा हिंमत लागते ...खुप छान ...!
"अति केलं आणि हसू झालं" असं म्हणतात पण आता हे मात्र "अति झालं आणि हसू घेऊन गेलं" असं वाटतंय.
आजच्या एपिसोड मध्ये ओढून ताणून राजकीय विनोद घुसवले असं जाणवत होतं. तसेच काही तुलना अगदीच असंयुक्तीक होत्या. यापूर्वीचे सगळे एपिसोड आवडले आहेत.
- आपला एक genuine दर्शक.
अप्रतिम लिखान काकांची चेष्टा पण केली पण शेवटचे काकांचे वाक्य हे हि दाखवून जात कि अजून सॅम्पललेले नाहीत.. नसावेत काकांचं चाहत्यानं ते आवडणार नाही पण हलकं घ्या हो
नेहमी प्रमाणे छान मनोरंजक ....तरीही या पुढे राजकारणाचे अराजक न आणता अराजकियते कडे वाटचाल करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.
Ugich kashala nako tya vishayat ghusta, chan chalaly ter chalu dya na
व्हय नाय तर तुमचा बी "बोल भडवू" व्हायचा...
नाहीतर दर्डावणी मिळायची..
पूर्ण राजकीय एपिसोड आहे. खरं तर एका पक्षाची जाहिरातच आहे. हे भाडीपाला शोभणारं नाही. आतापर्यंत आपल्यावर आम्ही प्रेम केलं ते केवळ निखळ मनोरंजन म्हणून.
त्यात तुम्ही जाहिराती करता तो तुमचा व्यावसायिक प्रश्न झाला पण तुम्ही राजकीय व्यवसायाला पण सुरुवात केली यामुळे खूप वाईट वाटले.
अजून एक आणि खूप महत्त्वाचे.
इंदापूरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांची समाधी आहे. शहाजीराजे यांची नाही. नीट माहिती घेऊन एपिसोड बनवत जा. महागात पडेल.
Only Sharadchandraji pawar saheb
मी पन बारामतीकर आहे..साहेब आणि दादा यांच्या शिवाय बारामती अपूर्णच....पन बारामती विषयी अणखी खुप माहीती देता आली असती...छान....अप्रतीम....❤बारामती
अतिशय सुंदर, election periods मधेय अचूक आणलीत ❤ Eager to watch next episode.
वेळ चुकवायची नसते, सादायची असते... 😅😅😅
Perfect reference... 😅 बारामतीने पुण्याचे पाणी पळवले, रस्ते, राजकारण, साखरसम्राट, भीमथडी.... आवडला व्हिडिओ
Dhanyavaad, Omkar!
घड्याळ बंद पडल की माझ्याकडच येईन दुरुस्तीला❤ 😎
काकांचा swag! 😅
@@BhaDiPa अर्थातच....!
तो पर्यन्त फ़क्त काका राहतील का 😃
Dear भाडिपा टीम, हे आता पुन्हा पुन्हा तेच रटाळवाण होतय.
तुमचाच एक subscriber.
बरोबर🤦♂️
Exactly 💯
खूपच छान!
मस्त कोपरखळ्या मारता हो तुम्ही, लेखकाला सलाम 😅😅
आपण सगळे इथे बाराचे जमले आहोत...😂😂😂😂 That was epic😂😂😂😂
I am from Baramati… Nice episode with political satire. Glad to see more such episodes in future.
☺️ thank you so much, Sachin! Don’t forget to share this your friends and family.
Kha kela mag ata 🍌🍌🍌😂
कोथरूड आणि परभणी चा पण एक एपिसोड होऊन जाऊ द्या...
आमचा कोहिनूर आहे ना....संकर्षण ❤❤
नक्कीच... आम्ही प्रयत्नात आहोत... लवकरच योगायोग घडवून आणू... ☺️☺️
@@BhaDiPaaani nanded pn
कडक होता हा पार्ट👍गढूळ आणि नितीहीन झालेल्या या आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल खरच आता नागरिकांकडून आवाज उठवला पाहिजे 👍🧡
कांदेपोह्यांना दिलेल्या राजकीय तडक्याने खास पुणेरी मिसळीचा टच लाभला न एपिसोड खुश खुशीत झाला ❤
सदर कांदेपोहे १००% काल्पनिक आहेत... ☺
1000%
Finally the wait is over to see my fav one...😍❣Bhagyashree ❣😍
Baramati vs Kothrud hounded jaude! 😅😅😅
@@BhaDiPa
Auto correct che lafde😂😂😂😂😂
Khup avadhle mla .... ❤ mstach....
