JANATA RAJA PART 2 of 2
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- 'JANATA RAJA' is a epic Marathi show, conceived by respected Shivshahir Babasaheb Purandare on the life of Chhatrapati Shivaji Maharaj.
Guardian Media & Entertainment, Pune in association with Bars & Tone Television, Pune had a privilege to create, a 'Making of Janata Raja' titled,'Bikat Tari Bhagyashali Hi Wat! Katha Janata Rajachi'.
सादर वंदन..
आपल्याला अंतःकरणापासून धन्यवाद,,, आपल्या इतिहासाला वर्तमानात आणून त्यात साकार जगण्याची अनुभूति म्हणजे जाणता राजा,,,,आमचे भाग्य थोर म्हणून आम्ही शिवशाहिरांना साक्षात पाहू शकलो,,,या दैवीय अनुभवाचे साक्षि होऊ शकलो,,,,या महानाट्याचे संपूर्ण चित्रण जर उपलब्ध झाले तर कित्येक पिढ्यांपर्यंत हा चमत्कार पोहोचवता येईल,,,,या दैवी प्रेरणेचा आयुष्यभर ध्यास बाळगून तिला साकार करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे आजच्या काळातले यक्ष-गंधर्व ,,,त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात 🙏🙏🙏
जाणता राजा आम्ही लहान असताना पाहिलं..पण ही भव्य दिव्य कलाकृती आम्हाला आमचा मुलाला दाखवता येत नाही..पूर्ण नाटक कुठे पाहायला मिळेल.. क्रुपया सुचवावे.
Sanjay Dabke Ji Marvelous work. Watched both the parts uninterrupted. Great work of Hon. Babasaheb Purandare ji.
Khupach सुंदर. Hats off. Watched both episodes. Thanks a lot for uploading.
Great.
Amhi karu
Please show cha full video taka
Ajun bhag asel tR please channel var add kara amala pahata yeil👌
Amol mitkari