पुरंदरे घराण्याविषयी मनोगत : महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे | Babasaheb Purandare

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक नवे घराणे उदयाला येऊ लागले होते. सासवडचे पुरंदरे ! राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत रुजू झालेल्या या घराण्याने अगदी पेशवाईच्या अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्याची मनोभावे सेवा केली. कोकणातून वरघाटी आलेल्या बाळाजी विश्वनाथांना प्रथम आसरा मिळाला तो पुरंदर्‍यांच्याच वाड्यात. प्राप्त होत असलेला पेशवाईचा मान मोठ्या मनाने श्रीवर्धनच्या भटांना दिला पुढे पेशव्यांनीही याचे उपकार म्हणून पुरंदर्‍यांना सातारा दरबारात मुतालकी आणि सरदारी दिली. अशा या ऐतिहासिक घराण्यातील कर्तबगार पुरुषांची ही कामगिरी. कौस्तुभ कस्तुरे लिखित "पुरंदरे - अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे". ह्या पुस्तकात अठराव्या शतकात पुरंदरे घराण्याला छत्रपती शाहू महाराजांपासून ते सवाई माधवराव पेशव्यांकडून आलेली अस्सल मोडी इनामपत्रे तसेच त्र्यंबक सदाशिव तथा नाना पुरंदर्‍यांना आलेली काही महत्वाची पत्रे प्रकाशित करण्यात येत आहेत. सदर मूळ मोडी कागदपत्रांची छायाचित्रेही पुस्तकात समाविष्ट करण्यात आली असून ही सर्व कागदपत्रे आजवर अप्रकाशित होती, ती प्रथमच प्रसिद्ध होत आहेत.
    पुरंदरे - amzn.to/2q2i8uF
    Please subscribe to our Channel : / marathahistory
    Visit our website : www.marathahist...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Facebook : / marathahistory
    आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
    झंझावात - amzn.to/2pRahDP
    इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
    इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
    रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
    समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
    All images in the video are for representational purpose only.

КОМЕНТАРІ • 27

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 3 роки тому +5

    मला सव्वाशे वर्षांचे आयुष्य हवे आहे शिवचरित्र ब्रम्हांडापल्याड पोहोचवण्यासाठी-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

    • @prasannaasole
      @prasannaasole 3 роки тому +2

      आपण बाबासाहेबाना ओळखता का ?
      ते कुठं राहतात हे तुम्ही मला सांगाल का ?

  • @adwaitkarajagi1
    @adwaitkarajagi1 6 років тому +19

    आमच्या महाराष्ट्राचे ऋषीतुल्य.

  • @ajitsuryavanshi686
    @ajitsuryavanshi686 4 роки тому +5

    अप्रतीम भाषण आहे

  • @ItihasMarg
    @ItihasMarg 5 років тому +7

    जबरदस्त....

  • @btm3678
    @btm3678 5 років тому +9

    शिवशाहीर . पद्मभूषण , महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना साष्टांग नमस्कार . आपले तोंडून छत्रपतींचा इतिहास श्रवणाचा आनंद मी अनेकदा ,नासिक ,पुणे ,दुर्ग भ्रमण करीत असताना अनेकदा घेतला आहे . आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना .

    • @prasannaasole
      @prasannaasole 3 роки тому +1

      आपण बाबासाहेबाना ओळखता का ?

  • @sangramkamble1699
    @sangramkamble1699 7 років тому +9

    and salute to babasahebani🙏🙏🙏🚩🚩

  • @sangramkamble1699
    @sangramkamble1699 7 років тому +10

    salute to itihasachya pahulkhuna...🙏🙏

  • @sunitababar5086
    @sunitababar5086 4 роки тому +4

    Shri bhairavnath prassan jai bhavani jai shivajiraje jai shambhuraje jai hind

  • @dharmendrajadhav4907
    @dharmendrajadhav4907 3 роки тому +2

    Thanks.pratyekala aaplya kulachi evdhi mahiti aslich pahije.
    Thanks ,purandare guruji.

  • @gajanankulkarni7378
    @gajanankulkarni7378 Рік тому

    बाबासाहेब 🚩

  • @sarveshgorle7892
    @sarveshgorle7892 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏 babasaheb purandare etihasache jatankarte❤️

  • @shreyastamane9696
    @shreyastamane9696 6 років тому +11

    kharokhar abhyasu personality. bolnyatunach sabhya pana kalato. aaplyala shat shat naman. vait vatata ki kahi loka aapli jaat baghtat.

  • @kiranmokashi4725
    @kiranmokashi4725 2 роки тому +1

    Great raconteur great sense of humour

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 4 роки тому +8

    सरस्वती चे वरदान आहे यांना.....

  • @anushreenaik7790
    @anushreenaik7790 3 місяці тому

    🙏🙏💐

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 4 роки тому +3

    👌👌👌👌👌👍👍👏👏

  • @NimishVishwasrao
    @NimishVishwasrao 7 років тому +9

    Babasaheb yanche shabd Aikun Faar chan vatl... Yenarya pidhi sathi tey margdarshak aahet... Ek navi urga milalya sarkhe vatte

  • @rahulgogate3580
    @rahulgogate3580 4 роки тому +3

    🙏🙏

  • @vinayakshivajiraochothe1327
    @vinayakshivajiraochothe1327 7 років тому +10

    Great legend...! _/\_

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 2 роки тому

    Ashi Mansa punha janmala yenar nahit.. ani ale tari amcha samaj Tyanna nalayak tharavnar he nakki.

  • @nikhildsakpal8698
    @nikhildsakpal8698 3 роки тому +1

    Babasaheb hyancha sangraha kasa pahu shakto ?

  • @rushiaher3400
    @rushiaher3400 4 роки тому +3

    Yana virodh ka hoto

  • @shardulsaraf7066
    @shardulsaraf7066 5 років тому +3

    🙏🙏🙏