वां बारामतीचे काय सुंदर वर्णन केले आहे, टक्के टोणपे मस्तच, असेच एपिसोड बनवत चला
धन्यवाद, माधुरी! भाडिपावर प्रेम कायम ठेवा! ❤
I am from Baramati
मस्तच ...हा एपिसोड सगळ्यात आवडता ...ज्याने लीहीलेल आहे त्याच्या बुद्धिमत्तेच कौतुक . ...असो पण धुळे आणि पुणे ची खुप आतुरतेने वाट बघतेय ...बरं ...माझे माहेर आहे ❤
लवकरच पोहचू तिथेही!
धोनी , Tmkoc आणि कांदे पोहे यांनी retire झाल पाहिजे 🥺🥺
Gp
@@ShitalSangvekar haa tech gapp ch zale pahijet tigh pn
Kama nahi ka tumhala dhoni cha mage lagaila ithe suddha
User name varun samjla, dhoni ka retire zhala pahije😂
Ho old version bhari hota
कांदे पोहे ❌
कांदे प्रोहे😂❤✅
तुम्हाला खरा विषय समजलाय! 😂
@@BhaDiPaha samjala
mulga ani vadil aivaji dada ani kaka tar nahit na ya veles 😮😂
Correct olakhala...
Tula pahile kaskay mahit
Clock center navawar vhaychy😂 #SujitPawar
aai shappat atta baghitla 😂 kharach nighala lmao
😂😂😂
10:21 भावा, अर्ध्या बारामती तालुक्याला प्यायला पाणी नाही... कुठल्या गप्पा सांगतोयस तू सोन्या 😂😂😂 कऱ्हेचं पाणी पिऊन आलास काय...
शेवट भारी होता 😂
घड्याळ बंद पडलं की माझ्या कडेच येईल
आणि नंतर आस पाहिजे होत आता मी तुतारीच दुकान टाकेल 😅
Brilliant!! I loved the politico connection turned into fun. Thanks 🙏🏻
Mastt👌🏻👌🏻 Bhagyashree is my favorite. Plz try Kothrud Vs West Bengal
खूपच छान माहिती दिलीत
ती पण
विनोदाने
😂😂😂😂😂😂😂😂
Proud बारामतीकर ✌🏻
लयच भारी एपिसोड आहे.आनि तुम्ही दोघी पन लय भारी🥰💝💝💝
पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करत बारामती ही पवार साहेबांच्या विचारांची आहे असं दाखवून अजित दादा यांचा येथेंच समाचार सारंग भाऊ तुम्ही घेतला आहे आणि ते पण पुणेरी टोमण्यातून ... 😂
Woooooowwww.. kitti chhaaaannn
Masta. Bhadipachya ani Kandepohyanchya anushaghane rajkarnyayana marleli masta koparkhali aani chaprak... Keep it up BhaDiPa .....Sarva kalala masta....
जर महाराष्ट्रातील विशेष ठळंक शहर संपली असतील तर देशभर जायला ही आमची हरकत नाही. त्यानिमित्ताने भारतातील शहरांबद्दलचा विशेष कार्यक्रम मराठीत होईल आणि असंही भाडीपा जगातभारी तर आहे. 😂❣️🙏🏻
तुमची इच्छा आहे ना मग नक्कीच करू... ❤️❤️❤️
मस्त. वेगवेगळ्या ठिकाणची खासियत समजते या मालिकेद्वारे😊
ऍक्टर ला बारामती साकारता नाही आली नीट बारामती भाषा पण जमली नाही 🙏🏻 काय लका हे तर आलाच नाही 🔥
Ha na he aalch ny lka
Yarrr ksla cute ahe yarrrr haa mi premat padale tyachya❤❤❤❤❤❤❤❤ kharch khup cute ahe ❤❤❤
Amazing acting by the cast ❤️
पुणे आहेच भारी
Leena Bhagwat and Bhagyashree Limaye
काका आणि पुतण्याचा dialogue
काका अध्यक्ष of various संघटना 😂😂
पुतण्या राष्ट्रीय अध्यक्ष of नाराज मित्र मंडळ 😂😂
एपिसोड अजून वाढवला असता तर काकांनी आम्हालाही एखादं पद दिलं असतं! 😂😂😂😂
@@BhaDiPa अगदी खरं आहे 🙈😅
Khatarnak khup bhari jya ne koni lihlay ❤❤❤❤chumeshwari
हिच लग्न थुकरटवाडी च्या पोराशी करून द्या. लगेच जमेल 🤣🤣
One of the best episodes 🎉🎉😂
@BhaDiPa thank you for this episode.
I am from Baramati and I am loving this.
Lots of love from bhadipa 😊
@@BhaDiPa प्रतिसादाबद्दल धन्यवाद🙏🙂
As always a really great episode 😂❤
Absolutely favourite @bhagyashreelimaye
विवेक पांडकर सर खूप छान अभिनय 👌👏
खूप छान टीम वर्क आणि प्रत्येक शहराचे वेगळेपण. भाषा culture खूप कमी वेळात खूप काही सांगून जाते ❤
धन्यवाद, चेतन! भाडीपाकडून खूप प्रेम! ❤
Whoa. Great to see Swapnil here! Cheers from MIT Cultural Firodiya team 2014!
Thank you so much, Pratik!
हा सुध्धा इंजिनिअर का?
आजपर्यंतचा मला आवडलेल्या पैकी एक एपिसोड. लेखन आणि सादरीकरण फारच कल्पक. शुभेच्छा
जगात जर्मनी भारतात परभणी घ्या परत एकदा ❤
Ha episod awadla kahitari navin ani tehi manoranjak.
Khapte tithe pikat nahi ..mastach 😄
हि सिरीज आधी शहराची वैशिष्ट्य आणि तिथल्या लोकांचे स्वभाव दाखवायची. हा एपिसोड फक्त आणि फक्त राजकीय झालाय. अर्थात तसं असायला काही हरकत नाही पण अधून मधून राजकीय असतं तर मजा अली असती. बोरिंग वाटला एपिसोड!!
बारामतीवरचा एपिसोड, आणि राजकारण नको?
जे आहे ते येणारच ना?
Was eagerly waiting for this episode🤗
Love from baramati❤❤
Khup छान ✊🙏 जमलं बरं का 👍
Fantastic स्क्रिप्ट,all character r outstanding, this episode was unique❤
Ananya, thank you for the feedback! We're glad you loved it. Stay tuned for more exciting content! ❤❤
KOTHRUD vs ALIBAG पुढचा भाग ह्याच्यावर असूद्या. Please
हॅलो, संस्कार! नक्कीच प्रयत्न करू...
Hona
Ho na.. please aamcha Alibag pan khup unique aahe..
One more excellent episode. Best one is "kaande prohe" Wala joke 🤣🤣🤣. Political paristhitivar comedy madhun khupach chaan comments kelya aahet. Kudos to writers too.
अजित पवार आणि शरदजी पवार साहेब यांची आठवण मला सतत का येत होती पाहताना😂
योगायोग, दुसरं काय
बारामती म्हणजे राजकारण च ..खूप छान वाटला episode 😁
Powerful People Make Places Powerful🔥
superb video !!! Vikas mhanje kay baramati madhe jaun bagha. Great Sharad Pawar JI !!!
Fakta saheb... Dada gela 😂😂
@7:40 pudhe Manatla Baramati Dakhavles 🥹🥹😍😍 Ek number
Khatarnak !
Kaka putnyacha dialogue khatarnak ghetlay.
हो ना 😂😂😂
Kothrud vs Junner ❤❤
हिला नक्की कुठला मुलगा हवाय
लग्न करायचं आहे की नाही
बस करा थोडक्यात मजा असते
सुरुवातीला मजा आली बघायला आता तोच तो पणा वाटतो
Superb consept ...Politicak sattire..asech ajun video banva
Bhari❤
@ 8:42 इंदापूर मध्ये शहाजी राजांचे वडील मालोजीराजे भोसले यांची समाधी आहे. शहाजी राजांची समाधी कर्नाटकातील दावणगिरी जिल्हात होदिगेरे येथे आहे.
घड्याळ बंद पडलं की काकांकडचं येईल दुरुस्तीला💯
Baramatikar jamlay !!! Khup chan.
हलकं फुलकं आहे.. छान अभिनय.. जरा तळेगाव दाभाडे पण घ्या … रांगडं आणि सिंपल दोन्हीचे कॅाम्बीनेशन आहे… मग बोलावतां का आम्हाला?
👍👍👌👌
Ho ghyayla pahine talegaon dabhade
कांदे प्रोहे....😂😂
Top
Haa episode rahil na youtube vr😅
कसं काय😂
Khup bhari❤❤
पवार नाव घेतल्याशिवाय पान हालत नाही...हे मात्र खरंय....किती किती ते टोमणे आणि स्वतः पुणेरी विनोद म्हणून मिरवणाऱ शेवटी पवार is पॉवर ❤️
Sharad pawar mhanje baramati ...tya pudhe kahi nahi sanganya sarkhe ...3 jilhe fakt
@@vrindabolinjkar3861त्याच 3 जिल्ह्यात अख्खा भारतातून लोक पोट भरायला येतात
@@vrindabolinjkar3861 tyachyapailkde sangu ka tula shetkaryancha kaivari..deshacha gajlela krushimantri..Aakkh maharashtrach rajkaran je chalty na te baramati bhovti
@@Poonam_2035 aakha Maharashtra rajkaran haha ....brahm aahe tumcha ...ek no kadi master ... shetkari fakt baramati cha asel..baki sagle shivya ghaltayt ..marathe pann shivya ghalyt ...saade teen jihalya che pm aahet ...akkha Maharashtra manat nahi
King 👑 of corruption Mr. Sharad pawar 😂😂
Survaatila Khup Chan Hoti Hi series Pan Long time Subscriber Mhnun Sangto "Khara Jeevan Gaurav Hya Series La dayla Pahije Ata Tari Thamba!.." Geniunely..😇
Kothrud vs ichalkaranji ❤❤
Nakkich! Sthal suchwa amhi lagech episode karu 😊
होय ❤Ichalkaranji❤ वर सुद्धा एक एपिसोड आला पाहिजे
Manchester city 💯
yess ichalkaranji ch bghayla avdel
Ichalkaranji vhayala hav 🎉
Fantastic.........
Keep it up to infinite........
Plz keep it up .❤❤❤❤❤
Thank you so much 😀
पुणे शिक्षणाचे माहेरघर आहे. ही लाईन किती वेल संगनार.
खरं बोलायला कसली लाज
Ek number, fakt SAHEB ❤❤❤❤❤
घड्याळ घेऊन पाळणाऱ्या पुतण्या ने बायको तरी घेऊन पाळायला पाहिजे होत राव. बंद पडलेली घड्याळ घेऊन गुवाहाटी ला पोहचला आसेल तो बाराचा पुतण्या आता....🤦🤦🥱🥱🥱 काका पुतण्याच्या नादात माला दोन वेळा episode पहावा लागला😂😂
थोडं रिपीटेशन वाटलं पण काका-पुतण्या जोडगोळी मस्तच 😅😅😅
बारामती म्हटलं की... हे तर आलंच... ❤️❤️
शेवटी पुण्याची बारामतीनेच जिरवली😂
Shevti baramti nech pune ubh kely😂 punyacha malak baramticha ahe
Pune Tilak Jyotiba Fule itakach kay Shivaji Maharaj aslyapasun aahe baramati aatta hya 40-50 Varshat pudhe aale Mag Baramatine Pune Ubhe kele hya gamaja kashachya joravar? gundgiri ani builder community jopasanyabaddal bolatay ki kay?
काका पुतण्याचं अख्ख राजकारण एका एपिसोड मधून दाखवलं खूपच छान😅😅😂
Baramatikars assemble
जबरदस्त ना 😂😂😂😂😂😂😂😂
Mi Baramati cha aahe.. pan attaparyant cha saglyat Panchat episode ha zalay...
Dosh BHADIPA cha ajibat nahi.. amchya baramati tch kahi nahi vishesh asa 😂😂😂
असल्या चू विनोदावर फक्त शे_मन हसत असतील😂😂...
घड्याळ बंद पडलं की येईल परत माझ्याकडे दुरुस्तीला 👌🏻👌🏻
फक्त बारामतीचा बसस्टॅण्ड बघा..... मॅडम, नाही तर जावा सोलापूरला
लेकीच्या वाटच पुतण्याला देणारा काका बघितला आहे का कुठे ..? 😂😂😂
And the घड्याळ घेऊन पळून गेला double meaning jokes were too funny… especially in this election season …!!
awdl br ka zakkaas episod
🤗🤗🤗🤗
परळी किंवा बीड घ्या एकदा ❤.. खुप दिवसांनी मागणी आहे.. उग एवढ्या छोट्या घोस्टी साठी.. पॉवर वापराय लावु नका.. नाहीतर..cm ल किंवा dcm ल त्रास द्यायची वेळ येऊ देऊ नका.. बनवा.. काय ते.. काही लागले तर सांगा.. मी पण खुप 💡 देऊ शकतो नाही वाजले.. तर सांगा.
लागले तर प्रोदुस करतो..
BAIS UPOSHAN KARYLA,,,JA NAHI TER RESERVATION MADUN HOTE KA BHAAG
अजित दादा भारीच... कारण आपला मित्र आहे ... गाव शिरवली. ता. बारामती... कापसे..❤❤❤
हिला एखादा अब्दुल इस्माईल दाखवला पाहिजे ..
😂😂
अभिमान वाटतो बारामती कर असल्याचा ❤❤
Only indapurkar
खूप दिवसांनी तुम्हां दोघींची body language पूनेकरांसारखी दिसली
.
.
.
काकांचा कॉन्फिडन्स ( माझ्याकडेच येईल) 🙌 At the end 👌
Sarcastic comedy 😂
Dear BhaDiPa
तुमचे सर्वच video जगातभारी असतात
Thank you so much, Nikita!
Sahebanwarche punch talta aale asate